आज खूप आनंदी आहे आम्ही 😊🙏 तुळजापूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 45

  • @Pkk975
    @Pkk975 4 месяца назад +1

    तुमचं नशिब खूप म्हणजे खूप भारी आहे आई जगदंबेची सुवरणाच ताट तुमच्या हातावर आले तुम्ही खूप लकी आहे आई जगदंबा सदैव तुमच्या पाठी आहे 🙏❤️😍

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 4 месяца назад +3

    आंबा बाई चा उदो उदो, अक्का अनिता ताई मोठ्या आहेत तर ताट त्यांच्याकडे जायला पाहिजे ना, असो आई तुमची भरभराटीच करणार फक्त ताट नेहमीच भरलेले ठेवा.
    तुमच्या कडे जोगवा मागतात का??
    माझी आजी दर पौर्णिमा मंगळवारी जोगवा मागायची 🙏🙏

  • @shivaladade9194
    @shivaladade9194 4 месяца назад +3

    आक्का चार दिवसा पुर्वी आई तुळजाभवानी ला नतमस्तक झालो होतो.मनिषा मसाले ला भरभराटीस होवो
    व 2025 पर्यंत नवीन बंगला तयार होईल. तर लगेच आई तुळजाभवानी ने लगेच बोलावून घेतले.आक्का तुला लाख लाख शुभेच्छा💐💐💐🙏

  • @ShobhaChakane
    @ShobhaChakane 4 месяца назад

    आई राजा उदो उदो🙏🙏

  • @lalita8891
    @lalita8891 4 месяца назад +1

    देवासाठी काही केलेल कधीच सांगायचं नसत गुपचूप। सगळ्या गोष्टी करायच्या असतात देवाने आपल्याला काय दिल हे सांगायचं असत देवासाठी आपण काय घेतल आणि काय दिल कोणालाही सांगयचं नसतं

  • @zunjarbendugade6020
    @zunjarbendugade6020 4 месяца назад +6

    कोनत्या मार्गी गेला होता तुळजापूर ला ताई

  • @adiworriar_OG
    @adiworriar_OG 4 месяца назад +4

    आई राजे उधे 🙏🙏

  • @jeevanmore-id8db
    @jeevanmore-id8db 4 месяца назад +5

    रेवडी भक्तवडी माझं गाव आहे अक्का या लवकर स्वागत आहे

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 3 месяца назад

      रेवडी कि भकतवडी गाव आहे तुमच तुमच्या कडे अंबिकेच ताट आहे काय असेल तर सांगाल तर बर होईल धन्यवाद मी तुमच्याच जवळच माझे गाव आहेत फोन नंबर असेल तर पाठवून द्या आई राजा उधो ऊधो जगदंब 🙏🙏

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 4 месяца назад

    🎉🎉

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 4 месяца назад

    जय भवानी माता की जय 🙏🚩

  • @vidyapondkule5419
    @vidyapondkule5419 4 месяца назад

    Aai ❤

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 4 месяца назад +1

    खूप छान ताई आई अंबाबाई लई चांगल करील तुमचं

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad7574 4 месяца назад +2

    Mast tai

  • @sumitrachaudhari5352
    @sumitrachaudhari5352 4 месяца назад +1

    Aamch gav ahe tuljapur

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 4 месяца назад +5

    अगं ताई तुझ्या हातांवर घेतल का ताट

  • @vinayakpawar6328
    @vinayakpawar6328 4 месяца назад +3

    सातारा खंडोबा ची पालीला चाला आहे का ताई

  • @pravinjagadale7995
    @pravinjagadale7995 4 месяца назад

    Mi pan hoto tuljapurla tumi kiti vajta hota mandirat

  • @artipatil2946
    @artipatil2946 4 месяца назад +1

    Aii raja udhe udhe

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 4 месяца назад

    🙏🙏

  • @dhondibayadav1570
    @dhondibayadav1570 4 месяца назад

    आक्का मी तुळजापूर मधुन व्हिडीओ पाहातो.आपल कसं जसं आहे तसं चया पहिल्या भागापासून तुम्हाला ओळखतो

  • @Ni3-322
    @Ni3-322 4 месяца назад +2

    👌👌👌🙏

  • @VaijuKore-s6n
    @VaijuKore-s6n 4 месяца назад

    आई तुळजाभवानी

  • @kundathorat773
    @kundathorat773 4 месяца назад

    आंका खुप छान आई राजा उदो उदो ❤👌👌

  • @mahadevKolse-oo7qu
    @mahadevKolse-oo7qu 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏

  • @ManishaNarale-fh7ql
    @ManishaNarale-fh7ql 4 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @OmSai-s3j
    @OmSai-s3j 4 месяца назад

    ,🙏

  • @arunamaske922
    @arunamaske922 4 месяца назад +1

    🙏🙏👌

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc 4 месяца назад

    आगा का मला पहिल्यापासून वाटत होतं ते ताट तुलाच येणार

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 4 месяца назад

    🙏🙏

  • @sipallinonechannel5495
    @sipallinonechannel5495 4 месяца назад

    मी पाटण मध्ये राहते आल्यावर या घरी

  • @deepakshinde4183
    @deepakshinde4183 4 месяца назад

    हॅलो अक्का तुळजापूर माझं माहेर आहे तुम्ही येणार आहात म्हणून माहीत असल्यावर मी तुम्हाला भेटायला आली असते

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 4 месяца назад

    🙏🙏🌹

  • @swapnilnikam1362
    @swapnilnikam1362 4 месяца назад +5

    Aai raja udho udho,,,,, 🙏🙏🌹🌹

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 4 месяца назад

    🙏🏻

  • @vitthalkaulage138
    @vitthalkaulage138 4 месяца назад +1

    पंढरपूर वरून गेलात का

  • @SarikaKawade-uy3bk
    @SarikaKawade-uy3bk 4 месяца назад

    👌🏻👌🏻🙏

  • @omrajejagtap3609
    @omrajejagtap3609 4 месяца назад

    आम्ही पण तुळजापूर मध्ये होते

  • @SNEHAL.TUKARAMCHORAMALE.
    @SNEHAL.TUKARAMCHORAMALE. 4 месяца назад +1

    1st comment

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 4 месяца назад +1

    🙏🙏🙏