Navneet Rana vs Asaduddin Owaisi:राणा-ओवेसी वादाला उकळी;15 सेकेंदामुळे राणांवर गुन्हा Special Report
HTML-код
- Опубликовано: 9 май 2024
- #abpmajha #abpमाझा #navneetrana #asaduddinowaisi #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar maharashtrapolitics
गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि असदुद्दिन ओवेसी यांच्यातील वाद चिघळलाय... ओवेसी यांच्या छोट्या भावाच्या काही वर्षांआधीच्या वादग्रस्त वक्तव्यावर नवनीत राणांनी टिप्पणी केली आणि त्यानंतर या वादाला सुरूवात झाली... आता नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादेत गुन्हाही दाखल झालाय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
ठीक आहे 15 सेकंद द्या ओ वी सी भावांना आणि राणा बाईंना एका रूम मध्ये पाठवा मग बघूया कोण पहिला बाहेर येत ते😂😂😂😂😂😂
😂
मॅडम अगोदर तुम्ही,तुमचे मुलं आणि तुमचा नवरा यांना उतरवा मैदानात, वारे हुशार बाई, म्हणजे आमचे गरीब मुलं भांडणात, आणि जेलमध्ये आणि तुम्ही मस्त बंगल्यात AC मध्ये, किती दिवस वेड्यात काढनार जनतेला.
सगळे नाटकं.... ओवेसी आणि राणा एकच आहे
Rana kattar Muslim virodhi aahe tila Hyderabad jinkayche aani owaisi gap basnar nahi jevha tyanchyavar bat yeil.
हीला संजय राऊत बोलले ते खर आहे
A टिम B टिम मिळुन मस्त नौटंकी चालू आहे तरी बी हिंदू मुस्लिम बांधव भिक घालेनात 😂😂😂
या रणा बाईची फक्त स्टंटबाजी चालू आहे.प्रसिद्धीसाठी ही बाई काय पण करेल.
आस फालतू बोलून जेंतेचे प्रश्न सुटतात का असे लोक समाजासाठी घातिक आहेत सावध रहा
ही बाई स्टंट मारते ... उद्या ही पदा करिता ओवेसी सोबत पणं जाईल ...त्या मुळे अश्या फालतू गोष्टीला महत्व देऊ नका ..
राहिला तो ओवसी तर .. तो या बाई पेक्षा थर्ड क्लास आहे ...
Are te kahihi aso pan ha chote ani tyacha bada kiti jasta boltayet he
साऊथ लाच या बाईनं चित्रपट मध्ये काम करून पोट भरलं 😂
ही फक्त नटि आहे नाटक करणारी
15 मिनिट विरुध्द 15 सेकंद 😂😂दोघेही एडझवे आहेत 😂😂
गुन्हा दाखल करतात मग या लोकांना अटक का होत नाही महाराष्ट्र घाणेरडी व्यवस्था अस म्हणावं लागेल. सामान्य माणसाने अस केलं तर त्याला लगेच सजा
ही बाई! वादग्रस्त विधाने,कृती या बाबत अत्यंत विकृत आहे? मुंबईत तिने आणि नवऱ्याने जो काय किळसवाणा प्रकार केला होता? आणि मुंबईचे वातावरण दूषित केले होते हे सगळ्यांनी बघितले आहे. का कारवाई होत नाही?😢😢😢
राणा यांना मुद्दा भेटला नाही...
स्वतः सोबत नवऱ्याची शीट ही गमावणार.तो मुस्लिम व sc समाजाच्या भ्रोवश्यावर येतो
Apli ai va bahin de abdul la dsr ratei jhatya
हिंदू मुस्लिम राजनीती बंद करा.
15सेकंदात काही होत नाही 2मिनिट तर हेल्मेट घालायला लागतात
हे दोघेही घरात बसुन राहतील आणि आपण रस्त्यावर मरणार
राणा x bacchu कडू
राणा x ओवेसी
= जनतेची वाट... या मॅडम असलेच स्टंट करून इलेक्शन जवल आले की लोकांची दिशा भुल करते
फौजी की बेटी ओर नर्तकी,,, सर्म किं बात है
हर भारतीय की दिलं की धडकन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी
ओवैसी का तू क्या तेरा कर सकती है कुछ भी नहीं उखाड़ सकती हो ओवैसी
Navneet Rana chote bole tak 15cecond khatam hogaye
Polic bhi hundu he😅
बहुजन ह्दय सम्राट आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही, एकमेव स्वाभिमानी नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे महाराष्ट्राचा हितासाठी आणि विकासासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीचा सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे 🙏
आशा वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे देशात एवढे भीषण प्रश्न असताना मस्त वादग्रस्त बोलून राजकारणाचा स्तर घालवला आहे
Modichi B Team😂
RanA Tu fakt mazi ahe
Super 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Arrest navnit Rana
ALL THOSE MUST NOT FORGET 15 TH AUGUST 1947. !
AND HORRORS OF PARTITION OF THIS GREAT NATION. !
Jay Bheem Sahab
कोंबडा कोंबडी चा खेळ आहे का माणूस जन्म आहे वेळ लागतो
दोघेही बीजेपीच्याच बी टीम आहेत या दोघांकडे कोणीही लक्ष देऊ नका हे फक्त निवडणुकीत वातावरण निर्मिती करीत आहे
15 senkadat baslyali utayach hot ka tula mhashe.ugach kahitari bolun gorgarib lokana vetis dharate.tumhi sagale rajkarni ekach ahat.
He tar zclass security gheun firtat aani jantela ladhala lavtat
विकास कामा बद्दल बोला.देशातील गरीबी हटावा
या राणा ला म्हणा स्वतः मैदानात यायच गरिबांच जीवावर बो लु नको
ह्या दोन्ही बाजूंच्या लोकांना बीजेपी वाल्यांनी स्क्रिप्ट लिहुन दिलेली आहे.
JAI BJP TAY BJP,..ISS BAR 400 PAR BJP
यांना करुदया धिगांना जनतेने वंचितला दया निवडुण..
They both must be arrested.
Vote for mim
15 सेकंद देऊन द्या या बाईला काय करुन घेते बघूया
देशात देशाच्या मुखिया कडून धार्मिक तेड निर्माण केला जातोय तो मीडिया ला दिसत नाही का.
Vote for BJP BJP BJP BJP LOTUS only 🚩🚩🚩🚩🚩
ओवेसी बोलतो ते चालतं मग हिंदु ची वाघीण बोलल्यावर का मिरची लागते .जयश्री राम
100 dawood 1 raut
दोघं भाऊ बहिण आहेत
काही नाही मतदानासाठी काही
Koi kuch nahi ker sakata vise police hat Jana do ager hum chahte to sab ker sakte hai
Lekin yesa nahi hai insaniyat chahiye nahi to insan kon bolega
Ye jaruri hai
Hum sab ki jarurat padegi
Dedo 15 secand
पंधरा मिनिटांत होत का? कमीतकमी अर्धा घंटा तरी नको का 😂😅
Mim रझाकार की संघटना हैं
15 Second me kiya nai hota
Are vikaas k bare me kuch bolo
Din bhar hindu musalman 😅
Faltu bai
Ho Kaa Barr BJP RSS Che Tar Khup Waktavye Aahet , Amrawati Chi Janta 100% Harawnar..😊
Janteci dishybhu krt aahe Bai roj garavr bol.
फालतुगिरी आहेत दोघे पण छोटा पण आणि मोठी बाई पण
तमाशा कलाकार च्या बोण्याला सिरियस घेऊ नका 😂
Jatiwad mat karo navnit rana tu pakka giregi
Bjp b team mim
अस मुसलमान नहीं बोलत एक तरी दाखव
ya ranala.jorat tana puna haidrabadla yenar nahi 🐈⬛🐈⬛🐈⬛🐈⬛🐈⬛
दोघेही फालतू...
Hopeless topic with no use
Natak karatat dogehe bjp che b team aahet ...
सरकार तुझा पप्पाचे आहे बाई
काय करता येते का बघ न
Mim zdBad
नवनीत अँटी
HAYDRABAD AIMIM
TELANGANA CONGRESS
INQILAB ZINDABAD
Faltu rikamtekdi bai .
😂😂
नवणीत राणा आगे बढे हम आपके साथ है
ओवीशी डायरेक्ट बोलत आहे तर तुम्ही राणा बाई ना का गलत समजत आहात
15मिनिटात पुरे एक करोड को खतम करने वाला बाहर
🤣🤣🤣
Bjp maza
Tum 15 second ki bat karti ham tom ko ghanta bhar nahi chodti ham ko kabha bula ti hama re ghoda ut ti 😂😂😂 1:07
😂😂Jaiy bhim Jaiy mim
Rana nakkich majali dya tila 15 second 😂😂😂😂
हिंदू मुस्लिम राजनीती बंद करा.
Vote for BJP BJP BJP BJP LOTUS only 🚩🚩🚩🚩🚩
Vote for BJP BJP BJP BJP LOTUS only 🚩🚩🚩🚩🚩