चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.११९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.119

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 2,6 тыс.

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +10

    बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव गणा सरपंच संजू उजेन्न अमीर तुमचा नादच खुळा

  • @atulgadhve614
    @atulgadhve614 2 года назад +9

    रामभाऊ सुभाष राव एक नंबर

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 года назад +51

    पिंगळा जोशी आता पहिल्या सारखे बघायला मिळत नाहीत
    लुप्त होत चालली कला
    आपण जोपासली पहिजे
    आपल्या संस्कृती चे संवर्धन करणे काळाची गरज आहे

  • @adhiktadasare1438
    @adhiktadasare1438 2 года назад +2

    बाळासाहेब चा अभिनय ला तोड नाही एक नंबर

  • @prakashandhare8138
    @prakashandhare8138 Год назад +1

    मला बाळासाहेब ची भूमिका खुप आवडते, सर्वांची भूमिका आठवते.टीम खुप चांगली आहे.

  • @dawntrakers1872
    @dawntrakers1872 2 года назад +8

    पिंगळा... लोक कलावंतांची कला दाखवली...खुप आवडलं ...आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे ते तुम्ही जपताय खूप अभिनंदन

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 2 года назад +26

    बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे गणा सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच राजकारणातले बदाम संजू शेठ यांनी मस्त अभिनय केला आहे

  • @suuudhir
    @suuudhir 2 года назад +77

    आज खूप दिसवसातून खळखळून हसलो। खूप मस्त। बाळासाहेब पहिल्या रूपात आले। कडक...🤩🥰

  • @kiransonawane9389
    @kiransonawane9389 2 года назад +78

    आजचा episode म्हणजे नुसता नाद होता
    खरच बाळासाहेबांच्या अजाच्या करामतीनी हसुन हसुन पोट दुखल।

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 8 месяцев назад +7

    बाळासाहेब सुभाष राव आणि राम भाऊ काही पन करा आम्ही सर्व चित्र पट पाहू नाटक पाहू पन चांडाळ चौकडी च्या करामती या वेबसिरज मध्यले कलाकार कुटे जाता कामाने ऐक ही कलाकर विसरला नाही पाहिजे आणि ही वेबसिरज कायम चालू असायला हवी बस 🙏🇮🇳🚩 जय हींन्द जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏

  • @tishue7285
    @tishue7285 2 года назад +25

    बाळासाहेब नादखुळा 🤣🤣, सुभाष राव पण आज जबरदस्त, खरच बरीच मोठी लोक असं छोट काम किंवा अडचणीत असंताना कुणी ओळखीचं आलं की दाखवत नाही की ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, मस्त एपिसोड

  • @anilpatil3640
    @anilpatil3640 2 года назад +6

    बाळासाहेब एक नंबर
    गणा व बाळासाहेब यांच्या जुगलबंदीचा 1एपिसोड होऊ दे

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 2 года назад +72

    बाळासाहेब यांच्या कलेला आॅस्कर पुरस्कार. काय अभिनय केला आहे.खुप छान सुभाष राव आणि सगळे कलाकार मंडळी खुप खुप मस्त आहेत.

  • @mayavatiingole2558
    @mayavatiingole2558 2 года назад +2

    बाळाभाऊ आग लावे हे नाव शोभुन दीसेल बाळा साहेबाला ़ बाकी सर्व कार्य क्रम 1 नंबर

  • @pmjogdand2059
    @pmjogdand2059 2 года назад +2

    बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब एकच नंबर

  • @nikhilyadav4556
    @nikhilyadav4556 2 года назад +52

    बारामती तालुक्याची शान चांडाळ चौकडी च्या करामती ची टीम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा !
    आणि हा खरा पिंगळा आहे का कलाकार.
    मला तर खरा पिंगळा वाटतोय!

  • @vinayakthombare6274
    @vinayakthombare6274 2 года назад +35

    1 नंबर झाला आहे एपिसोड पहिल्यांदाच पाहिलं सुभाष राव यांची तारांबळ उडवलेली खूपच तारांबळ केली बाळासाहेबांनी सुभाष रावांची🤣🤣🤣👍👍

  • @amitthorat152
    @amitthorat152 2 года назад +3

    चांगलीच दमछाक झाली सुभाषराव व बाळासाहेब ह्यांची पण बाळासाहेब ह्यांनी आपला निम्मा रोज कमावला आपल्या डोक्याने. गैरसमज होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. बाळासाहेब ह्यांनी गाडी परत आणली हे नशीब नाहीतर विकून टाकली असती..👍

  • @akshaykajale6604
    @akshaykajale6604 2 года назад +2

    खूप छान भाग होता पोट धरून धरून हसलो असेच मस्त भाग तयार करत जा बाळासाहेबांनी आणि सुभाषरावांनी खूप हासवले तुम्हाला पुढिल वाटचाली साठी खूप शुभेछ्या

  • @rahulvairat2452
    @rahulvairat2452 2 года назад +1

    खुप खुप हसू आले हा एपिसोड बघून एक cha no बाळासाहेब आणि तंटामुक्त अध्यक्ष खूप छान हा एपिसोड आहे

  • @shrikantshembade1024
    @shrikantshembade1024 2 года назад +462

    दिपकराव ला सिरीयल मधून वगळल्या बद्दल संपूर्ण टीम चे अभिनंदन..!
    बाकी सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे 👌🏻👌🏻

  • @Akhappy007
    @Akhappy007 2 года назад +7

    पिंगळा ची भूमिका खूप सुंदर गातायेत.. ऐकत च राहावे वाटले... ❤️

  • @deejayshubhamrd5719
    @deejayshubhamrd5719 2 года назад +3

    बाळासाहेब 1 नंबर
    संपूर्ण टीम 1 नंबर

  • @AjinkyaDhaware
    @AjinkyaDhaware 9 месяцев назад +2

    बाळासाहेब एक नंबर अभिनय 👏

  • @jyotigawkare4999
    @jyotigawkare4999 2 года назад +2

    चांडाळ चौकडीच्या करामती हि वेब सिरीज सर्व कलाकार सोबत झी मराठी, स्टार प्रवाह, ई टिव्ही मराठी, किंवा दुरदर्शन टिव्ही वर चालु झाली पाहिजे सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस व एपीसोड करता खुप खुप शुभेच्छा

  • @Aher_Vinod_Patil
    @Aher_Vinod_Patil 2 года назад +321

    बाळासाहेबांचा एक्टिंग च्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही....!
    बाळासाहेबाची झलक सबसे अलग...!
    बाकी सर्व कलाकार भारी अक्टिंग करतात...

    • @AbhedyaNews
      @AbhedyaNews 2 года назад +8

      रामभाऊ बाप माणुस आहे एक्टींग मधील

    • @shubhamkewate4921
      @shubhamkewate4921 2 года назад

      @@AbhedyaNews 💯

    • @shahadevandhale2516
      @shahadevandhale2516 2 года назад +1

      @@shubhamkewate4921 लाललोलोल्ल्लो
      ऊऊ
      ओक
      ओक९९
      99ओओओओ900प्प्प्

    • @vaibhavlondhe1776
      @vaibhavlondhe1776 2 года назад

      Bbye

    • @kailasbhobal
      @kailasbhobal 2 года назад

      💯

  • @rev_up_kid.1509
    @rev_up_kid.1509 2 года назад +38

    त्याग , सत्यवचन , संस्कृती
    आणि परंपरेचे जतन.
    मर्यादा पुरुषोत्तम आणि
    एक आदर्श शासक,
    प्रेरणादायी राजा रामचंद्र .
    रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @dipakshinde3502
    @dipakshinde3502 2 года назад +5

    खूप छान आहे बाळासाहेबांचे एक्टिंग हसून पोट दुखल सर्व टीमला रामनवमीच्या शुभेच्छा बाळासाहेब नाही पेट्रोल भरण्यासाठी टाकी डोक्यावर ठेवून पेट्रोल पंप पर्यंत पोचले खूप छान

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 2 года назад +8

    आता चित्रपट प्रदर्शित करावा अशी विनंती करतो ❤️ जवळपास आपण सर्वांनी ८५ टक्के काम पूर्ण केले आहे आता एक असा चित्रपट प्रदर्शित करा की धुमधडाका झाला पाहिजे महाराष्ट्रात

  • @ganeshn.kudale74
    @ganeshn.kudale74 2 года назад

    प्रत्येक एपिसोड नेहमी अगदी मनापासून म्हणाव वाटत तीच कमेंट आजपण मस्तच १ नंबर.

  • @prasaddukare2688
    @prasaddukare2688 2 года назад +45

    बाळू नाना म्हणजे किंग माणूस❤️⚡🔥😂😂🤣❤️👑

  • @santoshwarkad4316
    @santoshwarkad4316 2 года назад +3

    बाळासाहेब व सुभाषराव . रामभाऊ . पाटील . सरपंच व मेंबर या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आजचा भाग भरपूर काही सांगुन जाते आमच्या सर्व मित्र परिवारास खुप खुप आवडला आहे .. धन्यवाद चांडाळ चौकडी सर्व टिम

  • @krishnasapate2381
    @krishnasapate2381 2 года назад +6

    एकच नंबर बाळासाहेब आणि सुभाषराव अप्रतिम या भागात जी कला सादर केली 🙏🙏

  • @rahulagale1512
    @rahulagale1512 2 года назад +1

    बाळासाहेबांचा नाद नाही करायचा खूप छान लय हसलो

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 2 года назад +2

    बाळासाहेब म्हणजे कसलेला कलाकार
    काय अ‍ॅक्टींग करता राव
    अ‍ॅक्टींगचा बादशहा म्हणायला हरकत नाही
    खूप छान मनोरंजन केले आहे आपण
    बाळासाहेब सुभाष राव आणी राम भाऊ
    आपल्या जोडीला सलाम
    👍👍👍👍👍👍👍👍👍✌️✌️

  • @ganeshchavan4737
    @ganeshchavan4737 2 года назад +6

    बाळासाहेब म्हणजे अभिनयातील अष्टपैलू हिरा ,🙏🙏🙏🙏

  • @rajkarkhelikar5338
    @rajkarkhelikar5338 2 года назад +3

    खूप दिवसांनी पोट धरून हसावा असा एपिसोड पहायला मिळाला.
    धन्यवाद बाळासाहेब आणि सुभाषराव

  • @arunsurgade3792
    @arunsurgade3792 2 года назад +6

    बाळासाहेब खरस तुम्ही लय भारी कॉमेडी करता राव. लगातार दारू पेल मानसवानी बोलान नही जमात कोणालच. पन तुम्हाला लय भारी जमात. तुमचा रोल लय भारी. तुमचा सर्व कलकारांना राम नवमी हार्दिक शुभेच्छा..

  • @amollonde4101
    @amollonde4101 2 года назад

    तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष राव, तुमचा माझी गोष्ट एपिसोड बघितला।भरून आलं अक्षरशः तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा इथं पर्यंतचा प्रवास बघून।अशीच उत्तोरोत प्रगती करत रहा।

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @akshaykisve8199
    @akshaykisve8199 2 года назад +5

    बाळासाहेब तुमच्या अभिनयासाठी एक सलाम तर बनतोच

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 2 года назад +11

    बाळासाहेब हे महाराष्ट्र चे भूषण....आहेत...
    लय भारी ...सर्व टीम ला श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 2 года назад +5

    भाऊ जरी आमच मवाल्यासारख दिसत आसलं तरी असल्या भानगडीत मागू असतात....
    गणा १ नबंर डायलाॅग...

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 года назад

    एक नंबर व्हिडिओ बनवला आहे 😍♥️

  • @chetanmusale5673
    @chetanmusale5673 Год назад +2

    पिंगळा एकदम जबरदस्त

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 года назад +4

    लय मज्जा आली राव तारांबळ बघून.... शुभ्भु😀😀😀

  • @abagal3917
    @abagal3917 2 года назад +3

    बाळासाहेब ची गाडी दाखवा प्रत्येक एपिसोड मदे खूप छान आहे

  • @surykantbansode3646
    @surykantbansode3646 2 года назад +9

    आजचा एपिसोड फारच आवडला .बाळासाहेब आणि रामभाऊ ची भांडण नेहमीची मला आवडतात. बेस्ट एपिसोड असेच काम करत रहा धन्यवाद.

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 2 года назад

    आले शंभर गेले शंभर बाळासाहेब एकच नंबर...खुपच हसलो...अप्रतिम झालाय हा भाग..बाळासाहेबांचा फँन झालो आपण...सगळेच अप्रतिम आहेत तरीपण रामभाऊ आणि बाळासाहेब एकच नंबर...

  • @sureshpawar3118
    @sureshpawar3118 2 года назад +1

    नादच खुळा बाळासाहेब महाराजांचा 👌👌👌👌

  • @bandushinde2233
    @bandushinde2233 2 года назад +10

    मी प्रोमो बघूनच पोट धरून हसलो होतो...
    अप्रतिम....अजोड....
    विशेष आभार बाळासाहेब....

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 2 года назад +3

    बाळासाहेब नाद खुळा काय काम केले राव तुम्ही अशी बेबशिरीज होणे नाही संपुर्ण टीमला शुभेच्छा 😊👌👌👌👌

  • @b.s.onlinecentre9689
    @b.s.onlinecentre9689 2 года назад +35

    लोप पावत चाललेली संस्कृतीला उजाळा देण्याच काम या टीमने केलं. धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामतीच्या टीमचे.👍👍👍

  • @ishwarfarande3809
    @ishwarfarande3809 2 года назад

    सुपर स्टार भाऊ नादच खुळा भाऊ तुमच्या साठी काय पण ईश्वर

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 2 года назад +3

    वन मॅन आर्मी बाळासाहेब संपूर्ण एपिसोड एकट्याने रंगवला आणि सुभाष राव इतक सहनशीलता आपल्या अंगी अप्रतिम

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 года назад +6

    प्रथम तुमच्या टीमला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान भाग काढल्या बद्दल चा़ंडाळ चौकडी टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा.पण आज सुभाष रावची खूप जिरवली बाळासाहेबांनी काय कमालीचा अभिनय केला तोड नाही राव .माझा ४००/रु चा खडा केला.

  • @kiran.k1836
    @kiran.k1836 2 года назад +20

    तुफान कॉमेडी एपिसोड खूप च हसवल आज बाळासाहेब तुम्ही,,
    आशेच एपिसोड कायम भेटीला येवो हीच इच्छा
    धन्यवाद टीम 🙏🙏

  • @yogesh04d
    @yogesh04d 2 года назад +48

    बाळासाहेब खरंच तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला हसवत आहात. खरंच You are great balu kaka ✨🤩✌

  • @anandshinde3417
    @anandshinde3417 2 года назад +2

    👌👌👌अप्रतिम! बाळासाहेब
    असेच सगळ्यांच मनोरंजन करत रहा.

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @sachinmote8506
    @sachinmote8506 2 года назад +6

    आजच्या एपिसोड मध्ये बाळासाहेब आणि सुभाष राव यांनी अतिशय अप्रतिम अशी एक्टिंग केली. चांडाळ चौकडीच्या यातील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sanketjadhav7542
    @sanketjadhav7542 2 года назад +17

    दुनयेत काही जालतरी बाळासाहेब आणि रामभाऊ सारका मित्र आसलाच पाहिजे
    👬❤✌😎 आणि त्यानला जोडी सुबाशराव मत्रिचे तिन हिरे 👨‍👦‍👦❤✌😎🤞खुप छान ऐपिसोड आहे 👍👍🤟

  • @rohidaswaghmare6582
    @rohidaswaghmare6582 2 года назад +3

    आजची बाळासाहेबां ची अक्टिंग खूप मस्त होती

  • @samyakkrantitourism6678
    @samyakkrantitourism6678 2 года назад

    बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव, खरच मनापासून हासलो आज,

  • @manikbargule7538
    @manikbargule7538 2 года назад

    खुप सुंदर अभिनय सुभाष राव ग्रेट खरचं दारूड्या मित्र सांभाळून घरी न्यायचा म्हणजे खुप कठीण गोष्ट आसती खरच भारी सगळी टीम सुपर

  • @sadikshaikh9053
    @sadikshaikh9053 2 года назад +4

    खुप सुंदर आजचा ऐपीसोड बाळासाहेब आणी गणा गंगाधर हि शक्तिमान है😝 खुपमस्त आपल्या सर्व टिमला राम नवमी आणी संविधान निर्माता डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती च्या खुप खुप शुभेच्या💐💐💐💐💐💐

  • @gauravsutar5707
    @gauravsutar5707 2 года назад +9

    आजच्या एपिसोड लय भारी झाला आहे सर्व कलाकार एकत्र येऊन उत्कृष्ट काम केलें आहे 👑👑👑

  • @bappuzite6795
    @bappuzite6795 2 года назад +3

    बाळासाहेब आणि सुभाषराव एक दम भारी

  • @anandhiremath9449
    @anandhiremath9449 2 года назад +1

    एकदम सुपर डुपर भाग आहे हा

  • @shivakamble9256
    @shivakamble9256 2 года назад +3

    सुभाषराव 1 नंबर भूमिका साकारली मस्त 👍

  • @dnyaneshwartakawale3469
    @dnyaneshwartakawale3469 2 года назад +16

    भरत शिंदे साहेब मी तुमच्या पेक्षा वयाने मोठा आहे पण आजचा एपिसोड पाहुन तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो एवढा जीव ओतून अभिनय केलात धन्यवाद एकवेळ भेटीची अपेक्षा आणि मोबाईल नंबरची अपेक्षा आहे ती आपण पूर्ण कराल अशी आशा आहे 🙏

  • @shubhashsagar5446
    @shubhashsagar5446 2 года назад +7

    बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ पाटील छान 👍👌👌 अभिनंदन 🎉🎉

  • @vikrambhosale1553
    @vikrambhosale1553 2 года назад +4

    मस्त बाळासाहेब तुम्हाला खरच सगळी वेबसिरीज मस्त जमल्या असं कायम करत राह ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @savitagaikwad5143
    @savitagaikwad5143 2 года назад

    बाळासाहेब व सुभाषराव खूप च भारी एकटिंग केली नं१

  • @devatorane8119
    @devatorane8119 2 года назад +5

    बाळासाहेब आणि सुभाषराव लय हसलो😂लय भारी आवडला एपिसोड

  • @pandurangjadhav8737
    @pandurangjadhav8737 2 года назад +56

    पाटलान बाईला धोका दिला
    आणी पाटलाचा एक डोळा
    गेला😀😂😜😜

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 года назад +29

    बाळासाहेबांची पळण्याची स्टाईल एक नंबर 😂😂😂👌👌

  • @gopalgajare5678
    @gopalgajare5678 2 года назад +6

    बाळासाहेब या भागात खुप हासवल राव😍😍😍😍

  • @rameshborhade18
    @rameshborhade18 2 года назад +2

    बाळासाहेब गाडीवर बसण्याची पद्धत खूप भारी आहे😅

  • @ishwarfarande3809
    @ishwarfarande3809 2 года назад

    सुपर स्टार भाऊ नादच खुळा भाऊ तुमच्या साठी काय पण ईश्वर भाऊ

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 года назад +367

    आपल्या वेबसिरीज मधील सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय देऊन प्रत्येक एपिसोड सुपरहीट करतात.धन्यवाद सर्वांचे🙏🙏

  • @akshayp5360
    @akshayp5360 2 года назад +21

    आजचा episode लय भारी होता
    खूप दिवसानंतर असा भाग बघितला 👌👌

  • @deepakakhade194
    @deepakakhade194 2 года назад +4

    बाळासाहेब यांचा आभिनय एकच नंबर आहे.

  • @VJ-pj9xh
    @VJ-pj9xh 2 года назад +1

    व्वा बाळासाहेब क्या बात है 1नंबर

  • @machusable1138
    @machusable1138 2 года назад

    एक नंबर काँमेडि खुप हासलो 😎😄😀😃😎

  • @prakashbhise6023
    @prakashbhise6023 2 года назад +139

    माझी एक विनंती आहे सर्वांना...जास्त पैशा पोटी लोक अमिश दाखवतात ....तुमचं प्रॉडक्शन हिट झाले म्हणून tv वाले तुम्हाला अमिश दाखवून बाळासाहेब घेऊन गेले....उद्या रामभाऊ जातील,परवा सुभासराव ,नंतर पाटील...संपली का तुम्ही स्टार्ट केलेली मालिका....अहो तुम्ही एक नंबर आहात म्हणून हे tv वाले तुमच्याकडे आले ...त्यांचे कार्यक्रम बंद पडायला लागले ...म्हणून तुम्हाला अमिश दाखवत आहेत...तुम्ही जे होता तेच राहा....देव तुमच्या पाठीशी आहे

  • @virajsalunke8373
    @virajsalunke8373 2 года назад +83

    हा भाग पाहिल्यावर सगळेच प्रेषक श्रोते झोपेत पण नक्कीच हसनार आहे🤣🤣 खरच आज सुभाषराव ची लय तारांबळ झाली राव 🤣🤣🤣

  • @vaishalinavghare7032
    @vaishalinavghare7032 2 года назад +630

    बाळासाहेब जुने डायलॉग एखादया एपिसोड मध्ये म्हणत जा की,
    1) हे चांगलं नाय
    2) बस म्हणायची काय कारण हाय
    3) खाली बघ डोळेच काढीन😄😂

  • @amolgawai904
    @amolgawai904 2 года назад

    पिंगळा बुवा खूप जिवंत अभिनय👌👌👌

  • @manoharjadhav5598
    @manoharjadhav5598 2 года назад +4

    बाळासाहेबांची झलक सबसे अलग

  • @sharaddandile561
    @sharaddandile561 2 года назад +85

    लोकं काय नावं ठेवणारच की,पण आपल्यालाही लोकांनी ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे....✍✍💯💯🙏🙏

  • @akshaydaundkar7096
    @akshaydaundkar7096 2 года назад +61

    ज्यांच्या मनात श्रीराम, त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम. ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे, त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा !

    • @rajaramkamble9303
      @rajaramkamble9303 2 года назад +3

      आजचा एपिसोड हा चांगला चा परंतु बाळासाहेब रामभाऊ सुभाष यांची होणारे ओव्हर एक्टिंग कमी केली तर याच्या पेक्षा कार्यक्रम खूप चांगले होईल

    • @ajaygavhane2785
      @ajaygavhane2785 2 года назад +3

      काही पण बोलू नका

    • @kiarangaykawd1072
      @kiarangaykawd1072 2 года назад

      Tsyfu

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Год назад +3

    बाळासाहेब एकच नंबर😂😂😂😂😂

  • @ambadaskadam8304
    @ambadaskadam8304 2 года назад +1

    119 एपिसोड मध्ये हा एपिसोड नंबर एक आहे जे कुणी हसत नाही असे पण मानस मनमोकळेपणानं हसली धन्यवाद बाळासाहेब

  • @rushikadam7924
    @rushikadam7924 2 года назад

    बाळा साहेबाची आजची कला लय भारी

  • @rohanyadav3380
    @rohanyadav3380 2 года назад +3

    जून्या एपिसोड सारखा एक नंबर एपिसोड होता..👌🏻
    बाळासाहेब त्यांच्या जून्या अभिनयात परत आले...
    😂😂😂😂🤣🤣

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 2 года назад +27

    I love बाळासाहेब दारू पिलयावर अस्सल डाॅन असतो ☺☺☺ hi is too good राडाच

  • @ultrageartm9716
    @ultrageartm9716 2 года назад +84

    सुभाषराव ची बेजारी पाहून खूप 😂😂😂हासु आलें होतें
    ❤️❤️😭

  • @pravinshinde7917
    @pravinshinde7917 2 года назад +1

    आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत माघार घेता येणार नाही . कारण तुमच्यावरची जबाबदारी दिवसेंदिवस अधिकच वाढत जाणार आहे . यातूनच तुमच्यातील कलाकाराचा विकास होत जाणार आहे . तुम्ही सर्व जण काम चांगलेच करता त्यात काही शंकाच नाही . भविष्यात तुम्ही खूप मोठे यश मिळवणार आहात . फक्त वुतु नका मातु नका घेतला वसा टाकू नका . काही चुकले असेल तर क्षमा असावी . पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा .

  • @pramodsakunde7166
    @pramodsakunde7166 2 года назад

    खुप हसलो राव बाळासाहेब अती उत्तम👌🔥🔥🔥🔥