MPSC | Monthly Current Affairs | July 2024 By Deva Jadhavar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #mpsc #combine2025 #psi #dc #dysp #indiancivilserviceexam #rajyseva
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
    📣 बॅच सुरू - 5 ऑगस्ट 2024
    🕰 वेळ - सायं 5 ते 7
    🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙 माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 5 ते 9 ऑगस्ट 2024.
    📣 बॅच सुरू - 19 ऑगस्ट 2024
    🕰 वेळ - स. 8 ते 10
    🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙 माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 19 ते 24 ऑगस्ट 2024.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    📽 मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPf...
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepun...
    📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
    📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
    📲 Live On The Unique Academy's App - goo.gl/AXuvpj
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    ======================================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
    पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
    🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
    🆕 बॅच सुरु - 12 ऑगस्ट 2024
    🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
    🕥 वेळ - स. 10:30 ते 12:30 पर्यंत.
    🕔 वेळ - सायं. 5:00 ते 7:00 पर्यंत.
    ⏳ कालावधी - 6 महिने
    📣 माध्यम - मराठी
    🆓 मोफत लेक्चर्स - 12 ते 17 ऑगस्ट 2024.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
    🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
    🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
    🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
    🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
    🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
    🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
    🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
    🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HC...
    🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsi...
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - theuniqueacade...
    📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - goo.gl/AXuvpj
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuP...
    📞 संपर्क - 8929920917

Комментарии • 398

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  Месяц назад +5

    चालू घडामोडी Test -1 drive.google.com/file/d/1SQMCndpgFc25rn5yDA1fAv0I4sQhzJDo/view?usp=sharing

  • @sarangdaydar5452
    @sarangdaydar5452 Месяц назад +28

    सर तुमच्या series मधून आरोग्य सेवक 50% 24 जुलै 3rd shift ला आलेले question
    1)2024 मध्ये महाराष्ट्रातील महिला साठी कोणती योजना चालू करण्यात आली
    2)नवीन संसद भवन कोणशीला वर्ष
    3)महाराष्ट्रच्या महिला मुख्य सचिव कोण आहे
    4)ICC T20 man of the match
    5) सौर युतीत शामिल होणारा 100 वा देश कोणता
    all चालू घडामोडी तुमच्या serious मधून आल्या आहेत सर खूप खूप धन्यवाद सर
    कोठल्याही प्रकारचे मोठे पुस्तक न वाचता माझे 5 ही प्रश्न बरोबर आले
    एकदा पुन्हा धन्यवाद

  • @sachingavit
    @sachingavit Месяц назад +27

    आसाम मधील युनेस्को यादीतील
    1. मोईदाम 2. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान 3. मानस वन्यजीव अभयारण्य

  • @gorednyaneshwar9309
    @gorednyaneshwar9309 Месяц назад +17

    Sir, Question व परीक्षेला जाता जाता हे दोन्हीही घ्या कारण त्यामुळे बरेचसे oneliner clear होतात 👍👌

  • @rameshkhyadi6484
    @rameshkhyadi6484 14 дней назад +3

    सर परिक्षेला जाता घ्या.
    मी आपला व्हिडिओ अक्कलकोट येथून पाहतो. जि सोलापूर.
    तुमचे व्हिडिओ लेक्चर परिक्षेच्या दृष्टीने खूप उपयोगी आहेत.
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashwinimali_yadav
    @ashwinimali_yadav Месяц назад +36

    सर मला वाटते,परीक्षेला जाता -‌ जाता घ्यावं सर कारण यांमधून अधिक माहिती cover होते. वाटल्यास तुम्हाला वेळ मिळाल्यास सराव प्रश्नांचा दुसरा वेगळा एक vedio बनवा सर please.
    सर मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.
    आपल्या या‌ series चा खुप छान फायदा होत आहे सर. Thank u 😊

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 Месяц назад +16

    नाटोचा 31 वा सदस्य देश फिनलंड
    नाटोचा 32 वा सदस्य देश स्वीडन✅

  • @krushnakachgunde-cf7tn
    @krushnakachgunde-cf7tn 16 дней назад +1

    Sir तुमच्या current affairs section la तोड नाही ये , खरच sir जे चालु आहे ते एकदम best ahe sir 🎉🎉🎉🎉

  • @PoojaBelsare1438
    @PoojaBelsare1438 Месяц назад +3

    Me Amaravti mdhun bghtey
    Thank you so much sir
    For this series. 🎉

  • @RahulJadhav-hh8wu
    @RahulJadhav-hh8wu Месяц назад +2

    चालुघडामोडी चे king आहे sir तुम्ही खरंच अप्रतिम शिकवता

  • @shripadsatale366
    @shripadsatale366 27 дней назад +2

    महज्योती पेपरला सगळे question सर आपल्या lec series मधून होतें.. thank you sir..

  • @Gffbj
    @Gffbj Месяц назад +5

    परीक्षेला जाता जाता continue kra sir

  • @rajugawande7667
    @rajugawande7667 Месяц назад +3

    Raju Gawande At Ghuikhed Tq Chandur Railway Dist Amravati ❤❤🎉🎉👍👍🙏🙏

  • @sachinrathod9903
    @sachinrathod9903 Месяц назад +2

    Please sir परीक्षेला जाता जाता continue राहूद्या.. त्याचा खूप फायदा होतो..

  • @jotibanitave4051
    @jotibanitave4051 Месяц назад +1

    Be continuou sir same here ..
    Very grateful sir so thanks

  • @vitthalpimpre8937
    @vitthalpimpre8937 13 дней назад

    Khup chan sir.. Thanks a lot 🙏

  • @ganesha1200
    @ganesha1200 Месяц назад +2

    Dawnload option dilya baddal dhanyawad ❤

  • @nikitaankar6039
    @nikitaankar6039 Месяц назад +7

    Thank you sir 🙏 तुम्ही चालू घडामोडी या youtube series च्या माध्यमातून imp topics खुप छान cover करून देता.परीक्षेला जाता जाता हा portion cut nko kra वाटल्यास vedio time वाढला तरी चालेल . धन्यवाद 🙏

  • @mangaltambare2826
    @mangaltambare2826 18 дней назад

    Nice 👍lecture sir
    Tq so much🙏
    From- Nanded

  • @sachinkoli4527
    @sachinkoli4527 Месяц назад +1

    Sir bhari aahe sir lecture.jalgon

  • @manojkedar5845
    @manojkedar5845 Месяц назад +1

    छान वाचन सर🎉

  • @vyenkatisunatkar844
    @vyenkatisunatkar844 22 дня назад

    Thanku Sir , parikshela jata jata ghya, tyat jyast mahiti midte,

  • @dipaliravekar6228
    @dipaliravekar6228 12 дней назад

    🙏🙏

  • @varshapawar1338
    @varshapawar1338 25 дней назад

    👌🏻सर, सराव प्रश्न जास्त effective वाटतात 🙏🏻

  • @parashramkhandebharad6223
    @parashramkhandebharad6223 Месяц назад +15

    परीक्षेला जाता जाता ह्या भागात कमी वेळेत जास्त माहिती मिळते, त्यामुळे मला असं वाटते कि हा भाग continue करावा. जालनाकर...

  • @akashmore6385
    @akashmore6385 8 дней назад

    सर तुम्ही परीक्षेला जाता जाता घेत जा
    आणि सराव प्रश्न चे session साठी वेगळे विडिओ घ्या

  • @monikapatil7285
    @monikapatil7285 Месяц назад +2

    ICC player of the month
    Man - Jasprit Bumrah
    Woman - Smriti Mandhana

  • @akashchavan883
    @akashchavan883 Месяц назад +3

    Khup vat baghat hoto sir video chi thank you sir

  • @rdconstruction2082
    @rdconstruction2082 Месяц назад +1

    Pune srpf group 2 la tumche khup prashn ale hote thank you sir ❤❤

  • @cricketknowledge7059
    @cricketknowledge7059 Месяц назад +1

    Khup changala ahe sir video Ani pyq pan ghet ja

  • @kamalnavput4266
    @kamalnavput4266 4 дня назад

    🎉🎉🎉

  • @SANIYA-hm8go
    @SANIYA-hm8go 19 дней назад +1

    Icc player of the month 1.Bumrah and 2.smriti mandhana

  • @prathmeshpole-do8fh
    @prathmeshpole-do8fh 14 дней назад +1

    Sir सराव प्रश्न घ्या...

  • @kunalsawdekar2613
    @kunalsawdekar2613 19 дней назад

    परिक्षेला जाता जाता continue kra Sir...... त्यातुनच.... कमी वेळेत जास्त mcq cover... होतात
    धन्यवाद ❤😊😊

  • @swara4096
    @swara4096 Месяц назад +2

    १. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान २. मानस वन्यजीव अभयारण्य ३. मोइदस्म.

  • @StudyStudy-vd6yg
    @StudyStudy-vd6yg Месяц назад

    Nice lecture
    Thank you sir
    From pune

  • @kaverirathod3737
    @kaverirathod3737 Месяц назад

    Thank you so much sir ji very helpful vedio❤❤❤🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻 for incoming exam

  • @amirtadavi5000
    @amirtadavi5000 29 дней назад +2

    5वी मुख्यमंत्री वयोष्रि योजना

  • @rekhasatve2887
    @rekhasatve2887 Месяц назад +3

    Sir donhi ghetle tri chalel n video vadhala tri chalele c A sathi best channel ahe

  • @anuradhaghodke74
    @anuradhaghodke74 Месяц назад

    Thank you sir 😊😇💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @SwatiPatil-sd6cq
    @SwatiPatil-sd6cq 13 дней назад +1

    दोन्ही घ्या...

  • @soniyaanand1714
    @soniyaanand1714 Месяц назад

    1)Kaziranga 2) Manas sarovar

  • @poojawarake140
    @poojawarake140 16 дней назад +1

    Sir, question aani parikshela jata jata donhi ghya.. In short qn ch explanation dil tari brr hoil.. Video १.३० te २.०० hr extend zala tri kahi harkat nahi.. Thanks alot

  • @MMaharashtra
    @MMaharashtra Месяц назад +1

    MCQ जास्त घेत जा सर स्पष्टीकरणासहित.

  • @shardalokhande4377
    @shardalokhande4377 Месяц назад

    Thank you sir

  • @ranikatkole
    @ranikatkole Месяц назад

    Sir ek number lecture ahe...amhi Kolhapur mdhun pahat ahe

  • @harshadawawre3696
    @harshadawawre3696 26 дней назад

    parikshela jata jata is nice💌

  • @Sandipbhaya
    @Sandipbhaya Месяц назад +1

    Dharashiv ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @audumbarvane5144
    @audumbarvane5144 Месяц назад +7

    Sir police bharti sathi note imp point telegram var taka na

  • @sachinkakade609
    @sachinkakade609 Месяц назад

    sir khup chan shikvata. lagech samajte. nice 👌👑👌

  • @bhaskarchoudhari21
    @bhaskarchoudhari21 Месяц назад +1

    Sir mi aaple video baghto .sir mi sadhta JNU new Delhi madhun baghto.
    Sir aaplya videos mule bhavishyat fayda hoyil hich apekshya
    ❤❤

  • @sumitkhandare499
    @sumitkhandare499 Месяц назад +1

    Questions and परिक्षेला जाता जाता donhi pn ghya sir❤❤😊

  • @kiranparadhidigras9608
    @kiranparadhidigras9608 Месяц назад

    Thankusir

  • @rohitheprince
    @rohitheprince 13 дней назад

    सर तुम्ही आमचे गुरू आहात.. गुरूचे काम हे विद्यार्थ्याला जागृत करणे असते
    आम्ही म्हणत नाही तुम्ही आमच्या साठी मैदानात या पण आम्हाला नक्की जागरूक करा की सध्या विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या योजना सरकार कसं राबवत आहे.
    मा.मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजना महाराष्ट्रात सुरू केली आहे
    या योजनेमुळे अनेक विभागात गट-क आणि गट-ड ची सरळसेवा पदे आपण लाडका भाऊ योजनेखाली कंत्राटी करत आहात.
    दर सहा महिन्याला नवीन मुलांना कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू करणार मग नवीन भरती करणार कधी?
    फक्त 10 हजारा मध्ये पदवीधर कंत्राटी कर्मचारी मिळत आहे म्हणून हे सरकार आता सरळसेवा गट-क आणि गट-ड पदभरती करणार नाहीत असे तरी सध्या महानगरपालिका कंत्राटी जाहिरात वरून दिसत आहे.
    हे सरकार आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे आणि आम्हाला 10 हजार प्रतीमहा प्रक्षिक्षणाच्या नावाखाली गंडवत आहे.
    सर्व पदभरती कंत्राटी करण्याचे हे डावपेच सुरू आहेत.
    सर या मुद्द्या बद्दल नक्की च आम्हाला जागरूक करा

  • @ShivendraG
    @ShivendraG Месяц назад

    Thank you so much sir..!’🎉

  • @namratajagtap1317
    @namratajagtap1317 Месяц назад

    Thnk u sir

  • @shubhamwadaskar2007
    @shubhamwadaskar2007 25 дней назад

    सर, monthly प्रश्नांची टेस्ट टाकत होतं तसेच टाका सर..त्यांनी खूप फायदा झाला..🙏🙏🙏

  • @riteshambhore7972
    @riteshambhore7972 21 день назад

    Kalmeshwar ❤

  • @Maddyofficial-BBT
    @Maddyofficial-BBT 8 часов назад

    Sir MCQ jast questions ghya

  • @ganeshpatil-zq5eb
    @ganeshpatil-zq5eb 16 дней назад +1

    Sir, mi police Bharti karto pan tumcha current affairs chi mi video lecture pahto . Sir khup fyda hoto ahe .
    Sir Mumbai police cha paper September mahinyat ahe Mumbai sathi ek current affairs cha merethon class kara na .pliz 🙏🙏

  • @rupeshawathale570
    @rupeshawathale570 Месяц назад +1

    Ho फायदा होतो sir

  • @kiranyengade8205
    @kiranyengade8205 Месяц назад

    Parikshela jata jata ghya sir
    Thank you sir

  • @riteshambhore7972
    @riteshambhore7972 21 день назад

    मेहकर ❤

  • @chandukakde1138
    @chandukakde1138 4 дня назад

    Question answer आणि परीक्षेला जाता जाता दोन्ही घ्या sir

  • @lalchandnagargoje9708
    @lalchandnagargoje9708 Месяц назад +3

    Sirji काही mcq अँड काही परीक्षेला जाता जाता घ्या

  • @vaishalisonune4127
    @vaishalisonune4127 Месяц назад

    Nice lecture sir Thanks

  • @bhagyawan..8277
    @bhagyawan..8277 Месяц назад

    Thanks sir तुम्ही एवढं सारं free of cost उपलब्ध करून देता..
    मी गडचिरोली वरून बघतोय sir
    Sir तुम्ही दोन्हीं पण घ्या MCQ type मध्ये घेता तेव्हा ते अधिक काळ आठवण राहतो आणि ते प्रश्न डोळ्या खालून गेलेले असतात...,🙏🙏

  • @Sadashiv7li
    @Sadashiv7li Месяц назад

    Thanks sir

  • @priyadarshanishendage698
    @priyadarshanishendage698 Месяц назад +1

    परीक्षेला जाता जाता 🎉

  • @RangnathKadam-k5g
    @RangnathKadam-k5g Месяц назад +1

    Igatpuri, Nashik

  • @harshajawnjar8480
    @harshajawnjar8480 11 дней назад

    Nice video ,gadchiroli

  • @vishwajitbhat4187
    @vishwajitbhat4187 Месяц назад

    From Radhanagari, Kolhapur... ❤😊

  • @vaibhawshinde5352
    @vaibhawshinde5352 Месяц назад

    धन्यवाद सर❤

  • @atishpise8515
    @atishpise8515 Месяц назад

    Indian Miss AI - Zara Shatavari

  • @dnyandevkhillare4668
    @dnyandevkhillare4668 Месяц назад

    Mi akola madhun paht ahe...thanks sir

  • @sukhdeorathod4631
    @sukhdeorathod4631 14 дней назад

    Well done👍 sir

  • @rohitpatil2300
    @rohitpatil2300 8 дней назад

    excellent

  • @poojabangar9599
    @poojabangar9599 Месяц назад

    Thank you sir 😊

  • @swapnilpatil207
    @swapnilpatil207 10 дней назад

    सर परीक्षा ला जाता जाता आणि प्रश्न उत्तरे दोन्ही घ्या खूप उपयोगी आहेत दोन्ही 👍🏻

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 Месяц назад +3

    परीक्षा जाता जाता पण घ्या सर

  • @RajSippewar
    @RajSippewar 24 дня назад +1

    Sir MCQS Chalu ठेवा

  • @shrikrushnamali6031
    @shrikrushnamali6031 8 дней назад +1

    Parikshela jata jata ghya

  • @digitalcollege3480
    @digitalcollege3480 11 дней назад

    Sir mi aapke video jnu New Delhi madhun baghto.😊😊😊❤❤❤

  • @damajibhise8359
    @damajibhise8359 18 дней назад

    Hi khup utkrusth mahiti dilat sir Meera bhise solapur

  • @sanketkhade1982
    @sanketkhade1982 Месяц назад

    Nice lecture, Thank you sir, I am from sinnar, Nashik

  • @sureshgaikwad5557
    @sureshgaikwad5557 20 дней назад +1

    Mcq questions gya sir Gmc nagpur sathi

  • @balanathbodake3794
    @balanathbodake3794 Месяц назад +1

    Sr namaskar Nasik

  • @surajjadhav7828
    @surajjadhav7828 8 дней назад

    Satara

  • @somnathnevhalwadhona8687
    @somnathnevhalwadhona8687 26 дней назад

    I am from hingoli

  • @satishtemgire
    @satishtemgire 24 дня назад

    Sir asach pattern theva 👍👍

  • @apekshagagare5191
    @apekshagagare5191 17 дней назад +1

    Parikshela jata jata ghya sir

  • @shivambachkar130
    @shivambachkar130 Месяц назад

    Ahilyanagar❤

  • @shantarampatil5562
    @shantarampatil5562 20 дней назад +1

    Hii Sir mi jayshree patil chandigarh varun me lecture pahate tumach

  • @omkarjadhav-jn8sm
    @omkarjadhav-jn8sm 19 дней назад +1

    Sraav prshn

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 Месяц назад

    Thank you sir.. sangamner

  • @rohitmulik000
    @rohitmulik000 16 дней назад +1

    परिक्षेला जाता जाता घ्या

  • @shardalokhande4377
    @shardalokhande4377 Месяц назад +1

    From Jalna
    Badnapur

  • @priyankanighut4335
    @priyankanighut4335 14 дней назад

    Sir MCQ aani parikshela jatajata donhi pn ghya..🙏🙏 Thank you sir 🙏🙏

  • @pandharigaikwad3448
    @pandharigaikwad3448 Месяц назад +1

    MCQ ghy sir

  • @shripadsatale366
    @shripadsatale366 27 дней назад

    महाज्योती que.. झारखंड मुख्यमंत्री, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023, france इलेक्शन, चांद्रयान पुरस्कार संस्था.. IFA, अटल सेतू पूल लांबी...