भ्रष्ट्र नंबर 1, तहसीलदार, भ्रष्ट्र नंबर २ , चाकण , महाळुंगे, खेड पोलीस, भ्रष्ट्र नंबर तीन सगळे तलाठी व ग्रामविकास अधिकारी, आणि सर्वात मोठे रक्षक जमीन मोजणीचे अधिकारी
जर का आमदार बाबाजीशेठ काळे यांनी पुणे नाशिक हायवे च्या ट्रॅफिक चा प्रश्न आणि हे 200-300 बेड च रुग्णालय उभारल आणि असेच काम जर ते संपूर्ण 5 वर्ष करत राहिलेत तर नक्कीच 2029 च्या निवडणुकीत पुन्हा त्यांचा विजय पक्का आहे 🚩
आमदार बाबाजी काळे यांनी कुठल्याही प्लॉटगिरी(प्लॉटिंग) करणाऱ्यांसोबत फुकटची छुपी भागीदारी करू नये अन त्या बदल्यात प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांना महसूला कडून पोलिसा कडून संरक्षण,मदत,परवानग्या घेऊन देऊ नये . असले प्रकार जनतेला लगेच समजतात.
भ्रष्ट्र नंबर 1, तहसीलदार, भ्रष्ट्र नंबर २ , चाकण , महाळुंगे, खेड पोलीस, भ्रष्ट्र नंबर तीन सगळे तलाठी व ग्रामविकास अधिकारी, आणि सर्वात मोठे रक्षक जमीन मोजणीचे अधिकारी
खेड तालुका बाबाजी काळे यांच्यामुळे भयमुक्त झाला आहे
❤
जर का आमदार बाबाजीशेठ काळे यांनी पुणे नाशिक हायवे च्या ट्रॅफिक चा प्रश्न आणि हे 200-300 बेड च रुग्णालय उभारल आणि असेच काम जर ते संपूर्ण 5 वर्ष करत राहिलेत तर नक्कीच 2029 च्या निवडणुकीत पुन्हा त्यांचा विजय पक्का आहे 🚩
बाबाजी काळे यांनी प्रशासनावर चांगली पकड निर्माण केली आहे
❤
आमदार साहेब जन सेवा कराच पन स्वताच्या तबेतिकपन दुर्लक्ष करू नका कारण आवाज बदल वाटतो
लोकनेता आमदार श्री बाबाजीशेठ काळे 🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद पुणे लाईव्ह
दमदार आमदार 🚩
बाबाजी काळे म्हणजे सिंघम आमदार
nice update
Efforts for 300-bed hospital in Chakanla
Only king man babaji shet kale patil ❤️👑
आमदार बाबाजी काळे यांनी कुठल्याही प्लॉटगिरी(प्लॉटिंग) करणाऱ्यांसोबत फुकटची छुपी भागीदारी करू नये अन त्या बदल्यात प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांना महसूला कडून पोलिसा कडून संरक्षण,मदत,परवानग्या घेऊन देऊ नये .
असले प्रकार जनतेला लगेच समजतात.
Already ते भागीदार आहेत.
तळेगाव दाभाडे - चाकण - रांजणगाव - उरळी कांचन
असा नविन रेल्वे मार्ग 70 किमी चा होणार आहे.
Great leader MLA Babaji kale
लोकनेते बाबाजीशेठ काळे ❤
दिलीप अण्णांचे ट्रोलर सध्या गायब झालेत.. पेमेंट दिले नाही वाटत
तो कोण तुझा पप्पा आहे का 😂
तुझा आहे म्हणून राग आला का...😅@virajdaundkar8367
Tujha ahe manun ala ka bolyla@virajdaundkar8367
प्रांत साहेब भ्रष्ट अधिकारी नसल्यासारखं बोलता तर आमच्या केसचा निकाल देऊन टाका ना किती वाट पहायला लावता ?
Hospital करा 200 ते 300 बेड चे फक्त डॉक्टर काम करतात का याच्या वर पण कडक लक्ष द्या
कडुस किवळे कोरेगाव रस्त्याची आढावा घ्यावा
हे भारतात येतात कसे सरकार करतात तरी काय
अरे ही सगळी त्या पश्चिम बंगाल च्या ममता बॅनर्जी ची देन आहे 🤡
वोट बँक साठी !lleg@l पद्धतीने बांगलादेशी लोकांना प्रवेश करू देते ती 😢
Nice update