सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • WhatsApp channel - whatsapp.com/c...

Комментарии • 79

  • @SharadlPatil
    @SharadlPatil 3 месяца назад +14

    आपल्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाची आज शिक्षक भरतीला गरज आहे...

  • @hemantpatil1310
    @hemantpatil1310 3 месяца назад +18

    आपण अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जावा हा मुद्दा पोटतिडकीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहात.... अभिमान आहे आम्हाला की आमच्या साठी तुम्ही खूप मेहनत घेत आहात .... सदैव आम्ही आपल्या सोबत आहोत... खूप खूप धन्यवाद मॅडम जी 👏👏

  • @soulful_hitesh4490
    @soulful_hitesh4490 3 месяца назад +6

    आपल्या सारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आज बेरोजगार तरुणांना आहे, व्यवस्थेच्या निष्काळजीपणा मुळे आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे आजच्या तरुण पिढीवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, हे खरंच अत्यंत दुःखदायी आहे. आपल्या माध्यमांतून तरुणांच्या समस्या नक्कीच सुटतील आम्ही आपल्या पाठीशी आहोत.

  • @PrabhaAmbole
    @PrabhaAmbole 3 месяца назад +3

    Great work madam

  • @sanjaypatole221
    @sanjaypatole221 3 месяца назад +5

    आपण आवाज उठवल्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @rajukhadekar916
    @rajukhadekar916 3 месяца назад +5

    शिक्षक भरती 2024 मधील बुलंद आवाज श्रीमती शीतल कांडेलकर मॅडम आपल्या मार्फत चालू असलेल्या प्रयत्नमुळे पहिल्यादा शासन व प्रशासन ठिकाणावर आले आहे ❣️🙏🙏❣️

  • @jagdishjeurkar5432
    @jagdishjeurkar5432 3 месяца назад +1

    Khup chan madam tumcya karyala salam

  • @user-ml9gf2fg8m
    @user-ml9gf2fg8m 3 месяца назад +6

    शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी न्याय्य मार्गाने लढा देणाऱ्या आपण एकमेव आहात.. खूप खूप धन्यवाद सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने 🙏🙏

  • @dhurandhar35
    @dhurandhar35 3 месяца назад +3

    मॅडम खुप Great कार्य हाती घेतले तुम्ही .❤🙏🙏🙏🙏🙏

  • @dayanand88055
    @dayanand88055 3 месяца назад +1

    खूप धन्यवाद मॅडम आपण आमच्यासाठी लढत आहात 🙏🙏🙏

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +4

    Thanku mam🎉🎉😢😢

  • @vrushnil6444
    @vrushnil6444 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम तुमच्या साथीने शिक्षक भरतीचा हा लढा लवकर पूर्ण होवो. 🙏🙏

  • @jaishridesale6789
    @jaishridesale6789 3 месяца назад +3

    Thank you madam aapan ya baddal dakhal ghetali ..tumchya sarkhya netrutvachi garaj aahe aajchya kalat...

  • @amrutapatil5536
    @amrutapatil5536 3 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @user-vy7pi2bb5r
    @user-vy7pi2bb5r 3 месяца назад +2

    Tumhi khup changal kam krtay

  • @dattapanchal2526
    @dattapanchal2526 3 месяца назад +3

    खुप छान मॅडम तुमची समाजाला खुप गरज आहे. कारण तुम्ही गोरगरिबांच्या मुलांचा विचार करून काम करत आहेत.

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 3 месяца назад +4

    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @poojashinde5822
    @poojashinde5822 3 месяца назад +1

    Good work Madam

  • @YogitaBaad
    @YogitaBaad 3 месяца назад +2

    आम्हा अभियोग्यताधारकांसाठी खूप खंबीर नेतृत्व....... खूप खूप धन्यवाद मॅम🙏🙏

  • @Telgaonguru95
    @Telgaonguru95 3 месяца назад

    Ground reality mandala madam tumhi❤

  • @amolmahale4316
    @amolmahale4316 3 месяца назад +2

    सुशिक्षित बेरोजगारांना खऱ्या अर्थानं नोकरी मिळविण्यासाठी येणाऱ्या समस्यांची जाणिव ठेवून खऱ्या अर्थाने त्यांचा आधार आणि नेतृत्व आपण करत आहात... शतशः नमन🙏🙏

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 3 месяца назад +1

    धन्यवाद मॅडम 🙏🏻

  • @pankajramteke5282
    @pankajramteke5282 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम.... शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण खूप मेहनत घेत आहात... आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत....

  • @sachinchavan8883
    @sachinchavan8883 3 месяца назад +1

    सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा बुलंद आवाज.....खुप खुप धन्यवाद मॅडम

  • @knowledgeadda4103
    @knowledgeadda4103 3 месяца назад +2

    धन्यवाद मॅडम आपला आधार वाटतो, या वाटचालीत...

  • @rajeevrajarwad1165
    @rajeevrajarwad1165 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हा गरीब अभियोग्याता धारकावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठऊन न्याय देत आहात....🙏

  • @vaibhavchaudhari2994
    @vaibhavchaudhari2994 3 месяца назад +3

    आवाज उठवल्या बद्दल धन्यवाद मॅडम

  • @rahulunde1668
    @rahulunde1668 3 месяца назад +3

    सरकार मुलांचा अंत पाहत आहे,किती दिवस असेच चालणार,पुढे काय निर्णय घ्यावा हे सुचतही नाहीये,पुढील round ची list आज लागेल उद्या लागेल या आशेवर रात्रंदिवस आमच्यासोबत पूर्ण family वाट पाहत आहे,जर list लवकर लागली नाही तर खूप नैराश्य येईल आणि या सर्व गोष्टीला शासन जबाबदार असेल...मॅडम आपण पुढील round साठी या मुद्द्याला वाचा फोडली त्याबद्दल धन्यवाद👍👍

  • @ramshri1888
    @ramshri1888 3 месяца назад +1

    Thanks Mam ❤❤❤

  • @Sachinsirfanspage
    @Sachinsirfanspage 3 месяца назад +2

    धन्यवाद मॅडम तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे, नाहीतर नेते मंडळी फक्त सत्तेसाठी हापापलेली आहे, यांना आमचं काहीच नाही पडलेलं, त्यात तुमचा आधार मिळाला खरचं धन्यवाद....🙏🙏🙏

  • @user-du5mk6nn1t
    @user-du5mk6nn1t 3 месяца назад +1

    धन्यवाद मॅडम 😊

  • @spiritualreality92
    @spiritualreality92 3 месяца назад +1

    Thank you Madam💐💐

  • @sachinbhandalkarlicconsult7975
    @sachinbhandalkarlicconsult7975 3 месяца назад +4

    एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाने आपल्या कडून आदर्श घ्यायला हवा. आपण आमच्या सारख्या गोरगरीब मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी खुप प्रयत्न करत आहात. पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला कधी जाग यायची की हा राष्ट्राचा आधारस्तंभ असणारा तरूण आज आत्महत्या नाईलाजाने करू पाहतोय.

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад +1

      सगळ्यांनी निडरपणे लढा.. आपण सगळे मिळून ही परिस्थिती बदलवणार आहोत.

  • @sumayyanadaf8554
    @sumayyanadaf8554 3 месяца назад +2

    Thank you Mam

  • @Surya_universe
    @Surya_universe 3 месяца назад +2

    खुप खुप धन्यवाद मॅडम...शिक्षक भरती लवकरात लवकर पुर्ण करावी...

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 3 месяца назад +1

    Thank you Madam

  • @rameshvasave5960
    @rameshvasave5960 3 месяца назад +3

    सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या बुलंद आवाज

  • @rahulsonawane5085
    @rahulsonawane5085 3 месяца назад +2

    आज घडीला एकमेव आशेचा किरण तुमच्या रूपाने दिसतोय मॅडम अश्या परिस्थितित कोणीच साथ देत नाही तुम्ही साथ देताय त्या बद्दल मनापसून आभार

  • @nathraomusale9761
    @nathraomusale9761 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम 💐💐 शिक्षक भरती बद्दल तुमच कार्य असेच सुरु राहुद्या....कारण 2nd Tait वरील सर्व टप्पे पार पाडण्यासाठी सहकार्य करा आम्हाला 🙏🙏

  • @bhagyashrisodage2077
    @bhagyashrisodage2077 3 месяца назад +2

    Thank you mam 🙏

  • @rajeshthote840
    @rajeshthote840 3 месяца назад

    Thank you madam

  • @PrabhaAmbole
    @PrabhaAmbole 3 месяца назад +1

    1:35

  • @rahuldamdhar2375
    @rahuldamdhar2375 3 месяца назад

    Great mam ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Swapnil-lb6de
    @Swapnil-lb6de 3 месяца назад +2

    Best video...

  • @SALMANKHAN-hr1pz
    @SALMANKHAN-hr1pz 3 месяца назад +1

    Hat's off ma'am

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +2

    केसरकर साहेब कुठे गायब....... उत्तर द्या आम्हाला

  • @laxmikantibitwar9839
    @laxmikantibitwar9839 3 месяца назад +3

    शासन जाणून बुजून भरती पुढे ढकलत आहे. याचे परिणाम विधान सभेला नकीच भोगावे लागतील

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +3

    आयुक्त साहेब ना विनंती आहे की, राहिलेली भरती आता लवकर करावी, इतक्या जागा शिल्लक राहूनही तुम्ही भरती करत नाही😑😑, फक्त खोटी कारणे देऊन भरती पुढे ढकलता 🙏🙏

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +2

    आंदोलन शिवाय पर्याय नाही

  • @Pr4n35h
    @Pr4n35h 3 месяца назад +1

    हो मॅम इंग्रजी शाळेवर 5000 रु महिना काम करावे लागते... अर्हता असून सुद्धा....वय पण निघून जाते आहे....😢😢

  • @dadaraojagtap8918
    @dadaraojagtap8918 3 месяца назад +4

    Gov lavkrat lavkr laksh ghalun 15 diwsat purn bharati complete Karavi

  • @ganeshrathod6946
    @ganeshrathod6946 3 месяца назад +1

    खुपच शोकांतिका आहे..एक शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक नव्हे दोन तीन तर पाच वर्षे लावतात.

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +2

    यांच्या कोणत्याच शब्दावर विश्वास नाही madam...... तुमच्यासारखे नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं पाहिजे.. तरच तरुण पिढीला न्याय भेटेल

  • @ajaygund6911
    @ajaygund6911 3 месяца назад +2

    ह्यांना सरळ सरळ गांधी गिरी मार्गाने सांगितले ल निवेदन दिलेलं नाही कळत आता मात्र आंदोलनाने संविधानिक मार्गाने उत्तर द्यावे लागेल

  • @bhagyshreepanhale4827
    @bhagyshreepanhale4827 3 месяца назад +1

    घोषणाबाज सरकार आणि आश्वासन देणारे प्रशासन काहीही पडली नाही याना.... फक्त शिक्षण खात्यामध्येच खूप प्रचंड कारण उपलब्ध आहेत काम टाळण्यासाठी

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +2

    विनंती करायची नाही यांना आता .... तरुणपिढी काय करू शकते हे त्यांना दाखवलं पाहिजे

  • @sandipnighade7523
    @sandipnighade7523 3 месяца назад +2

    आता तरी या सरकारला जाग येईल का.?

  • @vishalkadam6479
    @vishalkadam6479 3 месяца назад +2

    शासन प्रशासनाचा ढिसाळ कारभार..
    फक्त वेळ काढूपणा बस...

  • @sanjaypatole221
    @sanjaypatole221 3 месяца назад +2

    हुकूमशाही शासन व्यवस्थेचा धिकार असो

  • @shitalgavand4242
    @shitalgavand4242 3 месяца назад +2

    Thank you madam🙏🏻 sarkar ne shikshak bharti laukarat laukar kelich pahije

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад +2

      आपण करायला भाग पाडू या
      लढेंगे जितेंगे ✊

  • @sandipnighade7523
    @sandipnighade7523 3 месяца назад +2

    मुख्यमंत्री साहेब,शिक्षण मंत्री साहेब थोडी तरी बेरोजगार तरुणांवीशयी,गरिब ,दलित लहान चिमुकल्या निरागस मुलांचा व त्यांच्या शिक्षणाचा तरी विचार करा.ज्या गरिब मुलांना दोन वेळेला खायला सुद्धा मिळत नाही अशी मुले खाजगी शाळेत कसे जातिल.त्यांच्या नशिबी फक्त बालमजुरी येणार का?

  • @nirmalakirme7936
    @nirmalakirme7936 3 месяца назад

    Jagnysathi naukri ha akmev pryay aahe ka madam.

  • @Pr4n35h
    @Pr4n35h 3 месяца назад +1

    10 % कपात जागा येण्यासाठी प्रयत्न करा plzzz

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад

      Ho nakki saglyansathi prayatn karnar

    • @Pr4n35h
      @Pr4n35h 3 месяца назад +1

      Thanks a lot mam ....mazya sarkhya anek housewife sathi tumhi ashecha Kiran ahat ....agdi dev houn alat amchya sathi .....l am 42 years old ata exam pan deu Shakat nahi v study pan Karu shakat nahi......ews 111 ..d.ed tet 1 paper pass..ahe

  • @rupalikmalgave
    @rupalikmalgave 3 месяца назад +2

    यांना आंदोलनाची भाषा कळते मॅडम

    • @aap_teachers_organisation
      @aap_teachers_organisation  3 месяца назад +1

      आंदोलन तर होईलच,
      करणारच आहोत... लढेंगे जितेंगे ✊

  • @varshaawachar991
    @varshaawachar991 3 месяца назад +1

    Yana premachi bhasha samajat nahi mam andolan kelyashivay tyana kalanar nahi mam

  • @rahulsonawane5085
    @rahulsonawane5085 3 месяца назад

    निगरगट्ट सरकार आणी निगरगट्ट अधिकारी

  • @7620889079
    @7620889079 3 месяца назад +2

    खूप धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @kirankate9672
    @kirankate9672 3 месяца назад +4

    खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @ajaygund6911
    @ajaygund6911 3 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +2

    आयुक्त साहेब ना विनंती आहे की, राहिलेली भरती आता लवकर करावी, इतक्या जागा शिल्लक राहूनही तुम्ही भरती करत नाही😑😑, फक्त खोटी कारणे देऊन भरती पुढे ढकलता 🙏🙏