@@sayitlouder649, Bhide ka? First of all, don’t feel ashamed of the name given to you by your parents while commenting. Forget the Chatrapati,first respect your parents. Hope you agree.
मुंबई गोवा महामार्ग....सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...
छत्रपती शिवाजी महाराज नाही पडले महाराष्ट्राची संस्कृती, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती इतक्या खालच्या थरावर आहे कि त्याचे प्रतिबिंब म्हणजे हि मूर्तीची वाताहत आहे.........
कोणताही शिवप्रेमी इतक्या लवकर पुतळा घाईघाईत व्हावा ही मागणी करणार नाही प्रत्येक शिवप्रेमीला कळतं कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ लागतो हा विनाकारण विचारलेला प्रश्न आहे
राजगड तोरणा गड पहाण्या सारखे आहेत पण तिकडे जायला चांगले रोड नाहीत. माझ्यासारखे सिनियर लोक मनात असूनही जाऊ शकत नाही. तेच जर या लोकांनी थोडीफार रोडची व्यवस्था केली तर जाता येईल. बिचारी तरुण मुले ट्रेक ला जातात त्यांचे व्हिडीओ बघून समाधान मानायला लागतं 🥲
शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत मोठे किल्ले संरक्षण भिंत किल्ल्याचे मोठे दरवाजे इंग्रजाचे काळामध्ये बांधलेली पुलं,जुन्या इमारती हे सुतार,लोहार,कुंभार,पाथरवट,सोनार या आठरापड जातीतील बांधवांनी बांधलेले आहे, यां बांधवांना भगवान विश्वकर्मा नी संकल्प विद्या दिलेली आहे.या समाज बांधवांना जर इंजीनियरिंग कॉलेजमधले सिव्हील, मेकॅनिक शिक्षण दिले तर या देशाची प्रगती होईल.व असे पुतळे पडणार नाही. दाजी पांचाळ,राम सुतार यांनी सर्वात मोठा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार केलं, हे दोघे सुतार समाज बांधव आहे..
सरकारी यंत्रणेने कामे देताना आपसातील व्यक्तीना व कोटेशन कमी आहे म्हणून काम देणे चुकीचे आहे. त्या कारागीराची कंपनीची गुणवत्ता व इतर पार्श्वभूमी पाहणे जरूरीचं आहे. यापुढे होऊ नये म्हणून संबंधितांनी दक्षता घेणे जरूरीचे आहे. धन्यवाद पांचाळसर.
यापुढे कोठेही आणी konatahi पुतळा basavanya पेक्षा असे स्मारक आणि bagicha बांधावं की जे लोकांना आपला इतिहास आठवण करून देईल तसेच अशा ठिकाणी pustakalay, sangrahalay, युद्ध niti वरील शिक्षण, खेळांचे शिक्षण अशा गोष्टी सुरू कराव्यात जेणे करुन पुढील पिढी चांगली घडेल.
Akhhya kokan region madhe he chalu aahe sadhya..Minister akhyya maharashtra madhun kuthun pan nivdun aalela aso sagle ambitious project kokan region madhe...hyanchya matdarana rojgar ghar sagl kokan region madhe ch dyayach asat...amchi lok zopali aahet...kokan region ch prashasan tabyat nahi tithe sagle paschim Maharashtra madhale aanun basavalet te lok faqt takkevarisathi kaam kartayat.
एवढे प्रामाणिक माणसं असताना का अस व्हावं हे मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे ,हा अस्त आहे असं वाटते मराठी जन माणसाचा ,खूप दुःख होतय, राजकारणी लोकांना नाही समझनार हे सगळ
जय "शिवप्रेमी" (?) दोन महिन्यात पुतळा परत बांधा म्हणत आहेत, त्यांची इच्छा फक्त तो पुतळा पुन्हा पडावा एवढीच आहे. असल्या महाराष्ट्राचं वाटोळं चिंतिणार्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे
दाजी पांचाळ ह्यांचा पुतळा बनविण्याचा कारखाना खार प मुंबई येथे होता. खूप अनुभवी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे काम झाल्यास खूप छान होईल. सध्या ते कोकणात त्यांच्या गांवी आहेत व कारखाना सुध्दा आहे. योग्य व्यक्ती, योग्य काम. जय भवानी, जय शिवाजी.
वाऱ्याचा वेग आणि खारी हवा ही अतिशय बालिश कारणं आहेत. कारागीर हा 24 वर्षाचा अननुभवी तरुण आहे, चूक त्याची नाही. चूक त्याला काम देणारांची व त्याला सपोर्ट देणाऱ्या एजन्सीज ची.
किती अनुभवी हुशार तज्ञ शिल्पकार असताना कुणालाही काम दिले उगीचच नको तिथे हुशारी दाखवून पराक्रमच कैलास शिंदे सरकारने आणि पुतळा पण महाराजांना साजेसा असा नव्हताच नाही
पांचाळ साहेबांच्या म्हणण्यानुसार येथे सुद्धा टक्केवारी केलेली दिसते. चांगले पैसे दिले की चांगले काम करणार असे काहीतरी.... पैसे कुठे खायचे ते तरी जरा ठरवून घ्या .... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तुम्ही कमी पैसे भेटले म्हणून निकृष्ट दर्जाची बनवणार यात तुम्हाला कसलीच लाज वाटत नाही का??
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे नको . आपल्या कोकणामधील जेवढे किल्ले आहेत त्यांचे संवर्धन करा एवढे पुष्कळ झाले. आणि ते सरकारचं काम तर काम आहेच पण स्थानिक लोकांचे सुद्धा आहे.
Heych jara babasaheban cha putla asta tar netyancha firna pan banda jhala asta..ha asto iman ani takad ani Shivaji Maharajancha putla padla tyach vait vatla pan je swata la maratha mhnun ghetat ani vanshach ahet tech kahi bolat nahi tar bakich kay
Hawada bridge ajun paryant ka kosalla nahi English nave badalnyat tum hi hishri dakhoo Naka pudhe branch kahi sangavayache have parents te mazya raenge 🎉Madhepura aalya nantar
कृपया पुन्हा पुतळा कुठेही उभा करू नये. आहे ते गड किल्ले चे संवर्धन करा
Bhide la bolva😂
Totally agree.
@@sayitlouder649, Bhide ka? First of all, don’t feel ashamed of the name given to you by your parents while commenting. Forget the Chatrapati,first respect your parents. Hope you agree.
@@devidasborkar7402 so why bhide is using bhide why not Kulkarni?
मुंबई गोवा महामार्ग....सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...
भाजपच्या प्रमुख नेत्यांना महिनाभर या रोडने घुमवलं पाहिजे लाल परी तून
@@akshayjadhavpe1fgभाजपच्याच का? कोकणच्या सर्व नेत्यांना का नाही?
@@brs5767 देशाचं खातं भाजपकडे 10 वर्षे आहे आणि महाराष्ट्राचे खाते सात वर्षे आहे आठ पैकी दोन वर्षे कोरोना काळाची वगळा
चांगली मुलाखत घेतली आहे. आपल्या आजुबाजूलाच एवढे मोठे शिल्पकार असून देखील त्याची दखल शासनाने घेतली नाही, हे दुर्दैव.
जेथे दलाली जास्त
तेथे लवकर दखल घेतली जाते.
मी
म्म्म्मम्मम्मम्मम्म
,
@@pmandhare6706
पैसे खाण्यासाठी ठाण्याचा किंवा नागपुर चाच लागतो
बारामतीचा पण चालतो@@akshayjadhavpe1fg
मालवण राजकोट किल्ल्यावर परत पुतळा उभारताना दाजी पांचाळ यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रामाणिक शिल्पकारा चा शासनाने आणि राज्यकर्त्यांनी विचार करावा
साहेब आपली सूचना रास्त आहे....पण यांना टक्केवारी कोण देणार? यांना टक्केवारी वाले लागतात....भले क्वालिटी 0 असू देत😅
महाराष्ट्रातील सर्व जुने जाणते अनुभवी शिल्पकार घेऊन परत भव्य असा पुतळा उभारावा
आहेत गड किल्ले ते संवर्धन करा 🚩
छत्रपती शिवाजी महाराज नाही पडले महाराष्ट्राची संस्कृती, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती इतक्या खालच्या थरावर आहे कि त्याचे प्रतिबिंब म्हणजे हि मूर्तीची वाताहत आहे.........
@@الحمدللہآنچللہ शंभर टक्के सहमत
धन्यवाद दाजी पांचाळ आपल्या कडून मिळालेल्या माहिती मुले आमचे अनुभव बळकट होईल.
अतिशय उत्तम मुलाखत सर, धन्यवाद
श्री दाजी पांचाळ. धन्यवाद 🙏
एक व्यवसायिक मूर्तिकार म्हणून फार सुंदर मुलाखत दिली. आणि आपलं मत मांडलं.
दाजी साहेब
आपण उत्तम माहिती दिली, धन्यवाद
आपल्याला अनंत शुभकामना
उत्तम तांत्रिक विश्लेषण .
याना छत्रपती शिवाजीमहाराजा बदल आस्था नाही ,हे महाराष्ट्रातील लोकांच्या आस्थेशी राजकारण करीत आहेत.
महाराष्ट्रातील जनता याना माफ करणार. नाही.
श्री दाजी पांचाळ यांना नवीन कामाची जबाबदारी द्यावी.पन्नास वर्षांचा अनुभव आहे.
खूप सुंदर छान पांचाळ सर अशीच तुमच्या हातून अजून सुंदर पुतळे घडावेत🎉❤
चांगली माहिती आपण दिली.
दाजी तुम्हाला पाहून खूप आनंद झाला.
कोणताही शिवप्रेमी इतक्या लवकर पुतळा घाईघाईत व्हावा ही मागणी करणार नाही प्रत्येक शिवप्रेमीला कळतं कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ लागतो हा विनाकारण विचारलेला प्रश्न आहे
सगळे पुतळे काढून टाका परत कुठंच राष्ट्रपुरुषांचे बसवू नका.लोकांच्या भावनांशी खेळू नका.
नमस्कार,दाजी साहेब,किती सुंदर मुलाखत साधेपणाने दिलीत ,केव्हातरी भेट द्या
दाजी हे खूप चांगले शिल्पकार आहेत ह्या पुतळ्या बाबत दाजीचा विचार करावा.
भ्रष्टाचार पेक्षा इथे एका अहंकारी माणसाचा अहंकार छत्रपतीपेक्षा मोठा मनाला गेला त्याचा निषेध
पुतळा नको तेच पैसे किल्ले दुरुस्तीला वापरा.
राजगड तोरणा गड पहाण्या सारखे आहेत पण तिकडे जायला चांगले रोड नाहीत. माझ्यासारखे सिनियर लोक मनात असूनही जाऊ शकत नाही. तेच जर या लोकांनी थोडीफार रोडची व्यवस्था केली तर जाता येईल. बिचारी तरुण मुले ट्रेक ला जातात त्यांचे व्हिडीओ बघून समाधान मानायला लागतं 🥲
सहमत आहे ...मलाही हाच अनुभव आला होता.. वरती किल्ल्याचे दगड निखळत आहेत ...@@aparnasarang2412
हि एक दुर्घटना घडली आहे, कोणी याचे राजकारण करू नये.घटना दुःख देणारी आहे.
किती महान कलाकार आहेत काका असे लोक दिसले नाहीत का??? मिंध्ये ना आणि फसणवीसला किती अचूक आणि अनुभवी बोल आहेत
फडणवीस बांधकाम मंत्री नाहीत, निव्वळ ब्राह्मण द्वेष सोडा,नीचपणा करुनका
परत भ्रष्टाचार करून पैसा खायला मिळाला पाहिजे म्हणून!
आपटे ने शेण खाल्ले....ब्राह्मणी कावा
आता फ्री पुतळा बनवा
तेच पैसे परत घ्या व पुतळा बनवा
शिल्पकार दाजी फार सोप्या मराठी भाषेत समर्पक उत्तरे देत आहेत, परंतु पत्रकार महाशय त त प प करुन मुलाखतीची वाट लावत आहेत....
शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत मोठे किल्ले संरक्षण भिंत किल्ल्याचे मोठे दरवाजे इंग्रजाचे काळामध्ये बांधलेली पुलं,जुन्या इमारती हे सुतार,लोहार,कुंभार,पाथरवट,सोनार या आठरापड जातीतील बांधवांनी बांधलेले आहे,
यां बांधवांना भगवान विश्वकर्मा नी संकल्प विद्या दिलेली आहे.या समाज बांधवांना जर इंजीनियरिंग कॉलेजमधले सिव्हील, मेकॅनिक शिक्षण दिले तर या देशाची प्रगती होईल.व असे पुतळे पडणार नाही.
दाजी पांचाळ,राम सुतार यांनी सर्वात मोठा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार केलं, हे दोघे सुतार समाज बांधव आहे..
सरकारी यंत्रणेने कामे देताना आपसातील व्यक्तीना व कोटेशन कमी आहे म्हणून काम देणे चुकीचे आहे. त्या कारागीराची कंपनीची गुणवत्ता व इतर पार्श्वभूमी पाहणे जरूरीचं आहे. यापुढे होऊ नये म्हणून संबंधितांनी दक्षता घेणे जरूरीचे आहे. धन्यवाद पांचाळसर.
यापुढे कोठेही आणी konatahi पुतळा basavanya पेक्षा असे स्मारक आणि bagicha बांधावं की जे लोकांना आपला इतिहास आठवण करून देईल तसेच अशा ठिकाणी pustakalay, sangrahalay, युद्ध niti वरील शिक्षण, खेळांचे शिक्षण अशा गोष्टी सुरू कराव्यात जेणे करुन पुढील पिढी चांगली घडेल.
हा पुतळा बनवायला किती खर्च आला तसेच त्यांना विचारा केवढ्यात बनला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार बाहेर येईल
अस़ं ऐकलय २.५कोटी खरं माहिती नाही
उघड च आहे की समुद्र किनारी कधी ही गोड हवा आणि संथ गतीने हवा येणारच नाही . हे माहीत असूनही या गोष्टींचा बाऊ केला जातो हे सगळे चुकीचे आहे
मला वाटते येत्या विधानसभेला हा "अपशकून" आहे.
पुसदच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात १९८४पासुन महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे,,,,,पुसदचे वैभव.
Akhhya kokan region madhe he chalu aahe sadhya..Minister akhyya maharashtra madhun kuthun pan nivdun aalela aso sagle ambitious project kokan region madhe...hyanchya matdarana rojgar ghar sagl kokan region madhe ch dyayach asat...amchi lok zopali aahet...kokan region ch prashasan tabyat nahi tithe sagle paschim Maharashtra madhale aanun basavalet te lok faqt takkevarisathi kaam kartayat.
शिल्पकारपेक्षा ही गोष्ट इंजिनीरिंग निगडित आहे.
मुलाखतीसाठी किमान तयारीनिशी तर यावं. संभाषणात किती अडखळता ?
एवढे प्रामाणिक माणसं असताना का अस व्हावं हे मराठी माणसाचं दुर्भाग्य आहे ,हा अस्त आहे असं वाटते मराठी जन माणसाचा ,खूप दुःख होतय, राजकारणी लोकांना नाही समझनार हे सगळ
जय "शिवप्रेमी" (?) दोन महिन्यात पुतळा परत बांधा म्हणत आहेत, त्यांची इच्छा फक्त तो पुतळा पुन्हा पडावा एवढीच आहे. असल्या महाराष्ट्राचं वाटोळं चिंतिणार्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे
तुमचं बोलणं पटलं नाही हवेने झालं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ..त्यामुळे सरकार बद्दल बोलायला घाबरले
दाजी पांचाळ ह्यांचा पुतळा बनविण्याचा कारखाना खार प मुंबई येथे होता. खूप अनुभवी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे काम झाल्यास खूप छान होईल. सध्या ते कोकणात त्यांच्या गांवी आहेत व कारखाना सुध्दा आहे. योग्य व्यक्ती, योग्य काम. जय भवानी, जय शिवाजी.
😢😢
" पे मेंटल " हा शब्द महत्त्वाचा कलाकारांना!
" पे मेंटल " सरकारी जास्तच असणार.
दाजी पांचाळ हे निस्पृह,आणि विचारांचे स्पष्ट आहेत.पुतळे बनवण्यांत तज्ञ आहेत.
खारी हवा असेल तर ग्रीन स्टील वापरायला लागते
आणि जिरा बटर हवा असेल तर?
@@prathameshloke6029chu..
@@prathameshloke6029What a joke.
पुतळा havach कशाला
मुलाखत घेताना पत्रकार महाशयांनी अडखळत न बोलता नीट उच्चार करून मुलाखत घेतली पाहिजे
यांना का दिले नाही शिवरायांचे पुतळा उभा करण्याचे काम
वाऱ्याचा वेग आणि खारी हवा ही अतिशय बालिश कारणं आहेत.
कारागीर हा 24 वर्षाचा अननुभवी तरुण आहे, चूक त्याची नाही. चूक त्याला काम देणारांची व त्याला सपोर्ट देणाऱ्या एजन्सीज ची.
स्थानिक कारागिरांना प्राधान्य दिले तर काम 100 टक्के चांगले झाले असते.
पुतळे उभारण्यात जागेचा विचार करावाच लागेल, सर्व त्रास पुतळे कशासाठी हेच कळत नाही.
ह्या पुतळ्याच सोडुन घरातले प्रश्न,तुम्ही किती वर्ष काम केलं,काय केलं हेच जास्त विचारलं आहे !
किती अनुभवी हुशार तज्ञ शिल्पकार असताना कुणालाही काम दिले उगीचच नको तिथे हुशारी दाखवून पराक्रमच कैलास शिंदे सरकारने आणि पुतळा पण महाराजांना साजेसा असा नव्हताच नाही
शिवप्रेमी नाही सत्ता प्रेमी.
पांचाळ साहेबांच्या म्हणण्यानुसार येथे सुद्धा टक्केवारी केलेली दिसते.
चांगले पैसे दिले की चांगले काम करणार असे काहीतरी....
पैसे कुठे खायचे ते तरी जरा ठरवून घ्या ....
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तुम्ही कमी पैसे भेटले म्हणून निकृष्ट दर्जाची बनवणार यात तुम्हाला कसलीच लाज वाटत नाही का??
पुन्हा नविन पुतळा पुन्हा पुन्हा नवीन 8:56 कारागीर आणि नवीन नवीन टक्केवारी खर्च होणार तो कसा कोण भरून काढायचा
जेकाम झालं ते आता यांना विचारत आहात पत्रकार जेव्हा काम चालू होता तेव्हा विचारले काय.
ये गुजराती राजनीति है... मोदी जी को लगता है कि उनसे ऊपर कोई नहीं है
जर पुतळा पुंना उभा केला तर दाजी पांचाळ यांना काम. द्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे नको .
आपल्या कोकणामधील जेवढे किल्ले आहेत त्यांचे संवर्धन करा एवढे पुष्कळ झाले.
आणि ते सरकारचं काम तर काम आहेच पण स्थानिक लोकांचे सुद्धा आहे.
😢बबंद कराआता यौजना ठरवा पुतळा नकोच मिडीया पुतळे बांधा
साहेब पुतळा कोसळला खर वाईट आहे पण कलाकार चा अवमान करून का पुन्हा परवानगी द्या पुल कोसळले तुम्ही काय कले पुन्हा त्यांना सांगा नवीन पुतळा तयार करा
पांचाळ सर जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिल्पकार असताना ठाण्यात का शोधयला गेले
Give contract to L&T Godrej.. Hindustan construction..
आत्मक्लेश म्हणुन शिवप्रेमी नी या वर्षी कोणताही सण साजरा करू नये ही विनंती
पटेल पुतळा चीन मध्ये बनवला हे नशिब असे म्हणावे
मोदींनी
छत्रपती शिवाजी महाराज
VS
मॅफीविर सावरकर
नवीन वाद उभा केला
मुलाखत घेणारा टपटप करतोय😅😅😅😅😅 आ आ आ आ आ 😅😅
Corruption,corruption and corruption😡😡
दोन पक्षाच्या भांडणात मुस्लिम कोण आणि हिंदू kon
या कलाकार यांना सरकार कडून पेशन्स दीली पाहिजे
Eknath also will fall down due to strong wind.
Koni Inspection kel nahi ka ?
महाराजांचे पुतळे आहेत त्यांचे व्यवस्थीत जतन करा...महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवुन राज्य कारभार करा...कारभारात राजनीती नको..
शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी जे तंत्रज्ञान वापरले ते का वापरले नाही. मनमानी नका करू विषय साधा सोपा नाही आहे.
भ्रष्टाचार भ्रष्टचार भ्रष्टचार
जयदीप आपटे पुतळाखाली सोडून मेला
तुम्ही stability certificate देता का
आधी वाझ्याने उदगाठा न करूनये हिंदू शास्त्रा प्रमाणे
साहेब, भटाची पाठीराखन करु नका.
Kahi kam सांघिक करणे गरजेचे आहे !
अनुभव व नवे रक्त एकत्र येवून सर्वांची मदत घेवून काम करावे !
आपटे यांचा दोष कमी आहे, टीम फॉर्म करताना चूक झाली आहे !
या कामामध्ये पैसा वाटायला गेला
In
वाऱ्यामुळे पडला हे सांगणे म्हणजे बालिश बुद्धी यांच्या बालिश बुद्धीची कीव येते
Ha पुतळा बनवायला किती खर्च आला असेल?
Yanchi mulakhat ghenyat barobar, jyani sambadhit putala bandhalay tyanchi mulakhat ghya mhanje namka kay jhalay ha kalel
india back rahila
to stachu and jati madhe adakla
भाषा सुधरा, तोचतोच पणा टाळा.
Heych jara babasaheban cha putla asta tar netyancha firna pan banda jhala asta..ha asto iman ani takad ani Shivaji Maharajancha putla padla tyach vait vatla pan je swata la maratha mhnun ghetat ani vanshach ahet tech kahi bolat nahi tar bakich kay
Manuvadi yanche kamach mahapurusha vdrupikaran karnyache ahe marajancha putala tayat tayncha hav bhav disat navhata
Konatahi putala ha 6 futapeksha jast unchicha asaylach nahi pahije.
बातम्या सांगणारा बरोबर नाही
😂
Hawada bridge ajun paryant ka kosalla nahi English nave badalnyat tum hi hishri dakhoo Naka pudhe branch kahi sangavayache have parents te mazya raenge 🎉Madhepura aalya nantar
40 टक्के कमीशन भाजपचे कर्नाटकात पुराव्यासह सिध्द झाले आहे तसेच महाराष्ट्रात करीत आहेत. परत करणार.
दाजिंचो कारखानो खडे आसा आमका येऊचा आसा बघुक