बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
माझं भाग्य थोर की मी या महाराष्ट्रात जन्मलो जिते छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे लोक कल्याणकारी महापुरुष अवतरले.🙏🙏🙏
पहिलीच सैन्य भरती छत्रपती शिवाजी महाराजानीच बनवली होती ,आणि त्यात मराठा, महार,माग रामोशी अशा अनेक जाती,धर्माचे तरूण मावळा म्हणुन ऐकत्र होते ,आणि त्याना भत्ता,म्हणुन पगार हि दिले जायचे आणि हि पहिलीच प्रथा पण छत्रपतीनीच काढली होती, ऐकुण सैनीक भरती ही छत्रपती शिवाजी महाराजा ची सर्वप्रथम जगाला दिलेली देनगी आहे,आणि त्याना पगार ही देने ही देनगी पण छत्रपतीची च देनगी आहे,नंतर ईग्र॔जानी महार जाती ची सैन्य भरती बंद केली, त्यानंतर बाबासाहेबानी इंग्रजानविरुध्द आंदोलने केले व परत सैन्यभरती महार लोंकानसाठी चालु केली,भाऊ तर छत्रपती शिवरायानीच पहिले सैन्यभरती केली आणि त्यात प्रतेक जातीधर्माचे तरुण मावळा म्हणुन होते😊
@@riteshagrawal3206te tu sangyeche garaj nahi koni kay kele ani kahi nahi sarvana mahite ahe..te mhan ahe na swtache thevave jagun ani dusryanche pahave vakun
मी आजही आणि उद्या आणि ह्या पुढे ही असच बोलिन की पंडित नेहरू ह्याच्या जागी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जर भारताचे पंतप्रधान झाले असते तर आजचा हिंदुस्तान संपूर्ण वेगळा असता जय हिंद जय महाराष्ट्र ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
मी जैन आहे पण मला आंबेडकरांच्या बद्दल खूप आदर आहे आणि हे जे गाणे आदर्श शिंदेंनी लिहिले , बनविले आणि गायले आहे त्यातुन या महान व्यक्तिमत्वाचे दर्शन होते.. सुंदर आणि प्रेरणादायी👌
Dr. बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाचा ऐपिसोड वाढवा. खुप जरूरी आहे ते. खुप खूप पाहण्यासारखा कार्यक्रम आहे हा. हा कार्यक्रम बंद नको ठेवा. अशी विनंती करते. ( मिस प्रतिभा ) 👌
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा बाबासाहेबा चा तरच ह्याचे योगदान संपूर्ण भारताला आणि येणाऱ्या पिढीला होणार आहे मी आजही बोलतो जर पंडित जवाहरलाल नेहरू ह्याच्या जागी बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते तर आज भारत जगात महाशक्ती असता 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
जय भीम 💙🙏नवीन भीम गीते👇👇 1)घेतो त्या स्वासावर, खातो त्या घासावर। भीमाचा आहे रे अधिकार 🎵👉ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html 2)मनुवाद्यांना लावू घोडा पेनाचा टोकाने 🎵👉ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html 3)भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ 🎵👉ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
Earlier I was unknown about suffering, hard work and greatness of Babasaheb Ambedkar ji. I had read only little in school very little as per given little information in books. But, whatever I have watched in marathi and Hindi tv serials about childhood suffering of Babasaheb Ambedkar ji and families, it was really great to have such great person in an India. I feel, he should have honoured more than any leader. Everyone knows British slaved india. But I think India was already slaved by wrong traditions and impartial attitudes of society. Still we are slave, evenif there is no British power. Therefore india. Is not making progress at all. I hope everyone will understand this.
आपल्या भीमरायानी आपल्याला हि शिकवण दिली कि आपण कधी हि कोणत्या जाती धर्मात विभागून जाऊ नये तर माणुस म्हणून जगू आणि माणुसकी जपू तरी सुद्धा आज कित्येक जणांच्या प्रतिक्रिये मध्ये मि मराठा,मि शिंपी,मि मातंग असा उल्लेख सतत बघायला मिळाला . जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येणाऱ्या लाखो पिढ्यांन पर्यंत जिवंत ठेवायचे असेल तर त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे.कारण त्यांनी माणसाला माणुस म्हणून जगायला शिकवलं ना कि कोणत्या जाती किंवा धर्मात विभागल.
मी भारतीय आहे मला गर्व आहे कि संविधान फक्त मनुष्य च्या साठी नाही तर डॉ बाबा साहेबांनी या पृथ्वीवरजो जन्माला आला आहे त्याच्या हाका साठी आहे मंग तो माणूस असो कि मुके प्राणी मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त डॉ बाबा साहेबानं मुळे 🙏🙏🙏जय भारत जय संविधान
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
Ko
Sex
❤❤🥰
❤
ruclips.net/user/shortsboyAqW15BBI?si=jwhckEYZ8HSkWUJP
माझं भाग्य थोर की मी या महाराष्ट्रात जन्मलो जिते छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे लोक कल्याणकारी महापुरुष अवतरले.🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏
अगदी खरं आहे.
Jai Shivray Jai Bhimray🧡🧡💙💙
महात्मा फुले पण आहेत
मी मातंग समाज आहे धनयवाद बाबासाहेब
आमला बुद्ध धम्म दिल्या बद्दल
शिंदे कुटुंबाचा खरचं खूप अभिमान वाटतो 😊💓 आदर्श शिंदे great singer 👍😊💓
Bhavki aahe amchi
जय भीम 💙⚔️
मी आज फौज मधे आहे फक्त बाबसाहेब तुमच्यामुळे ❤️ किती पिढ्या गेल्या तरी हे उपकार फिटणार नाहीत
महार रेजिमेंट 💙⚔️🇮🇳
पहिलीच सैन्य भरती छत्रपती शिवाजी महाराजानीच बनवली होती ,आणि त्यात मराठा, महार,माग रामोशी अशा अनेक जाती,धर्माचे तरूण मावळा म्हणुन ऐकत्र होते ,आणि त्याना भत्ता,म्हणुन पगार हि दिले जायचे आणि हि पहिलीच प्रथा पण छत्रपतीनीच काढली होती, ऐकुण सैनीक भरती ही छत्रपती शिवाजी महाराजा ची सर्वप्रथम जगाला दिलेली देनगी आहे,आणि त्याना पगार ही देने ही देनगी पण छत्रपतीची च देनगी आहे,नंतर ईग्र॔जानी महार जाती ची सैन्य भरती बंद केली, त्यानंतर बाबासाहेबानी इंग्रजानविरुध्द आंदोलने केले व परत सैन्यभरती महार लोंकानसाठी चालु केली,भाऊ तर छत्रपती शिवरायानीच पहिले सैन्यभरती केली आणि त्यात प्रतेक जातीधर्माचे तरुण मावळा म्हणुन होते😊
🙏🙏
Bhai app ki insta I'd bhatao . Bhat karni he muje app se ❤❤❤❤
🙏🏻✊🏻
Jaybhim
माझा डोक्यात फक्तं बाबा साहेब असल्या मुळे मी कोणाच्याच दबावात कधी जगत नाही.....🙏 🙏
🙏😍
Metoo
बुद्धी सर्वांच्या डोक्यात होती, लेखणी सर्वांच्या खिशात होती, पण संविधान लिहिण्याची ताकत फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात होती ✍✍🙏🙏💪❤
Barodya raje sayajirao gaekwad chhatrapati rajshri shahu maharaj che khup upkad hote ambedkar var
@@riteshagrawal3206 alae jatiwadi. Baba sahebani kadhi konache upkar visrlr nhi tya mule comment karna purvi jara doka jage var thev
@@riteshagrawal3206 are lavdya Dr Babasaheb Ambedkar man pahile bullya
@@riteshagrawal3206te tu sangyeche garaj nahi koni kay kele ani kahi nahi sarvana mahite ahe..te mhan ahe na swtache thevave jagun ani dusryanche pahave vakun
@@riteshagrawal3206tula babasahebanch ani shahu maharajanch nat kalal nahi tychyat tula faqt madat disali ya mule tula madarchod manav lagtay mla
Lyrics 5 stars.
Singing 5 stars
Music 5 stars.
Excellent masterpiece. Surely will get goosebumps.
Keep liking and spreading.
ሞoሪነገ
And im notamdhd
@@sushmadhoke7683 ? I did not get you
No doubt
हे गाणं ऐकुन च जोश येतो ❤️❤️ बाबासाहेब तुम्हाला कोटी कोटी वंदन 🙏🙏
मी एक भारतीय आहे आणि मला भारतीय होण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आणि त्यांच्या साविधनाने दिलाय ........👑💙🇮🇳👑
फासावर गेले ते भारतिय नव्हते का ?
Jay bhim bhau
🙏🏻✊🏻
गुलाम बना कर तो हर कोई बादशाह बना
14 अप्रैल 1891 को एक शेर पैदा हुआ,
जिसने गुलामों को बादशाह बनाया
🙏जय भीम🙏 "मै भिम का दिवाना हू"
Jay bhim
व्हा व्हा क्या बात है... जय भीम 💙..
मी एक शिंपी आहे आणि बाबा साहेब माझ्या साठी दयवत आहे ...साहेब धन्यवाद तुम्ही या जातीच्या बांधना पासून मुक्ती दिली
Pup
💛
Swatala shimpi ka mhanun ghetos mag kiman comment madhe tari talu shaktos.
💪
Babasahebanni sglyan sathiii kahi na kahi kelay sglyan vrr ch upkar aahe babanche(akhand bharat) tariii kahi lokanna janiv nahiye...💙🙏
मी आजही आणि उद्या आणि ह्या पुढे ही असच बोलिन की पंडित नेहरू ह्याच्या जागी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जर भारताचे पंतप्रधान झाले असते तर आजचा हिंदुस्तान संपूर्ण वेगळा असता जय हिंद जय महाराष्ट्र ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Bhau sardar Vallabhbhai Patel jinkun suddha nahi banu shakle .
@@shrirangjoshi6497 ho
@@shrirangjoshi6497 sardar patel best pm hote tyana marun takle yar
India that is bharat
Not hindustan
Aani JAY BHIM👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
झाले गुलाम मोकळे,
भीमा तूझ्या जन्मामुळे 😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्या मुळे 💪💪💪😘😘😘😘
🙏🙏🙏
maza bhimraya
APLA BAP HOTA MAHNUN AJ APN AHOT 😎🙏🙏🙏🙏🙏
JAY BHIM
इ
Jay bhim
अखंड भारताचे दैवत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भिम
आज मी एक एक्जीक्यूटिव इंजिनियर
बाबा साहेब जर तुम्हीं नस्ता तर आज मी इथे नस्तो
सहेबना माझे कोटि कोटि प्रणाम
जय भीम
Jay Bhim
Proud of you sir
Jay bhim
ruclips.net/video/JdwsUHlCwXM/видео.html
Abhinandan sir
मी जैन आहे पण मला आंबेडकरांच्या बद्दल खूप आदर आहे आणि हे जे गाणे आदर्श शिंदेंनी लिहिले , बनविले आणि गायले आहे त्यातुन या महान व्यक्तिमत्वाचे दर्शन होते.. सुंदर आणि प्रेरणादायी👌
प्रत्येक भारतीयावर बाबासाहेबांचे लाखो उपकार आहेत 🙏जय भिम
Jai bhim sir
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💫💫💫💫💫💫💫💪💪💪💪💪👈💪💪👈💪👈💪👈💪💪👈
फक्त बाबासाहेब फॅन आमचा चॅनेल ला सब्सक्राइब करा आनी बाबासाहेब चे गाणी ऐका
Jay bhim
hiii
अभिमान तर आहेच पण हे गाणं ऐकून अजूनच तो अभिमान नसा-नसांमध्ये जाणवतो.. Adarsh Shinde sir, keep it up🙏🏻🙏🏻💙💙💙 जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻
Each and every Indian must respect Dr. Ambedkar 💙💙🙇🙇🙏🙏
Nice video sir
Dr. बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाचा ऐपिसोड वाढवा. खुप जरूरी आहे ते. खुप खूप पाहण्यासारखा कार्यक्रम आहे हा. हा कार्यक्रम बंद नको ठेवा. अशी विनंती करते. ( मिस प्रतिभा ) 👌
कार्यक्रमाची वेळ बदलली आहे
कार्यक्रम पुर्वी च्या वेळेत लावण्यासाठी सर्वांनी मिळून स्टार प्रवाह वाहिनी ला विनंती करा
@@neetagaikwad8541 ho
जय भिम 🇪🇺.. महानवाची गौरवगाथा सिरीयल चे पूर्ण एपिसोड youtube wr पण available करून द्यावे....
hiii
@@neetagaikwad8541 jativad karun koni aplyavar anyay kele he kalu naye mhanun vel ratri ushirachi thevli hoti.
शिवरायांचे स्वराज्यांचे स्वप्न बाबासाहेबांनी पुर्ण केले। जय शिवराय....
हो बरोबर 🙏जय शिवशंभु छत्रपती🙏
विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
Jay Bim🙏🙏🙏
Very nice video
Jai bheem!
Bodhisattva
ये गाना मेरे लिए सुबह का आरती और शाम का भजन ,और जब टूटा हुआ महसूस होता है यही गाना सुनते है,, जय भीम
उध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे
जय भिम
खरंच जर भारत स्वतंत्र झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर आज भारत देशाचा विकास वेगळा असता 🧡🧡💙💙
I actually feel very proud to say two words. "JAI BHIM"
🤨🤩🤩🤩🤩🤩🤩
Jai bheem namobhudaye . Beautiful song he . Par shamaj koni aarya . Jai hind jai bharat
Kai bhim 🙏🏻
Thank you Babasaheb 🙏🙏🌎🌎
अप्रतिम गाने आणि उत्तम गायक आदर्श सर👌👌👍👍
स्पर्शीले तू ओंजळीने
खुले केले पाणी चवदार तळ्याचे
हक्क देऊन माणसाचे
केले सोने पीडितांच्या जीवनाचे
This line is heart touching 🙌💯
ते होऊन गेले म्हणून तर अम्ही आहोत...!!
Egdam barober
Hiii Jay Bhim
Nice
@@suvranakamble7970,
*We are because he was*
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा बाबासाहेबा चा तरच ह्याचे योगदान संपूर्ण भारताला आणि येणाऱ्या पिढीला होणार आहे मी आजही बोलतो जर पंडित जवाहरलाल नेहरू ह्याच्या जागी बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान झाले असते तर आज भारत जगात महाशक्ती असता 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
❤️
ruclips.net/video/JdwsUHlCwXM/видео.html
100%
Mi मराठा पन मला आंबेडकर् आणि tyanchi गणि खूप आवडतात like this song
purn nav ghe tevhach tuzya shikshnacha upyog hoil.......
खूप छान🎉😊❤🎉😊❤
जय भीम 💙🙏नवीन भीम गीते👇👇
1)घेतो त्या स्वासावर, खातो त्या घासावर।
भीमाचा आहे रे अधिकार
🎵👉ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
2)मनुवाद्यांना लावू घोडा पेनाचा टोकाने
🎵👉ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
3)भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ
🎵👉ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय भारत माता जय भारत सेना जय भीम राव अंबेडकर जय रमा भाई भीम राव अंबेडकर जय नेताजी सुभाष चंद्र बोस जय भारत संविधान
Song is electrifying.Love from Karnataka.Jai bheem...
शाहू, फुले, आंबेडकर
Im muslim my favriit songs jay bhim 🙏🙏
Apko ramzan mubarak bhaijan 🙏🏾
❤
khup chan
Jai bhim guys
Our support system
Dr.babasheb Ambedkar 🙏
जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙
जय शिवाजी🚩🚩🚩🧡🧡🧡
जय भवानी🚩🚩🚩🧡🧡🧡
जय शिवराय बोल भाऊ🙏🙏
🚩Jay shivray 🚩jay bhim💙
🙏🇪🇺🚩🙏
जय शिवभीम दादा
@@piyushhiwale4711 jai shivbhim dada
Jay shivray jaybhim dada🤗
Jay shivaji jay bhim 🙏🙏🙏
या एका महामानवामुळे कोणाच पुढे नतमस्तक होण्याची वेळ आली नाही. 🙏कोटी कोटी प्रणाम 🙏
Angavar kata ala rao ek no song
Jay Bhim
माझ्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे
Dr. Babasaheb Ambedkar - Real king of India, Real Father of Nation & Constitution, Very handsome. We are because he was. Love you Ambedkar sir
भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या चरनी कोटी - कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻💓💓
जय आदिवासी जय भीम जय संविधान
आला उद्धराया माझा भीमराया
जय भीम जय भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक असं अमृत आहे
ज्यांनी पिल तो अमरच हो......
एक वेळगीच स्फूर्ती मिळते नुसत नाव जरी ऐकले तरी
Goosebumps
मला स्वतःवर गर्व आहे की जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहत होते तेथेच मी जन्माला आले
खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते फक्त आम्हाला संधी द्या मग आम्ही दाखवू आमची क्वालिटी
अखंड भारताला बाबासाहेबांचा अभिमान आहे...
काय गाणं आहे सुपर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
World🌍 Biggest indian🇮🇳 constitution📓 Writer✍️ Vishwaratna🧿 Dr BR Ambedkar👔☝
Thank you Dr Bhimrao Ambedkar 🙏
Jai Bhim mitrano 🙏
खुप छान आहे जय भिम
hiii
Jay bhim jay shivray 🧡💙👑
Maza bhimray khup chan song 👑🔥
ಜೈ ಭೀಮ್ 🌍🙏🙏💐💐
माझे आजोबा माझे बाबासाहेब ❤️❤️❤️
बाबासाहेब आंबेडकर
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏
💙 वीडियो आवडले तर नक्की कॉमेंट करा । 💙
चैनेल ला subscribe करुण आम्हाला सपोर्ट करा
🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
W7fsq
8
@SAMARTH GAMING YT p00
@SAMARTH GAMING YT fdfttki444Copied text is stored in the clipboard for 1 hour.Press and hold an item to pin it.Press and hold an item to pin it.
बाबा साहिब आमबेडकर💟👏
bharyacha paya maza bhimraya
Dr babasaheb ambedkar ji ki jay
jay bhim
Majha Bhimraya🥺🌎💙
Bhimrao ambedkar is my idol
Great song jyani lihile tyala ek salute 💯💙
Dr.उत्कर्ष शिंदे यांनी हे गाणे लिहिले
G
खूप खूप छान .....जयभीम
बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यासाठी जातीची गरजच नाही.
Agdi heart la touch krun
Gel goose bumps ale
Jay bhim
Kharach great hote babasaheb tyani khup mothi vaicharik kranti keli.......
I m proud to be great babasaheb.......
Jay Bhim
Earlier I was unknown about suffering, hard work and greatness of Babasaheb Ambedkar ji. I had read only little in school very little as per given little information in books. But, whatever I have watched in marathi and Hindi tv serials about childhood suffering of Babasaheb Ambedkar ji and families, it was really great to have such great person in an India. I feel, he should have honoured more than any leader. Everyone knows British slaved india. But I think India was already slaved by wrong traditions and impartial attitudes of society. Still we are slave, evenif there is no British power. Therefore india. Is not making progress at all. I hope everyone will understand this.
good👍👍👍
all the books we had in ssc hsc ncrt all well produced by manuwadi productions
Very well said sir 🙏🏻
Jai bheem jai chamar Jai sambhidhan
Jai bheem 🙏🙏🙏
Heart touching song.
Ambedkar ji is true freedom fighter.
This song always reminds his great works
Jay bhim,namo buddhay 🌹🌹🌹🙏🙏 bhimraya,maza bhimraya,ya punha ekda .miss Baba very much. very good singing 👍🙏
Is gane me vishwratna param pujyniy Dr. Bhimrao Ambedkar ji ki sachhi jiwan gatha prastut ki gyi h Jai Bhim Jai Bharat Jai Samvidhan nmo budhay
ಜೈ ಭೀಮ್ 💙
Majha 💙भीमराया💙..!🇪🇺Jay Bhim🇪🇺
Thats the flag of the European Union 🇪🇺
Aadarsh Sir. Jay bhim
जय शिवराय जय भीम...🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳💙💙💙💙💙💙💙
त्या काळी बाबासाहेब हाते तर आपन ऊभे आहोत भारतावर आर्दश दादा खुप खुप जय भिम 👌👌👍👍💐💐💐😊😊☺☺
Dr. Babasaib aambedkar is my rolemodel 😊
सगळ्यात आवडतं गाणं....जय भिम
Jay bhim 🚩 Jay shivray🚩
Jai bhimraya me nagpuracha aahe aani divyabhumi maza priya thikan aahe
Proud to be Buddhist ❤❤
There is nothing to be proud about being a follower of any religion.
सर्व भारतीयांना राज्य घटना देणारे महान भारतीय... डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.. याना वंदन... जय हिंद... जय भीम.....
🔥🔥 Song
भारताचा पाया माझा भिमराया.
ही लाईन ज्याला सुचली आहे ना . सलाम आहे त्याला.
Jay bhim 💙💙💙💙💙 ii
Bhimaraya maza Bhim Raja 🙏💙🙏💙Jay savidhan Jay Bharat💙🇮🇳💙🇮🇳
🎉 jaybhim
🇪🇺🇪🇺 jay bhim 🇪🇺🇪🇺
That's the flag of the European Union🇪🇺
ईघद
European Union Cha flag ahe🤦
Dr Babasaheb Ambedkar
Namo Buddhay Jay Shivray Jay Bhim Jay Mata Ramai Jay Sambhaji Raje Jay Bharat 🙏
आपल्या भीमरायानी आपल्याला हि शिकवण दिली कि आपण कधी हि कोणत्या जाती धर्मात विभागून जाऊ नये तर माणुस म्हणून जगू आणि माणुसकी जपू तरी सुद्धा आज कित्येक जणांच्या प्रतिक्रिये मध्ये मि मराठा,मि शिंपी,मि मातंग असा उल्लेख सतत बघायला मिळाला . जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येणाऱ्या लाखो पिढ्यांन पर्यंत जिवंत ठेवायचे असेल तर त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे.कारण त्यांनी माणसाला माणुस म्हणून जगायला शिकवलं ना कि कोणत्या जाती किंवा धर्मात विभागल.
इयर फोन घालून एक एक शब्द ऐकताना
आणि त्याचा अर्थ समजून घेताना अंगावर काटा उभा राहतो 🙏🏻
भीमराया माझा.. 🙏🏻
मी भारतीय आहे मला गर्व आहे कि संविधान फक्त मनुष्य च्या साठी नाही तर डॉ बाबा साहेबांनी या पृथ्वीवरजो जन्माला आला आहे त्याच्या हाका साठी आहे मंग तो माणूस असो कि मुके प्राणी मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त डॉ बाबा साहेबानं मुळे 🙏🙏🙏जय भारत जय संविधान
अतिशय सुंदर भिमगीत झाले आहे. जयजयकार महान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा.🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय भीम🇪🇺🇪🇺