MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024 | DEVA JADHAVAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps #zpexam #uniqueacademy #prelims #राज्यसेवापूर्वपरीक्षा #banking #psi #psistiasosris #combine2024 #mpsc2025 #mpsc2024 #अराजपत्रित #राजपत्रित #rajyaseva #railway
    MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024 | DEVA JADHAVAR
    ==========================
    महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
    • महाराष्ट्र भूषण पुरस्क...
    भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
    • भारत रत्न पुरस्कार 202...
    MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
    • MPSC | MONTHLY CURRENT...
    MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
    • MONTHLY CURRENT AFFAIR...
    ==========================
    देवा जाधवर संपादित, युनिक अकॅडमी प्रकाशित चालू घडामोडी YEAR BOOK 2024.
    🗓 10 जानेवारी 2024 पासून सर्वत्र उपलब्ध होईल.
    📑 एकूण पाने - 312
    💰किंमत - 300 रुपये.
    📞 अधिक माहिती साठी संपर्क.
    भारत हातेकर - 8805463944
    परदेशी मॅडम - 7721863344
    ====================
    टेलिग्राम जॉईन करा -
    t.me/DevaJadhavar
    ====================
    भारतरत्न पुरस्कार 2024 PDF
    drive.google.c....
    ===========================
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
    📣 बॅच सुरू - 5 फेब्रुवारी 2024
    🕰️ वेळ - स. 8 ते 10
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 5 ते 9 फेब्रुवारी 2024.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    📽️ मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPf...
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepun...
    📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📱 ऑनलाईन लाईव्ह बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- kcfine.courses...
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    =====================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
    पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
    🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    📑 16 जून 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त.
    🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
    🆕 बॅच सुरु - 5 फेब्रुवारी 2024
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🕗 वेळ - स. 10 ते 1 पर्यंत.
    ⏳ कालावधी - 6 महिने
    📣 माध्यम - मराठी
    🆓 मोफत लेक्चर्स - 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
    🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
    🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
    🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
    🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
    🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर.
    🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
    🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
    🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
    🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HC...
    🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsi...
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - kcfine.courses...
    📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - kcfine.courses...
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuP...
    📞 संपर्क - 8929920917
    =================
    Daily Current Affairs
    Current Affairs Hindi
    2024 Current Affairs
    Hindi Current Affairs
    Current Affairs in Hindi

Комментарии • 112

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  5 месяцев назад +1

    नमस्कार मित्रांनो,
    📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
    📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
    📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x

  • @tatyasahebd100
    @tatyasahebd100 8 месяцев назад +56

    विद्यार्थी हित लक्षात घेऊन निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आदर्शवत आणि वंदनीय व्यक्तिमत्व सन्माननीय प्रा. श्री देवा जाधवर सर 🙏💯

  • @shyamkharade8959
    @shyamkharade8959 8 месяцев назад +3

    शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत,
    ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात,
    परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात.
    तसेच आमचे गुरुवर्य देवा जाधवर सर स्वतः हा चा स्वार्थ न पाहता आम्हाला जेवढं देता येईल तेवढं देतात. महाराष्ट्र अनेक शिक्षक आहेत पण विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार शिखवणारे आणि ते पण निःशुल्क एकमेव व्यक्ती आहेत.
    खरचं सर तुमच्या मुळ Current affairs हा विषय आमचं चांगला होत आहे.
    Thank you so much गुरुजी 🙏

  • @yogeshchaudhary646
    @yogeshchaudhary646 8 месяцев назад +3

    अत्यंत अभिनव प्रयोग स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील गरजवंत विद्यार्थांसाठी सुरू केला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर...

  • @manishapatil4086
    @manishapatil4086 8 месяцев назад +2

    खूपच छान सर अतिशय महत्त्वाची आणि सहजपणे कळेल अशी माहिती तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिलीत सर तुमचे मनापासून आभार

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  7 месяцев назад +4

    📚 COMBINE : संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2024
    🗓 16 जून 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त.
    🖊 टेस्ट सिरीज सुरु - 2 मार्च 2024
    🆓 पहिला पेपर मोफत - PDF स्वरूपातील टेस्ट पेपर साठी क्लिक करा.
    📑 GS टेस्ट पेपर - drive.google.com/file/d/1w4_JDkGSlge3NCLCyPZMaqE5fxyazAuB/view?usp=sharing
    📑 GS टेस्ट स्पष्टीकरण - drive.google.com/file/d/1u4ScN2NmQUbsnnC7ZP0G9rYE0_iuCrrC/view?usp=sharing
    ▶ GS टेस्ट विश्लेषण - ruclips.net/video/OGTztaGhkG0/видео.html
    📲 टेस्ट सिरीज साठी अँप डाउनलोड करा. - kcfine.courses.store
    📞 संपर्क - 8929920917

  • @indiancomedy1734
    @indiancomedy1734 8 месяцев назад +4

    एकदम जबरदस्त व्हिडीओ आज गुरू

  • @eklavyamathsclasses3437
    @eklavyamathsclasses3437 7 месяцев назад

    अप्रतिम उपकरण .......thanks sir

  • @vishalsambhajiraonavasare2369
    @vishalsambhajiraonavasare2369 8 месяцев назад

    सर तुम्ही हे खूप चांगले काम करत आहेत आणि आम्हाला त्याचा खूप फायदा होत आहे

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  8 месяцев назад +3

    चालू घडामोडी | जानेवारी 2024 | DEVA JADHAVAR
    🎥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
    ruclips.net/video/uG7oljryZ-s/видео.htmlsi=8KtozWEV9k7WZdcw
    🎥 भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
    ruclips.net/video/xORO5sEJVZQ/видео.htmlsi=WfVj4ReXrDWQkqbk
    🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
    ruclips.net/video/GwdQcT7949Q/видео.htmlsi=Y2l-HMxWkcoB4_Db
    🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
    ruclips.net/video/gVbKik6sk0o/видео.htmlsi=xPr484k02i-sWrIB

  • @sagardoiphode539
    @sagardoiphode539 8 месяцев назад +3

    It is a good initiative sir it helps a rural students more so please be continued , we appreciate your efforts salute to you❤

  • @bhushanambhore2702
    @bhushanambhore2702 8 месяцев назад +2

    धन्यवाद सर...खूप छान उपक्रम सुरू केला आहे

  • @pankajchaudhari8484
    @pankajchaudhari8484 8 месяцев назад +1

    Akach number lecture sir 🎉❤

  • @nagmashaikh
    @nagmashaikh 8 месяцев назад

    आमच्या संघर्षांत तुमचे अमोल योगदानाबद्दल धन्यवाद सर

  • @shivampatil558
    @shivampatil558 8 месяцев назад +2

    Khup Chan ahe lecture sir

  • @sarangtatte114
    @sarangtatte114 8 месяцев назад

    Sir, Great, fabulous and excellent work...
    या आधीच्या months चे पण घ्या sir....

  • @sandipchaple-jh5cn
    @sandipchaple-jh5cn 3 месяца назад

    सर, प्रत्येक महिन्याचे mcqs घ्या ना. Thanks nice mcqs.

  • @shubhamnalwade7
    @shubhamnalwade7 8 месяцев назад

    अत्यंत छान उपक्रम आहे सर खूप खूप धन्यवाद

  • @manishakhile9474
    @manishakhile9474 5 месяцев назад +1

    Nice 👍👍

  • @gayatriS-i1q
    @gayatriS-i1q 8 месяцев назад

    Very nice teaching sir
    To the point, no extra chitchat, thankyou so much sir 🙏 best lecture.

  • @sandipkanase3505
    @sandipkanase3505 8 месяцев назад

    खूपच छान sir, यामुळे खूपच फायदा स्पर्धा परीक्षा साठी होणार आहे धन्यवाद

  • @sourabhgajare9279
    @sourabhgajare9279 7 месяцев назад

    Current sathi khup imp ahe he mcq session

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 8 месяцев назад +1

    Thnks a lot sir.. 🙏🙏🙏🙌hi series purn dec. Month prynt ghya sir please.. 🙏

  • @MayaShinde-j8e
    @MayaShinde-j8e 8 месяцев назад +1

    Aap great hoo
    Thanks a lot Sir🤗

  • @archanaaldar9546
    @archanaaldar9546 8 месяцев назад

    खूप छान झालं lecture sir, thanks 🙏

  • @BharatiShinde-bv7tl
    @BharatiShinde-bv7tl 8 месяцев назад

    Thanks sir

  • @naeemainapure5326
    @naeemainapure5326 8 месяцев назад

    खुप Chan महिति देता sir 🎉🎉

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 8 месяцев назад

    Khup sundar lecture sir 👌👌👌👌

  • @gajananbengal4235
    @gajananbengal4235 4 месяца назад

    Very nice lecture sir

  • @dnyaneshwarkapadi9038
    @dnyaneshwarkapadi9038 8 месяцев назад

    सर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप मेहनत घेत आहात ❤❤,🙏🙏

  • @jayshrichaure2127
    @jayshrichaure2127 8 месяцев назад +1

    Thank you sir

  • @amitsolanke8446
    @amitsolanke8446 8 месяцев назад

    Thanks a lot Sir 🙏🙏

  • @pravinsolase5724
    @pravinsolase5724 7 месяцев назад

    Thanks

  • @mnagane-eq5ce
    @mnagane-eq5ce 8 месяцев назад +1

    Very good effort sir.tx

  • @gautamigadge-z1e
    @gautamigadge-z1e 6 месяцев назад

    Thank you

  • @maheshkale9331
    @maheshkale9331 8 месяцев назад +1

    Khup khup bhari ahe sir ❤

  • @ramjadhav8698
    @ramjadhav8698 8 месяцев назад +1

    Khup Chann 🙏

  • @dilipgavit5795
    @dilipgavit5795 8 месяцев назад

    खुप छान सर lecture

  • @chakradharpawar7526
    @chakradharpawar7526 8 месяцев назад +1

    Khup chhan sir

  • @pritamnagtilak434
    @pritamnagtilak434 8 месяцев назад

    Thank you sir 🙏

  • @nilimadhamane4601
    @nilimadhamane4601 8 месяцев назад

    Thank you so much 🙏

  • @ShilpaNandgave
    @ShilpaNandgave 7 месяцев назад

    Chan explain

  • @NareshTotawar
    @NareshTotawar 8 месяцев назад +1

    Helpful😊

  • @vikasshelar9200
    @vikasshelar9200 8 месяцев назад +1

    Annual status of education report(ASER)

  • @pravinsolase5724
    @pravinsolase5724 7 месяцев назад

    Nice 🙏

  • @chetanchavan01
    @chetanchavan01 7 месяцев назад

    Sir 2023 che current affairs MCQ bhatch start kara please 🥺👏🏻

  • @atulnaik1390
    @atulnaik1390 7 месяцев назад

    Sir 2023 janeuary pasun asech question explanation che vdo ghyana plzzzzz 🙏🙏

  • @rautvikas3462
    @rautvikas3462 8 месяцев назад

    Osam sir ....🎉🎉

  • @vaibhavshinde7237
    @vaibhavshinde7237 8 месяцев назад +1

    Sir book photo sahit banava colour madhe. Visualisation changle hoil

  • @ashrabkharat4392
    @ashrabkharat4392 8 месяцев назад

    Ek number sir🎉🎉

  • @geetakumbhar3874
    @geetakumbhar3874 8 месяцев назад

    Nice lecture sir Thank you so very much

  • @shekharmunde2500
    @shekharmunde2500 8 месяцев назад +1

    The best initiative sir....🎉

  • @VirendraveerChandanshive
    @VirendraveerChandanshive 7 месяцев назад

    Barshi, Solapur.

  • @sambhajinaiknaware7493
    @sambhajinaiknaware7493 8 месяцев назад

    excellent sir

  • @prakashchavan2670
    @prakashchavan2670 8 месяцев назад +1

    खूप भारी सर 🙏🙏🙏👍💯❤️❤️

  • @gajananbengal4235
    @gajananbengal4235 4 месяца назад +1

    Bakiche months che mcq ghy sir

  • @shivajimali1475
    @shivajimali1475 8 месяцев назад

    मस्त 🎉

  • @hemantshete854
    @hemantshete854 8 месяцев назад

    Sir khup chan ❤❤

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 7 месяцев назад +1

    Sir tumhi pdf ka nahi takat telegram var.

  • @sanjaykendre1954
    @sanjaykendre1954 8 месяцев назад

    Thank you very much sir

  • @seemamehar2569
    @seemamehar2569 8 месяцев назад

    Very nice lecture sir🎉🎉

  • @punkyyghonmode6397
    @punkyyghonmode6397 8 месяцев назад +1

    Sir please Monthly Magzine launch kra

  • @ashwinikokane4003
    @ashwinikokane4003 8 месяцев назад

    Sir tumhi monthly current affairs cha video 1.30/2 hour cha banvat Java.
    .mhanje 1 video mdhe 1 month complete hou shakto

  • @PanchafulaChudavekar
    @PanchafulaChudavekar 8 месяцев назад

    Thankuu sirrr 🥹🙏

  • @SachinChavhan25
    @SachinChavhan25 8 месяцев назад

    @TheUniqueAcademyPune The 5th Strongest army is South Korea not South Africa

  • @puneshwardurge9087
    @puneshwardurge9087 8 месяцев назад +1

    Tq Sir

  • @durgeshsakharwade8261
    @durgeshsakharwade8261 8 месяцев назад

    Durgesh Sakharwaade
    From.Gondiya

  • @kiranguled8860
    @kiranguled8860 8 месяцев назад

    Best video sir

  • @ved418
    @ved418 8 месяцев назад +2

    पांच नंबर ग्लोबल फायरपावर मधे साउथ कोरिया आहे
    Sorry sir pn he correct kra

  • @swapnas969
    @swapnas969 8 месяцев назад

    👍😊

  • @ushasahu1126
    @ushasahu1126 8 месяцев назад

    2026 ke liye 2 years integrated batch hai kya mpsc ke liye ?

  • @eryogeshshinde9217
    @eryogeshshinde9217 8 месяцев назад

    सत्यशोधक समाज स्थापन करण्याचे फुले यांचे काय उद्दिष्ट होते असा प्रश्न tcs ने विचारला होता

  • @manoramachavan4754
    @manoramachavan4754 8 месяцев назад

    Hello sir
    Combine Pre online test series fakt test available ahet ki tyasobt explanation pn karnar ahot plz reply me 😊

  • @atulsalve2665
    @atulsalve2665 8 месяцев назад

    Global Firepower Index 5th ranking: South Korea not South Africa... Please Note that..

  • @sagar123480
    @sagar123480 8 месяцев назад

    Sir tumcha current affairs cha course nahi ka mpsc sathi

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 8 месяцев назад

    Thank you sir for revision session❤🎉

  • @Think_Mpsc
    @Think_Mpsc 8 месяцев назад

    Sir PDF pn dya ❤

  • @ganeshjagtap2431
    @ganeshjagtap2431 8 месяцев назад

  • @suryawanshimukesh8666
    @suryawanshimukesh8666 8 месяцев назад +1

    Hello sir🙏🙏

  • @monalidhole7521
    @monalidhole7521 8 месяцев назад +1

    Sir pdf milel ka

  • @mangeshkumar9787
    @mangeshkumar9787 8 месяцев назад

    KHUP CHANGLA MOVIE AAHE SATYASHODHAK

  • @dhirajshingole2005
    @dhirajshingole2005 5 месяцев назад +1

    Sir mala pdf milel ka

  • @sonalidukale5477
    @sonalidukale5477 8 месяцев назад

    Sir pdf betel ka

  • @nikitanikam1860
    @nikitanikam1860 7 месяцев назад

    sangli

  • @pravinsingrajput1565
    @pravinsingrajput1565 8 месяцев назад

    2

  • @ankitababar7199
    @ankitababar7199 8 месяцев назад

    Hii

  • @marathijobs7543
    @marathijobs7543 8 месяцев назад

    Pdf

  • @shripadsatale366
    @shripadsatale366 8 месяцев назад

    Thanks sir

  • @karangodham
    @karangodham 8 месяцев назад

    thanks

  • @rushikeshpusnake5075
    @rushikeshpusnake5075 8 месяцев назад

    Khup chan sr

  • @MrRolex-LSofficial
    @MrRolex-LSofficial 8 месяцев назад +1

    Thank you sir 🙏

  • @akshadajadhav4162
    @akshadajadhav4162 8 месяцев назад

    Thank you so much sir

  • @siddharthdolas1502
    @siddharthdolas1502 8 месяцев назад

    Hii

  • @priyankabele7343
    @priyankabele7343 8 месяцев назад +1

    Thanks sir

  • @pradippatil9139
    @pradippatil9139 8 месяцев назад +1

    Khup Chan sir

  • @jyo746mj
    @jyo746mj 8 месяцев назад

    Thank you so much sir 😊

  • @shubhamchavan5855
    @shubhamchavan5855 8 месяцев назад

    Khup Chan sir

  • @manishaboinwad5691
    @manishaboinwad5691 8 месяцев назад

    Thank you so much sir

  • @nileshpikalmunde4742
    @nileshpikalmunde4742 8 месяцев назад

    Khup chhan sir