ll Upasana Kashi Karavi ll उपासना कशी करायची ... ll श्री समर्थांनी सांगितलेली सात भागाची उपासना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 24

  • @gurucharitraadhyatma
    @gurucharitraadhyatma  Месяц назад +8

    ruclips.net/video/khRFW2tNvFo/видео.html
    दासबोध या ग्रंथातील दशक १ समास १ मंगलाचरण समास नक्की श्रवण करा

  • @satyavantoraskar49
    @satyavantoraskar49 6 дней назад

    जय sadgu🌹🌹🙏🙏

  • @Bhakti98-1T
    @Bhakti98-1T 6 дней назад

    जय सदगुरू

  • @दिपालीसरसंबे
    @दिपालीसरसंबे 29 дней назад +2

    🌺🌺🌼🌼🙏🙏॥मानाचा श्री आजोबा गणपती नमः॥जय जय रघुवीर समर्थ॥श्री राम समर्थ॥जय सद् गुरू॥🙏🙏🌼🌼🌺🌺

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 3 дня назад +1

    🙏जय सदगुरु 🌺

  • @tatyakhandagale3316
    @tatyakhandagale3316 3 дня назад

    Jay jay Raghuveer samarth 🙏

  • @vithobatijage6525
    @vithobatijage6525 3 часа назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @niteshpatil4171
    @niteshpatil4171 20 дней назад

    🙏🏻🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🙏🏻
    🙏🏻🌺जय सदगुरू 🌺🙏🏻

  • @athravgade4692
    @athravgade4692 11 дней назад

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @satvasheeladhuri
    @satvasheeladhuri Месяц назад

    जय जय रघुवीर समर्थ माऊली ❤❤

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 Месяц назад

    Jay sadguru 🌹🌹🌹🙏

  • @GayatriSonwane-r7h
    @GayatriSonwane-r7h 26 дней назад +1

    ताई खूप छान सांगितले पण माझी एक विनंती होती की पूर्ण उपासना जर तुम्ही व्हिडिओ नुसार घेतले तर खूप छान होईल, जय सद्गुरू समर्थ

    • @gurucharitraadhyatma
      @gurucharitraadhyatma  26 дней назад

      हो नक्की मी प्रयत्न करेन जय सद्गुरू🙏

  • @ManishaHedulkar-yo3kt
    @ManishaHedulkar-yo3kt 16 дней назад +1

    जय जय रघवीर समर्थ...ताई काही लोक म्हणतात की स्त्रीयांनी गुरुचरित्र वाचू नये. काय सत्य आहे pl सांगाल का.

    • @gurucharitraadhyatma
      @gurucharitraadhyatma  16 дней назад

      सद्गुरूंचे एक वाक्य आहे ' अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र' फक्त जे काही नियम असतात ते पाळले की कोणीही गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता ब्रम्हचर्य आणि अंतर्मन शुद्ध पाहिजे जय जय रघुवीर समर्थ🌺

  • @DeepakThakur-q6i
    @DeepakThakur-q6i 15 дней назад

    मानस पूजा कधी करायची हें नाही सांगितलं 7:55

    • @gurucharitraadhyatma
      @gurucharitraadhyatma  14 дней назад

      त्यावर अजून विडीओ बनवायचा आहे लवकरच मी तो विडीओ बनवेन पण उपासना करण्यापूर्वी मानस पूजा करावी जय सद्गुरू🙏

    • @RanjanaGore-vf6jn
      @RanjanaGore-vf6jn 7 дней назад

      @@DeepakThakur-q6i सांगितले प्रार्थना करायची