@@vivekanandghate मवाळ भूमिका का घेतात? ह्यांचे ही हात बरबटलेले असावेत म्हणूनच ना? मवाळ कसले टवाळ आहेत. मातोश्री 2 साठी गैरमार्गाने अनधिकृत बांधकाम अधिकृत करून ह्याच माणसाने दिले ना? आता सुद्धा AU ला वाचवण्याचे काम हाच करतो आहे. 1वर्ष उलटून गेले SIT नेमून काय चौकशी झाली? कोण बोलतो का? कोण विचारतो का? सगळे गप्प. फक्त एक नारायण राणे आणि त्यांची दोन मुले फक्त या बाबतीत बोलतात. बाकी BJP चा कोणीही बोलायला तयार नाही.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
महाराष्ट्रात लोकनायक देवेद्र फडणवीस + शुध्द हिन्दु शिवसेना (ए.गट) हेच महाराष्ट्र राज्यातील मेहनती-गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर कुटुंबातील व्यक्ति-परिवारास न्याय व सुदिनम येइल ।
@@shantarammandlik2589हे च् करत आले तुम्ही पहिल्या पासून .. स्वतः ला शुद्ध हिंदू म्हणून घ्यायचं आणि गोरं गरिब, दीन दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि सामान्य मराठा व हिंदू लोकांना त्रास द्यायचा 😢😢😢
उद्धव ठाकरेवर विधानसभा निवडणुका होण्याआधी मजबूत आघात करणे ही खरंच काळाची खूप मोठी गरज आहे नाहीतर ही कीड जास्त फोफावली तर महाराष्ट्राचे कधीही न भरून काढता येणारे नुकसान होणार हे त्रिवार सत्य
स्पष्ट , सुंदर विश्लेषण,तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी हे सुध्दा कुटुंब प्रमुखाला कानात सांगीतले असेलच मनसुख हिरेनची हत्या कोणी केली,त्या पालघरच्या साधुंच्या हत्येला जबाबदार कोण,हे सुध्दा जाहीर कराना .
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही उदा उध्वस्त खान ठाकरे मराठी अस्मितेच्या नावावर मत मागायची हिंदूंनो आता तरी जागे व्हा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
हो ,त्यासाठीच आम्ही महायुती विशेष करुन भाजप ला मत दिलेले आहे , मविआ ला वाटायचे त्यांचेच सरकार येणार म्हणून त्यानी लिस्ट केलेली की ज्याना जेल मधे टाकायचे आहे असे राऊत आधी म्हणालेच आहेत मग तुम्हाला म्हणजे भाजपच्या लोकना ते जेल दाखवणारच होते तर ह्या सरकारने कच खायला नको . आम्हा जनतेला ते आवडत नाही .
नव्वदी च्या दशकात एक वर्ष कर्नाटक मध्ये काम करण्याचा योग आला होता त्या नंतर तब्बल 35 वर्षानंतर आता पुन्हा तो योग आला आहे. त्या वेळी कर्नाटकची लोक प्रगत महाराष्ट्राचा हेवा करायचे. आम्ही तर बाळासाहेब यांच्या महाराष्ट्राचे म्हणुन भावही खायचो. आता आम्ही कर्नाटक राज्यातील होणार्या प्रगती कडे पाहून त्यांचा हेवा करतो. खुप सारी कारणे आहेत, राज्यात कधी कॉंग्रेस राज्य तर कधी भाजप शासन. मध्यंतरी जनता दल ही होते. त्यामुळेच श्रेय राजकीय पक्षांना देण्यापेक्षा जनतेला जाते. तीस वर्षांपूर्वी पंजाबला काम करण्याचा योग आला होता. व्यसनाधीनतेकाडे वळताना त्या वेळी पंजाब पहिला होता. त्या वेळचा आमचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र , बाळासाहेब यांची जबरदस्त राजकीय वट यामुळे कधी अधोगतीला जाईल असे वाटले नव्हते. पंजाब व्यसनाधीन व्हायला, कर्नाटक प्रगत राज्य व्हायला 3 तप लागली. बाळासाहेब यांची पुण्याई 3 तप महाराष्ट्राला पुरली. महाराष्ट्रातील बिनडोक लोक सुधारली नाहीत आणि भ्रष्टाचारी, साधूंच्या हत्या घडवणारे, मुस्लिम तुष्टीकरण करणारे, जातीयवादी राजकारणी यांना असाच पाठींबा देत राहिले तर तीन तपानंतर महाराष्ट्र बरबाद झालेला पाहायला मिळेल. एका रात्रीत कुठलं राज्य बरबाद किंवा आबाद होत नसते.🥸
अगदी बरोबर बोललात. आम्ही 1999 मध्ये महाराष्ट्र सोडला आणि व्यवसायानिमित्त कर्नाटकात स्थाईक झालो. त्या वेळी माझी एक कानडी मैत्रीण होती, तिला नेहमी मी बोलायची की महाराष्ट्र किती प्रगत आणि विकसित आहे ..त्यावेळी कर्नाटकात काँग्रेस सरकार होतं. आणि खरोखरच रस्ते असो किंवा इन्फ्रस्ट्रक्चर महाराष्ट्र चार पाऊल पुढे होता.. पण या 20-22 वर्षात कर्नाटकात इतकी प्रगती झालिये, की महाराष्ट्र आता खूप मागासलेला वाटतोय.. फडणवीस 5 वर्ष या रुळावरून उतरलेल्या ट्रेन ला परत सावरत होते आणि परत आपल्या मराठी लोकांना आशेचा किरण दिसत होता, पण या काँग्रेस च्या घाणेरड्या जाती पतीच्या राजकारणाला पायी सगळं गमावलं..मराठा ब्राम्हण आणि बहुजन समाज असे किती दिवस आपण भांडत राहणार.. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्य कसे विसरलो आपण?😢
प्रभाकर सर ही केस विधानसभा झाल्यावर जर bjp व शिवसेना एकनाथ शिंदे यांची सरकार सरळ आली तर 6 महिन्यात या केसची हालचाल वाढेल आणि जर ubt शिवसेना कशीतरी सरकार मध्ये आलीतर ही केस प्रचंड लांबेल आणि मला अस वाटत आहे की,ही केस विधान सभा होईपर्यंत सरकारच्या हस्तक्षेपानेच लांबवली जात असावी असे वाटते कारण जर या केसमध्ये आदित्य ठाकरे यांना आत्ता अटक जर झाली तर ubt गटाला सहानभुती मिळेल त्यामुळे ही केस विधान सभा होईपर्येन कशी लांबेल याची काळजी स्वतः देवेंद्र फडणवीस घेतील असे वाटते..
@@Justfewminutes1वकील आहे तो, आणि त्यानेच "खुटी" ठोकलीयं,तुझ्या उध्दट वाकय्राच्या "ढुँगना"त!☺️😊😊आणि हो,"खान" तुझ्यासाठी एवढा का "हळवा कोपर"?☺️😊काही "नातंबीत" आहे का त्याच्यासोबत तुझे?😂😂😂
@@pravinkalbande3396 तुला अशा भाषेत उत्तर देऊ शकतो की तुला वाचायला सुद्धा जड जाईल खालून आग लागेल.... तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत जाऊन बोलेल..... पण तू एक सडक छाप अस समजून तुझ मनावर घेत नाहीये....
आजच एक भाजप नेते असं म्हणत होते की मी सुशांत च्या मृत्यू चा तपास राष्ट्रीय पातळीवर करू इच्छित होतो पण सरकार मधील लोकांनी माझा तपास थांबवला आणि म्हणाले दुबई ल हे आवडणार नाही. नेते सुब्रह्मण्य स्वामी भाजप कोणत्याच सरकार मध्ये सध्या ठाकरे नाही आहेत आणि जर सुशांत च्या आत्महाते मध्ये ठाकरे असते तर भाजप ने सर्व यंत्रणा पणाला लावून त्यांना अटक केली असती जसे ते भ्रष्टाचाराच्या आरोपात इतरांना अटक करत आहेत. त्या मुळे हे समझत की ठाकरेंना मुद्दाम ह्यात रोवल जातंय.
दिशा आणि सुशांत ला न्याय मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... माणसं वेळ मारून नेतील, विषय लांबवतील, संभ्रम निर्माण करतील पण देवाची काठी पडेल तेव्हा आवाज होत नाही न्याय होतोच असं म्हणतात......
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्याचा श्री देवेद्र फडणवीस यानी फार मान-सम्मान केल । पंरतु श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पिताश्री हिन्दु ह्रदय सम्राट बाळासाहेब याचे नाव बोळले - उध्दव ठाकरे ने बाळासाहेब या नावावर "काळीबा" फासला हे 100% सत्य सच्चाई आहे ।
@@shantarammandlik2589एक सांग 2014 la #अनाजिपंत cm होता तेव्हा किती Dcm होते, शिवसेनेला किती महत्वाची खाती दिल्ली होती ..हा एकनाथ शिंदे च म्हनत होते आम्हाला खुप कमी लेखत आहेत फडणवीस आणि उद्धव ठाकरे कड़े राजीनामा दिला होता त्रासा ला कंटालून फडणवीस छाया
इतकी कृष्णकृत्य. करून मोदी शहांच्या. हातापाया. पडून सगळे फायदे केवळ शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मिळवलेत आणि आता. कुठल्या तोंडाने त्याना शिव्या घालताहेत ?हा माणूस खुर्चीसाठी पिसाटलाय. पागल झालाय किचनक्वीनने पुरा ताब्यात घेतलाय. संपवूनच श्वास घेणार बहुतेक .असे वाटतेय . लेकाचा निकाल आला तरच भुईसपाट. होणार मग फाईलींना का. गुंडाळून ठेवलय सरकारने ?
@@Justfewminutes1पंतप्रधानांबद्दल खालच्या स्तरावर बोललेल्या भाषेचं तुम्ही समर्थन करता का ? फडणवीसांना ते नेहमीच खूप अपमानास्पद भाषेत आणि एकेरी संबोधतात , पण तरीही फडणवीस मात्र त्यांचा उल्लेख सन्मानपूर्वकच करतात .
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
प्रभाकर जी एकदा सत्ता जाऊदे मविआ कडे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारताची वाट लागू दे. त्याला तुम्ही आम्ही काय करणार. ही अशीच लोक कलियुगात राहाणारा हे सत्य आहे
सुशांत व दिशाला न्याय मिळावा असे वाटत असेल तर जनतेने न्यायालयावर मोर्चा काढायला पाहिजे. न्यायालयात पोलीस व कोर्ट पैसे खाऊन श्रीमंतानांच न्याय मिळतो, गरीबांवर अन्यायच होतो म्हणून तर या दोघांवरचा गरीब जनतेचा विश्र्वास तर कधीच उडाला आहे.
@@ashakarvir2944 ते त्याला वाचवण्याचे काम करत आहेत. ते काय न्याय मिळवून देणार? मला सांगा किती असे BJP चे लीडर्स आहेत जे दिशा सलियांन, सुशांत सिंग आणि पालघर साधूंच्या हत्ये च्या चौकशी ची मागणी करत आहेत? एक राणे साहेब सोडले तर कोणाला ही कांहीं पडलेली नाही. कोणाला दुःख नाही कोणाला ही कांहीं सोयर सुतक नाही. सर्व गेंड्याच्या कातडीचे. किंवा भित्रे म्हणा. एकनाथ शिंदे सुद्धा कुठे कांहीं बोलतात? फक्त एकच माणूस उघडपणे मागणी करतो आहे सतत चौकशीची.
हे अगदी खरे असावे, बहुतेक दोघांची फाईल बाहेर येत असेल . पण, एकंदर भाजपा वाले खुप मिळमिळीत व बुळे आहेत. त्याला गोंडस नाव देतात. "संयमी". त्याचाच फटका लोकसभेत बसलाय
❤एक अभ्यासपूर्ण विश्लेषण . ❤ती केस ऑगस्ट२०२४ मध्येच सुनावणी होईल अशी दाट शक्यता वाटतेय ना ? ❤ येऊ दे सत्य बाहेर काय खर काय खोटं जनतेला समजलेच पाहिजे ना ?
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांना कोर्टात बोलावल्याचे वाचले होते, तसेच उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे एक न्यायाधीश येथे आहेत हे सुद्धा वाचले आहे आपण ह्याचं विश्लेषण केले तर बरे होईल असे वाटते.
आता कोर्टात केस गेली तर लोक हे समजून चुकले आहेत की ह्याचा निर्णय आपल्या हयातीत लागणार नाही ह्याची नेत्यांना पूर्ण खात्री आहे त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
प्रभाकर जी तूम्ही म्हणतात ते खरे आहे, आपल्या आदू बाळाच पाप लपविण्यासाठी ही आगपाखड चालली आहे. आपली न्यायव्यवस्था पण बरबटलेली आहे. पण कधी ना कधी यांचे दीवस भरणार. आपण नियमित आपले परखड मत मांडून सत्य समोर आणता, आम्ही आपले आभारी आहोत.
मी सारखं लिहीतोय bjp जोपर्यंत sushant- दिशा च्या केस चां निकल लागत नाही तोपर्यंत bjp la बहुमत मिळणार नाही. दिल्ली करांनी लक्ष दिले नाही तर विधानसभा निकाल लागलाच समजा.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@@suhasinidhuri1115 आक्रमण हा कधीतरी बचावाचा मार्ग असू शकतो. जेंव्हा तुम्ही सतत बचावाचा मार्ग स्वीकारता तेंव्हा शत्रू तुम्हाला भित्रे समजू लागतो. त्याची हिम्मत दिवसेंदिवस वाढत जाते. जेंव्हा तुम्ही मवाळ भूमिका घेता तेंव्हा शत्रू अधिक आक्रमक होतो त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि तो निर्भय होतो कारण त्याला वाटू लागते की समोरचा तृतीय पंथी आहे.
सुशांत,दिशा यांच्या चाहत्यांनी न्यायव्यवस्थेतल्या न्यायाला आता विसरावे हे उत्तम होईल आणि त्याऐवजी काव्यगत न्यायाची(poetic justice)वाट बघणे उत्तम. उपरवालेकी लाठीकी आवाज नही होती.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.उद्धवजीना भडकण्याची गरज नाही, कारण फडणवीस पक्षाची गरज म्हणून "कार्यकारी अध्यक्ष"होणार आहेत.पक्षाची घडिबसवणे आवश्यक आहे.केस आज नाही तर उद्या बोर्डावर येणारच आहे.खर्या खोट्यचा निवाडा होणारच.धन्यवाद.
खूप छान 👍👌🙏 फडणवीस साहेब खरोखरच सुसंस्कृत,सुसंस्कारी,आदर्श नेता आहेत. किती खालच्या पातळीवर जाऊन काही लोक त्यांना target करून चुकीची भाषा वापरतात. परंतू ते संयमी आहेत. त्यांच्यावरच का टीका करतात?? बहोत कुछ तो बंदे में अच्छा है..केवल इसलिए....
अगदी बाळासाहेबांच्या काळात पण हीच परिस्थिती होती. कित्येक मराठी तरुण बाबासाहेबांच्या शब्दाखातर निरनिराळ्या आंदोलन स्वताला झोकून द्यायचे. त्यात त्यांना अटक व्हायची, केसेस लागायच्या. पण त्याकडे सेनेच्या नेत्यांचे दुर्लक्ष व्हायचं.मग असे बरेच तरुण त्या वेळचे पडद्यामागील एक नेतृत्व गुलाब जोशी ( पार्ले अंधेरी येथील सिगरेट कंपन्यांचे एक जहाल नेतृत्व ) यांच्या कडे जात.गुलाब जोशी त्यांना सर्व प्रकारची मदत करतं. मग हे तरुण विश्वासाने गुलाब भाईंन साठी काम करत.
जनतेला त्यांच्या लायकी प्रमाणेच सरकार मिळणार... आपण फक्त आपले काम करू शकतो सर. तुम्ही कितीही सत्य बोललो तरीही जनते ला त्यांची लायकी जशी असेल तसेच सरकार त्यांना मिळणार हे नक्की...
प्रभाकर जी आपण जे म्हणता आहात की आपल्याला काय वाटते ते आम्हाला कळवा, परंतु आम्ही यावर काही जास्त बोलू शकत नाही, सध्या जे विरोधी राजकारणी आहेत या गटामध्ये ही व्यक्ती सामील आहे, त्यांना कसेही करून मोदीजी ,आणि bjp या पक्ष्यांना सत्तेत येऊ द्यावयाचे नाही,यांची vote बँक पक्की झाली आहे,विशिष्ट वर्गाचे मतदार यांचे पाठीशी भक्कम पणे उभे आहेत,त्यामुळे यांच्या विधान सभे मध्ये काही सीट निवडून येतील त्याचाच फायदा यान घ्यावयाचा आहे, हिंदुत्व राष्ट्रीय ह्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत ,त्याच काहीच देणंघेणं नाही, इतके दिवस हिंदुत्व वाद्यांच मते मिळत होती आता anty हिंदुत्व मते मिळणार आहेत जसे लोकसभे मध्ये २१ पैकी ९ सीट आहेत तसेच विधान सभेमध्ये अशाच थोड्याफार सीट येतील त्याचे भांडवल करून घेऊन हे सत्तेच्या आसपास किंवा सत्तेत न बसता बाजूला बसतील कुठलेही सत्कार्य ज्यांना करावयाचे नसून स्वतःची पोळी शेकव याची असे लोकच हे काम करू शकतील बाकी काही बोलण्या सारखे नाही
प्रभाकर जी,या सर्व गोष्टी जनतेसमोर ठेवीत राहा.त्याशिवाय सामान्य मतदारांचे डोळे उघडणार नाहीत.महाराष्ट्राची जनता अजूनही झोपलेली आहे.पैशाने न्यायालय तर खरेदी करू शकत नाहीत.लोकांची कीव येते.
प्रभाकरजी एक सांगतो. आदित्य ठाकरे जरी त्या प्रकरणात वसला तरी त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. राजकारण्यांना माहितीये आज आपली सत्ता आहे तर उद्या त्यांची त्यामुळं बातम्या, trp साठी हे विषय तेवढ्या पुरतं मर्यादित राहणार.
देवेद . फडणवीस . शांत आहेत . म्हणून . फायदा . घेतात
फडणवीस साहेब खूप मवाळ भूमिका घेतात,त्यांनी आता तरी कठोर भूमिका घ्यावी.
@@vivekanandghate मवाळ भूमिका का घेतात? ह्यांचे ही हात बरबटलेले असावेत म्हणूनच ना? मवाळ कसले टवाळ आहेत. मातोश्री 2 साठी गैरमार्गाने अनधिकृत बांधकाम अधिकृत करून ह्याच माणसाने दिले ना? आता सुद्धा AU ला वाचवण्याचे काम हाच करतो आहे. 1वर्ष उलटून गेले SIT नेमून काय चौकशी झाली? कोण बोलतो का? कोण विचारतो का? सगळे गप्प. फक्त एक नारायण राणे आणि त्यांची दोन मुले फक्त या बाबतीत बोलतात. बाकी BJP चा कोणीही बोलायला तयार नाही.
आदु बाळाला आत टाकून चार फटके लावले तर पेंग्विन सारखा कचकच कचकच सगळ सांगून टाकेल.
दिशा आणी सुशांत ला लवकर न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢
प्रभाकरजी हे लोक गुन्हेगार आहे म्हणूनच फड फड करीत आहे गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे
योगीजी झिंदाबाद "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
व्हायलाच पाहिजे
@@swapnapandit478
Very true Justice Delay is Justice Denied .
@@swapnapandit478प्रभूसे नही,सिधा नरकमें...
उध्दव ठाकरे हा अत्यंत क्रूर माणूस आहे.
@@hemakayarkar3529मतलबी, स्वार्थी आणि आतल्या गाठीचा.
नीच आहे
आणि पैशासाठी हा हापापलेला@@not0016
देशात मोदीजी महाराष्ट्रात देवेंद्रजी
महाराष्ट्रात लोकनायक देवेद्र फडणवीस + शुध्द हिन्दु शिवसेना (ए.गट) हेच महाराष्ट्र राज्यातील मेहनती-गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर कुटुंबातील व्यक्ति-परिवारास न्याय व सुदिनम येइल ।
@@shantarammandlik2589हे च् करत आले तुम्ही पहिल्या पासून .. स्वतः ला शुद्ध हिंदू म्हणून घ्यायचं आणि गोरं गरिब, दीन दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि सामान्य मराठा व हिंदू लोकांना त्रास द्यायचा 😢😢😢
@@madhusudanphatak5763 देशात मोदीजी अन् राज्यात तावडे जी.....not देवेंद्र 🤟
@@Justfewminutes1हरकत नाही
काय दिवे लावले यांनी... हे दोघेही नको योगी जी हवेत
उद्धव ठाकरेवर विधानसभा निवडणुका होण्याआधी मजबूत आघात करणे ही खरंच काळाची खूप मोठी गरज आहे नाहीतर ही कीड जास्त फोफावली तर महाराष्ट्राचे कधीही न भरून काढता येणारे नुकसान होणार हे त्रिवार सत्य
Very necessary
Jaise karani vaisi bharani zali pahije
Aaghat karaychi garaj nahi, yala funker marli tari khali base. Mag parat uthayla yala don manasa lagatat !!!
मला एक गोष्ट कळतं नाही जो माणूस आपल्या भावंडांना धोका देऊ शकतो तो किती नालायक असेल
जो आपल्या स्व पक्षीय लोकांना संपवत असेल तो किती महा नालायक असेल
आमच्या खासगी आयुष्यातही हाच अनुभव आला आहे, घरो घरी मातीच्या चुली --
@@prasadbapat5983पण असा माणूस नेता असणे हे सर्व समाजासाठी घातक ठरते.
Hoo na raj Thackeray Nalayak ahey
अगदी बरोबर
देवेंद्रजी शांत संयमी भविष्यातील नेतृत्व
वाझें नावाच्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी विधानसभा मध्ये प्रयत्न केले होते त्यावर काय करवाई नाही
स्पष्ट , सुंदर विश्लेषण,तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी हे सुध्दा कुटुंब प्रमुखाला कानात सांगीतले असेलच मनसुख हिरेनची हत्या कोणी केली,त्या पालघरच्या साधुंच्या हत्येला जबाबदार कोण,हे सुध्दा जाहीर कराना .
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही उदा उध्वस्त खान ठाकरे मराठी अस्मितेच्या नावावर मत मागायची हिंदूंनो आता तरी जागे व्हा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
उस्मान वाकरे
@@sandeshjagtap6273 इटली पुढे नतमस्तक
He doesn't need your votes. Green army is enough 😊
👍👍👍👌
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
आदित्य case cha फटका कदाचित विधानसभे मध्ये होवू शकेल ही भीती असावी
कितीही अडळ अपट केले तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबर आहोत
Only Devendraji, only BJP
सर, देवेंद्रजिंनी जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे.म्हणजे संजय राऊतला व उद्धव ठाकरे लाख त्यांची जागा समजेल.जय श्री राम 🚩🚩
यातून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे त्याला अजून उजाळा मिळणार आहे.
❤❤
बालासाहेब ठाकरे गेले
मराठी संस्कृती हिंदुत्व संपले
जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😮
बहुतेक दिशा सालियान आणि सुशांत सिंगचा सीबीआय चौकशी संपत आली असावी.. आणि त्यात पेंग्विनचा नंबर असणार...
Dsda cha asel bHutek
अतिशय सुरेख प्रस्तुती.एकदम मार्मिक आणि अचूक विश्लेषण.😊😊
फडणवीस यांनी चॅलेंज स्वीकारावे नी दूध ते दूध पाणी ते पाणी लवकरात लवकर करावे जनतेची मागणी आहे
कसलं काय 1नों खोटारडा आहे तो पक्षफोड करून वेशांतर करून गुवाहटी ला जातो गुजराथी ची चाटतो
हो ,त्यासाठीच आम्ही महायुती विशेष करुन भाजप ला मत दिलेले आहे , मविआ ला वाटायचे त्यांचेच सरकार येणार म्हणून त्यानी लिस्ट केलेली की ज्याना जेल मधे टाकायचे आहे असे राऊत आधी म्हणालेच आहेत मग तुम्हाला म्हणजे भाजपच्या लोकना ते जेल दाखवणारच होते तर ह्या सरकारने कच खायला नको . आम्हा जनतेला ते आवडत नाही .
नव्वदी च्या दशकात एक वर्ष कर्नाटक मध्ये काम करण्याचा योग आला होता त्या नंतर तब्बल 35 वर्षानंतर आता पुन्हा तो योग आला आहे. त्या वेळी कर्नाटकची लोक प्रगत महाराष्ट्राचा हेवा करायचे. आम्ही तर बाळासाहेब यांच्या महाराष्ट्राचे म्हणुन भावही खायचो. आता आम्ही कर्नाटक राज्यातील होणार्या प्रगती कडे पाहून त्यांचा हेवा करतो. खुप सारी कारणे आहेत, राज्यात कधी कॉंग्रेस राज्य तर कधी भाजप शासन. मध्यंतरी जनता दल ही होते. त्यामुळेच श्रेय राजकीय पक्षांना देण्यापेक्षा जनतेला जाते.
तीस वर्षांपूर्वी पंजाबला काम करण्याचा योग आला होता. व्यसनाधीनतेकाडे वळताना त्या वेळी पंजाब पहिला होता.
त्या वेळचा आमचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र , बाळासाहेब यांची जबरदस्त राजकीय वट यामुळे कधी अधोगतीला जाईल असे वाटले नव्हते.
पंजाब व्यसनाधीन व्हायला, कर्नाटक प्रगत राज्य व्हायला 3 तप लागली. बाळासाहेब यांची पुण्याई 3 तप महाराष्ट्राला पुरली. महाराष्ट्रातील बिनडोक लोक सुधारली नाहीत आणि भ्रष्टाचारी, साधूंच्या हत्या घडवणारे, मुस्लिम तुष्टीकरण करणारे, जातीयवादी राजकारणी यांना असाच पाठींबा देत राहिले तर तीन तपानंतर महाराष्ट्र बरबाद झालेला पाहायला मिळेल. एका रात्रीत कुठलं राज्य बरबाद किंवा आबाद होत नसते.🥸
Extreme communism, socialism..we will be below bihar
अगदी बरोबर बोललात. आम्ही 1999 मध्ये महाराष्ट्र सोडला आणि व्यवसायानिमित्त कर्नाटकात स्थाईक झालो. त्या वेळी माझी एक कानडी मैत्रीण होती, तिला नेहमी मी बोलायची की महाराष्ट्र किती प्रगत आणि विकसित आहे ..त्यावेळी कर्नाटकात काँग्रेस सरकार होतं. आणि खरोखरच रस्ते असो किंवा इन्फ्रस्ट्रक्चर महाराष्ट्र चार पाऊल पुढे होता.. पण या 20-22 वर्षात कर्नाटकात इतकी प्रगती झालिये, की महाराष्ट्र आता खूप मागासलेला वाटतोय.. फडणवीस 5 वर्ष या रुळावरून उतरलेल्या ट्रेन ला परत सावरत होते आणि परत आपल्या मराठी लोकांना आशेचा किरण दिसत होता, पण या काँग्रेस च्या घाणेरड्या जाती पतीच्या राजकारणाला पायी सगळं गमावलं..मराठा ब्राम्हण आणि बहुजन समाज असे किती दिवस आपण भांडत राहणार.. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्य कसे विसरलो आपण?😢
सरकार बीजेपीl चेच असणे राज्याच्या हिताचे आहे.
उत्तम टायटल आणी विश्लेषण !
उद्धटराव म्हणजे बुडत्याचा पाय खोलात.
एक वाट चुकलेलं नेतृत्व!
सर हे राजकारणी आपसात सेटिंग करतील, पण लोक जे विचार करत आहोत ते जेल मध्ये नाही जाणार
आस्तित्व हरवत चाललेला माणूस . आपल्या वडीलानचे नाव घालवीनारा माणूस.
देवेंद्र फडणवीस यांना सतत टार्गेट केलं गेलं तर फडणवीस हे मोठे होतील. आपोआप जनतेची सुप्त सहानुभूती फडणवीस यांना मिळणार. धन्यवाद.
श्री देवेंद्रजी अतिशय सहनशक्ती असलेला आणि हुशार नेता आहे
👍👍
डरपोक आहे,
भित्रा नेता, नेभळट नेता
@@vaijeetज्याच्या जावे वंशा तेव्हा कळे असे म्हणतात.
@@vaijeetuddhavthackare sarkha ase manayache ahe ka? Tumhala😅😅😅😅😅
प्रभाकर साहेब, एकदम बरोबर आहे आपले विश्लेषण.
पेंग्विनची रवानगी योग्य जागी व्हायला हवी हिच जनतेची इच्छा आहे
तु जनता आहे का
Ho mi ek samanya matadar@@MrSutar-hr5fq
@@MrSutar-hr5fq Sachin Vaze/waze 🙏
Parmbir Singh 🙏
Sanjay Pande (IPS)
Kaiser Khalid (IPS)(Ghatkhoper Hording
Tragedy/collapse 🙏
खूप उशीर झाला लवकरच व्हायला पाहिजे
@@366UnSuppotedFileनुस्ता आरोप करा सिद्ध कही करनार आहे की नाही #अनाज़ीपंत
प्रभाकर सर ही केस विधानसभा झाल्यावर जर bjp व शिवसेना एकनाथ शिंदे यांची सरकार सरळ आली तर 6 महिन्यात या केसची हालचाल वाढेल आणि जर ubt शिवसेना कशीतरी सरकार मध्ये आलीतर ही केस प्रचंड लांबेल आणि मला अस वाटत आहे की,ही केस विधान सभा होईपर्यंत सरकारच्या हस्तक्षेपानेच लांबवली जात असावी असे वाटते कारण जर या केसमध्ये आदित्य ठाकरे यांना आत्ता अटक जर झाली तर ubt गटाला सहानभुती मिळेल त्यामुळे ही केस विधान सभा होईपर्येन कशी लांबेल याची काळजी स्वतः देवेंद्र फडणवीस घेतील असे वाटते..
उध्दव ठाकरे आक्रमक नाही तर आक्रस्ताळे झाले आहेत. कारण काही असो पण त्यांनी आपले स्वतःचे म्हणणे खरे केले आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी."
गाढवाला गुळाची चव नाहीं म्हणतात ते तुझ्या सारख्या मानसाला
🙏
govinda govinda
आणि पाटणकर काढा 😂😆
@@dattachavan6878 चाटणकर बुरदेसाई काक टेल
@@PrabhakarSalunkhe-cu3dv एकाच वाक्यात म्हणेंन बुडत्याचा पाय खोलात.
उद्धवच्या शब्दकोशात जाणीव , कृतज्ञता हा शब्द नाही
निलेश ओझा व रशीद खान पठाण यांना सहकार्य करावे व दिशा व सुशांत केस मध्ये ठाकरे आटक करून चोकशी करा.
Nobody knows what happened to the case of Disha Salian & Sushant Singh.
@@balashebsarwade5995 खान नावाची मदत लागतेच आहे का😅😅
@@Justfewminutes1वकील आहे तो, आणि त्यानेच "खुटी" ठोकलीयं,तुझ्या उध्दट वाकय्राच्या "ढुँगना"त!☺️😊😊आणि हो,"खान" तुझ्यासाठी एवढा का "हळवा कोपर"?☺️😊काही "नातंबीत" आहे का त्याच्यासोबत तुझे?😂😂😂
@@pravinkalbande3396 तुला अशा भाषेत उत्तर देऊ शकतो की तुला वाचायला सुद्धा जड जाईल खालून आग लागेल.... तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत जाऊन बोलेल..... पण तू एक सडक छाप अस समजून तुझ मनावर घेत नाहीये....
आजच एक भाजप नेते असं म्हणत होते की मी सुशांत च्या मृत्यू चा तपास राष्ट्रीय पातळीवर करू इच्छित होतो पण सरकार मधील लोकांनी माझा तपास थांबवला आणि म्हणाले दुबई ल हे आवडणार नाही.
नेते सुब्रह्मण्य स्वामी भाजप
कोणत्याच सरकार मध्ये सध्या ठाकरे नाही आहेत आणि जर सुशांत च्या आत्महाते मध्ये ठाकरे असते तर भाजप ने सर्व यंत्रणा पणाला लावून त्यांना अटक केली असती जसे ते भ्रष्टाचाराच्या आरोपात इतरांना अटक करत आहेत. त्या मुळे हे समझत की ठाकरेंना मुद्दाम ह्यात रोवल जातंय.
शेवटी फडणवीसांचं महत्व ठाकर्यांना समजलं
दिशा आणि सुशांत ला न्याय मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... माणसं वेळ मारून नेतील, विषय लांबवतील, संभ्रम निर्माण करतील पण देवाची काठी पडेल तेव्हा आवाज होत नाही न्याय होतोच असं म्हणतात......
न्यायालयाला विंलंबे होऊ नये म्हणून काय करायचे तेवढे करा. विलंब म्हणजे एकप्रकारे अन्यायच असतो. काही तरी लिमीटेशन हवं.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
मित्रानो खरे तर देवेंद्रजी यांना खरी सहानुभिती मिळणं आवश्यक आहे
तेच वाक्य दुसऱ्या वेळेस परत म्हणताना देवेंद्रजींचा एकेरी उल्लेख केला आहे!
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्याचा श्री देवेद्र फडणवीस यानी फार मान-सम्मान केल ।
पंरतु श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पिताश्री हिन्दु ह्रदय सम्राट बाळासाहेब याचे नाव बोळले - उध्दव ठाकरे ने बाळासाहेब या नावावर "काळीबा" फासला हे 100% सत्य सच्चाई आहे ।
पाटणकर काढा जरा जास्तच झाल्याने बरळत आहे
@@shantarammandlik2589एक सांग 2014 la #अनाजिपंत cm होता तेव्हा किती Dcm होते, शिवसेनेला किती महत्वाची खाती दिल्ली होती ..हा एकनाथ शिंदे च म्हनत होते आम्हाला खुप कमी लेखत आहेत फडणवीस आणि उद्धव ठाकरे कड़े राजीनामा दिला होता त्रासा ला कंटालून फडणवीस छाया
तोल ढळल्या चे लक्षण आहे
कधी?
ह्याच सेटींग मुळे खटले वर्षानुवर्षे चालतात... लाखों खटले पडून आहेत.
स्वतःचं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी मोदींजींची मदत घ्यावी लागली होती हे सुद्धा विसरून गेले .... कृतघ्न .....
Maha krutaghn patalyantri
आदित्य ठाकरेला अटक करायला तूझ्या बापाचे राज्य आहे काय रे आबाच्या डब्या .
@@sushamanaik9997 मुख्यमंत्री पदासाठी फोडणविसने स्व पक्षीय लोकांना कस संपवलं ते माहीत असेल
इतकी कृष्णकृत्य. करून मोदी शहांच्या. हातापाया. पडून सगळे फायदे केवळ शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मिळवलेत आणि आता. कुठल्या तोंडाने त्याना शिव्या घालताहेत ?हा माणूस खुर्चीसाठी पिसाटलाय. पागल झालाय किचनक्वीनने पुरा ताब्यात घेतलाय. संपवूनच श्वास घेणार बहुतेक .असे वाटतेय . लेकाचा निकाल आला तरच भुईसपाट. होणार मग फाईलींना का. गुंडाळून ठेवलय सरकारने ?
@@Justfewminutes1पंतप्रधानांबद्दल खालच्या स्तरावर बोललेल्या भाषेचं तुम्ही समर्थन करता का ? फडणवीसांना ते नेहमीच खूप अपमानास्पद भाषेत आणि एकेरी संबोधतात , पण तरीही फडणवीस मात्र त्यांचा उल्लेख सन्मानपूर्वकच करतात .
या पक्षाने मराठी माणसाचं कधीच चांगलं केलं नाही
आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी ❤❤🎉🎉
चाट घरी जाऊन
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे
आली समीप घटिका आदु बाळाच्या आत जाण्याची!
तसा अंदाज बहुतेक आला म्हणूनच स्वतःच चोराच्या उलट्या बोंबा ठोकताहेत!
देर है मगर अंधेर नहीं!
चार वर्षा पासून तेच चालू आहे😅
अपराध केला तर शिक्षा भोगायची तयारी ठेवा,
अगदी 100 टक्के बरोबर आहे तुमचे
@@sharadghodke6586 अगदी बरोबर
तिचं भिंती असू शकते, म्हणून फाटली
देव करो, आणि या विधानसभेत महायुती जिंकून येवो. मग या माजोर उद्घट चा माज उतरेल.
मुंबईत २५ वर्ष सत्ता कोणाची, परप्रांतीय कोणी वाढवले
त्या सत्तेत वीस वर्षे तुम्ही भाजपेयी पण होतात 😂
Perfect बोललात आपण....
लवकरच सुंता होईल
@@pareshmhatre5750 मोदीची का?
देवेंद्र फडणवीस यांचं मुखमंत्री म्हणून काम सर्व महाराष्ट्र राज्यातील जनता जाणते.
ते जनतेच्या मनातील अभासू , कार्यसम्राट नेते आहेत.
लवकर आत टाका. बाळाला चांगला प्रसाद द्या.
तसे काही होणार नहीं तीन वर्ष झाले आणखी 30 वर्ष पण हाच विषय चालू ठेवण्याची ताकद फडणवीस आणि भाजपा नेत्यांमध्ये आहे.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
@sudhirmene2086. Jar timhla vata asel bjp kde purave ahet tr tumchya balish buddhila salam😂
मुत्सद्दी मुळीच नाही आपमतलबी माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
माणुसकी नसलेली व्यक्ती म्हणजे उबाठा
प्रभाकर जी एकदा सत्ता जाऊदे मविआ कडे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारताची वाट लागू दे. त्याला तुम्ही आम्ही काय करणार. ही अशीच लोक कलियुगात राहाणारा हे सत्य आहे
सुशांत व दिशाला न्याय मिळावा असे वाटत असेल तर जनतेने
न्यायालयावर मोर्चा काढायला पाहिजे.
न्यायालयात पोलीस व कोर्ट पैसे खाऊन श्रीमंतानांच न्याय मिळतो, गरीबांवर अन्यायच होतो
म्हणून तर या दोघांवरचा गरीब जनतेचा विश्र्वास तर कधीच उडाला आहे.
एक ना दोन मनसुख हिरे , पालघर येथे साधु दिशा सालीयान SSR कोणाला न्याय मिळाला ते जनतेला सर्व सविस्तर सांगा
@@ashakarvir2944 ते त्याला वाचवण्याचे काम करत आहेत. ते काय न्याय मिळवून देणार? मला सांगा किती असे BJP चे लीडर्स आहेत जे दिशा सलियांन, सुशांत सिंग आणि पालघर साधूंच्या हत्ये च्या चौकशी ची मागणी करत आहेत? एक राणे साहेब सोडले तर कोणाला ही कांहीं पडलेली नाही. कोणाला दुःख नाही कोणाला ही कांहीं सोयर सुतक नाही. सर्व गेंड्याच्या कातडीचे. किंवा भित्रे म्हणा. एकनाथ शिंदे सुद्धा कुठे कांहीं बोलतात? फक्त एकच माणूस उघडपणे मागणी करतो आहे सतत चौकशीची.
हगरु मंत्रालय झोपलयं का? 😂😂😂
अटकेच्या भीतीने ऊबाठावाले परत भाजपशी युती करू शकतात पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने करू नये
हे अगदी खरे असावे, बहुतेक दोघांची फाईल बाहेर येत असेल . पण, एकंदर भाजपा वाले खुप मिळमिळीत व बुळे आहेत. त्याला गोंडस नाव देतात. "संयमी". त्याचाच फटका लोकसभेत बसलाय
100%सत्य
अगदी बरोबर विश्लेषण.खाई त्याला खवखवे.उध्दव ठाकरेची सद्याची स्थिती आहे.दिवा विजताना फडफड करतो.
फडणवीस सारखा पारदर्शी नेता आज तरी राज्यात नाही असेच वाटते
हो हो स्व पक्षीय लोकांना संपवणारा😅😅
पंकजा ला 2019 ला कोणी पाडले हे सगल महाराष्ट्र जानतो😂😂
फडणविस एवढ्या म.....,....,+*-*/**+ माणूस सापडणार नाही महाराष्ट्राच्य राजकारणाची वाट लावली
महाराष्ट्र द्रोही 20😂😂😂
कोणी कोणाला पाडत नाही, जो तो आपला आपणच पडतो
अत्यंत वास्तव चित्रण, धन्यवाद.
फडणवीस एवढे सौजन्य का दाखवतात याला हे एक गूढ आहे!
सौजन्य नाही भित्रेपणा आहे.
@@vaijeetतसे असते तर भकास आघाडीचे सरकार कोसळले नसते हेही समजत नसेल तर काय करणार
@@ushajoshi4339 सरकार पाडण्याचा आणि भित्रेपणा चा काय संबंध. हे कळण्या इतकी पण अक्कल नसेल तर काय करणार.
हरेन पंड्या केस विसरले का❓ महाराष्ट्रातील भाजप फार बोटचेपे आहे नविन दंड संहितेच्या कलमानुसार मोबाईल फोन नंबर लोकेशन ला फार महत्वाचे आहे
पक्षफोड्या 🍉
अगदी बरोबर दादा लेकिन गरीब हम पब्लीक हम सब जानती है
पवार साहेबांनी आता बोलणे सोडावे काहीच कळत नाही यांना लाज कशी वाटत नाही
पत्रकार माईक पण लांब धरतात
लाज आणि पवार , दूर दूरचा संबंध नाही. ख्रिश्चन आहे तो शरद पवार आणि कटुवा पण झाला असेल
लेकीसाठीची तडफड, सत्तेची हाव शांत बसू देत नाही काय करतील.
पण यामुळेच या उतारवयात स्वताचे अध:पतन करून घेत आहेत हे अजूनही समजले नाही ही खंत
🥱😛🤪😜😝
फार घाण वाटते ते बघून, महाराष्ट्रचे वाईट दिसतं देशात, पवार साहेब बस करा आता विनंती आहे, सुप्रिया ताई आहे ना बोलायला
अतिशय अचूक तर्क आहे आपला,सध्या देवेन्द्रजी हे अत्यंत soft टार्गेट आहेत
फडणवीस साहेब या आदित्य ठाकरेला फासावर चढवा
तर विधानसभा तुमचीच
SSR warriors ne NDA la Vote kele nahi... Justice milala tar ti warriors vote kartil..
निष्पक्ष तपास करुन खर्या गुन्हेगारांना शोधून
गुन्हा सिद्ध करण्याचं काम पोलिस यंत्रणेचे,
शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचे.
उगाच राजकारण नको.
हेच आणि केवळ हेच अपेक्षित आहे महाराष्ट्रीय जनतेला...
Mumbai rahil ka jagyavar jar Aaditya la kahi jhal tar, pehla tar Devendra chya gharat ghusun thoku
@@chandrakantdudhane5941hyala mantat satranjya uchalnara
❤एक अभ्यासपूर्ण विश्लेषण .
❤ती केस ऑगस्ट२०२४ मध्येच सुनावणी होईल अशी दाट शक्यता
वाटतेय ना ?
❤ येऊ दे सत्य बाहेर काय खर काय खोटं जनतेला समजलेच
पाहिजे ना ?
पूर्ण सहमत!
या टोमण्याची ठासण महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक!
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांना कोर्टात बोलावल्याचे वाचले होते, तसेच उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे एक न्यायाधीश येथे आहेत हे सुद्धा वाचले आहे आपण ह्याचं विश्लेषण केले तर बरे होईल असे वाटते.
तो संजय राऊत म्हणतो उद्धवजीनी तलवार उपसली म्हणे.
सुषमा अंधारे यानी शिवसेना प्रमुखांच्या हातातल्या तलवारींचे वर्णन केलेलं आठवल.
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य आहे 👍
अंधारे उठाची माता भगिनी आहे आता..
आता कोर्टात केस गेली तर लोक हे समजून चुकले आहेत की ह्याचा निर्णय आपल्या हयातीत लागणार नाही ह्याची नेत्यांना पूर्ण खात्री आहे त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
फडवणीस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम
@@sureshmohite9563 आम्ही तुमच्या सोबत आहोत
प्रभाकर जी तूम्ही म्हणतात ते खरे आहे, आपल्या आदू बाळाच पाप लपविण्यासाठी ही आगपाखड चालली आहे. आपली न्यायव्यवस्था पण बरबटलेली आहे. पण कधी ना कधी यांचे दीवस भरणार. आपण नियमित आपले परखड मत मांडून सत्य समोर आणता, आम्ही आपले आभारी आहोत.
ह्याला आक्रस्ताळेपणा असे नाव आहे.
कमी झालेली साहणभुती परत मिळविण्याच्या केविलवाणा प्रयत्न. असे मला वाटते.....
जय हिंद.....
मी सारखं लिहीतोय bjp जोपर्यंत sushant- दिशा च्या केस चां निकल लागत नाही तोपर्यंत bjp la बहुमत मिळणार नाही.
दिल्ली करांनी लक्ष दिले नाही तर विधानसभा निकाल लागलाच समजा.
अगदी बरोबर.
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
त्या घटनेला विनाकारण राजकारण म्हणून चघळत चालले आहे.
तो मुद्दा तुम्हाला ईस्लामी धोक्यापेक्षा व रोजगार वगैरेपेक्षा मोठा वाटतो का?
भाजपची शिकवण आक्रमक नाही.सगळ्या हिंदुबद्दल आदर ठेवणारे आहेत.
@@suhasinidhuri1115 आक्रमण हा कधीतरी बचावाचा मार्ग असू शकतो. जेंव्हा तुम्ही सतत बचावाचा मार्ग स्वीकारता तेंव्हा शत्रू तुम्हाला भित्रे समजू लागतो. त्याची हिम्मत दिवसेंदिवस वाढत जाते. जेंव्हा तुम्ही मवाळ भूमिका घेता तेंव्हा शत्रू अधिक आक्रमक होतो त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि तो निर्भय होतो कारण त्याला वाटू लागते की समोरचा तृतीय पंथी आहे.
मुंबई महानगरपालिका ची निवडणूक पार पडेपर्यंत तरी आदु बाळाला धोका नाही!
या निवडणूकी नंतरच सर्व हालचालींना वेग येईल!
😅😅
न्यायप्रणाली, कोर्ट फारच प्रमाणिक आहेत देशाचे
आतातरी फडणवीसांनी दिशा सालियन केस मध्ये अँक्शन करावी,, योग्य वेळ येणार कधी??
हा हा हा. काय जोक आहे राव फडणवीस आणि ॲक्शन.... वाट बघा.
आपलें, निवेदन अप्रतिम आहे.धन्यवाद.अभिनंदन.❤🎉
ऊदधव ठाकरे साहेबांचे सरकार गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे
Sushant Singh Rajput 🙏
Disha Sallian 🙏
Palghar sadhu 🙏
Manshuk Hiren (Antelia)🙏..
सुशांत,दिशा यांच्या चाहत्यांनी न्यायव्यवस्थेतल्या न्यायाला आता विसरावे हे उत्तम होईल आणि त्याऐवजी काव्यगत न्यायाची(poetic justice)वाट बघणे उत्तम. उपरवालेकी लाठीकी आवाज नही होती.
एकच नवल वाटतं फडणवीस चाणाक्ष राजकारणी असूनही या लोकांना ओळखू शकले नाहीत...
आणि अजूनही नो रिअँक्शन मोड
मधे आहेत...
त्याची जात ब्राह्मणी आहे.. राहुल गांधी तोच पत्ता खेळत आहे जातीचा
भयंकर ब्रेनवॉश झालय तुझं जाऊन जरा माहिती काढ आधी आदित्य ठाकरे ला फक्त बदनामी करताय त्याचा काहीही संबंध नाही फसवनीस नेच मुद्दाम सांगितलं तुम्ही वेडे झाले अरे जरा सत्य तपासून पहा अंधभक्त
दादा सत्य बोलतो 10 टक्के लोकांना कळते हळु हळू 90 टक्के समजेल
फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी.
छान विश्लेषण
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे.उद्धवजीना भडकण्याची गरज नाही, कारण फडणवीस पक्षाची गरज म्हणून "कार्यकारी अध्यक्ष"होणार आहेत.पक्षाची घडिबसवणे आवश्यक आहे.केस आज नाही तर उद्या बोर्डावर येणारच आहे.खर्या खोट्यचा निवाडा होणारच.धन्यवाद.
खूप छान 👍👌🙏 फडणवीस साहेब खरोखरच सुसंस्कृत,सुसंस्कारी,आदर्श नेता आहेत. किती खालच्या पातळीवर जाऊन काही लोक त्यांना target करून चुकीची भाषा वापरतात. परंतू ते संयमी आहेत. त्यांच्यावरच का टीका करतात?? बहोत कुछ तो बंदे में अच्छा है..केवल इसलिए....
कुटुंब माझं कसं सेफ राहील,हेच त्यांना दिसते आहे.महाराष्ट् काही होवो.
Excellent video🎥, good presentation, 🎉 prabhakar Sir🙏❤🎉🎉❤❤❤🎉
शिवसेना म्हणजे महाराष्ट्र कधीच नव्हता.
शिवसेना म्हणजे मराठी माणूस कधीच नव्हता.
शिवसेना म्हणजे मुंबई कधीच नव्हती.
मुंबई मधे किती खासदार आले मुंबई मधे 😂😂
@@MrSutar-hr5fq सहा पैकी उबाठाचे तीन निवडून आले म्हणजे अख्खी मुंबई झाली का?
अगदी बाळासाहेबांच्या काळात पण हीच परिस्थिती होती. कित्येक मराठी तरुण बाबासाहेबांच्या शब्दाखातर निरनिराळ्या आंदोलन स्वताला झोकून द्यायचे. त्यात त्यांना अटक व्हायची, केसेस लागायच्या. पण त्याकडे सेनेच्या नेत्यांचे दुर्लक्ष व्हायचं.मग असे बरेच तरुण त्या वेळचे पडद्यामागील एक नेतृत्व गुलाब जोशी ( पार्ले अंधेरी येथील सिगरेट कंपन्यांचे एक जहाल नेतृत्व ) यांच्या कडे जात.गुलाब जोशी त्यांना सर्व प्रकारची मदत करतं. मग हे तरुण विश्वासाने गुलाब भाईंन साठी काम करत.
ते पण हिरव्याच्यां मतावर
Devendra Fadnavis is as politician is great in youth+elders... डोकॅलिटी is name thy DF(देवाभाऊ)
एवढे बोटचेपे धोरण सरकार का राबवत आहे. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून मोकळे व्हावे.
G.ndu aahe फडणवीस आणि शिंदे सरकार, योगी जी सारखा नेता पाहिजे
Ase wate hote he Kay tari kartil karvai pan ata bjp pan swartha sathi settlement karnari zali
जनतेला त्यांच्या लायकी प्रमाणेच सरकार मिळणार...
आपण फक्त आपले काम करू शकतो सर.
तुम्ही कितीही सत्य बोललो तरीही जनते ला त्यांची लायकी जशी असेल तसेच सरकार त्यांना मिळणार हे नक्की...
100% बरोबर आहे, जनता पेटून उठल्या दिशा सालीयान केस निकालात निघणार नाही
@@SopanMahindrakar-ov9ez तू स्वतला पेटून घे
आपले बिलकुल सत्य आहे... असेच सत्य काढत जा बाहेर.. धन्यवाद सर जी
बिनकामाचा माणूस कर्तुत्ववान माणसाला आव्हाहन देत आहे. आता कामाचा हवा की बिनकामाचा हे जनतेने ठरवणे गरजेचे आहे.
प्रभाकर जी आपण जे म्हणता आहात की आपल्याला काय वाटते ते आम्हाला कळवा, परंतु आम्ही यावर काही जास्त बोलू शकत नाही, सध्या जे विरोधी राजकारणी आहेत या गटामध्ये ही व्यक्ती सामील आहे, त्यांना कसेही करून मोदीजी ,आणि bjp या पक्ष्यांना सत्तेत येऊ द्यावयाचे नाही,यांची vote बँक पक्की झाली आहे,विशिष्ट वर्गाचे मतदार यांचे पाठीशी भक्कम पणे उभे आहेत,त्यामुळे यांच्या विधान सभे मध्ये काही सीट निवडून येतील त्याचाच फायदा यान घ्यावयाचा आहे, हिंदुत्व राष्ट्रीय ह्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत ,त्याच काहीच देणंघेणं नाही, इतके दिवस हिंदुत्व वाद्यांच मते मिळत होती आता anty हिंदुत्व मते मिळणार आहेत जसे लोकसभे मध्ये २१ पैकी ९ सीट आहेत तसेच विधान सभेमध्ये अशाच थोड्याफार सीट येतील त्याचे भांडवल करून घेऊन हे सत्तेच्या आसपास किंवा सत्तेत न बसता बाजूला बसतील कुठलेही सत्कार्य ज्यांना करावयाचे नसून स्वतःची पोळी शेकव याची असे लोकच हे काम करू शकतील बाकी काही बोलण्या सारखे नाही
चूक नव्हती, आजपर्यंत फडणवीस उध्दव ना वाचविण्याचा प्रयत्न करत होते.
हो का ज्याने स्व पक्षीय लोकांना आडकवल तो दुसऱ्यांना वाचविणार😅
Gap re tu makada Tula kahi mahit nahi udhav takare Ani Aditya takare kay laykiche ahe@@Justfewminutes1
@@rekhamohite9270 गप रे घुबड फडणवीस पण किती आतल्या गाठीचा तुला माहित नाही😅
@@rekhamohite9270छान उपमा दिली हो ताई 😂😂😂😂 मरकट 😂
@@Justfewminutes1बरोबर आहे 😂😂😂
"एक आहे वाकड्या आणि एक आहे फाकड्या"
या दोघांनाही राजकीय भवितव्य धोक्यात दिसत आहे म्हणुन ते भुंकत फिरत आहे.
प्रभाकर जी,या सर्व गोष्टी जनतेसमोर ठेवीत राहा.त्याशिवाय सामान्य मतदारांचे डोळे उघडणार नाहीत.महाराष्ट्राची जनता अजूनही झोपलेली आहे.पैशाने न्यायालय तर खरेदी करू शकत नाहीत.लोकांची कीव येते.
उद्धवनी फडणवीसना अरे,तुरेच म्हंटल आहे
प्रभाकरजी एक सांगतो. आदित्य ठाकरे जरी त्या प्रकरणात वसला तरी त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. राजकारण्यांना माहितीये आज आपली सत्ता आहे तर उद्या त्यांची त्यामुळं बातम्या, trp साठी हे विषय तेवढ्या पुरतं मर्यादित राहणार.
एव्हढे आकांत करण्याचे कारण असच काही असेल याची कल्पना येते.
आता पाणी डोक्यावर गेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करावी