16 जिल्ह्यात 2024 चा 25% पिक विमा वाटप सुरू झाले | Pik Vima List Pik Vima Yadi 2024 | हेक्टरी 22500₹

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 74

  • @Poco-f1x
    @Poco-f1x 28 дней назад +23

    ज्ञानेश्वर माऊली, जेव्हा जमा होईल तेंव्हा होईल. पण तुम्ही बेजार होऊ नका.दिवाळी चा सन आहे. काही खायुन पियुन घ्या.भेटायच्या अगोदर च तुम्ही फार गरबड करता राव . मिळते चारणे.सांगता बारणे.

  • @Raj-ll6li
    @Raj-ll6li 28 дней назад +5

    कोना कोनाला वटतय कि याचा मोबाइल नंबर घेऊन खुप शिव्या देवाव😂😂😂

    • @PawarBalaji-t2e
      @PawarBalaji-t2e 27 дней назад +1

      मी दररोज ह्यला शिव्या देतो

  • @bhaskarbadge3034
    @bhaskarbadge3034 28 дней назад +2

    शेतकऱ्याची चेष्ठा बंद करा खरीप नाही कोणताही विमा जमा होत नाही नांदेड सांगीतल्या या अगोदरच्या व्हिडीओ मध्ये पण एक रुपया कोणाच्या खात्यात जमा झाला नाही

  • @bibhishanshelke6370
    @bibhishanshelke6370 28 дней назад +7

    तुमचा मोबाईल न.सागितला तर बरं होईल

  • @KunalDevkate-y8x
    @KunalDevkate-y8x 28 дней назад +1

    फोध्रीच्या किती दिवसा पासुन हिच सांगतो.

  • @bhoslepramod7273
    @bhoslepramod7273 28 дней назад +1

    दिवाळीचा सण सध्या चालू आहे . शेतकऱ्याला सुखाने दिवाळीचा सण साजरा करू द्या . उगाच फेक बातमी सांगू नका .

  • @HiteshChaudhari-zs9ol
    @HiteshChaudhari-zs9ol 28 дней назад +3

    4 दिवस झाले हेच माहिती देत आहे

  • @bhaskarbadge3034
    @bhaskarbadge3034 28 дней назад

    🎉🎉

  • @akshayghuge7544
    @akshayghuge7544 27 дней назад +1

    भावा मला विमा आला की तुला अर्धे पैसे टाकतो,पण तू हे दररोज डोकं नको खात जाऊ 😂😂

  • @JhS5363
    @JhS5363 28 дней назад +3

    परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्या मंडळात पिक विमा वाटपास चालू आहे

    • @mahadevhingmire8867
      @mahadevhingmire8867 28 дней назад

      सध्या तर कुठेच नाही, फेक आहे ह्या युट्यूब चं

  • @bibhishanshelke6370
    @bibhishanshelke6370 28 дней назад +2

    Fake बातम्या देऊ नका राव तारीख पे तारीख सांगत आहेत यामुळे शेतकरी वर्गातील जनतेची दिशाभूल केली जात आहे.आज जर पीक विमा रक्कम जमा झाली नाही तर तुम्ही देणार का

  • @vishnuTupkar-e8p
    @vishnuTupkar-e8p 28 дней назад +1

    नाही देत र भावा नको त्रास करून घेऊ

  • @गजाननराठोड-ज8ढ
    @गजाननराठोड-ज8ढ 28 дней назад +4

    लबाडा चा अवतार जेवल्याशिवाय काय करणे

  • @KeshavRaut-t5i
    @KeshavRaut-t5i 28 дней назад +8

    तुम्ही रोजच सांगता. वाटप सुरू...वाटप सुरू...अशी fake माहिती नका देऊ.🙏🙏🙏

  • @dilipusmanpurkar1628
    @dilipusmanpurkar1628 28 дней назад +3

    आज हेक्टरी किती वाटप करणार आहे

  • @MahadevHoge-m4f
    @MahadevHoge-m4f 28 дней назад +6

    तू चॅनल बंद कर. रोज डोकं दुखवितो

  • @pramodkarhale6894
    @pramodkarhale6894 28 дней назад +1

    कधी कधी कमेंट पण बघत जा
    तुझा किती उद्धार करत आहेत लोक
    मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळग

  • @alkakadam2832
    @alkakadam2832 28 дней назад +9

    दादा लबाड बोलू नका शेतकरी डोळे लाऊन बसलाय

  • @kashinathsomvanshi
    @kashinathsomvanshi 28 дней назад +1

    चार दिवस bank बंद राहणार आहेत मग शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार पैसे कधी भेटणार

  • @adityafate5988
    @adityafate5988 22 дня назад

    Bhava tu 2 महिने झाले तेच सांगतोय

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 28 дней назад +1

    दादा तुला काही तरी जनाची नाही मनाची वाटू दे

  • @yogeshsontakke641
    @yogeshsontakke641 28 дней назад +1

    ह्याला दुसरं काहीच काम नसतं

  • @uddhavsanap1833
    @uddhavsanap1833 28 дней назад

    बुलढाणा जिल्हा तालुका लोणार आहे का

  • @sawand2040
    @sawand2040 28 дней назад

    मी तुम्हाला चांगला समजतो पण तुम्ही खोटी बातमी देता राव

  • @Madhurishendre-f5u
    @Madhurishendre-f5u 28 дней назад

    नागपूर जिल्हा आहे काय

  • @YashIngle-kl1no
    @YashIngle-kl1no 3 дня назад

    तुम चा,vdeoi नेमि च, बग तोए पन ही जे बोल ताई ते, अजी बात, भीटले ले, नाई

  • @SunilBachate-o3h
    @SunilBachate-o3h 28 дней назад

    Paise kadhi bhetnar khare sanga dada

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 28 дней назад

    बाकी जिल्हे यांनी काही घोडे मारले आहे

  • @PandurangAnkalwar
    @PandurangAnkalwar 28 дней назад +1

    कधी होणार आहे फेक बातमी टाकू नको भाऊ.

  • @BabluChaudhari-hy3kp
    @BabluChaudhari-hy3kp 28 дней назад

    Ha mad zala ahe

  • @pankajrathod7886
    @pankajrathod7886 28 дней назад

    सगळे शेतकरी मेल्यावर मिळेल विमा

  • @HaribhauJagdale
    @HaribhauJagdale 28 дней назад

    रिकामे बोलूनकोरेबाबा

  • @shivajikhandare2567
    @shivajikhandare2567 28 дней назад

    भाऊ थोड लाज वाटू दे 2 वर्ष झाले पैसे पडतात म्हणत आहेस परंतु पैसे काही पडत नाही तूच पैसे पाठव काही करू नको परंतु अस काही चुकीचं सांगू नको भावा

  • @dattatrayshinde2771
    @dattatrayshinde2771 28 дней назад +1

    खोटी लाईव बन ऊ नये हि विनंती रोज सकाळी भोंगा बंद करा

  • @गजाननराठोड-ज8ढ

    2024 अग्नीचा राहू द्या पण 2023 रब्बीचा तर द्या

  • @JabiwantChate
    @JabiwantChate 28 дней назад

    बस रे मंत्रिमंडळ तु

  • @bhosaleabhiraje3730
    @bhosaleabhiraje3730 28 дней назад

    लातुर औसा काही मंडळात तर एक रुपाया सुदा भेटला नाही

  • @Bhatupatil-fb3fj
    @Bhatupatil-fb3fj 28 дней назад +1

    तुझा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता बंद कर

  • @KunalYelmule
    @KunalYelmule 28 дней назад

    Wardha ahe Kay

  • @parbhakrsonone550
    @parbhakrsonone550 28 дней назад

    भाऊ आता सरकार तर देत नाही तुझ्याकडून काय की गेला असता भाऊ तू बाकी तर काही नाही चॉकलेटच आहे बरोबर बोलतो ना मी काही चुकत असेल तर सांग भाऊ उद्धव ठाकरे गेले तेव्हापासून किती विमा भेटला ते सांग तू एक वेळेस 400 200 500 असा भेटतो

  • @sanjaymisal8236
    @sanjaymisal8236 28 дней назад

    Kadhi yenar aahe mag

  • @Naresh-s3f
    @Naresh-s3f 28 дней назад +1

    Kayle fhekat tule bhetlyavar sang

  • @FarhanKhan-ls5wp
    @FarhanKhan-ls5wp 28 дней назад +1

    Fake date batate Roz 😡😡😡😡

  • @LaxmanPote-o7s
    @LaxmanPote-o7s 28 дней назад

    नांदेड़ चा भाऊ

  • @BabasahebPatil-iw9qp
    @BabasahebPatil-iw9qp 26 дней назад

    तू सारंच लबाड बोलतोस भैया

  • @shivshetti2312
    @shivshetti2312 28 дней назад

    Roj kat. Bolu. Nakr

  • @sonbapatange8488
    @sonbapatange8488 28 дней назад

    Bs kr bhau ata lokala diwali tri chagli kru de

  • @FarhanKhan-ls5wp
    @FarhanKhan-ls5wp 28 дней назад +1

    Roz Roz kiya bor karre re tum

  • @kartikpalkar5062
    @kartikpalkar5062 27 дней назад

    Thapa nako maru

  • @balasahebniras9590
    @balasahebniras9590 28 дней назад

    कुठे काय शेठ जमा झाले का बोंबलायला रोज तेच एखाद्या तरी माणसाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले दाखव महायुतीचा दलाल आहेस तू तुझा नंबर दे एकदा

  • @chandrashekharbijwar6038
    @chandrashekharbijwar6038 22 дня назад

    Janata tula kay sangate fake vedio taku nako😅😅😅😅

  • @Bhatupatil-fb3fj
    @Bhatupatil-fb3fj 28 дней назад

    शेतकऱ्यांची मजाक करू नका

  • @pankajrathod7886
    @pankajrathod7886 28 дней назад

    Ya chanel valyana like karu naka he khote boltat

  • @bhaktideshmukh968
    @bhaktideshmukh968 28 дней назад

    ज्ञानेश्वर भाऊ तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा

  • @tarachandgitte2079
    @tarachandgitte2079 28 дней назад

    Char divas zale tech sagtos bas kar satha etun pude sagnu nako setkrycha sraf lagel tula

  • @innusjummapathan7483
    @innusjummapathan7483 27 дней назад

    😂काय नुसत फेक

  • @VinodAthawale-yf2sq
    @VinodAthawale-yf2sq 28 дней назад

    Juneach video takt laj nahi vatat tula garib shetkaryachi maja ghetanna

  • @ganeshthapde1891
    @ganeshthapde1891 28 дней назад

    Gapp re bondsha

  • @RajendraVasave-vf8zl
    @RajendraVasave-vf8zl 28 дней назад

    Aye bahvu tuladivali San aaye te ne dusre ka

  • @shaikhkhuddus9866
    @shaikhkhuddus9866 28 дней назад

    Are bhai kya Laga kar rakha hai jhooth per jhooth

  • @ganeshghuge3902
    @ganeshghuge3902 28 дней назад +1

    Tuzya aaichi gang

  • @sanjaymisal8236
    @sanjaymisal8236 28 дней назад

    Kashyala khoth bolto re

  • @jaydevpatil1391
    @jaydevpatil1391 28 дней назад

    खोटे बोलू नको

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 28 дней назад

    Sarkarchi timki kashyala wajvta rupya det nahit ugach aaw antarctic thibak che anudan stop kele

  • @amitdeshmukh9591
    @amitdeshmukh9591 28 дней назад

    कुठे आला रे