कुंभ - असत्याच्या महासागरात विलुप्त सत्याचे अमृत.|| आचार्य प्रशांत (2025)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 9

  • @VidyaJavir-d4n
    @VidyaJavir-d4n 22 часа назад +1

    खूप खूप भारी ❤❤

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 2 часа назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @sayli3727
    @sayli3727 6 часов назад

    मी अचार्य जीपची प्रत्येक व्हीडीओ त्याच दिवशी ऐकते ही ही मी हिंदीमध्ये ऐकली होती पण मराठीत प्रत्यक्ष अचार्य जींचा आवाज जरी नसला तरी खूप छान वाटत मातृभाषेतून ऐकतांना.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 21 час назад

    खुप छान
    आणि मराठीतून सांगत आहात हे तर अमृताहून गोड,माझी मातृभाषा आहे ना
    खुपच गोड
    त्यासाठी खुप खुप धन्यवाद
    कुंभ बद्दल छान आचार्य प्रशांत जी ह्याचं विश्लेषण
    खंरच आपण एक कुंभ आहोत हलाहल आणि अमृताने भरलेलो
    आणि चिंतन करुन घुसळून अमृत वर काढायला भिती वाटते कि खंरच सत्याची कास धरली तर आपण समाजात एकटे पडू अशी भिती आपल्या त असलेलं हलाहल वर येऊ देतच नाही.
    त्यासाठी फक्त आपण सत्याची कास घट्ट धरुन ठेवायला हवी तरच अमृता ची चव आपण चाखू शकू भले एकटे पडलो तरी हरकत नाही.
    काय करायचं हलाहल असणाऱ्या लोकांच्या गोतावळ्यात राहून विषयुकत जीवन जगणं राहू कि एकटं
    एकला चालो रे हेच खुप छान
    आचार्य प्रशांत जी ही तेच म्हणतात अकेले रहना शिको
    तसेच आपले मराठी सिनेसृष्टीतील महान अभी नेताही म्हणाले आहेत खंर तर त्या नावाचा चित्रपट च बनवला आहे.
    एकटा जीव सदाशिव
    सत्याला एकटं राहणं सहज जमत कारणं तो स्वतःचा स्वभाव असतो चांगले विचार चांगले आचार हेच आवडत असतं आणि हेच अमृत आहे आपल्यातलं हेच माणूस प्राणी म्हणून विसरलो आहोत आणि त्यामुळे आपण स्वतः असुर म्हणून राहणे पसंत करत आहोत खोटं वागलो तर सर्व सुख उपभोगू शकतो असं वाटुन आपण खोटं वागत आहोत आणि आपल्या पापाचा कुंभ भरत आहोत
    पण आत्मचिंतन करून अमृत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत नाही.
    आणि वर म्हणायचं कलियुग आहे ना म्हणून घडतंय हे
    हि पळवाट आहेच हलाहलाला पोसायला
    तर असो आपण ही म्हणून या
    कालाय तस्मै नमः
    हो , आणि एक उत्तर द्यायला वेळ घेतला कारण घरातील काम करत करत ऐकत असते विडिओ मग ते संपल्यावर निवांत बोलता येत आणि लिहिता ही येतं
    तसं पण माझा स्वभाव ही ताबडतोब उत्तर द्यायचे व ते ही न घाबरता रोखठोक
    खरंयाला खरं म्हणायचं आणि खोट्या ला खोटं आणि तेही लगेच
    आणि सद्गुरू वामनराव पै हे ही हेच सांगतात
    जेव्हा चे तेव्हा
    जशास तसे
    जिथल्या तिथे
    आणि माझा स्वभाव ही तसाच त्यामुळे मला जमतं
    कारण आपण खंरे असतो ना
    धन्यवाद आपले हा विडिओ बनवल्या बद्दल

  • @Bharati_0
    @Bharati_0 2 дня назад +1

    खूप सुंदर....आणि मार्मिक पद्धतीने अर्थ संगितलात सर.....धन्यवाद

  • @suchetapawar6895
    @suchetapawar6895 2 дня назад +1

    प्रणाम आचार्य जी 🙏🏻

  • @anukaushal8689
    @anukaushal8689 2 дня назад +1

    🥀"PrashantAdvait FOUNDATION"⚘🌷🕉🙏🙏🙏🇮🇳

  • @Abhimanyu-r2m
    @Abhimanyu-r2m 2 дня назад +1

    ❤❤❤❤❤

  • @anukaushal8689
    @anukaushal8689 2 дня назад

    🎉🎉🎉💥💥💥👏👏👏❤