असला किस नको गं बाई! | Lagale Amhaas...| Ft. Girija Oak
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #MirchiMarathi
Valentine's day निमित्त फर्मास कार्यक्रम 'लागले आम्हास...'
ऐका सेलिब्रिटीजच्या कमाल-धमाल interesting आणि embarrassing break-up stories!
ह्या भागात ऐका गिरीजाच्या पहिल्या किसचा भन्नाट किस्सा! तुम्हाला तुमचा पहिला किस कसा वाटला होता ते सांगा कमेंट्स मध्ये!
निव्वळ दळभद्री पना
जीवनातील निरुपयोगी उद्योग बाकी काही नाही
चाटाळ व वाचाळ आहे पत्रकार/ मुलाखतकार
गिरीजा तू भन्नाट आहेस. मला आयुष्यात अशीच माणसे मित्र म्हणून मिळावेत.
I love you girija mam 👄💋💓
Excellent mindset of Girija..keep it up..💕
Bilbilit goshti 😂😂 4 .58
Bai k bai champa .. Sakhiya .. Channo inki kisss bahot acchi thi...
Girija as an actreess..i love her..
लागलेआमास घोडे अस मना भाऊ
पहिल्यांदा without मेकप बघितली मला खूप आवडली.पण ती किती मागे पुढे हलत होती.स्वस्त बसत नाही 😀
Aahe Manjar dakhvate mi waaghin.... Lai ghaan oakli😂🤣😅
Superb
विचारताना आणी तीचंं उत्तर ऐकताना त्याचं तोंड बघा.. आत्ता किस घेऊ की काय असं झालयं त्याला.. दात घास म्हणावं आधी... किती बिनलाजा आहे राव
lol
Khatarnak Girija! 😅
Hi
Nashib yaane fakt first kiss baddal vicharale, first sex baddal nahi🤦🏻♂️
मी तुमचे सर्व व्हिडिओ नेहमी पाहतो खरच खुप छान असतात व्हिडिओ तुमचे...
आवडतात..😂
Binkamachi lok Ithe sapdtil👍🏻
Girija always best !
जमाना साला इतका बेकार आलाय की तुझा पहिलं चुंबन कसं होत हे सांगणं म्हणजे भूषणास्पद वाटतंय... जसं जसं पुढं जाऊ तेव्हा काय काय भूषणस्पद वाटेल काय माहित.....
😂😂😂
Tula baiko det nahi ka.....
@@lifeofeliteforces9203 पहिली गोष्ट माझं लग्न नाही झालाय... दुसरी गोष्ट दुसऱ्यांच्या आई बहिणीवर जाऊ नकोस... माझी संस्कृती नाही , नाहीतर तुला उत्तर दिल असत...तिसरी गोष्ट सगळेच आपल्या बायकांना चुंबन देतात , पण ह्या बायका जाहीरपणे '' किती आत जीभ गेली, कुठल्या अंशात जीभ फिरवली '' हे सांगत नाहीत... हा आता तुझ्या घरच मला माहित नाही... चौथी गोष्ट ते कलाकार आहेत.... कलाकार म्हणून त्यांचा आदर करूयात का ?.... कुठल्या डॉक्टर, कलेक्टर, इंजिनीर ला विचारता का कि पहिला किस कसा होता ते... चूक विचारणाऱ्याची आहे... बिचाऱ्या कलाकारांना काय काय झेलावे लागेल देव जाणो...
@@dsam6149 ka sangu naye...kartat sagle mg bolla mhnun Kay zala....kaunti sanskruti sangto tu...aple hithe purush kiti ghan ghan Shivya detat mahilansamor...zaavnya,,aaichi Gand vgre tyachyavirodhat ka kaun bollat nahi.......tumchi chuk nahi...he mansikta ahe tumchyasarkhya purushyanchi ke open swabhavchi mahila tumhala jhepat nahi....purush Kay Kay gappa martat tumhala mahit nahi ka.....ugach sajuk panacha aaw aanun Kay honare.....kiti divas mahilana tumhya mhnnyanusar nachavnare.....tumhi aai bahin nasel bollat tar changlai pan tumhala Kuni adhikar dila dusrya mahila Kay karatat tyavr bolnyacha....
@@lifeofeliteforces9203 ओ PSEUDO FEMINIST .... पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामी [ नुसते नावाचे ] विचारवंत... वारे वा... हे महिला सशक्तीकरण कुठे गेले होते जेव्हा मला तू प्रश्न केला होतास कि तुझी बायको देत नाही का चुंबन?......... आईला , पळ इतंन .... साला स्वतः आदी घान घानं बोलायचं आणि मग महिला सशक्तीकरणाच्या '' टिमक्या ' वाजवायच्या का ?.... आणि जे पुरुष शिव्या देतात त्यांची कोणी बाजू इथे घेताय का ?... चूक आहे म्हणतो ना मी .... पण, ते शिव्या देतात म्हणून महिला कलाकारांना काही प्रश्न विचार ..... हे कुठलं लॉजिक...? ... आणि इथे कोण महिलेला लक्ष्य करताय... उगाच काही पण का?.... जो प्रश्न विचारतोय ना त्याची चुकी आहे... महिलेची नाही... नीट वाच माझी कंमेंट... उलट मीच बाजू घेतोय... साला तुमच्या या खोट्या FEMINISM मुले लोकांचा विश्वासच उठलाय... काही बोलतय...
Mast interview ❤️❤️❤️👍👍😂
Kay pan abhiman vatoy
Ata tumhi bithrle aaj kiss mhanale udya maaj mhantil
गिरिजा
Rikam tekadyancha cha Kam ahai ha show bagane
😁🤯🤯
😅🤣🤣 kay pan
मर्यादा पाळ वाहवत जाव नका.असल्या फालतू गप्पा नको. बुद्धी कळते. प्रगल्भ हवे या वयात.
विचार करून बोलता पण तरी सुद्धा चूक बोलते😂
Baal vivah?
Bapa war geli aahe...
चावट आणि मूर्ख RJ आणि त्याहून great guests 🙄
Faltugiri chaley.
Barech prashna smamajat aahet te bagha, phaltugiri band kara. Startup valyanche pan interview ghya
are bhava kahi tari changla kar...kay kartoes tuza tu vichar kelaS ka kadhi,.. nahi jamalA tar chata kade baghat jara padun raha
Aare kehana kya cahte ho
Ata kartil maza comments delete
ha ha ha ha
Kai Kam Dhanda nahi ahai huncha Kade flop acctor cha Kam ahai
Kai nai ban Kela patients ha show RUclips varne ha show
Kashala evdhi demand detat hua chutiya actor lokanna aple kaam bagha he sarv frod ahe ani publick la ullu banavtat
Disgusting.
Ka...baiko det nahi ka kiss
faltu show aani faltu questions
Sanskrit kute ahai apli?
Ghode
बिळबीटीत😝...... आवडत नाही