PART 5 I माझे आजोळ I ज्येष्ठ नागरिकांसाठी सहजीवन I Maje Aajol I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 37

  • @diliprajadhyax3314
    @diliprajadhyax3314 6 месяцев назад +1

    सुंदर खुपच छान धन्यवाद ❤

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 8 месяцев назад +1

    Majhe ajol baddal khupach chaan mahiti dili

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  7 месяцев назад

      Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961. Tiravade, Sindhudurgh.
      आम्ही गेलो होतो @७०० प्रत्येकी त्यात जेवण आणि राहण्याचा खर्च पण दिलेल्या नंबर वर phone करून विचारा

  • @prasannagodbole2489
    @prasannagodbole2489 8 месяцев назад +2

    i have stayed 25 feb to 27 feb just one month ago .i lot enjoyed in nature

  • @nareshshenoy7450
    @nareshshenoy7450 7 месяцев назад

    नमस्कार खूप छान माहिती दिली.

  • @sanjaytamhane9646
    @sanjaytamhane9646 7 месяцев назад

    साहेब तुमचे सगळे 'माझे आजोळ' चे व्हिडिओज खूपच informative व useful आहेत. तुमची explain करावयाची पद्धत सुद्धा आवडली. Thanks for making such a useful video specially for Senior Citizen. I liked it very much. All the best sir...😊

  • @nareshshenoy7450
    @nareshshenoy7450 7 месяцев назад

    नमस्कार याचा भाग तीन आणि चार बघितला नाही

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 19 дней назад

    Kiti charge ahe one day sathi

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  18 дней назад

      @@RajeshOvhal-r9uContacts Maze Aajol Bharat Bhogate +91 98192 44573 / +91 94221 36961 for more details

  • @sameeramore320
    @sameeramore320 8 месяцев назад

    I am interested to maza Ajol ❤😊

  • @rg2899
    @rg2899 6 месяцев назад

    Ji lolkaymaahetyanchi mulakat dakhyalhavihoti

  • @nareshshenoy7450
    @nareshshenoy7450 7 месяцев назад

    याचा भाग क्रमांक तीन आणि चार मी बघितला नाही

  • @nareshshenoy7450
    @nareshshenoy7450 7 месяцев назад

    नमस्कार, या अगोदरचे तीन आणि चार पाच मी बघितले नाही

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  7 месяцев назад

      सर्व parts जरूर बघा..आपल्याला नक्कीच आवडतील.

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 19 дней назад

    Adress pan sanga kuthe ahe

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  18 дней назад

      @@RajeshOvhal-r9u माझे आजोळ ... माझे आजोळ, अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट पत्ता : आर्यानगरी, मुक्काम पोस्ट तिरवडे, कट्टाजवळ, कसाल-मालवण महामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग •बुकींगसाठी संपर्क : मुंबई : 8898462537 / 9920433099 सिंधुदुर्ग : ...
      माझे RUclips वर EP 1 सुद्धा बघा त्यात सांगितले आहे

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 4 месяца назад

    स्पेशल रुम्स आहेत का ?

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  4 месяца назад

      @@dipakvaidya1127 video मध्ये कुठल्या प्रकारच्या रूम्स तिथे आहेत ते सांगितले आहे आणि रूम्स सुद्धा दाखवल्या आहेत.

  • @arunmohakar1687
    @arunmohakar1687 8 месяцев назад +1

    4 दिवसांसाठी प्रवासा सह किती खरच येतो

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  8 месяцев назад +1

      साधारण मुंबई ते sindhudurgh ट्रेन 3AC Rs 900 one way. राहण्याचा आणि जेवणाचा @700 per person per day. जाऊन तिथे नुसता आराम करायचा असेल तर इतकाच खर्च.
      आपल्याला कुठे मालवण आणि देवगड ला फिरला जायचे असेल तर तो निराळा.

  • @PKSuki-yf6xq
    @PKSuki-yf6xq 8 месяцев назад

    म्हाताऱ्यांचे आजोळ, जरा वेगळे वाटते, आजोळी येणारी बालके सुद्धा तिथे दिसावी अशी सोय भोगटेना करायला सांगा.

  • @UlhasHardikar-g9q
    @UlhasHardikar-g9q 7 месяцев назад

    😂

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 8 месяцев назад

    Nice it should be open for guest also with no age limit

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  8 месяцев назад

      😀 सूचना चांगली आहे पण मला वाटते की मग ते नेहमीचे होम स्टे / हॉटेल / रिसॉर्ट सारखेच होईल अणि इतकी service त्यांना झेपणार सुद्धा नाही...काम करण्या करता माणसे मिळणे कठीण आहे...हे माझे assesment आहे...पण त्यांच्या ट्रस्ट ल आपण नक्कीच सूचना करू शकता.

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive6803 8 месяцев назад

    रोजचे कपडे धुण्याची काय व्यवस्था आहे

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 8 месяцев назад

      रोजच्या कपडे धुवण्याची व्यवस्था काय

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  8 месяцев назад

      त्यांनाच फोन करून विचारा...काहीतरी सोय असणार..आम्ही चार दिवस करताच गेलो होतो त्यामुळे ह्याची गरज पडली नाही.
      Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961

    • @SnehalJoshi-p6c
      @SnehalJoshi-p6c 8 месяцев назад +1

      आपण सकाळी आंघोळ केली की साडे नऊ च्या आत सगळे कपडे त्या सेवेकरी महीलांकडे द्यावे लागतात ते त्या मोठ्या मशीन मधे धुवून वरती गच्चीवर वाळवून घडी करून आणून रूम पर्यंत देतात. आम्ही पतीपत्नी १० दिवस राहीलो होतो . म्हणून मला माहीत आहे. खुप छान सोय आहे. फक्त चालते फीरते वयस्कर वृध्द घेतात.

  • @umaprabhu3385
    @umaprabhu3385 8 месяцев назад +1

    याचा पत्ता सांगाल का फोन नबंरपण सांगा

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  8 месяцев назад

      Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961...address Tiravade , Sindhudurgh...
      व्हिडिओ मध्ये स्क्रीन वर पण नंबर दिला आहे.

    • @veenadhawan3088
      @veenadhawan3088 8 месяцев назад

      Khup chan

  • @nandapakhare2451
    @nandapakhare2451 7 месяцев назад

    किती पैसे

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  7 месяцев назад

      आम्ही मार्च २०२४ ल गेलो होतो त्यावेळी प्रती व्यक्ती प्रती दिन ७०० रुपये त्यात जेवण आणि राहणे.
      आपण इथे Contact करून विचारू शकता. Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961. Tiravade, Sindhudurgh.

  • @dinkarshinde3701
    @dinkarshinde3701 23 дня назад

    Faltu bad bad

    • @vinyabhatkya
      @vinyabhatkya  23 дня назад

      @@dinkarshinde3701 दिनकर शिंदे साहेब इतकं काय वाईट त्यात बघितले ? आपण कुठले एजंट आहात का ? 😃