तुम्ही आंदोलनचे नेते समजाचे नेते नाही | पाटलांचे सहकारी किशोर चव्हाण काय म्हणतात पहा Kishor Chavhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 64

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 часа назад +16

    अत्यंत योग्य भूमिका.. सराटे सर, योगेश केदार अशा सर्व नेतृत्व नेत्यांनी.. मनोज दादाकडे जाऊन विचाराअंती मार्ग काढा..अन्यथा दादाच्या भूमिकेने फक्त आघाडीचा फायदा होईल..बीजेपी वाटोळं होतंय होऊद्या आम्हाला काही घेणं देण नाही पण आघाडीवाल्याचा फायदा करून आपल्याला काय मिळणार हेही जरांगे पाटिल यांनी स्पष्ट करावे.. त्यामुळे अशाने आपल्या समाजाचा काहीच फायदा होणार नाही.. 😌🙏

    • @ShrimantSawant-z6n
      @ShrimantSawant-z6n 2 часа назад

      गप रे सगळे हे कुतरओढ आहे चल भडवया

  • @dinkarkokane381
    @dinkarkokane381 Час назад +3

    🙏अहो साहेब यांना तुम्ही नेता का मानता साहेब तो स्वतःला मराठ्याचा नेता मानतो पण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे साहेब जय श्रीराम

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 часа назад +9

    अरे हा कोणाचाच नाही फक्त शरद पवाराचा नंदी बैल आहे सर्वाना घुमवुन तुतारीच वाजवणार

  • @RamnathChoudhri
    @RamnathChoudhri 47 минут назад +1

    बरोबर आहे

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 2 часа назад +8

    उत्तम विश्र्लेशन ,माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर काय होत याच उत्तम उदाहरण ! आता तरी समाज बांधवांनी डोळे उघडावेत!

    • @seekertruth7324
      @seekertruth7324 2 часа назад +1

      माकडाच्या नुसता हातात कोलीत नाही तर माकड दारू पिलं त्यात त्याला विंचू चावला आणि मग कोलीत असा सर्व प्रकार आहे...

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 4 часа назад +6

    पाटील तुम्ही फार चुकीचा निर्णय घेतला आहे तो कोणाच्या सांगण्यावरून घेतला आहे ते माहीत नाही तुम्ही उभे राहणारे उमेदवार आणि जनता यांना निराश केलं आहे असे समाजाचे मत झाले आहे आणि यामागे तुमचा नेमका काय उद्देश होता हेही समाजाला समजले आहे 😢
    तुमचा सच्चा कार्यकर्ता

  • @yashmadane5586
    @yashmadane5586 Час назад +1

    100%right

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 Час назад +1

    तुतारी गँग आम्ही कायम भाजप महायुती सोबत तुम्ही समाजाचं भरपूर नुकसान केलंय

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 часа назад +4

    जरागेला त्याच्या पैक्षा मोठ झालेल आवडत नाही

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Час назад +3

    तुतारी वाले बाबा

  • @rohidasdamse9385
    @rohidasdamse9385 Час назад +1

    दादा अगदी सत्य विचार मांडले आहेत

  • @swapnilshelke9927
    @swapnilshelke9927 2 часа назад +3

    बरोबर आहे पाडापाडी करून काय भेटणार आहे

  • @ganeshkalekar8888
    @ganeshkalekar8888 18 минут назад

    तो आपलाच आहे पण आमदार झालं तर मराठी भाषा दिवस आहे

  • @sanjaykale8648
    @sanjaykale8648 57 минут назад

    बरोबर आहे यातच समाजाचे हित आहे. जे राहिले त्याना बहुमताने विजयी करावे.

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 Час назад

    अगदी बरोबर

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 2 часа назад +4

    समाजाच्या होतकरू तरुणाच जरा नगे नी नुकसान केलं

  • @SuvarnaPoghe
    @SuvarnaPoghe 4 часа назад +6

    जरागे फक्त भुजगावन आहे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 33 минуты назад

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत कोणी कोती विरोध केला तरी समाज पाटलांसोबत

  • @BabasahebJadhav-r7z
    @BabasahebJadhav-r7z 30 минут назад

    हा समाजाचा नेता नाही हा फक्त तुतारीचा नेता

  • @kantraobankar7319
    @kantraobankar7319 4 часа назад +4

    किशोर भाऊ आता घ्या हातात घ्या कार्यक्रम

  • @gakomti3281
    @gakomti3281 Час назад

    जरांगे पाटील म्हणतात कोणचा नेता सभेला जाऊ नका कोणाला गावात येऊ देऊ नका आणि रात्री अपरात्री तेच नेते जरांगे पाटील घरात बद दार गुपचाप बैठक घेतात.

  • @gajartd
    @gajartd 2 часа назад

    चर्चेने मार्ग निघू शकतो. मतभेद जरुर असतील पण मिडियाला मुलाखत देऊन आंदोलन व मराठा समाजाला कमजोर करु नका.

  • @chitra6364
    @chitra6364 Час назад +1

    Sir jarange la bajula sara .padapadi nko.je lok nivdundenar tyana tumche prashn sadvayla sanga.

  • @manohartayde3252
    @manohartayde3252 Час назад

    फक्त पवार साहेब

  • @bharattalekar7690
    @bharattalekar7690 4 часа назад +3

    आगदी बरोबर आहे सर

  • @Kute143
    @Kute143 26 минут назад

    हा कोण कुठला लागला पटला बद्गल अपप्रचार करणारा

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 Час назад

    मग काय तुम्हाला ठेका देयचा का फाटका माणूस आहे ओ पाटील तुमच्या सारखा नाही

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Час назад

    ए डब्ल्यू एस मराठा समाजाची 12% राखीव आरक्षण घालवले आता काय पाडापाडी करणार,

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 часа назад

    पाडापाडीचे योग्य आहे असे वाटते समाजाला

  • @Kute143
    @Kute143 27 минут назад

    अरे बाबा तू नको करू विरोध गप बस ना तुला समाज माप नाही करणार

  • @sanjaydawane7392
    @sanjaydawane7392 3 часа назад +4

    फक्त पाटील सांगतील तेच

  • @PradipRajankar
    @PradipRajankar 3 часа назад

    एक namber chavhan saheb

  • @rameshtekale9746
    @rameshtekale9746 2 часа назад

    पाटील म्हणतील तेच होणार

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498 5 часов назад +1

    सर तुम्ही बोलत ते आहे

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 часа назад

    जरांगे पाटील बोलतील तेच करू

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 3 часа назад

    पुरावे मिळालेले आहेत त्यांना कुणबी मराठा दाखला देणे स हरकत नाही

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 3 часа назад +3

    यांना उभा राहायला मिळाले नाही म्हणून आदळ आपट करायला लागले

    • @abasahebudadange5491
      @abasahebudadange5491 2 часа назад

      आरे ऐड्यांनो आता तरी शहाणे व्हा

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 2 часа назад

    द्या ना मग आरक्षण

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Час назад

    Khup kunabi dakhale milale,he sagalech Kabul karatat te mahayuti ne dile mg tumhi matdan aghadila kase kele?

  • @ashokshelke4330
    @ashokshelke4330 Час назад

    Yanapakitbhetlewat

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k 51 минуту назад

    Chhan vishleshan jarangene aaleli sandhi gamavli aata pach varsh vat paha

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 Час назад

    Supari gang

  • @Braveperson-q5o
    @Braveperson-q5o Час назад

    Jarange yanchya dokyat hawa shirali ahe amhi sarvani support kelay mhanun tu evhada zala jarange vichar kar

  • @sadashivchoure613
    @sadashivchoure613 4 часа назад

    Khary

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Час назад

    He Anubhavi, abhyasu,juni janati Nete mandali ahet, jarange yancha salla ka ghet nahi? Comitee ka tayar karit nahi?ekhade maganivar tham ka Rahat nahi?

  • @ashokshelke4330
    @ashokshelke4330 Час назад

    Santbas

  • @PradipRajankar
    @PradipRajankar 3 часа назад

    Hariyana patarm honar

  • @ashokshelke4330
    @ashokshelke4330 Час назад

    Yanapakitbhetlewathemanjjaleutce

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 2 часа назад

    Supari Gyang

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 Час назад

    महोदय चव्हाण साहेब
    मा.मनोज जरांगे पाटील साहेब म्हणतील तसं होईल एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Час назад

    अगदी बरोबर

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Час назад +2

    तुतारी वाले बाबा