10 day Vipassana meditation life changing experience Vipassana center Pune Markal| विपश्यना अनुभव
HTML-код
- Опубликовано: 26 фев 2024
- Vipassana center Markal Pune , in this video we talk about Vipassana meditation technique which is an ancient Indian meditation technique that helps you to attain clarity of thoughts and inner peace. This video shows the Pune ,Markal Vipassana center. In this video we also get to know the experience of participants.
#vipassana
#vipassanameditation
#vipassana_meditation
#विपश्यना
विपश्यना केंद्र मरकळ , आळंदी, पुणे येथे अर्ज करण्याची लिंक:
schedule.vridhamma.org/course...
***********************************************
डायबेटिस डाएट प्लॅन विडिओ:
• Diabetes diet plan mar...
How to lose belly fat:
• How to lose belly fat ...
Diabetes control tips :
• Diabetes control tips ...
Weight-loss diet video:
• Weight loss diet marat...
Morning Habits Video:
• Healthy morning habits
For Online Consultation message on:
9209068137 ( WhatsApp message only)
Follow me on Instagram:
mrunalini_jadha...
mrunalini_jadhav_more?igshid=ZDdkNTZiNTM=
******************DISCLAIMER************
The information presented in this video is not intended to replace professional medical advice, diagnosis or treatment. All the content including graphics and media in this video is for general purpose information only and does not replace consultation with doctor/health professional
बोलण्याच्या ओघात, "याचा कोणत्याच धर्माशी संबंध नाही " असे वाक्य बोलले गेले आहे.
"कोर्स चा कोणत्याच धर्माशी संबंध नाही, कोणीही हा कोर्स करु शकतात, सेंटर मध्ये कोणत्याच धर्माचे कर्मकांड शिकवले जात नाही." असे म्हणणे आहे.
Contact number kay aahe
ताई विपासना नाहि हो, विपश्यना 😊
It is called as vipassana in English. Ashoka was called as Asoka the great. North Indians call should as सुड.
😂
😂
Original शब्द विपस्सना आहे. पालि भाषा मधे 'श' नाही आहे. ✅
खुप विस्तारित आणि प्रेरक सखोल माहिती दिली आपण शिल समाधी प्रज्ञा मधे तुमची प्रगती होत राहो
साधू साधू साधू ❤😊
Thank you 🙏🏻
खरंच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करायला हवय
खरा अध्यात्म समजतो
तुकोबाराय जे सांगतात ते सगळं समजून येते
Kharch barobar ahe
सर्व संतांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विपश्यना सांगितलेली आहे
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
सबका मंगल हो 🌸🙏👍
🙏🏻
विपासना नाही तो शब्द विपश्यना आहे ताई बाकी सर्व माहिती खूप छान दिलीत 👌🏻👌🏻
Original शब्द विपस्सना आहे. पालि भाषा चा शब्द आहे हा. पालि मधे 'श' अक्षर नसतो.
Only Budha gives Gift of meditations to whole world…
NAMO BUDHAY
Namo budhay Jai bhim thank you for your work
i hope you know meaning of Buddha
Beautiful video!!
My Very very nice experience, इगतपुरी, कोल्हापुर येथे मी दोन्ही मधे course केला आहे, तिथे धम्म सेवा सुद्धा केली आहे
Mala igatpuri la jaych ahe pn contact hot nahi majha. mala tumchi help milel ka sir. Mi punyamade rahayla ahe.
खुपचं सुंदर
खूप छान वाटते विपश्यनेचा खूप भारी👍🏻
Khup chhan aani yogya mahiti sangitli Taine.. khup khup dhanyawad..🙏🌹
Thank you
नमोबुध्दाय जयभिम जयभारत
Khupch chan video
Thank you
🙏 Thanks for your lovely experience.
Very betiful
Food, accomodation, all r very very nice
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानत आहे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
धन्यवाद.. मला या व्हिडिओची खूप मदत झाली. मी ऑलरेडी एनरोल केलं आहे अन् मला ह्या ३मार्चला कोर्ससाठी जायचं आहे. पण घरात नक्की मी कुठे चाललीय कशासाठी चाललीय है समजावून सांगण कठीण होत होत.. ह्या व्हिडिओमुळे आईला ८०% प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी सेफ जागी जाणार आहे याची खात्री तिला झाली.. खूप धन्यवाद.😊
Great!!! All the best.
Beautiful video mam❤
Thank you
Khup chhan sangitle about Vipashana 🙏🙏🙏
Thank you
Very informative vdo....Thanks for sharing.....
If people know about this...they will definitely go for Vipassana....
Sabaka Mangal ho....sabaka bhala ho...
@@aaratimahamuni6516Thank you for the response.
शुभं प्रभात
खूप छान माहिती
Thank you
सुंदर माहिती मिळाली
Thank you
Thank you so much
Thank you so much for this information
Great.All points cover.Nice video.
Thank you
@@mrunalinimore5646 Tumchya Areat Relatives Friends La Gheun Jaa Veepasana Karayala Humble Request 😎💙💦🌹📢📢📢
Very Nice information Lot of Thanks Mam
Glad you liked it Sir!!
अगदी अचूक माहिती दिलीत मॅडम... मंगल हो...🙏😇
धन्यवाद 🙏🏻
Thank you mam
Very nice information lot of Thanks Mam
Glad you liked it
सबका मंगल हो!!!!
खूप खूप छान आणि धन्यवाद ❤❤❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Well shot with detailed description! Good work! It will be useful for new students
Thank you for the appreciation
Yadi aapne Hindi me bataya hota to Mai up se samjhakar mai bhi meditation Sikh pata thank you
Khup Sundar video 👌👌👍
Thank you
Buddhancha dhamma ha khup sundar aahe. Namo buddhay
नमोबुध्दाय जयभिम
Mam tumhi khup chhan mahiti sopya pddhteene sangitle aata mi pan vippshanela janar aahe
Great!! All the best 👍🏼
Very well explained. Thanks. Now I know something about Vipassana.
Thank you for the feedback
khup Chan Vidhya she
mi pan 10 days cours
particepted
I have done twice ❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती आहे असे 😊
Thank you
Chhan mahiti❤
Thank you
धन्यवाद mam 🙏
Dhanyawad mam
🙏🏻
Excellent 👌
खरच याचा फायदा होतो
Anxiety depression asel tr plzz jau naka
Very nice &.True information madam.Dhannyawad.
Thank you for the feedback
Jay bhim tai yawaatmall you are great
Dhanyawad
nice
Sadhu sadhu साधू 👌🙏🌹
🙏🏻
@@mrunalinimore5646 Tumhee Suru Kara Veepasana Center 📢✍️🌹
अर्धवट ज्ञान किंवा खोटं ज्ञान पसरवू नका विपश्यना ही पूर्णतः बुद्धिस्ट टेक्निक आहे.
गौतम बुद्धांच्या आधी 27 बुद्ध होऊन गेले,त्यांना पण अवगत होती ध्यान विद्या
@@VijayYadav-gt7cu
होती पण त्यांची पद्धत वेगळी आणि कठिण होती जी सांसारिक माणसांना करणे शक्य नव्हते बुद्धाने मध्यम मार्ग शोधून सर्वांसाठी हि विद्या खुली करून दिली म्हणजेच या विद्येचे संशोधक फक्त गोतम बुद्ध आहे
त्यांची नावे काय ...आणि .....गौतम बुद्ध च सगळे जाणतात...
बुद्ध ..हेच ,,🙏🙏 जीवनाचा मार्ग आहे.....तुझे वंशज शोध आधी..
@@VijayYadav-gt7cu
त्या बुद्धांची साधना वेगळी होती आणि ती सांसारिक लोकांना , स्त्रियांना करणे शक्य नव्हते म्हणून बुद्धाने मध्यम मार्गावर आधारित स्वतः हि साधना शोधून काढली आहे जी सर्वांसाठी शक्य आहे आणि मार्गाचा शोध लावणाऱ्यालाच बुद्ध म्हणतात आणि त्या मार्गावर चालून मोक्ष प्राप्ती करणाऱ्याला अरहंत म्हणतात तस असत तर गोतमला सुध्दा अरहंत म्हणल असत बुद्ध नाही
@@sushilkamalakar7572 खरे आहे. बाकीच्या फापटपसाऱ्याची गरज नाही
Madam ji Vipassana meditation ko aap continue rakhna aapko bahut hi aananad aayega or acha result milega 🙏
Sure
Thank you
i am interesting for this course
Great!! You can find the registration link in description box. Do some research online about different Vipassana centers and then choose the convenient for you
खुप छान आहे
ध्यान साघना करत असताना सुखद किंवा दुःखद संवेदना मध्ये आपला स्व अनुभव काय ? जागृती अवस्था होऊन आपण शरीर परीकम झाले का ? मंगल होय
Thanks alot 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Nice 👍
Thank you
👌👌👌👌👌
Namo budhay
❤❤❤
Thank you ma'am for giving such a good video and given really nice and deep information. Thanks a lot. Apka mangal ho
Thank you
Nice
Thank you
Best Centre इगतपुरी आणि मुंबई आहे ..
मी दोन्ही ठिकाणी 10 दिवसाची विपस्यना केली आहे ..बेस्ट life experience
Great!!
Can you please share Mumbai vipassana center address?
Mumbai mdhe konte ??
centre कुठलही असो विद्या सगळीकडे सारखीच शिकवली जाते
Mala pn Vipassana karaychi ahe pn contact hot nahi majha. Tumchi help milel ka mala pi Pune made rahto aahe.
I completed 2 time Vipassana course in dhamalya at Post alate kolhapur
Thank you madam 🎉
That's great!!
Most Welcome Sir 🙏🏻
💯👍👌
Chan!
Thank you
खूप छान माहिती दिली Thank you tai 🙏🏻🙏🏻❤️❤️
malapn vipasyana Meditation karaycha aahe ...
Thank you for the feedback.
Link description box madhe aahe. Additional information milel website varti
एगतपुरी,, नासिक,,,, ला chaan आहे🎉🎉
Fees , Food & Accommodation
Per Day per person Rs. ?
@@ullasjainshah5952free hai, u can donate
भारतातील सर्व प्रथम ध्यान केंद्र इगतपुरी मध्ये सुरू झाले म्हणून इगतपुरी फेमस आहे, बाकी सर्व केंद्रामध्ये सारख्याच पद्धतीने साधना शिकवली जाते..👍☺️
Free@@ullasjainshah5952
🙏🙏
Vipassana ❤
मला हा विडीयो फार आवडला माझीपण इच्छा आहे पण मी मेडिटेशन ला जेव्हा सकाळी बसते तेवा माझ्या मनात काही चांगले व वाईट विचार न येता एक शक्ती शरीरात जागरूक होते व माझेच मन मला कल्पनेच्या पलीकडे आशिर्वाद देऊन जाते व माझ्या शरीराची हालचाल सुरू होते दोन्ही हात सुर्य नमस्काराप्रमाने करू लागते
जे या क्रियेपर्यंत (संवेदना) पोहोचतात तेच विपश्यनेत सफल होतात,
👍👍👍👍👍
सबका मंगल हो...🙏
खुप छान माहीती ऐकुन बर वाटले मला पण यातल काहीच माहीत नव्हत धंन्यवाद
माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हाच उद्देश होता माझा. Thank you 😊
Nice informative
Thank you
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
लर्निंगचा Syllabus काय असतो.
विपासना❌ विपश्यना✔️
विपस्सना, विपश्यना, ध्यान साधना, मेडीटेशन सर्व एकच आहेत....👍👍👍
मी इगतपुरीला जाऊन आलो सर्व माहिती घेतली पण कोर्स करता आला नाही पण मला कोर्स करायचा आहे
Vipsyna
Great
Thank you
मी 2 course केले आहेत खूप उत्तम स्थान आहे थोडासा आवाज येतो मंदिराचा रात्री
2 course, that's nice!
जांभे अक्षरा international school इथ दर चौथा रविवारी 1 दिवसीय विपसणा कोर्स असतो .
Igatpuri laa karaa
@@mrunalinimore5646 Show all Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Show all Buddhist Ancient Caves 📢 Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🌹
@@surajtarwade8746याचा पूर्ण पत्ता काय आहे.? किंवा तो school कुठे आहे कृपया कळवा...🙏🙏🙏
Both male / female sit commnly in the same Meditation hall..or do they have segrigetted meditation halls.
Same meditation hall but different sections.
Same meditation hall but separate sections. Also, separate Acharya ji
ताई ,त्याला विपश न्या म्हणतात
येथे जायचे असल्यास बुकिंग कसे करावे
Telaha dist buldhana mi kele
जय भीम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Igatpuri baddal mahiti dya
Vipssyna centr cha phon no. Nahi dila...aadhi registration karav lagat ka
Description box madhe link dili aahe, Tya Website varti asto phone no. Registration aadhich karave lagte. Online form fill karava lagto
Jay bhim nmo budhay❤❤
Nice video......... Complete 10 days rahave lagte ka?
Ho
Mam... Marathi madhe asel ka hindi mdhe meditation language Goenka siranchi?
Actually hindi/ English madhe asta. But jyana marathi language hava aahe tyanchyasathi separate hall madhe recording aste
@@mrunalinimore5646 Ok Thanks mam
Hundi/English
Body moments thodi jast over vatate
Mam , दर रोज जे कपडे लागतात म्हणजे ध्याना साठी आणि रूम वर राहण्यासाठी त्याचे काही dress codes आहेत का?
कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी जागा असते का ?
तुमच्या बरोबर रूम मध्ये तुमचे students होते , पण जर अनोळखी व्यक्ति असेल तर त्याच्याशी बोलायला परवानगी असते का ? म्हणजे रूम मध्ये गेल्यावर .
आपण घरून काही dry fruits वगेरे नेले तर चालते का ?
Online Registration करता येते का ? आणि किती महीने आधी book करावे लागते?
वरील सर्व माहिती देऊ शकाल का ?
धन्यवाद 🙏🙏
तिथे सर्व फॅसिलिटी असते. अंघोळीसाठी गरम पाणी 1 तास सकाळी.
इतर वेळी साधे पाणी.
कोणीही आपल्या ओळखीचे नसते. रूममेट पण अनोळखीच असतात. त्यांच्याशी ही बोलायचे नाही.
जर काही आरोग्याशी संबंधित तक्रार नसेल तर खाद्यपदार्थ नेता येत नाहीत. तसे काही असेल तर आधीच फाॅर्म मध्ये माहीती द्यावी
@@mrunalinimore5646 Ok. 10 दिवसाचा course केल्यावर तुमच्या स्वभावात कोणते +ve बदल घडले. किंवा इतर काही फायदा झाला असल्यास त्यावर विडियो बनवाल का?
Thanks 🙏
shantapane sangitale pahije ...
खूप छान माहिती दिली शुगरवाले करू शाकतात का?
हो. पण रजिस्ट्रेशन करताना माहीती द्यावी
How to book
Online registration. Link in description box
Tai mla ocd zali ahe 4vrsh zale ocd mhanje saf safai cha aajar mhanun mla jayche ahe
Ok. Form madhe ase mention kara.
मी तिन शिबीर केलो आहे VDO पाहून हे करता येत नाही त्याला दहा दिवस जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो मी वर्षभर चुकीच्या पद्धतीने कर त होतो . मागच्या वर्षी अभय शक्ती सर यांच्या मार्ग दर्शना खाली 10 दिवस पूर्ण केल्लो आता खऱ्या अर्थाने विपशना करायला जमतं
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!!
Mam ...kamit kami v jastit jast kiti donation tihe dyave lagte v dile jate... V tumhi sangu shaknar asel tar tumhi kiti dile sanga
Asa kahihi compulsion nahi tithe. Kahijan students astat tar donate pan karat nahit.
No fees charged at all center of vipassana.
तरीही आपल्या ईच्छा नुसार कुवती नुसार आपण दिले तर् आत्म santushti मिळते, नमो बुद्धा, ha एक् वीचार आणि जीवन पद्धती आहे,
Madan chhan kele vedio banhun
Thank you
Online registration karave lagte ka, ki tithe kendravrch jaych aadhi
Online registration karave lagte