गोव्यात रूग्ण पाठवण्याची पद्धत बंद करा !
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive
बांबोली च GMC हॉस्पिटल आहे म्हणून सिंधुदुर्ग मधले लोक जगतात ,त्या एकाच हॉस्पिटल चा पर्याय रुग्णांना असतो ,
सावंतवाडी मधे 15 वर्ष सुपर स्प्लेशालिटी हॉस्पिटल होतंय😂😂😂 इलेक्शन आलं की हॉस्पिटल चा विषय , मग परत विषय बंद, लोकं जातात बांबोळीत , वर्षानुवर्षे असाच चालत होता पुढेही असच चालू राहणार, गाडी वेळेत मिळाली कोणाला जाईला तर जगतो नाही तर मरतो ,
कोणाक काय पडाक नाय
Correct 💯
खरं आहे. येथील पेंशट opd मध्ये हेच सांगतात
101% बरोबर
अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा. पण आता उत्तम आरोग्य यंत्रणा ही सुध्धा गरज बनली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात उत्तम आरोग्य यंत्रणा उभी करावी ही अपेक्षा. आपले दोन्ही आमदार उच्च शिक्षित आहेत.
तरीही निषक्रिय दिपक केसररकरांनाच जनता निवडून देते
मंत्री महोदयांना खूप खूप धन्यवाद.
आरोग्य यंत्रणेने पेशंट गोव्याला पाठविणे ताबडतोब बंद करून स्मशानात पाठवण्यावर त्वरित अंमलबजावणी करावी.
😂 बरोबर
बरोबर आहे
Supar
फार सुपीक डोक्यातून आयडिया
😂😂😂😂😅😊
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा केव्हाच सुधारूच शकत नाही , फक्त आदेश देऊन मंत्री गायब होणार
साहेब राणे म्हणनतात त्यांना 1 महिन्यात कळेल आपल्यालाला
सब घोडे बारा टक्के.... छत्रपतीचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला... आणि एकही अधिकारी बडतर्फ होऊन घरी बसला नाही.... यातच काय ते समजा
6आणि 8महिन्यात डाॅक्टराची पदे भरणार आहेत.तोपर्यंत पेशंट गोव्यात न पाठवता मरेपर्यंत सिधुदूर्गमध्येच ठेवावेत
शव पेटीत ठेवावे
😢😂
आजी पालकमंत्री साहेबाच्या कुटुंबियांचे स्वतःचे हॉस्पिटलमध्ये पडवे इथं आहे ते च हॉस्पिटल चे रूपांतर लोक सेवेला अर्पण करून गोरगरिबांना फुकट मोफत उपचारासाठी उपलब्ध करा ना😊
कॉन्ट्रॅक्ट कंपनी कुठच्या मंत्र्यांची मंत्री आणि आमदारानी ओरोस येथील रुग्णालयात उपचार करावेत म्हणजे समजेल ज्यांना वीस वर्षे जमले नाही ते आता काय करणार mbbs चे कॉलेज शासकिय चालवा व निधी उपलब्ध करून द्या पाहू देता काय ?
शेवटी गोव्यातील वैद्यकीय सुविधांवर अवलंबून सिंधुदुर्ग जिल्हा
म्हणजे नातेवाईकांनी रूग्ण मरण्याची वाट पहात बसावे सुचना दिल्या म्हणजे घरात नाय दाणा आणि मला बाजिराव म्हणा
वैभववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा तील सुपर हॉस्पिटल बनवायला पाहिजे जेणे करून दोन्ही जिल्हा ना त्याचा फायदा होऊ शकतो मुंबई तील K E M सारखी सुविधा उपलब्ध करून द्या सर्व जिल्हा वासियांना त्याचा फायदा होईल नाहीतर सिंधुदुर्ग जिल्हा महानगरपालिका एकच बनवायला तो निधी सर्व वार्डा मध्ये वापरता येऊ शकतो लवकर विकास होईल 7 वार्ड ऑफिस बनवा
हसन मुश्रीफ कधी आजारी पडलात तर मुंबईत व गोव्यात येवू नका येथील आरोग्य केंद्रात उपचार घ्या
जर लोकप्रतिनिधींना लोक् सेवक म्हणून निवडणूक फॉर्म भरताना शासकीय रुग्णालयात उपचार आणी त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत शिक्षण घेणे अनिवार्य केले तरच काही फरक पडेल नाही तर खाजगी शिक्षण संस्था आणी हास्पिटल राजकीय क्षेत्रातील व्यक्तिची मक्तेदारी अगोदरच झाली आहे .
पेशंट मेले तरी चालतील आमचा हा ता खरा कॉन्ट्रट ची पदा भरा कंपनी चलात डॉक्टर नसलो तरी चलता बाकि मसणात जावचा आसा
वर्ग 3 आणि 4 च्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता जे सांगतायत त्यांच्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे हे खर आहे का? आणि जॉब साठी ऑफर पण येतायत
आरोग्य केंद्रात साध सोनोग्राफी सेंटर पण नाही ते तरी उपलब्ध करून द्या
आमच्या वेंगुर्ला तालुका तील शिरोडा आणी सावंतवाडीतील malevad जी आरोग्य केंद्र आहेत त्या फ़क्त सुसज्ज इमारती उभ्या आहेत. त्यात ना व्यवस्थित डॉक्टर ना नर्स .
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात हे दोन्ही गाव येतात. आत्ताच पुन्हा चौथ्यांदा निवडून आलेले आमदार काही करू शकले नाहीत तिथं हसन मुश्रीफ काय करणार. पालकमंत्री नितेश राणे हे फक्त भगवं रक्त पाहत आहेच. हसन मुश्रीफ चे रक्त हिरवं आहे ते पचवणार का आमचे पालक मंत्री..?
अरे कांही असो. अखंड जगाला गोव्याची सर येणं शक्य नाही. सिंधुदुर्ग जिल्हा सोडावे. नेपाळ व भारतातील बरेचसे लोक गोव्याच्या जीवावर जगतात. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याशिवाय जगू शकत नाही. गोव्यातील लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांविषयी आदर आहे. आमचा जिल्हा पण गोव्यासारखा होवू शकतो. पण आपल्या आवशीक ❌❌❌❌ करतात तर सिंधुदुर्ग Fort करतात.
Thank you.खुप पेशंट opdमध्ये डोळ्यात पाणी येवून सांगतात की gmcमुळे आम्ही वाचलो व जिवंत आहोत.तेव्हा खुप बरं वाटते
@@manishashirodkar9422 naroba Rane 32 petrol pump Goa madye 2 bangale Goa madye2 hotel mumbai madye 2 bangale ha vikas kela naroba Rane ne
@@damodarverekar2659 हे तुम्ही त्या ंना जाऊन विचारा मला सांगून काय फरक पडणार आहे
@@damodarverekar2659kutra ahe to fuktq
17 जानेवारीला एक पेशंट आयसीयु ची सोय नाही म्हणून बांबुळी गोवा येथे पाठविण्यात आला... कशाला लोकांना फसवताय
अहो साहेब गोवा राज्याचे आमच्यावर उपकार आहेत किती लोकांचे मोफत उपचार झालं जागून आले
बाबा ती सुदिधा चालू ठेवा तूम्ही दोन वर्ष नीट करा माग आम्ही ठराऊ गोवा की sindhudurg
Mat tyanach देताय
गेली 15 वर्ष आमदारकीचया 3 टर्म पर्यटनासाठी ईतके कोटी आणले ईतकया नोकरया मिळणार ईतके रोजगार उपलबध होणार ऐंकायला मिळते पण ठणठणाठच आहे
Medical treatment chya babatit Sindhudurg distict khup mage ahe
Sindhudurg Civil ne hospital band krun Oros to bamboli transport chalu krave...😡
Sawantwadi hospital madhil doctor pratek serious patient la 1:26 yogya doctor naslyache karan sangun bamboli gmc la pathavtat
👍👍👍
सुचना आणि योजना कागदावरच राहणार, आतापर्यंत काय सोई दिलात ते यापुढे देणार, गोव्यात जाण्याशिवाय पर्याप नाही हे नवकी
मुश्रीफ साहेब यांनी लक्ष घातले म्हणजे काम शबर टक्के हुणार
असे आदेश देण्यापेक्षा सिंधुदुर्गात एखाद गोवा बांबुळी सारख हॉस्पिटल उभाराव.जनतेच्या जीवाशी खेळ नका.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा खूप चांगली आहे का हे बघीतले का
गोव्यात सरकारी हॉस्पिटल मध्ये तेथील मंत्री सुध्दा उपचार घेतात तशी सक्ती येथील मंत्र्यांना,आमदार,सरकारी नोकर याना करा म्हणजे मग बघा बदल होतो की नाही
@ kokansad live
Please pin this comment
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालय यांचा प्रश्न आणि काजू ला योग्य दर कधीच मिळणार नाहीत
गोवा मेडिकल कॉलेज हे एकमेव पर्याय आहे.गोवा बेस्ट ❤
Kankavli madhe Government che super specialit hospital hone avashyak ahe
गोव्यात घेउंन जाऊ नका मग तुमचा घरी घेऊन यायचे काय पेशंट ना ब्रेकिंग न्युज वाल्यानो हे कॉमेंट पण ब्रेकिंग ला दाखवा
अरे बाबा त्यांना पडव्याला admit करा ना.
😅
@alleluia-21 जेव्हा स्वतःवर परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला समजेल असं बोलन खूप सोपं असत
त्यांच्याने काय होणार नाही कोकणासाठी काय करू शकत नाही
Khar sangaych tr Sindhudurg til lokana Bamboli GMC hech yogya ahe saglya suvidha ahet .. Thanks for the Goa government ❤
कॅथ लॅब सुध्दा जागे अभावी सोलापूरला गेली.तेव्हा कुठे होता?
Wah Kiti Vikas zalay Sindhudurg madhe Hospital nahi 😂😅
Rane che Padve Hospital Ahe na Pasihant Ani tyyachi family Adavi Zalich mhanunsamja hi fak noutanki Ahe!
राणे साहेब यांच्या हॉस्पिटल मध्ये पिवळ्या रेशनवर्ड असणाऱ्यांना ऑपरेशन मोफत आहेः कित्येक लोक फायदा घेत आहेत
Prateksh अनुभव द्या
प्रश्न अचानक सिरीयस accident इतर आजार झाला तर सरकारी hospital नाही मालवण तालुका काहीं सुविधा नाहीं
Sindhudurg , Sawantwadi तीच परिस्थिती
राणे हॉस्पिटल बंद मग
Hikad lakshya de mhanav tillya la
Vidhyama mantri aamadar shidudrgat asn hospital he nagarikanche durdaiv
हा बाहेरचा माणूस आहे. याला काय माहित इथली परिस्थिती
नेहमी नकारात्मक विचार करण्यात काही अर्थ नाही.हे सरकार आरोग्य व्यवस्थे बाबत काही चांगले निर्णय घेऊन ते अमलात आणतील असा सकारात्मक विचार करण्यास काही हरकत नाही. जिल्ह्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी ही अपेक्षा का करू नये.
दिपकभाईनी सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा.आज जिल्ह्यात सगळे सुशिक्षित आणि ताकदवर व्यक्ती निवडून आलेले आहेत.सकारात्मक विचार करणारे आणि तळमळीने काम करणारे लोकप्रतिनिधी जिल्ह्याला लाभलेले आहेत.तेव्हा काहितरी चांगले घडेल अशी आशा करायला हरकत नाही.
सकारात्मक सर्वच आहेत दिपकभाई किती वेळा आमदार आहेत मंत्री पण होतें त्यांनी करायला हवे होते
प्रश्न इतकाच आहे आज राणे मंत्री, पालकमंत्री आमदार, खासदार राणे साहेब
प्रयत्न करतील यश येईल
पण पहिले करा दोन वर्ष नीट स्थिर करा मग कुणाला हौस आहे गोव्याला जायची
अगोदरच हे बंद करा, बोलता त्या राज्याने बंद केले तर काय करायचे ते पहिले सांगा
पहिले करा सुरळीत चालवा सर्व ठीक झालं की आनंदच आहे आपणास अनंत शुभकामना
राणे साहेब मंत्री त्यांनी कामाला धूम धडक्यानी सुरुवात केली, दिसत आहे आनंद झाला
आमचे आमदार कामाला लागले पाहणी दौरा मालवण कुडाळ भेटी सभा
तेही जोरात आहेत
केसरकर साहेब महा अनुभवी ते तर आघाडी वर हवेत
अडले तर मोठे साहेब खासदार आहेतच
अंतर्गत गाव वाडी वस्ती रस्ते मोडकळीस आलेले कोळंब पुल, खराब झालेले अडारी मालवण पुल अशी अनेक उदाहरणं आहेत आमदारांना माहित आहे शिवकालीन वैभव प्राप्त झाले होते ते मालवण गटार अरुंद रस्ते मासळी बाजार भाजी बाजार एकदम घाणेरडा दांडी मालवण चौपाटी एकदम घाणेरडी साहेबांनी दौरा केला आहे ती कामे सुरू होतील जेटि पण जीर्ण झाली
Me kai mhnto koni amdaranche khass astil tyani jara comment section che photo tya mantri mohdayana ani ethlya amdarana pathav. Vastavashi parichay hoil tevdach.
शर्म वाटायला पाहिजे
Telaye.sang.hindu.musalim.band.ker
😂😂
Rane ni ithe hindu muslim nahi kela
He asch chalu rahanar he lok fakt kadi ghode nachavnar yana sindhudurg vasiyanchi kalji nahi
Rane laksha dya .jaatpaat krt basu naka.
Kesarkar nusto chay peewok ilo. Itko wela mantri asoon kay kelyan. Ghara samorcho ST stand pan sudharook yewook nai. Kai kamacho nai. Nusto bolbachhan.
4 दिवस लाल करून जातले
He baba Ane mulacha apa yesh ahe.. Karan tacha baba cha hospital ahe tar. Ka goa made java lagat. Shame to mantri Ane amdar..
Ha mushriff nokar bharti karnar mhntlyavr ghotala nakki honar
आमचे आमदार फक्त चहा पित बसलेत
राणे बिन कामाचे मंत्री
😂 bamboli ahe mahun aplya sindhudurg madhle lok ajun paryant jivant ahet ani ti seva bamboli hospital purn pane par padte ,alya sindhudurg made fhakt privet hospital khul zhalit ,ani samdnya mansala te parvadebale nahi , privet hospital made lok gele tar tyani jama kellela Sagla paisa tyana sampawawa lagel ani shevati hatat ghanta Gheun halvat basayla havay hi aplya sindhudurg chi awasta barich warsh chalu ahet konich mantri kahi karu shakat nahi ,amcha baghnyat 40 years ultun geli , ya election la jevdha paisa watatala tyat mothi hospital ubhi zhali asti pan aple sagalech nete chor aslya mule he asach rahil
Tumi lok sampurn life bar Goa chya jivavar jagnar ky.
Naroba Rane 32 petrol pump Goa madye 2 bangale Goa madye2 hotel mumbai madye 2 bangale ha vikas kela naroba Rane ne
बांबोलीला गेलेले ९० टक्के रुग्ण मरतात, काहीच काळजी घेतली जाना नाय,
राणे साहेबांचे स्वतःचे पडवे इथं असलेलं सुसज्ज हॉस्पिटल दिन दुबळ्या साठी अर्पण करायला सांगा की.
बांबोली ला पोचे पर्यंत रुग्ण ची मरणाऱ्या ची sankya तरी कमी होईल की.😊
बांबोलीला पाठवलेले पेशन्ट ९०% मरतात तर मग तुम्ही बादा की तुमच्या सिंधुदुर्ग जिल्हात हॉस्पिटल तुमचे पेशन्ट गोव्याला यायचे कमी झाले तर आमचे GMC हॉस्पिटल गोव्यातील लोकांना आणखीन चांगली सेवा देइल आणि तुम्ही तुमचे ९०% पेशंट वाचवा 🙏
@psgurav9295 सिंधुदुर्ग मधील आमदार खासदार यांना याचे काहीही सोयर सुतक नाही
राणी बाकीचं काय सोडून द्या
Rane are hasan miya shejari baslay ata kas chaltay
Ghevar ka comedy chor