सैफ अलीच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत हीच तत्परतासंतोष देशमुख यांच्या बाबतीत वेळीच का दाखवली नाही. १० टीम विना विश्रांत पळत आहेत.
याचा निकाल सत्य नाही लागला तर ह्या पुढे पुर्ण आयुष्य भाजपाचा कट्टर समर्थक आसुन कट्टर विरोधादात काम करुन ज्यास्तीस्त ज्यास्त भाजपा पेक्षा बाकी कसे चागले आहेत हेच समजुन सागण्याच काम करणार हे निश्चित
एक नंबर
सबकुछ मॅनेज... जोपर्यंत जनता कायदा हातात घेत नाही तोपर्यंत न्याय विसरून जा...
एकदम बरोबर आहे
जनता तूच आहेस घे मग कायदा हातात 😂
न्याय नाही मिळाला तर जनता कायदा हातात घेणार मी स्वतः naxalvadi बनून गानदीत गोळी टाकणार@@devroy9801
😂😂😂😂😂😂@@devroy9801
मुख्यमंत्री साहेब बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस कर्मचार्यांना बडतर्फ करून.नवीन कर्मचारी नेमावेत.तरच मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल.
पोलीस यंत्रणेनेवरचा महाराष्ट्रात लोकांना कधीच विश्वास उडाला आहे
Super dada,,,,
सर्व पोलीस अधिकारी आरोपी करा
गृहखाते फेल आहे
एक दम बरोबर बोलत आहेत
बॉडी नेताना सरकारी हॉस्पिटल ची ॲम्बुलन्स पाहिजे पोलिसाच्या गाडीत कशी काय आणली
शिव्या खूप आहे कितीही द्या कमी आहेत , जय जिजाऊ जय शिवराय
सैफ अलीच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत हीच तत्परतासंतोष देशमुख यांच्या बाबतीत वेळीच का दाखवली नाही. १० टीम विना विश्रांत पळत आहेत.
अहो इथ सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला जात नाही....बीड पोलीस तर फार सामान्य लोक असतात
फक्त गृहमंत्री जबाबदार आहे
बरोबर पोलिस पण सामील या गोष्टी त
या प्रकरणात सर्वात अगोदर पोलीस स्टेशन चे जे कामचुकार पणा करून देशमुख चा एफ आय. आर नोंदवुन घेतला नाही या सर्व कर्मचाऱ्यांना आरोपी करा.
सर्व सामील झाले आहेत
1 number saheb
बरोबर बोलत आहे सोनवणे साहेब.
अगदी बरोबर
Brobr bappaa
Sदादा बरोबर आहे
0:51 बरोबर बोलत आहेत सोनवणे
बप्पा आपण बरोबर पाठलाग करीत आहे 🙏
याचा निकाल सत्य नाही लागला तर ह्या पुढे पुर्ण आयुष्य भाजपाचा कट्टर समर्थक आसुन कट्टर विरोधादात काम करुन ज्यास्तीस्त ज्यास्त भाजपा पेक्षा बाकी कसे चागले आहेत हेच समजुन सागण्याच काम करणार हे निश्चित
सगळे लागेबांधे आहे आमच्या AI च्या युगात काही तासात सगळे रेकॉर्ड तपासाला येतात पण तरी पण तपासाला gadi नाही.
0:44 😅😅😂😂 पोलिस यंत्रणाला कोणी फोन केला असेल.
जो सामील आहे त्या पोलिसाला कामावरून खाली करा. रक्षकच भक्षक. यामुळे चांगले काम करणाऱ्या पोलिसांवर डाग लागतो
अजित दादा फसतो आहे
हाच मेन अका आहे
Ek no dada
,त्या पोलीस लोकांना कामावरून काढले पाहीजे
Ek no bappa
बप्पा मोठे आंदोलन उभारावे.हेपोलीस ,सीआयडी नीट करावेच लागतील.....
सर्व कामं प्लॅन नुसार झालेत
१नंबरपोलीसआरोपीआहेमकोकालावा
पोलिसांच्या या अशा वागण्यानेच कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटायला लागतं
बापाला अटक करा पोरांना पैदा कोणी केले बापाने ना ?
लोकाला murkhaat kadhtat लोकप्रतिनिधि बर झाले डॉ अंबेडकर तरी janmlet आपल्या bhartat
Dhanajay mude ajeet pawar he tyala lapvat hote
बापाचाच बाप त्याला माहीत नसेल मग तर
6आहे
Patil psi la pan pakada
Nahitar janta rastyavar utrel
बाईट चीन स्पेलिंग येते का तुम्हाला
तुम्ही काय करता मग तुम्ही तर खासदार आहे ना
किती हुशार माणूस आहे हा हयाचा साधा फोन ही पोलिस उचलत नाही
😂
Tya sadyachya muskya aawla yekda
बस कर रे बाबा तुझा राजकारण तू आता खासदार झाला
Mirchi lagli ka…
का तुज दुकतय का
Ka ?
Tuji ka jalali.....