ताई, तुम्ही मनानं खुपच छान आहात...खरोखर तुमच्या आत्मचरित्र व व्हिडिओ वरून किन्नर लोक याचे आयुष्य किती कष्टाचे व हालाखीचे आसतात याची पुर्ण जाणीव होते..देव करो व तुम्हाला सर्व सुख मिळो...बाकी लग्न झाले तुमचे ..आनंदी व सुखी आयुष्या करिता खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙂🙂
ताई तूझं पण ऐक आयूष्य आहे तू खूप खूप आनंदी रहा ते देवाने दिलेले आहे त्यात तूझा काय दोष आहे खूप खूप सूखी रहा लग्न केल्याबद्धल ताई तूझं अभिनंदन
ताई तुला पहिल्यांदा अभिनंदन....तु आता सौ.झाली
सुंदरता आपल्या बोलण्यात व वागण्यात नक्कीच आहे 👌 .
आईसाहेब तुमचे पहिल्यांदाच अभिनंदन मस्त
खुपच मनमोकळेपणाने सर्व गोष्टी शेअर केल्या...
याला निर्मळ मन म्हणतात...
ग्रेट आईसाहेब ग्रेट...
सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
खुप सुंदर ताई तुमचा जीवन प्रवास .. आयुष्यात खूप पुढे जा आणि खुप मोठे व्हा..
ताई साहेब तुम्ही किती मनमोकळ बोलता दिसायला आधधिपासुन खुप रेखिव आहे मला तुम्ही खुप आवडता
छान आईसाहेब
अभिनंदन!इतिहास फक्त वेडेच निर्माण करू शकतात,शहाण्यांनी फक्त त्याचे वाचन केले तेही पोटं भरण्यासाठी👍
Very nice thinks,
Great comment
शिवलक्ष्मी तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना? एवढेच पुरे. God bless you &Your family💐
ताई, तुम्ही मनानं खुपच छान आहात...खरोखर तुमच्या आत्मचरित्र व व्हिडिओ वरून किन्नर लोक याचे आयुष्य किती कष्टाचे व हालाखीचे आसतात याची पुर्ण जाणीव होते..देव करो व तुम्हाला सर्व सुख मिळो...बाकी लग्न झाले तुमचे ..आनंदी व सुखी आयुष्या करिता खुप खुप शुभेच्छा. 🙏🙏🙂🙂
Chan ahe tumch jivan pravas Aai saheb
खरंच त्या मुलीला पण मानलं पाहिजे जिने तुम्हाला इतक्या एवढे प्रेमाने सांगितलं
Khup chan bola tai tumhe kharch Ash bolay la kharcha dhadas lagt. You are Osama tai you are great and beuttiful. 😘😘
ताई तुझं अभिनंदन तू तुझ्या संसारात सुखी राहा
Taai tumhala khup khup abhinandan.. Rradhe Krishna cha Kripa ne
tumcha jeevanaat khup preem bhetude
डोळ्यात पाणी आले ऐकून
अभिनंदन 🙏💐💐
Nice khup iku vatliy Ho Tai tumchi Story very intresting
खूप खरं आणि स्पष्ट बोलता👍
Aai saheb tumhi khup chan ahat
Khup chan ahe tujha swabhav,mala Khup avdli tu tai
ताई खरंच तुम्ही छान आहात हो. मला आधी तृतीय पंथी यांची भीती वाटायची.. आता नाही वाटणार.. लोट्स ऑफ लव्ह 😍
ताई खूप छान आणि खूप त्रास सजन केला
खूप छान आहे ताई तू 👌👌
खूपच छान बोलता तुम्ही बोलणं खूप छान आहे
तुम्ही टीचर हवे होता
Shivlaxmi Tai tu kunp God bolthos,,mastha
😊😍❤ tai ashech happy raha tume doghe ..
जोडी सलामत रहे 🙏🙏
Eye mekup khup chan distoy tumhala didi...
God bless you tai🥰
सर्व. किनर. पेकक्षा. खुप. चागले. आहात. वहिनि तूमि. खुप. छान. सुकि. रहा
आई साहेब तुमच बोलण खुप सुंदर आहे पुढच्या वाटचालीना शुभेच्छा
खूप गोड आहेस तू!!
Congratulations aai
मस्त बोलता ताई तुम्ही 🥰
Mirror nit bhagat nahi kaa baaki dole chaan????
Khup ch mst story tumchi Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan 👍
खूप छान आहे
Mast tai sukhi raha 🙏
माझ्या शाळेत सुद्धा एक मुलगा असच होता शैलश त्याला पण मूल खूप त्रास देत पण कधी अजून भेटला तर खूप छान बोलतो...
Khup chan ahe tai tu congratulates
Waleikum assalam 😊🤗🥰
अभिनंदन ताई.
फार सुंदर दिसते आहे
Khupach mst tai
Khup chan bolta tumi tai
Intro is nice👌👌
Aai saheb 🙏🙏
Tumhi chan bolta. Cute aahat. ❤
Nice 💓💓
God bless u 🙂
Aai tuzhya video mala khup avdlya
Khup kthin aahe aaekn pn... 🙏🙏
Tumcha awaj bolynacha padat khup chan ahe tai😊
छान दिसताय ताई तुम्ही
tumcha ashirwad asho amhala
khop chan
Congratulations dear tai😊
Hi.me.sarika
सागर तूम्ही खूप खूप मोकळ्या मनाचे अहात .सो क्विट 🙏🙏🙏🙏🙏
Nice. Tai
Tai tumhi chan bolta
Aai saheb vicharaych hot plz answer dyal plz plz tumchi cast budhaa aahe ka plz answer mi
Shivlaxmi tai aapan black beauty aahaat beautiful rang savla aahe pan sundar aahat
Mastach tai
I love you aaai ♥️♥️♥️♥️♥️😘😘😘😘😘😘
Congratulations 🙂🌹🌹🌹
🥰🥰😍😍
Cute ani sweet 😄😄😄😄
Mastach
Dev tumhala ani tumchya partner la majhya varcha pn aashirvad devo
आई आप हिंदी बोल सकते हो क्या प्लिज़ आप एक विडियो हिंदी मै बनाना 😘
Cute tai love you ❤️
Congratulations married life 💐
2done 👍
Hi tai me Vanita Bhosale 👍👍
Congratulations
अभिनंदन
👍😘😘🙏
Nice story😢👌
God bless uuu
Kup kup chan guru ji nice
Hello Sagar bahu Tumi atta kute rahata please send your naber
Nice didi
मस्त
जशी जशी तुमची एकेक पाठ बघते ना तसं तस तुमच्याबद्दल मी जास्त विचार करायला लागली कशी यांनी दिवस काढले असतील👍👍👍
Shivlaxmi abinandan 🙏🙏🙏
Good👍
Congratulations 👏
👌👌🙏🙏
Kiti bhag hahet
👌😊
Nice story 👌😢
👌👌👌👌👌👌
Hi
👌👌
Tai mala tumhala bhetnachi khup icha ye
Aapl aayushy sundar banvne he aaplya hatat aahe samajachya nahi. Tumhi active aahat.
Nice sorry tai
🙂🙂👌
ताई मला पण आशीर्वाद द्या