Dhananjay Munde | 'तणाव निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न', बीडमध्ये शांतता रॅली होणार - धनंजय मुंडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #zee24taas #dhananjaymunde #maharashtranews #manojjarangepatil #marathareservation
    बीडमध्ये जरांगेच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय.. खोट्या बातम्या पसरवून कोणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर विश्वास ठेऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय..
    Dhananjay Munde | 'तणाव निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न', बीडमध्ये शांतता रॅली होणार - धनंजय मुंडे
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 17

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 16 дней назад +20

    धनु भाऊ घरी आमदारकीला आता😂😂

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger 16 дней назад

      तुमच्या गांडीत दम आहे का परळी जिंकायला तो मन्या जरी आला आणि उभा राहिला ना डिपॉसिट जप्त होईल..जातीवादी च लक्षात घे ...मराठा मराठा करणारा जातीवादी

  • @rahulgandule8641
    @rahulgandule8641 16 дней назад +17

    खोटे गुन्हे दाखल कोनी करायला लावलेत ते ही आम्हाला माहीत आहे

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 15 дней назад +1

    सत्य

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 16 дней назад +3

    सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेत आहेत

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c 15 дней назад

    Satay mev jayte 🙏🌹🇮🇳👍

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 16 дней назад

    आरे आता बीड मध्ये दुसरी र्याली होईल

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 16 дней назад +2

    धनु भाऊ बोलता ऐक करता एक

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o 15 дней назад

    दोन समाजात तेढ निर्माण करायला सरकार जिम्मेदार आहे

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 16 дней назад +1

    धनंजय मुंडे मागं मागं राहून मराठ्यांच्या युगात जाऊ नका नाहीतर तुम्हाला सुद्धा गुलाल लागणार नाही ताई प्रमाणे तुम्हाला घरी बसून मराठे

  • @prakashombase353
    @prakashombase353 16 дней назад

    Dm saheb 🎉

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 16 дней назад

    Only DM

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 16 дней назад

    ह्यांची ख्याती खुप मोठी आहे.हे ज्या खासदाराकडून राहतील त्या खासदाराचा पराभव पक्का.2014 सुरेश धस सोबत होते सुरेश धस चा पराभव.2019 ला बजरंग बप्पासोबत होते बजरंग बप्पाचा पराभव.2024 ला पंकजा पालवे सोबत पंकजा पालवे चा पराभव😂😂 काय दुर्मिळ योग आहे.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 16 дней назад

    Kruna bhabhila ubh krunch pawar Saheb padtil

  • @SSS-A-A-7777
    @SSS-A-A-7777 16 дней назад

    पुरावा दाखवा .....😂😂
    खोटी अफवा आहे असा पुराव्या शिवाय काहीच बोलत नाही पाटील.