अभिमान आहे आम्हाला Dj HK Style चा जो प्रत्येक वेळी समाजा परेत...आपले हाकाचे भीमगीत..लोकांच्या मनात पोचवतो... मनू आम्ही अभिमानाने बोलतो ..या महाराष्ट्र मधी एकच भिमगीताचा Remix बादशहा आहे आमच्या DJ HK Style Dada...
मी जातीने बौध्द नसलो तरी बाबासाहेब आंबेडकर देव मानतो कारण जे कोणाला जमल नाही ते माझ्या बाबा साहेब संविधान लिहायल ...होता बाप म्हणून सविधान आहे मला बाबा साहेब ची गाणे खुप आवडतात... बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी प्रणाम.. जय भिम जय आदिवासी
मी हिंदु कुणबी आहे पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मनात खुप आदर आहे ! ...माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यार्या महामानवाला विनम्र अभिवादन ! असा युगपुरुष पुन्हा होणे नाही....
जात mater नाही करत फक्त अभिमान असला पाहिजे की आपण मराठी आहोत त्या मराठी मध्ये असे हिरे लाभले आपल्याला 🌄 जय शिवराय ..... जय भीम ...... जय महाराष्ट्र 🌄🌄🌄🌄🌄
Mi pan Dada, mi kunbi aahe but jevha mi babasaheb na vachl, nanter gautam buddha che vichaar vachle tevha mi pan tharavl ki mi Buddisam accept karnar Lavkar 1-2 varshat
अंधारातून उजेडात आणणारा देवमाणूस Dr b.r ambedkar. 💙🙏 मी कधीही हरलोय वाटलं की बाबासाहेबांची गाणी ऐकतो . माझ्या मध्ये कोणत्याही संकटाना सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते . Thanks Babasaheb .🙏🙏🙏
Hk style cha new song bagh..khup chan aahe.."sariya jagamadhe kuth bhi Jay majhya bhimacha darar hay " ..bhim jayanti special... saglianla bhim jayanti chaya subhechha..jay bhim 💙💙
खूप सुंदर आहे हे गाणं खूप आनंद होतो मी रोज आईकतो हे गाणं मला अभिमान आहे की ह्या भारत देशामध्ये महापुरुषाचं व महामानवाचं अस्तित्व आहे जय शिवराय जय भिम नमोबुद्धाय 🙏🙏🙏🙏
Jay Bim❤😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Pan kahi lokana bhandaila 1mekache paai vodhaila maramarya karaila karan Nako asta konti jaat dharm ahe he baghava lagta Jay namo budhaya Jay shivray Jay bhim
मी खुप मनापासून Dr BR AMBEDKAR साहेब (आमचा देव) कार्याला सलाम करतो खरंच......नाही तर काहीच खर नव्हत खूप काही करून ठेवलं आमच्या साठी I'M proud of ❤❤❤❤💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
माझं नाव थॉमस फर्नांडिस आहे असा एक ही दिवस नाही की बाबासाहेबांचं गाणं ऐकलं नाही एक वेगळीच एनर्जी भेटते ताट मान करून जगायचं धेय्य मिळतं. आज त्यांच्याच संविधाना मुळे सगळ्यांना समान अधिकार आहेत , जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला त्याच भारतात माझा ही जन्म झाला धन्य झालो मी जय भीम 💙
अप्रतिम❤️ हे गाणं पहिल्या नंतर डॉ. आंबेडकरांचा आपल्या माणसासाठी काय संघर्ष केला हे समजतो. असा समाजसुधारक, नेता, अर्थशास्त्रज्ञ,विचारवंत पुन्हा होणे नाही.
मी hk स्टईल चा खूप मोठा फॅन आहे मी भैया ची सगळे गाणे ऐकतो..... मला जर भैया ला भेटायचं चान्स भेटला तर मला खूप अभिमान वाटेल..... माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यापासून.....कडक जय भीम दादा 💙💙💙💙.....💙💙💙💙
ग्रेट आर्टिस्ट आहे भावा तू , गल्लीगलीत तू dj वर हे गाणे पोहचवले आहे , तुझ्यासारखी एडिटिंग प्रत्येकाला नाही जमत एक नंबर भाव Dj Hk Style the किंग ऑफ भीम गीत
I proud of babasaheb Ambedkar.tyache upkar kadhich fitnar nahi. Aj tyanchya mule apan ahot. Asha ya mahamanvas Koti Koti naman🙏🙏🌺🌺.jay bhim Namo Buddhay 💙💙🙏🙏
नेहमीप्रमाणे जबरदस्त.........भाई काही गाण्यांमध्ये मराठी शब्द चुकीचे लिहिलेत....फायनल करताना एकदा चेक करत जा.......आपल्या मूल्यमापनासाठी लोक बसलेलेच असतात......बाकी गाणं एक नंबर....जय भीम
सर्व म्हणतात मी मराठा आहे मी धनगर आहे पण मला बाबासाहेबांचे गान आवडतात अरे मित्रानो तुम्ही कोणत्या जातीचे आहात आज हे बोलायचा पण अधिकार बाबसाहेब आंबेडकर नावाच्या देवाने दिला आहे आपल्याला त्यामुळे आपण माणूस म्हणून एकमेकांना पहिला पाहिजेल..... जाती पाती तर इथल्या मनुवाद म्हणजे ब्राह्मणांनी आणल्या आहेत ज्या आपण मानल्या नाही पाहिजेल.... ✨✨✨✨✨✨✨✨✨✨ जय भीम जय संविधान ✨✨✨✨✨✨✨✨✨
Jabardast ,lay bhari , खरंच बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत प्रत्येक भारतीय नागरिकांवर की आपल्या रक्ताने जरी त्यांचे पाय धुतो म्हटले तरीही त्यांचे उपकार. फिटणार नाही. आणि बाबांचे हे लोक जे काही बाबांमुळे मोठे झालेत आणि शेवटी त्यांना विसरतात ,अश्या लोकांचा जागून फायदा नाही,बेईमान कुठले, मी successful zale na hech gane लावेन 💙जय भीम💙
Part 1 & 2 both of high quality power full beat. I am obsessed with whatever piano pattern you make. I think should keep listening 😌🎧🎹 Power full Jay Bhim 🙏
Dj Hk Style...दादा तुला क्रांतिकारी स्वाभिमानी सप्रेम मानाचा जयभिम जयसंविधान नमोबुध्दाय... कोणी च नाही DJ Hk Style वाणी... फक्त एकचं brand आहे DJ HK ... या देशाचा इतिहास भीमविना सुना सुना देशी परदेश पाहूणा.।। देई भीमाला वंदना... 😊💙✍️🙇
अभिमान आहे आम्हाला Dj HK Style चा जो प्रत्येक वेळी समाजा परेत...आपले हाकाचे भीमगीत..लोकांच्या मनात पोचवतो... मनू आम्ही अभिमानाने बोलतो ..या महाराष्ट्र मधी एकच भिमगीताचा Remix बादशहा आहे आमच्या DJ HK Style Dada...
👑👑💥🔥
💙✊🏻😍
💙 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮
Jay bhim
काय झालं जातीने बौद्ध नसलो तरी प्रेम करतो बाबा साहेब आंबेडकर व शिावाजी महाराजांवर
🔥❤️जय शिवराय 🔥❤️
🔥❤️जय बाबा साहेब आंबेडकर 🔥❤️
भावा बाबासाहेब पण हिंदू होते💙💘
Jai Shivrai , Jai Bhim
छान .. पण मित्रा बौद्ध ही जात नाही, धर्म आहे.. सद् धर्म
@@विरेंद्रपवार बौद्ध धर्म पण नाही दादा बौद्ध धम्म आहे जय भीम जय शिवराय 💙❤️
❤
जेवढं प्रेम माझ्या छत्रपती शिवरायांवर तेवढंच प्रेम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर ...
एक छत्रपती दुसरे घटनापती♥️
जय शिवराय जय भीम 🚩
Kdk
Jay bhim jay shivray 🙏🙏🙏
Jay bhim jai Shivaji
एकदम बरोबर बोलला तु
दोन्ही महापुरुषे आमच्या ह़दयात राहतात
एक राजा तर एक महाराजा
@@Amrapali884 अविहंकलं
मी मराठा आहे.पण बाबासाहेब आंबेडकर बद्दल खुप अभिमान वाटतो.
त्यांचे खुप उपकार आहेत.मला सगळ्या महापुरुष बद्दल अभिमान आहे.
No need to specify u r Maratha
If u like , just like
@@prashant3723 why not needs to mention our cast all are depends on our cast, without cast u don't gate single admission in college 😅
मी एक मराठा आहे, तरीपण मला ही गान खुप आवड़ते
बाबासाहेब आंबेडकर ही 20 व्या शतकातिल सर्वात महान व्यक्ती होते
होते नाही आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhava apan sagle 1 ahot Jay bhim Jay shivray
आरे पण आपण eakatra आहोत ना
मी जातीने बौध्द नसलो तरी बाबासाहेब आंबेडकर देव मानतो कारण जे कोणाला जमल नाही ते माझ्या बाबा साहेब संविधान लिहायल ...होता बाप म्हणून सविधान आहे
मला बाबा साहेब ची गाणे खुप आवडतात...
बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी प्रणाम..
जय भिम जय आदिवासी
Mi boddhist aahe pan babashebanna dev manat nahi te ak mahapurush ani amachi prerana aahe💙jai bhim
@@its_prachi01pan te aplya sathi devachya he varchech jay bhim jay shivray 🙏🙏
we are not believe in god.
We believe in thoughts of babasaheb.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Aarya yahudi mulnivasi shudra shakya vanshi Siddharth
मी 96 कुळी मराठा आहे!! पन मी बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून आदर्श मानतो.
152 देश बाबा साहेबाचा आदर्श घेतात आणि तू भारतात राहून 96 98 करत बसता...
@@anilgawai1545tyanni tyanchi jaat sangun sangital na maantaat mg tyaat ch samadhaan aahe aapal bhawa
जातीने बौध्द नसलो तर काय झालं bhavano
जितकं प्रेम मला शिवरायान वर करतो
तितकाच आंबेडकरान वर करतो
जय भीम🙏💥💥
Jay bhim ❤️😈👑
@@Navinyabhowate1 jay shivray jay bhim jay shambhu maharaj
जातीनं मराठा असलो तरी बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरणार नाही.
One of my Fav. Song ahe he🥰
एक मराठा लाख मराठा 👑
👑👑👑मराठा 👑👑👿
@@sonalirupwate8969 ñhjty
🚩🙏
Jay bhim 😈
मी हिंदु कुणबी आहे पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मनात खुप आदर आहे ! ...माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यार्या महामानवाला विनम्र अभिवादन ! असा युगपुरुष पुन्हा होणे नाही....
मी मराठा.. बाबासाहेबांबद्दल प्रचंड आदर, आत्मीयता व अभिमान..आहे आणि नेहमीच राहील. जय शिवराय.. जय भीम.
Jay bhim...jay shivray💙❤️
काय उपकार करतं नाहीस आदर असलाच पाहिजे परतेक भारतीयाला त्यांचा बधल💥🔜💙🌄
@@vishwanathlad7665 oh my God..achcha.
Sangto saglyanna..
जात mater नाही करत फक्त अभिमान असला पाहिजे की आपण मराठी आहोत त्या मराठी मध्ये असे हिरे लाभले आपल्याला 🌄 जय शिवराय ..... जय भीम ...... जय महाराष्ट्र 🌄🌄🌄🌄🌄
मी जातीचे क्षत्रिय आहे पण मला बुध्द धम्म खूप आवडतो अता मी बुध्द धम्म स्वीकारला बिचार करतो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी खूप आवडतो जय भिम
Mi pan Dada, mi kunbi aahe but jevha mi babasaheb na vachl, nanter gautam buddha che vichaar vachle tevha mi pan tharavl ki mi Buddisam accept karnar
Lavkar 1-2 varshat
अंधारातून उजेडात आणणारा देवमाणूस Dr b.r ambedkar. 💙🙏 मी कधीही हरलोय वाटलं की बाबासाहेबांची गाणी ऐकतो . माझ्या मध्ये कोणत्याही संकटाना सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते . Thanks Babasaheb .🙏🙏🙏
💙 एक no. गान 💙
आज जे काही आहोत
ज्या अभिमानाने ज्या रुबाबाने जगतो आहोत ते फक्त बाबासाहेबांमुळेच
🙏🏻
शत शत नमन
💙🙏🏻
जय भीम जय रोहिदास 💙🧡
Skebdkgbdohhskakaeitt kakapal
पिढ्यान् पिढ्या चालत आलेली जातिवेवस्था,रूढी, परंपरा सगळ बाबासाहेबांनी मोडून काढल खरचं किती उपकार मानले तेवढं कमीच..
जय शिवराय जय भीम 🚩
रिपीट ऐकते हे गाणं तरी मन नाही भरत.. खूपच छान..💙💙💙 HK Style rocks..
Bolo jay bhim
Same 💙
Right 👍
Jay bhim
Hk style cha new song bagh..khup chan aahe.."sariya jagamadhe kuth bhi Jay majhya bhimacha darar hay " ..bhim jayanti special... saglianla bhim jayanti chaya subhechha..jay bhim 💙💙
माझ्या दिवसाची सुरुवात ह्या गाण्यापासुन होते 🖤❤️🇮🇳 thanks dr Babasaheb Ambedkar 🙏
Same
Tiger sagarchvan lmckl mldkl
जय भीम
😊l@@PUBGLOVER-gg4dv
खूप सुंदर आहे हे गाणं खूप आनंद होतो मी रोज आईकतो हे गाणं मला अभिमान आहे की ह्या भारत देशामध्ये महापुरुषाचं व महामानवाचं अस्तित्व आहे जय शिवराय जय भिम नमोबुद्धाय 🙏🙏🙏🙏
मी धनगर आहे पन मला dr बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खुप आवडतात..जय मल्हार जय भीम....❤️🔥💫🙏
Jay malhar💛
Wa ,tumchya sarkhe vicharwant khup kami astata , 🙏🙏🙏 thanks
Jay Bim❤😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mi pn bhava🚩💛
Jay Malhar 💛💙
जातीने बौध्द नसलो तरी काय झालं
जेवढ प्रेम शिवराय वर करतो,
तेवढच प्रेम बाबा साहेबावर सुद्धा करतो,
।।जय भीम।।💙
।।जय शिवराय।।❤🙏🏻
🇮🇳🙏🙏💙💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏🧡🧡🚩🚩🙏🙏
Very nice bhau
Salam bhau
ShivBhim ❤️🙏
Nice
मी मातंग समाजाचा आहे मलाही खूप आवडतं गाणं मी बाबासाहेबांचा मनापासून आभार आहे ❤❤ जय शिवराय जय भीम जय लहुजी ❤❤
Matang mhanlyavar Jay bhim ch na
Are pagal tu pn baudhach ahe 😊
मातंग SC मध्ये च येतात भावा
I@@RamakantWaghmare-q9fiam matang jay Bheem mamo buddhay 😊🌍🇪🇺
जाती न जरी पाटील असलो तरी dr.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनात खूप प्रेम आहे जय शिवराय जय भीम 🚩💙
Jay maharashtra...Jay bhim 🙏🙏
Jay bhim 💙 Jay shivray
साहेब सलाम तुमच्या कार्याला
जय शिवराय जय भिम
खरच खूप मन भरून आल भवा आपल्या बाबा सहेबा न सारखं कोणीच नही....जय भीम...🙏
जातींनी आदिवासी असलो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल खूप आदर आहे जय भीम जय आदिवासी जय शिवराय 🎉 🎉
भाऊ आदिवासी जात नाही जमात आहे
वाचाल तर वाचाल
आम्हाला शिवाजी महाराज व बाबासाहेब यांचा अभिमान आहे 💛💙
मी हिंदू आहे पण मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खूप आवडतात 💙💙🙂💙💙
भावा बाबसाहेब पण हिंदू च होते..💙
O dada babasaheb ambedkar हिंदूच होते🚩💯
भावा बाबासाहेब आपल्यासाठी परके नाहीत... ते सर्व बहुजनांचे आहेत..
दादा स्वताला भारतीय समझा मग सर्व आपलेच वाटटिल
Mg bhau tula manacha Jay bhim
मी ब्राह्मण आहे पण मी बाबासाहेबांना खूप मानतो 💙🚩
That's full of inspiration
❤
Mi kattar hindu ahe babasahebanna jarasak pn manat nhi
मी 10 वी ला होतो आणि माझा गणित चा पेपर होता आणि माझा डोकं खूप दुखत होत नंतर मी हे गाणं आईकल आणि माझ डोकं दुखणं थांबल
💙🙇🙏
मी आदिवासी आहे पण मला बौध्द धर्म आवडतो आणि मी बौध्द धर्म स्वीकार नार आहे
जय भीम 💙🙇🙏
❤❤नमो बुध्दाय ❤❤
Jay bhim bhau
thanks mi pan accept karnar ahe
शांती,समता,विज्ञानवाद हाच बौद्ध धम्म ।। इथं ना उच नीच ना काळा गोरा ,इथं सर्व समान इथं सर्व एकच बौद्ध ।। welcome ☸️🇪🇺🌹🙏
नमो बुध्दाय! जय भीम! बौद्ध धम्मात स्वागत!
बाबासाहेबांची गाणं ऐकायला जात पात लागतं नाही ❤🙏💙
Jay Bhim
Pan kahi lokana bhandaila 1mekache paai vodhaila maramarya karaila karan Nako asta konti jaat dharm ahe he baghava lagta Jay namo budhaya Jay shivray Jay bhim
Khar❤
खरय भवा💙💙💙💙
Baba sahebanchya v4ra vr chalayla pn jaat pat lagat nahi bhava 😊
I am proud Buddhist and proud indian...jai bhim ..feels energetic after hearing this song ...
"एकच जन्म आणि तो ही महुच्या मातीत जन्मलेल्या हिऱ्याच्या जातीत__आजुन काय पाहिजे राव😍😉😘"
👌
Jay Bhim Dada
@@chandaniramteke5473
जय भीम ताई 🤗 🙏🏾
🤗🤗🎉🎉🎉🎉🎉🎉💙💙💙😎😎😎
😍👌जय भिम👌😍
🙏क्रांतिकारी जय भीम🙏
Jo bala jo jo re jo bhim palna song banv bhai dj hk style madhy
क्रांतिकारी जय भिम 🙏 छावा
Jay bhim
आमचा बाप छत्रपती या गाण्यावर काडा दादा आता लवकरात लवकर काडा
Jay Bhim
बाबासाहेब सर्व भारतीय यांचे आहेत
Sampurn jagache ahet ❤
सुख दिन दुबळ्याच होत भिमाच्या हातीच..... भिमामुळ या जातीला बळ आलया हात्तीचं ... भीम शंभर नंबरी सोन...महूच्या मातीच ❤❤❤❤❤
I am not a Bhudhhist but i love babasaheb ambedkar and his songs
❤😊😊😊
जेवढे प्रेम छत्रपती शिवाजी महाराजां वर तेव्हडेच बाबासाहेब आंबेडकरां वर.. जय शिवराय जय भीम
भाव फॅन झालो या गाण्याचा....मनाचा आदराचा कडक निळा जय भीम 🙏🏼
Kattar Jay Bhim 💙💙💙💙🙏🙏🇮🇳🇮🇳
भिम कोकणचे कण
भिम दखणेचा शान
हे शब्द आयकलावर कोणाच्या अंगावर काटे आले
निळा भडक जय भिम कडक 💙🙏
मी खुप मनापासून Dr BR AMBEDKAR साहेब (आमचा देव) कार्याला सलाम करतो खरंच......नाही तर काहीच खर नव्हत खूप काही करून ठेवलं आमच्या साठी I'M proud of ❤❤❤❤💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
सगळ्या मराठा व भिम बांधवांच्या comment वाचल्या भावांनो असच एकत्र राहु.महाराजांच आणि बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करू.
जय शिवराय जय भिम🧡💙
माझं नाव थॉमस फर्नांडिस आहे असा एक ही दिवस नाही की बाबासाहेबांचं गाणं ऐकलं नाही
एक वेगळीच एनर्जी भेटते ताट मान करून जगायचं धेय्य मिळतं. आज त्यांच्याच संविधाना मुळे सगळ्यांना समान अधिकार आहेत , जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला त्याच भारतात माझा ही जन्म झाला धन्य झालो मी
जय भीम 💙
अप्रतिम❤️
हे गाणं पहिल्या नंतर डॉ. आंबेडकरांचा आपल्या माणसासाठी काय संघर्ष केला हे समजतो. असा समाजसुधारक, नेता, अर्थशास्त्रज्ञ,विचारवंत पुन्हा होणे नाही.
आज बघून खुप आनंद होतोय, जय भीम फिल्म नंतर सर्वच लोक हेच स्टेटस ठेवताय....
जय भीम सर्वांना....
अहो ज्यांनी आपल्याला स्वतंत्र दिल त्यांची गाणी ऐकन्या काय लाज 💙👑💙
#bhimsonglover
भीम कोकणाची शान...भीम दख्खनचा कणा...ऐकून मन भरून आल...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙
सकाळ सकाळ मन भरून आलं भावा........ तुला सप्रेम जय भिम...... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मी एक माणुस... आणि जिवंत पनी पाहिलेला देव (डॉ.बाबासाहेब आंबेडकर )🙏
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील...
# _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे .
👑 " डॉ.बाबासाहेब आंबेडकर " 👑
जयभिम 💙 🙏 🌹
दिवसातुन एकदा तरी हेडफोन लावून मी हे गाणं ऐकतोचं .मी मराठा पण गर्वाने आणि अभिमानाने🙏 जय भीम जय शिवराय 🙏
Jay shivray bhau
खूप खूप आभार या गाण्याचे गीतकार संगीतकार,लेखक यांचे ,, जय भीम ❤
मी hk स्टईल चा खूप मोठा फॅन आहे मी भैया ची सगळे गाणे ऐकतो..... मला जर भैया ला भेटायचं चान्स भेटला तर मला खूप अभिमान वाटेल..... माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यापासून.....कडक जय भीम दादा 💙💙💙💙.....💙💙💙💙
ग्रेट आर्टिस्ट आहे भावा तू , गल्लीगलीत तू dj वर हे गाणे पोहचवले आहे , तुझ्यासारखी एडिटिंग प्रत्येकाला नाही जमत एक नंबर भाव Dj Hk Style the किंग ऑफ भीम गीत
Jay bhim 💙 Jay shivray🧡 माऊली ....मी जातीने जरी हिंदू असलो ना .तरी बाबासाहेबाची गाणी खूप आवडतात... ❤जय भीम 💙 जय शिवराय🧡 जय जिजाऊ शंभुराजे.🚩
भावाचे 3 lakh subscribers लवकरच पुर्ण होतील अशी बुद्धचरणी प्रार्थना करतो.hk style ❤️❤️ हक्काने वाजवणार आणि नीळ! च गाजवणार🙏🙏
👌👌👌👌👌
💯💯💯💯
माझ्या सर्व आंबेडकर वादी बांधवांना सविनय जय भीम 🇪🇺 Only HK style🔥🔥
Thanx bro
Jay bhim bhau🙏🙏
Jay Bhim 🙏
Only HK style 😍😘
सुपर एकच नंबर
I proud of babasaheb Ambedkar.tyache upkar kadhich fitnar nahi. Aj tyanchya mule apan ahot. Asha ya mahamanvas Koti Koti naman🙏🙏🌺🌺.jay bhim Namo Buddhay 💙💙🙏🙏
नेहमीप्रमाणे जबरदस्त.........भाई काही गाण्यांमध्ये मराठी शब्द चुकीचे लिहिलेत....फायनल करताना एकदा चेक करत जा.......आपल्या मूल्यमापनासाठी लोक बसलेलेच असतात......बाकी गाणं एक नंबर....जय भीम
मी पुन्हा आलोय भाऊ....58 वी वेड☺️... झोपण्या आधी ऐकावं वाटलं बाबा च गाणं 💙🙏🏻❤️
This song always inspire me ....
Thank you Babasheb 🙏
Jay Bhim 🙏
“ we are because he was "
Heartly salute to the legendary
And great leader Dr . babasaheb ambedkar 💙💙💙 Jay bhim
🙏🙏🙏
र्ह्च्र
जय शिवराय
जय भीम
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय भिम
Jay Bheem Jay Maharashtra Jay Buddha Jay Bharat
मन नाही भरले हो या गाण्यात आजुन एक song येउद्या आशी अपेक्षा करतो खूप छान आहे dj Hk stayles👌👑✨️🌎🙏🙏🙏jay bhim sarkar
1 no भाऊ नेहमी प्रमाणे कडल
आमचा नेहमी तुलाच support 👍
मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा आदराचा क्रांतिकारी सप्रेम जय भिम
, जात कोणतीही असो ,पूर्ण समाजाला हा कायम ऋणी राहील असच काम केलंय आपल्या महामानवाने... सती प्रथा, maternity leave , मतदान , शिक्षण,किती आणि काय काय ❤
🇪🇺निळ्या वादळाला भगवा सलाम🚩🚩
जय भीम जय शिवराय♥️♥️♥️
Jay shivray jay bhim dada ❤❤❤❤❤❤
Jay shivray Jay bhim
जय भीम जय शिवराय....खूप छान गाणं आहे
Jai shivrai⛳
आम्हाला अभिमान आहे की आम्ही भिमाचि पोर आहोत जय भीम 💙 जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙Jay Bhim
हिते Premiere पण लावता राडा होतोच✋️😝 तुम्ही जला आणि आम्ही अजून जळवू😝
#HKStyle
Jay bhim bhau
Bhava aplya sathi 2 ghehi sarkhe ahe hk Style ani dj vaibhav in the mix 2 pan Chagle song banvta bhava
@@itssahil4755 Ho bhau
TU khye bhi edit kar amhi tuzach fan
🔥😍
लय बारी बावा💙💙💙💙
👉 # _ अरे ... गर्वाने ठेवतो मी बाबासाहेबांचे 🇪🇺
# _ Status 🤘 कारण त्यांच्या मुळेच आज
# _ 😎 माझा _ Status _ आहे ...! 👑 💙🤘
🙏 जय भिम 🙏
भीम शंभर नंबरी
सोनं महुच्या मातीच....
💙💙💙
सर्व म्हणतात मी मराठा आहे मी धनगर आहे पण मला बाबासाहेबांचे गान आवडतात अरे मित्रानो तुम्ही कोणत्या जातीचे आहात आज हे बोलायचा पण अधिकार बाबसाहेब आंबेडकर नावाच्या देवाने दिला आहे आपल्याला त्यामुळे आपण माणूस म्हणून एकमेकांना पहिला पाहिजेल.....
जाती पाती तर इथल्या मनुवाद म्हणजे ब्राह्मणांनी आणल्या आहेत ज्या आपण मानल्या नाही पाहिजेल....
✨✨✨✨✨✨✨✨✨✨ जय भीम जय संविधान ✨✨✨✨✨✨✨✨✨
*मनुवाद्याच्या छातीवर पेनाने वार करुन एका झटक्यात मनुवादी व्यवस्था बदलनाणाऱ्या महामानवाची जयंती येत आहे ...भिमजयंती*💙🙏
Jay bhim
Jaybhim
❤
I am proud to be Buddhist 💙🙏💙
Jay bhim
Patil kadhi pasun bhodhh hoya lagle 🤔
@@unknownno-up1is tula mahiti nahi ka patil Buddhist ahe mhnun
@@rutujapatil4500 👍
सो तुम्ही गॉड भगवान देव इस्वर , भूत प्रेत वर विश्वास नसेल करत ,,, बुध्दम्म शरणम गच्छामी जय भीम 🙏🙏
Jabardast ,lay bhari , खरंच बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत प्रत्येक भारतीय नागरिकांवर की आपल्या रक्ताने जरी त्यांचे पाय धुतो म्हटले तरीही त्यांचे उपकार. फिटणार नाही. आणि बाबांचे हे लोक जे काही बाबांमुळे मोठे झालेत आणि शेवटी त्यांना विसरतात ,अश्या लोकांचा जागून फायदा नाही,बेईमान कुठले, मी successful zale na hech gane लावेन 💙जय भीम💙
मला अभिमान आहे मी जयभीम असल्याचा 💙💙........
जय भीम असणे म्हणजे? न्यू जात केली का आता
@@lucky_the_racer888 nahi
सुधरा आता जय भीम जात नाही घोषणा आहे आपन बौध्द आहोत आता राग मानू नका पण आपल्यात सुधारणा आणा नमो बुद्धाय जय भीम
@@lucky_the_racer888 kharacha abhiman ahe jay bhim asalyacha 😘😘😘😘🙏🙏🙏🙏
Me too
भावा मि मरांठा आसुन माझ्या डोळ्यात पाणी आले रे💐💐
Jay bhim 💙 💙💙💙💙💙🙏💯💫💙💙💙
आपण सर्व भारतीय आहोत जात नाहीशी करायची आहे.❤
जय भीम ❤❤❤❤❤❤
🙏💙जय भीम.... जय शिवराय🧡🙏
💙💙 I love it so much this song 💙💙
AND
💙💙 I proud💪 Am Buddhist. 💙💙
Yess we should have this attitude
JAY BHIM 💙🙏
Jay bhim
Hi
मी मराठा आहे पण मला बाबासाहेबांची आणि बुद्धांची गाणी खूप आवडतात आणि त्यांचे विचार पण जय भीम💙💙जय शिवराय 🚩🚩🙏
मोजता येत नाही जगातल्या मापन अर अस दिल त्या बापाच्या त्या बापानं,💙💙💙💙💙जय भीम नमो बुध्दाय जय संविधान💙💙💙💙💙💙💙
I am proud to be Buddhist 💙
Jay shivray Jay BHIM bhau __🙏. 😊😊😊. Song
Sarva che comments bghun khap chan vath kharch ❤❤
💙Jai bhim 💙 💛jai lahuji 💛
💙 जय भीम 💙
🚩जय शिवराय 🚩
🙏🙏
Part 1 & 2 both of high quality power full beat.
I am obsessed with whatever piano pattern you make. I think should keep listening 😌🎧🎹
Power full Jay Bhim 🙏
Dj Hk Style...दादा तुला क्रांतिकारी स्वाभिमानी सप्रेम मानाचा जयभिम जयसंविधान नमोबुध्दाय...
कोणी च नाही DJ Hk Style वाणी...
फक्त एकचं brand आहे DJ HK ...
या देशाचा इतिहास भीमविना सुना सुना
देशी परदेश पाहूणा.।।
देई भीमाला वंदना...
😊💙✍️🙇
Proud to be bhuddhist ❤️ jai bhim 😊😊
मी हे गाणं खूप वेळेस रिपीट करून ऐकतो.. मला हे गाणं खुप आवडत ...Hk style always rocks 🤞🤞.. जय भीम जय शिवराय💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
भावा तुला चलेँज नाही रे भाई
एक नंबर 🙏जय🙏भिम🙏
सप्रेम जय भिम💙🙏💙
मी पण जातीने चांभार आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर याचि गाणी आवडतात 💙💙💙
I love this song 💙💙💙Jay bhim💙💙💙💙
I am not Buddhist but I love Babasaheb and his song😘💞
😊
Tu Banjari ahe
Welcome to you
Ohh