देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे 🙏🙏 ज्या तळमळीने तुम्ही व सर हातचं न राखता सतत आम्हाला आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरावर उन्नत व्हायला मदत करत असता त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तिन्ही व्हिडीओ खूपच सुंदर झाले आहेत.
I feel great blessed that i am part of this community
मराठीतून खुप सुंदर विवेचन व टॅपिंग बाबत मार्गदर्शन.... खरोखर मनापासून धनयवाद...
फार च प्रभावी 👍मीनल❤️
Thank you, madam
Thank you very much meenal mam and pradeep sir
Today I am live because of
power tapping meditation and you and pradeep sir.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे
🙏🙏
ज्या तळमळीने तुम्ही व सर हातचं न राखता सतत आम्हाला आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरावर उन्नत व्हायला मदत करत असता त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
तिन्ही व्हिडीओ खूपच सुंदर झाले आहेत.
अगदी माझ्या मनातल्या अडचणी सांगितल्यि
Khup chan sadya simple words used. very heart touching tapping
Thank you so much ma'am, really work these.
Dhanyawad Madam🙏🙏🙏
I 'll definitely try minal tai
खूप धन्यवाद
खरच खरच अगदीं बरोबर माझं ही असच झालं आहे
अगदी माझ्या मनातलं बोलतंय तुम्ही.😭😭😭
मी ही टॅपिंग रोज करणार आहे ..
त्या व्यक्तीचं नाव घेऊन करायचे ना.
Practice kartana Video cha khup upyog hotoy..... Thanks....!!!🍀
फक्त आपल्याला पाहिजे तसे सकारात्मक विचार करू शकतो का टॅपिंग करताना
Thank you, Madam !
Madan nakache mass khup vadhale ahe tyachya sathi affarmatives sanga
9158355597