Santosh Deshmukh Daughter | वाल्मिकला मकोका लावल्यानंतर संतोष देखमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 120

  • @YogitaP13
    @YogitaP13 15 часов назад +188

    वडीलांसाठी लढणारी जिजाऊची लेक...we support you vaibhavi go ahead..and be strong..

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 16 часов назад +186

    किती छान बोलत आहे, अतिशय बरोबर नियमबद्ध

    • @aps787
      @aps787 14 часов назад

      नीट बोलतात म्हणून फायदा घेतला

  • @SaraswatiTarate
    @SaraswatiTarate 14 часов назад +81

    याला म्हणतात संस्कार इतक्या लहान वयात सुद्धा किती सुंदर उत्तर देते कुठेही अति शक्ति नाही घ्या आदर्श

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 39 минут назад

      दस आमदार पेक्षा मुद्देसूद बोलली ताई

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563 15 часов назад +47

    दीदी तुझं वक्तृत्व आणि नेतृत्व महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी प्रेरणादायी आहे! सरकारमधील प्रत्येक व्यक्तीचं मत परिवर्तन होऊन आपल्याला नक्कीच न्याय आणि सर्व गुन्हेगारांना शिक्षा मिळेल! सारा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे!

  • @horrorHouse-pd
    @horrorHouse-pd 15 часов назад +139

    मी वंजारी आहे यांना सपोर्ट करत आहे नाय भेटला च पाहिजे.

  • @rajamate8035
    @rajamate8035 16 часов назад +104

    आरोपी हा आरोपी असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @Balajiborde2347
    @Balajiborde2347 16 часов назад +95

    वाघिण❤

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 14 часов назад +25

    वैभवीबेटा तुला सामर्थ्यवान बनावं लागेल. या लढ्या बरोबरच तुला तुझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. तुला एक खंबीर, सक्षम व यशस्वी युवती म्हणूनही उभे राहायचे आहे ...
    कुणाला अटक, मकोका या पेक्षाही न्याय महत्वाचा हेच अंतिम सत्य... 👍👍

  • @9019940135
    @9019940135 15 часов назад +47

    वैभवी बाळा समाज तुझ्या मागे ठाम आहे, मोठी डाॅक्टर होऊन तुझं स्वप्न साकार कर

  • @Searching....eduTec
    @Searching....eduTec 15 часов назад +66

    बेटा खुप शिक्षण कर आणि न्यायासाठी चांगल काम कर

  • @ram77-g4i
    @ram77-g4i 15 часов назад +18

    न्याय मिळेल,..... महाराष्ट्रातील संपूर्ण जनता पाठीशी आहे, मूठभर टोळी आरोपीला पाठीशी घालत जरी असली तरी सत्याचा विजय नक्कीच होतो

  • @hd3ux
    @hd3ux 10 часов назад +9

    शेरनी आहेस, आज सगळ्या जातीची पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.......
    आणि जे प्रतिमोर्चे काढत आहेत ते मुघलांची आवलादी आहेत...

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 11 часов назад +23

    मर्यादा सोडली नाय लेकीन ♥️👏👏👏👏👏👏👏

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 15 часов назад +19

    दिदि सुखी रहा

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 16 часов назад +47

    खून का बदला खून...जय शिवराय

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 14 часов назад +13

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 14 часов назад +14

    ग्रेट बेटा!💞💞

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 4 часа назад +3

    वडीलासारखीच आई कन्या त्यांची किती संस्कारी आहे ही कन्या

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 4 часа назад +2

    माझी नात तुझ्या वयाची आहे. फार धाडसी आहेस. खंबीरपणे लडते आहेस. कुटुंबियांना न्याय मिळणार. बरेच लोक आपल्या पाठीशी उभे आहेत. तुझे भविष्य उज्ज्वल आहे.

  • @shubhangiMore-q6x
    @shubhangiMore-q6x 15 часов назад +9

    You are right Didi❤

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 15 часов назад +38

    पत्रकार साहेब विनंती आहे.
    प्रश्न विचारून विनाकारण वैभवी ला त्रास नका देऊ प्लीज 👏

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 15 часов назад +6

    You are right

  • @sudarshanjagtap1780
    @sudarshanjagtap1780 16 часов назад +22

    अभ्यासु प्रतिक्रिया

  • @ratharb6552
    @ratharb6552 15 часов назад +18

    संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे बहिणी

  • @harshla28
    @harshla28 14 часов назад +3

    Vaibhavi khup strong ahe.. Jijau chi lek ahe.. Satyacha vijay hoto bala.. Lavkarch to divas yeil.. Nyay milel santosh dadala ... Sagle tuzya pathishi ahet bala..

  • @ravindrapandit3569
    @ravindrapandit3569 13 часов назад +6

    Tai khup chaan boltay mudda sodat nahit

  • @रामदुधाटे
    @रामदुधाटे 13 часов назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 9 часов назад +2

    पुढची सरपंच 👍

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 15 часов назад +6

    जनतेला मूर्ख समजतात मकोका लावून आरोपीना किंवा त्यांची चोकशी साठी 180दिवस वाढून दिले नुसता वेळ काडूपणा खा पोलीस स्टेशन ला बिर्याणी, मटन,..... कसे होणार

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 14 часов назад +6

    ताई तुला बोलतान पाहिल्यावर माझ्या पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत
    लय बेक्कार वेळ आली ताई तुझ्यावर

  • @ashatandale853
    @ashatandale853 32 минуты назад

    बाईला चांगले शिक्षण दिले आहे .. सुरेश धस आणि मनोज.. जरांगे नी.. वैभवी राजकारण कर तू

  • @BaliramBhilgude
    @BaliramBhilgude 15 часов назад +5

    सरकार लां माझी विनंती आहे वैभवी लां gov mbbs. ला प्रवेश द्यावा कारण नीट चा अभ्यास बुडाला आहे

  • @Pgmayuri
    @Pgmayuri 13 часов назад +4

    हो तुझ्या पप्पा ला न्याय मिळणारच नक्की...

  • @shitalgiram2298
    @shitalgiram2298 9 минут назад

    चांगले संस्कार आहेत वैभवी वर

  • @swapnilkharde6215
    @swapnilkharde6215 10 часов назад +1

    ताई तू खूप ग्रेट आहे

  • @Vij472
    @Vij472 15 часов назад +4

    आत्मविश्वास घेऊन बोला..जनता तुमच्या बरोबर आहे.

  • @ramkadam2253
    @ramkadam2253 2 часа назад

    We all support वैभवी sister and family

  • @maheshprofessional207
    @maheshprofessional207 16 часов назад +19

    Tai ha Maharashtra ahe ith jati dharma peksha manuskila pradhanya ahe ❤

  • @ashatandale853
    @ashatandale853 29 минут назад

    चांगलं भाषण करते की वैभवी

  • @SharadSalve-nj5vz
    @SharadSalve-nj5vz 8 часов назад +2

    न्याय तर भेटेलच आणी कदाचित नाही भेटला तर काय करायच आम्ही बघु

  • @anilwankhede6940
    @anilwankhede6940 15 часов назад +3

    कोणत्या ठिकाणी आहे संचार बंदी परळी सोडून सगळीकडे

  • @Pradnya6585
    @Pradnya6585 42 минуты назад

    भारी बोलते ताई news वाले फिरून फिरुन विचारत आहे तरी पण अत्यंत नियमानुसार बोलत आहे

  • @ashatandale853
    @ashatandale853 30 минут назад

    डायरेक्ट एमबीबीएस ला ऍडमिशन कशाला डायरेक्ट डॉक्टरच करा तिला..

  • @sunilsose5049
    @sunilsose5049 10 часов назад +2

    वंजारी असो का कोणी असो मि पन बाप आहे एक मुलीचे, बाप काय आहे तेव्हा kalte जेवा बाप जातो,

  • @Pranali3114
    @Pranali3114 Час назад

    Kiti sushikshit bhashet uttar detey tehi itkya lhan vayat.....yavarunch pappa pn kiti saral,sushikshit astil te smjte.....asech ladh vaibhavi bala....aamhi sampurna maharashtratil satyavadi lok tuzyasobat shevatparyant aahot❤

  • @ज्ञानेश्वरखामकर-त3ख

    महाराष्ट्रात जेव्हा माज राज होत तेव्हा आस चालत नव्हतं आणि होत पण नवत राज तुम्हीच पाहिजे ते राज बघा राज तुमचा महाराष्ट्र कुठे गेला आहे 😢😢😢

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 15 часов назад +4

    😌😔😌🙏

  • @pruthvirajpatil.9796
    @pruthvirajpatil.9796 2 часа назад

    मोका लागला ठीक आहे .त्या अंतर्गत काय वाकडी करणार त्यांची लवकर न्याय द्या सर्व काही पारदर्शक आहे.

  • @shravaniHange
    @shravaniHange 4 часа назад +1

    अरे काय नखरे चालवली ते गेलं आणि दुसरी नाही त्याला चाललंय काय तुम्ही लोक आहेत

  • @Mand_torn88797
    @Mand_torn88797 9 часов назад +1

    कायदा भीमाचा, आज खर्या अर्थाने, उप्योह्मगी आला, मोक्का लागला.

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 13 минут назад

    🙏🙏🙏

  • @keshavmatttaljagdale3587
    @keshavmatttaljagdale3587 5 часов назад

    पत्रकारांनी अस काही पण या मुलीला विचारलं नाही पाहिजे

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 13 часов назад +4

    ह भ प धना ला पण शिक्षा झाली पाहिजे, 🙏🏻

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l 3 часа назад +1

    वैभवी तू मागे हटू नको आमी सर्व तुझा पटिशी आहे तू लदत रहा

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 2 часа назад

    पत्रकार असे प्रश्न विचारतात की जेणेकरून त्या बिचारीला कोणाचा तरी नाव घेण्यास भाग पाडत आहेत... म्हणजे फिरून नाव घेतल्याबद्दल पीडित कुटुंबाला त्रास द्यावा चुकीचं आहे

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 2 часа назад

    पत्रकारांनी भान ठेवा

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 2 часа назад

    दुर्दैव आहे 😢😢वागीन होय मानायची गरज पडत नाही भैय्या दुःख चं यवड आहे😂😂😂वडीलासाठी न्याय माग न्यासाठी भीक मागावलागते

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 15 часов назад +1

    पत्रकार कोण आहेत हे हुषार प्रश्न विचारत आहेत

  • @ganeshgite9445
    @ganeshgite9445 16 часов назад +7

    खर आहे तुझं काय राव निर्दोष आहेत त्यांना पण लावावा मोका सगळ्यांना लावा

    • @sej5866
      @sej5866 15 часов назад

      nirdosh kasa
      khandanikhor,
      aahe murdur r aahe to.

    • @rohanandrohan4650
      @rohanandrohan4650 15 часов назад

      😂

    • @RoyalShetkari1214
      @RoyalShetkari1214 15 часов назад +4

      उडवून घे वाल्मीक तू घरंच्यावर 😂😂😂

    • @Gmgm189
      @Gmgm189 15 часов назад +2

      अरे बाबा सध्या माणसाकडे 1500 कोटी राहत नाहीत सगळ्या महाराष्ट्रात ल्य शेतकऱ्याची हाय लागली आहे तळतळाट त्यांचे पीक विमे लाटले

    • @ganeshgite9445
      @ganeshgite9445 15 часов назад

      @@RoyalShetkari1214 tujhya aaivar Kay jarange udato ka mg ,dukkar dhas udat asel

  • @keshavainule9858
    @keshavainule9858 14 часов назад

    पत्रकारला विनंती असे कीं त्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसलाय आणि तुमी असे प्रश्न विचारताय आरे वा पत्रकारिता थोडीतर ठेवा

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 15 часов назад +1

    Kay tya lekarala prashna vicharata, dukh sahan karayachi ka prashnachi uttar dyayachi

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 14 часов назад +1

    Tai 100 take tumcha patimage ahe

  • @Savitakamble-v2t
    @Savitakamble-v2t 11 часов назад

    Bapasathi ldhanari khari vaghin vabhavi deshmukh

  • @sunilkande8355
    @sunilkande8355 15 часов назад +4

    मिडीयम आता थांबलं पाहिजे विनाकारण बीड जिल्ह्यामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न मीडियाने करू नये मीडिया हा आपली टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार आहे मीडियाचा जाहीर निषेध

  • @DevdasBhosale-z8k
    @DevdasBhosale-z8k 2 часа назад

    Nay honar sagle gunehgar fasavar lataknar.....

  • @shaileshpalekar597
    @shaileshpalekar597 2 часа назад

    12 th madhil mulila, kase prashna vichrtoy.
    Ti bichari kontyahi aaropich nav ghet nahi aahe.
    He patrakar kadhi sudharnar,
    😢😢

  • @shantarambhavar4772
    @shantarambhavar4772 38 минут назад

    Vebhavi baror bolt aahe aamhi tumcya boror aahe gabru naka

  • @SiddharthGorde-is8hf
    @SiddharthGorde-is8hf 14 часов назад +1

    Tai tu ghabru nko

  • @professorak1994
    @professorak1994 15 часов назад +2

    Bavalat patrakar

  • @hanmantpatilkarad7572
    @hanmantpatilkarad7572 11 часов назад

    मेन पाहिजे

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 10 часов назад

    महाराष्ट्राची रणरागिनी आणि महाराष्ट्राची ओरिजनल वाघिणी महाराष्ट्र पाठीशी आहे ताई सत्यमेव जयते

  • @ravindrachavan3474
    @ravindrachavan3474 11 часов назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤ barobar ahe didi moka lagla ahe ata

  • @krushna8723
    @krushna8723 3 часа назад

    वाल्मीक हा आधुनिक संत आहे त्याला सोडा एखादा पुरस्कार द्या
    कर नाही त्याला डर कशाला

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 15 часов назад +5

    लागला बर का मोक्का बोक्का खैराचा 😂😂😂