Pudhari News | एन्काऊंटर संदर्भात वकील मंजुनाथ ककलमेलींचं मोठं वक्तव्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 310

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Месяц назад +133

    याचा अर्थ या आरोपीला ज्यांनी पाठीशी घातले होते ते आरोपी मुक्त झाले

    • @sawantmahesh268
      @sawantmahesh268 Месяц назад +4

      Hech lokana kalal nahi mastermind la kahi hou naye ani lokancha rosh shant vhava ani mothi lok vachavi ya sathi he sagal

    • @AnandaHanumante
      @AnandaHanumante Месяц назад

      च😢चीइ आईईडी घर इचगार्ड​@@sawantmahesh268

  • @footballlover6266
    @footballlover6266 Месяц назад +44

    निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं कामं आहे....बाकी काही नाही.. हिंमत असेल तर पुणे पॉर्श प्रकरणात असा न्याय करून दाखवा...

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k Месяц назад +111

    संस्थापकाला वाचवण्याचा प्रयत्न

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад +3

      त्याने काय केलं ते सांगा आणि आपले ज्ञान पाजळा.

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Месяц назад

      ​@@ajitnadgouda607912 tas FIR karayala lawale konacha dabav hota ?
      Sansta chalak farara kai aahe ?
      Principal farara ka aahe
      Doshi nahi tar salender karayala pahije
      Cctv nahi shale madhe ?
      Havtar soft target hota asa nahi tasa mela asata
      Pan baki aaropi sutale bagha aani dusara shinde appointment karanar

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 Месяц назад +1

      Tyani rep karayla sangitla ka are aakkal gahan thevli aahe ka

    • @Govardhanraje
      @Govardhanraje Месяц назад +1

      Tujhya ghari konasobat ashi ghatna ghadli asti tar asa encounter zhala asta tar tenva pan mahnla astas ka as

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 Месяц назад +65

    हा न्याय प्रत्येक केसमध्ये करावा..आज ऐवढे खंडणी खोर वाढले त्यांना कधी एन्काऊंटर कधी करणार

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 Месяц назад +89

    कुणाला तरी वाचवण्यासाठी पोलिसांनी हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे हे सरकार काहीही करू शकते पण त्या मुलीना न्याय मिळाला

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Месяц назад +1

      💯

    • @nitinkharat2015
      @nitinkharat2015 Месяц назад +4

      Khare aaropi baher. Kasala nyay?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      ​@@nitinkharat2015 कोण खरे आरोपी म्हणताय? शाळेची मॅनेजमेंट का? मॅनेजमेंट ने बलात्कार केला असं तुमचं म्हणणं आहे काय? शाणेच दिसताय.

    • @amolraypure1720
      @amolraypure1720 Месяц назад

      एकाशी अन्याय झाला मात्र दुसर्‍याला न्याय मिळाला नाही का???

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 Месяц назад

      ​@@nitinkharat2015Are padrya sainik te lahan muli Kay khot boltil ka

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Месяц назад +43

    भारता मध्ये कायदा फक्त सामान्य माणसासाठी आहे, श्रीमंत लोकांसाठी राहिलेला दिसत नाही..... प्रगत शील भारत 🥸🥸

    • @udhavfartare2598
      @udhavfartare2598 Месяц назад +1

      52कुळे

    • @sudhirholkar9278
      @sudhirholkar9278 Месяц назад

      लहान किडे जाळ्यात अडकतात आणि मोठे किडे जाळ फाडून बाहेर पडतात अशी आपली न्याय व्यवस्था

  • @bigbull9414
    @bigbull9414 Месяц назад +26

    अक्षय ला मारल्या बद्दल अभिनंदन पण कर्नाटक च्या रेवना चा encounter कोण करणार...................

  • @mohanishbhope8743
    @mohanishbhope8743 Месяц назад +77

    मुख्य आरोपी शोधला पाहिजे

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Месяц назад +18

    फाशी होणारच होती...मग इतकी घाई का केली....?
    एकदम फिल्मी स्टोरी...
    मोठा व्हिलन स्वतः ला वाचवण्यासाठी दुसऱ्या व्हिलनचा बळी घेतो...

  • @milindmbart
    @milindmbart Месяц назад +36

    या शाळेचे management RSS चे आहे म्हणतात हे खरे आहे का?

    • @RenukadasShinde
      @RenukadasShinde Месяц назад +4

      आहेच आरएसएस चाच आहे

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 Месяц назад +2

      त्यासाठीच तर.....?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      गुन्हेगार राष्ट्रवादीचा आहे म्हणतात ते खरे आहे काय?

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Месяц назад

      ​@@ajitnadgouda6079तु पागल आहे का

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 Месяц назад

      तुझा नाडा ढीला झाला आहे का​@@ajitnadgouda6079

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 Месяц назад +44

    काही तरी गोलमाल आहे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад +1

      म्हणजे बलात्कार झालाच नाही असं आपल्याला म्हणायचं आहे काय?

    • @M.R.150
      @M.R.150 Месяц назад

      प्रकरण दाबणारा संस्थाचालक, पोलीस,बाकी? त्यांचे काय होणार ​@@ajitnadgouda6079

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Месяц назад +2

      Sansta chalak kai raw agent aahe ka ajun farara kase ?
      Principal pan farar ,,

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 Месяц назад +3

    यशश्री शिंदेला पण असा न्याय मिळवून द्यावा , तिचा तर खून झालाय

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k Месяц назад +31

    हा आरोपी होता तर फरार आहे तो कोण आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад +36

    इत्तर आरोपीना वाचवण्यासाठी हा सरकारने केलेला हा गेम आहे .

  • @seemaawale3468
    @seemaawale3468 Месяц назад +12

    फरार झालेल्या आरोपिंच काय करणार

  • @mukundshivale4790
    @mukundshivale4790 Месяц назад +31

    शिक्षण संस्था चालक आपटे सुटले एकदाचे

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Месяц назад +45

    महाराष्ट्राचा बिहार झाला आहे

    • @abasaheb333
      @abasaheb333 Месяц назад +1

      बिहार नाही युपी म्हण.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад +1

      ​@@abasaheb333बिहार उद्धव ठाकरे च्या काळात झाला होता. आता यूपीच्या मार्गावर आहे.

    • @kapseBhaskar
      @kapseBhaskar Месяц назад

      मी चार दिवस बिहारला होतो माझा मोबाईल हरवला एका दुकानदाराने परत दीला एवढा फालतु बिहार नाही 😊

    • @kapseBhaskar
      @kapseBhaskar Месяц назад

      ​@@ajitnadgouda6079ऊदधव ठाकरेंचा गु खालेशिवाय पोटच भरत नाही जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 Месяц назад

      Tuzhya konabarobar as zal aasat tri tuz hech mat hot ka

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 Месяц назад +47

    मुख्य अरोपीना वाचावन्य साठी ही घेतलेली सुपारी आहे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      तुम्ही मुख्य गुन्हेगाराला वाचवायला काय भोपळा घेतला आहे का?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    राजकीय पुढाऱ्यांच्या नादाला लागून कायदा हातात घेऊ नये.

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Месяц назад +13

    ही नक्की स्क्रिप्ट आहे त्याला जर पकडून नेत आहेत शिवाय त्यांच्या डोळ्यावर काळा कपडा आहे तर तो पोलिसांवर फायरिंग कसा करू शकतो ..

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      काळा कपडा आहे तुला कसं माहित आहे? तू घातला होतास की काय?

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 Месяц назад +8

    त्याला कोर्टाने दोषी ठरवल्या नंतर एनकाउंटर केल असत तर शंका घ्याला कुणालाच जागा राहिली नसती

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Месяц назад +17

    भाजपचा संस्थाचालक, अन्य आरोपींची अजून अटक सुद्धा झाली नाही, सरकारच्या आशीर्वादाने ते सगळे फरार आहेत.
    सरकारच्या जवळच्या आरोपींना वाचवण्यासाठी याला उडवलं.
    असाच न्याय द्यायचा असेल तर सगळ्याच दोषींचा एन्काउंटर का नाही?

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      त्याच्याबरोबर तुही बलात्काराच्या गुन्ह्यात होता की काय?

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Месяц назад

      @@ajitnadgouda6079 नाही तुझे सगेसोयरे, मुलं असतील भामट्या.

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Месяц назад

      @@ajitnadgouda6079 तु असशील, मनुवादी तु आहेस, स्त्री ला भोगवस्तू मानणारे तु, तुझे वंशज आणि तुझ्या अवलादी असतील.

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Месяц назад +4

      @@ajitnadgouda6079 मनुवादी आणि संघोटे नाहीत रे आम्ही ,स्त्री शक्तीला नमन करणारे आम्ही, तुमची वैचारिक कुवत नसेल तर वांझोटे विचार आणि बुरसटलेलं मन कशाला दाखवत फिरताय.

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 Месяц назад

      ​@@Sports.frenzy11are tyala fashi dya bolat tumchya sushma taini baherhun bus aanun aandolan kel hot kiti chattal re tya uddhavchi

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 Месяц назад +11

    संस्थाचालक आपटेला वाचवण्याकरता

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Месяц назад +5

    खूपच छान आपली पत्रकारिता ,गुन्हेगारांना सर्मपित!

  • @GaneshSutar-rm8pm
    @GaneshSutar-rm8pm Месяц назад +12

    सत्य काय आहे हे मिडीयाला पण माहित आहे.सब पैंसा बोलता हैं.

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut Месяц назад +3

    👍 good job

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 Месяц назад +1

      आपल्या खादोडेचा उद्याचा विडीओ मध्येबिलालाच्या हाताने पिसीआर घ्या सर

  • @santoshgadekar9547
    @santoshgadekar9547 Месяц назад +9

    याच्यात काहितरी गोंधळ आहे पुर्ण चैकशी करायला पाहिजे

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 Месяц назад +11

    चालू असलेल्या बातमीतील महिला पत्रकार तसेच वकील यांना पुढील बलात्कारातील आरोपींचे इंट्रो गेसिंग चे काम द्यायला हरकत नाही

  • @satishaladar4184
    @satishaladar4184 Месяц назад +2

    गुन्हा केल्यानंतर सजा मिळाली हेच त्याचे योग्य उत्तर

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Месяц назад +10

    ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात दुखवटा पाळावा 😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Месяц назад +7

      सुरवातीला पोलीस केस फाईल करत न्हव्हत त्यासाठी २४ तास घालवल ही पण बाजू बघा
      इनकाउंटर झाल म्हणजे बाकीचे आरोपी मोकाट सुटले

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su Месяц назад +6

      आपला माणूस वाचला याचा आनंद तुम्ही पाळा.😅

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 Месяц назад +1

      Bapane vachvla ekdacha sweet vat atatu

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      ​@@pandupowar5399 आणखीन कोणी कोणी बलात्कार केला होता ते सांगा.

    • @v.s1008
      @v.s1008 Месяц назад +3

      मग संस्थाचालक आपटे च काय..?
      किती शिंदे बळी द्यायचेत आजून

  • @amoldeokar3463
    @amoldeokar3463 Месяц назад +2

    Great 🎉🎉Maharashtea police jindabad

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r Месяц назад +4

    कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा!

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 Месяц назад +10

    मेला..... शेवटी मार्ग चांगला निवडला

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Месяц назад +15

    वकिलांचे दुकान बंद झाली पोलिसावर चा डाग दोन्ही विरोधकांना मुद्दा भेटला चिमुकलीला खरा न्याय मिळाला न्यूज चैनल ब्रेकिंग न्यूज भेटली सर्व जनता खुश आहे संस्थाचालक ही मोकळा झाला न्यायालयाचा ताण कमी झाला जे झालं ते चांगलंच झालं फाईल बंद

  • @sanjaybodekar5784
    @sanjaybodekar5784 Месяц назад +7

    BJP chi school na

  • @gajananpawar6002
    @gajananpawar6002 Месяц назад +23

    प्रत्येक आरोपीला भर चौकात अशाच प्रकारे न्याय मिळायला हवा

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Месяц назад +3

      Mag jo aropi nahi tyala pan asach bhar chaukat fashi deun mokale hotil police, no court no judgement

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Месяц назад +11

    अभिनंदन🎉🎊एक नंबर काम केले.

  • @Porstuvw
    @Porstuvw Месяц назад

    तुमच्या वकीलीची किव येते.....समोरचा आरोपी पोलीसावर गोळी मारतोय आणि पोलीसाने कमरेच्या खाली गोळी मारावी....वकीलाने अगोदर चांगली प्रँक्टीस करावी......आणि ही पञकार कधी तरी पोलीसांविषयी चांगली सकारात्मक बातमी द्या

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Месяц назад +6

    मतासाठी घात केला

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Месяц назад +1

    ज्या पोलिसाने गोळी झाडली ज्याच्या कडून आरोपीने पिस्तूल हिसकावून घेतले त्यांना चर्चेसाठी बोलवा.

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 Месяц назад +5

    इतर आरोपी ..आता आपोआप सुटणार...

  • @mhatresunil
    @mhatresunil Месяц назад

    सर्व पोलिस अधिकाऱ्यांना ताबडतोब सेवेतून निलंबित करा

  • @mahendranakti10
    @mahendranakti10 Месяц назад

    काहीही असु द्या पण त्या 3 वर्षाच्या जीवाला न्याय मिळाला बाकी काहीही असो जे झालं ते एकदम छान झालं

  • @sanjaypable253
    @sanjaypable253 Месяц назад +4

    मुलीला न्याय मिळाला झालं ते योग्य च झालं

  • @ganeshkalsait1372
    @ganeshkalsait1372 Месяц назад +2

    याच्यातून भाजपचं सगळं पितळ

  • @manikkhot6560
    @manikkhot6560 Месяц назад

    शं

  • @vikasgaikwad2549
    @vikasgaikwad2549 Месяц назад

    फार चांगली बातमी.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 Месяц назад +16

    न्याय झाला

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад +2

      कुरुळकर यांच्याबाबतीत अजुन सुद्धा न्याय नाही झाला.
      देशद्रोह केला आहे त्यांनी.😢😢
      कधी न्याय करणारं गृहमंत्री?

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Месяц назад +4

    योगी पॅटर्न....जिंदाबाद..💪💪👍 मुख्यमंत्री शिंदे साहेब, राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांचे मनापासून आभार...

  • @anandwaghoba6301
    @anandwaghoba6301 Месяц назад +1

    एक नंबर काम झालं

  • @omsahastrabuddhe1481
    @omsahastrabuddhe1481 Месяц назад

    जे objection घेत आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली....😥

  • @balasahebvadak5950
    @balasahebvadak5950 Месяц назад +4

    महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद पोलिसांना सॅल्यूट

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад

    याचा अर्थ खरे आरोपी फरार आहेत आरोपी नाहीत तर फरार का आहेत.

  • @arjunkonkar8598
    @arjunkonkar8598 Месяц назад +19

    या देश्यामध्ये अश्या आरोपीला वकील भेटतो.. लाज कशी वाटत नाही.. वकिलांना.. Fullll Support.. महाराष्ट्र पोलीस... चांगलं काम केले...

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Месяц назад

      Baki 2 aaropila kadhi pakdnar kashacha abhinanadan

  • @kishorphadtare5817
    @kishorphadtare5817 Месяц назад +13

    एकदाची विषय खतम महाराष्ट्र पोलिसांना धन्यवाद

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i Месяц назад

    This is एन्काऊंटर of real justice.

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n Месяц назад

    सर आरोपीचा बळी घेतला म्हणजे खून केला प्रकरण थांबवण्यासाठी दूसरे फरार आरोपी वरती गुन्हा लागू होऊ नये म्हणून प्रकरण दाबल जात आहे.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +18

    देवाच्या दारात न्याय झाला.. परमेश्वरा पांडुरंगावर विश्वास ठेवा. न्या भेटला.... धन्यवाद .. पोलीस बांधवांना धन्यवाद.. न्या दीळात लवकर.

  • @shivajichaudhari5057
    @shivajichaudhari5057 Месяц назад +7

    काही म्हणा,, बुलडोझर बाबा चे पोलिस ॲक्शन, सुरु होतेय महा राष्ट्र मध्ये बहुतेक,,,good work from Maharashtra police'

  • @seemababar6529
    @seemababar6529 Месяц назад +1

    हे होणार होतं

  • @Bholenatn
    @Bholenatn Месяц назад +14

    असाच न्याय द्यायला पाहिजे
    विरोधकांनी शेण खाऊ नये

    • @amarpatil7576
      @amarpatil7576 Месяц назад +1

      नाय थोडी आहे भाउ कोनाला पाठीशी घालत आहे त्याच ईन्कोटंरकरून

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 Месяц назад

    वकिली चालली पाहिजे, पर दुःख शीतल असतें.

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Месяц назад +1

    मनुवादी विचारसरणी आपल्यावरील आरोप सिद्ध होऊ नये यासाठी स्लिपर सेल नष्ट करने..

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Месяц назад +1

    Maharashtracha bihar kelay fadanvisane .

  • @sanjaybodekar5784
    @sanjaybodekar5784 Месяц назад +3

    Vha shinde sarkar

  • @mukundshivale4790
    @mukundshivale4790 Месяц назад +3

    चौकशी कोण करणार गृहमंत्री कां आणी तें कां करतील 😂😂

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 Месяц назад

    महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद 🇮🇳 महाराष्ट्र युपी बिहार झाला असता...आता सगळे राजकारणी आपली पोळी भाजतील😢

  • @amsawant2020
    @amsawant2020 Месяц назад

    ह्यात असे आहे की पोलिसांची बंदूक कोणी ही काढू शकतो.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Месяц назад

    महाराष्ट्र पोलीस असेच पाहिजे तर आरोपी वळवळ करणार नाही

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +1

    आपटे एन्काऊंटर कधी ?

  • @pravinrokade6308
    @pravinrokade6308 Месяц назад

    नारायण पोलिस प्रशासन..

  • @raakeshdesai2911
    @raakeshdesai2911 Месяц назад

    whatever it is police had done greatjob

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 Месяц назад

    उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया घ्यावी.. संशयास्पद एन्काऊंटर निश्चित महाराष्ट्र जाणून आहे.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад

      तुला बलात्कार्यावर कसा काय संशय येत नाही? बाकीच्यांच्या वरच कसा येतो?

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 Месяц назад +2

    योगी राज चालू झाले महाराष्ट्रात अभिनंदन🎉 देवा भाऊ आहे

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 Месяц назад

    याच्या पाठीमागे bjp cha हात असेल कारण शाळेचा संस्थापक bjp cha आहे

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Месяц назад +8

    विधानसभा निवडणुकीचा बळी गेला

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 Месяц назад

    रिपोर्ट सांगतो एक गोळी झाडली आणि जखमा तीन गोळ्यांच्या दिसताहेत

  • @Pkanna.
    @Pkanna. Месяц назад

    पोलिसांनी बरोबर केलं कोण काय पण म्हणू

  • @udhavfartare2598
    @udhavfartare2598 Месяц назад +2

    मोदी नी देशाची वाट लावली यवढे सवाल केला विचारा

  • @mukeshsalve2676
    @mukeshsalve2676 Месяц назад

    उद्या तुमच्या लेकिबाळ सोबत असे झाले तर असच बोलसाल का मुख्य आरोपी तो होता तोच गेला हा काय साखळी गुन्हा होता का अजून आरोपी असायला समर्थन कोणाचे करायचे कोणाचे नाही छ्त्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा इथून पुढे पण असे कृत्य करणाऱ्या सोबत असेच करायला पाहिजे

  • @rohanjadhav1541
    @rohanjadhav1541 Месяц назад +1

    याचा अर्थ सरकारचा सुद्धा कायदयाने गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देऊ शकतो या गोष्टिवर विश्वास नाही हे दिसून येतेय..

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Месяц назад

    या शहाण्या वकिलाचं मत बरोबर आहे, की पोलिसांना गोळीबार करण्याची परमिशन नसते. परंतु मग कुणालाही लहान मुलींवर बलात्कार करण्याची परमिशन असते का हे त्या वकीलाला विचारा.

  • @rajendra9259
    @rajendra9259 Месяц назад +5

    आई घाल्यांनो ।
    तुमच्या 3 वर्षाच्या मुलीवर आसा आन्याय झाला तर आरोपी च्या बाजूने कंमेट करणार का? तुमच्या आणि आक्षयच्या विचारात फार फरक दिसत नाही। राजकारणातुन बाहेर यारे।

    • @manishmore92
      @manishmore92 Месяц назад

      तो मेला त्याच जराही दुःख नाही. पण कायदा सर्वांना सारखा असावा . संचालक फरार का ? कुस्तीपटू आंदोलन करत होते त्यावेळी तुंम्ही कमेंट केली होती का. रेव्वणा सेक्स स्कँडल झालं तेव्वा तुम्ही आवाज उठवला होता का ?

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 Месяц назад

    गुन्हेगार पोलींसावर जीवघेणा हल्ला करत असतील तर स्वसंरक्षणार्थ परवानगी कोणाची घेणार आणि कधी घेणार? एक नराधम त्वरीत मारला गेला त्यावर एवढी सखोल चर्चा करून पोलिसांचे मनोधर्य खच्ची करू नये 😮

  • @आमचीमनसे
    @आमचीमनसे Месяц назад

    🎉🎉🎉

  • @COLOURXprint
    @COLOURXprint Месяц назад

    काय पांचटपणा लावला राव, असे झाले न तसे झाले, तुम्हाला काय वाटतेय त्या पेक्षा, काय झालेय ते बघा, त्या मुलीला न्याय मिळाला बस झाले, दुसरे आरोपी कोण आहेत त्यांचा शोध घ्या न सांगा पोलिसाना... ते करतील कार्यवाही, नाहीतर उगी गप्पा नका मारू

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 Месяц назад

    चांगल झाल घानगेली

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Месяц назад

    संस्था चालकाला वाचवण्याचा प्रयत्न 😢

  • @M.R.150
    @M.R.150 Месяц назад

    संस्थाचालक आपटे व बाकीचे आरोपी निर्दोष सुटले

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts Месяц назад

    ठरवून केलेला एन्काऊंटर

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t Месяц назад

    गोळी कमरेच्या खाली मारावी हा ननेम आरोपाला माहीत होता पोलीसाला नवता साहेब ते वशील्यान नौकरीवर गेले होते वाटत

  • @RameshwarVaidya-x9n
    @RameshwarVaidya-x9n Месяц назад +6

    महाराष्ट्र पोलीस चांगले काम केले

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад

      R.S.S WAALE BRAHMAN AAPTE VAACHLE, DALIT SHINDE LA MAARLA

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Месяц назад

    खुप आवडलं तो मेला पण् तेथे गुन्हे होतं होतें ते लपले ते समजले असते

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 Месяц назад +6

    स्क्रिप्ट कोणाची व्होती रे बा

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 Месяц назад

      देव मानूस आमचे साहेब

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 Месяц назад

    शिंदे फडणविस आपलीचपाठथोपटुनघेऊलागलेत

  • @arvindshelar428
    @arvindshelar428 Месяц назад

    Ha sarkar kiti sudbhudhini vagatoy

  • @user-vi1zl2ul8m
    @user-vi1zl2ul8m Месяц назад +1

    Mag court kasala ahe

  • @bajarangmore2136
    @bajarangmore2136 Месяц назад

    पण त्याच्या हातात बेडी असताना कसे काय होऊ शकते,

  • @Operator-e2s
    @Operator-e2s Месяц назад

    झाल गेल

  • @ranjitkolhe9536
    @ranjitkolhe9536 Месяц назад

    खरंतर पोलिसाचं प्रत्येकाने कौतुक करायला पाहिजे