संजना रावते ही पालघर जिल्हाची आशा भोसळे! संजना चा आवाज खुपच मधुर वाटतो संजनाची प्रतेक गाणी लाजवाब असतात ❤❤❤❤❤❤❤ nice song या वर्षातील सगळ्यात हिट ,सुंदर गाणी,लवकरच मिलीयन पार होईल,जय आदिवासी,जय जोहार
खूप छान गाणं आहे आपल्या आदिवासी संस्कृतीला पकडुन गाणं गायलेलं आहे सर्व आदिवासी भावा बहिणीला आवडेल असं गाणं रोशन रावते आणि दर्शना रावते कौशिक तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन 🎉🎉😂😂
जयेंद्र दादा खूप छान गाणं झालं आहे. आणि आणि आदिवासीची कोकिळा, महाराष्ट्राची शान, संजना रावते आणि रोशन रावते खूपच छान सिंगिंग केली आहे. जय जोहार जय आदिवासी धरती आबा वीर बिरसा मुंडा . आणि सर्व आदिवासी बांधवाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जयेंद्र दादा खुप छान सॉन्ग आहे...लवकरच मिलियन पार होईल.. मस्त खुप छान लीरिक्स आहेत. खुप छान सिंगिंग रोशन आणि संजना सुपर हिट जोडी सिंगर ची.. मस्त एक्टिंग कौशिक दा.. आणि बन्नीदा...❤ best of luck👍🏻 9ऑगस्ट जागतीक आदिवासी-मूलनिवासी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐 आणि मणीपुर सारख्या घटनाचा निषेध 🚫. 🙏🏻जय जोहार 🚩जय आदिवासी 💪🏻
Naic song re bhai
Vandana
Thanks 🙏🏻
Nice👌👍👍
गायक गायिका उतम आवाज उत्तम गायन. जय आदिवासी
kharach Khup chaan song ahe.Abhinandan tumchya sarv adhivashi actor & Bandhavanche.
या वेळेला trending मध्ये music चालू kuasik
आदिवासीचे वर्णन या गीतामध्ये केलेले आहे. मस्त जयेंद्र दादा
Sarav timla hardhik shubhyicha ❤❤jey aadivashi
Khup bhari jayendra dada 👌
Kamlesh kaushik khup bhari acting ❤😊
Overall mast 👌
Asech song yet rahu dya 🤗
संजना रावते ही पालघर जिल्हाची आशा भोसळे!
संजना चा आवाज खुपच मधुर वाटतो
संजनाची प्रतेक गाणी लाजवाब असतात ❤❤❤❤❤❤❤ nice song
या वर्षातील सगळ्यात हिट ,सुंदर गाणी,लवकरच मिलीयन पार होईल,जय आदिवासी,जय जोहार
Thank you
या आदिवासी साँग, पुढे सर्व साँग फेल आहेत, खरचं गर्व आहे आदिवासी असल्याचं खूपच अभिनंदन या सर्व कलाकार टीम चे 🙏🙏
Thank dada
Kadk sound 🔊roshanbhai and sanjana tai...
अशीच नवनवीन गाणी कडत रहा.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Alpesh बारी
Thank dada
As song kada time lagla tri chalel pan as song banva.... Nice Song....❤❤❤❤
अति सुंदर साँग पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
Thank dada
Nice song Jay adivasi Jay
johar
सर्व टीमचे पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा
Thank dada
वा फार भारी गाना आहे पालघर ची कोकिळा आहे संजना ताई 👌👌👌👌
Thank
खुपच सुदर आहे गान जय आदिवासी
रोशन दादा आणि संजना ताई सुपर हीट जोड़ी आहे खूप छान सोंग आहे आणि सर्व कलाकाराना आदिवासी दिना चा हादिक शुभेच्छा जय जोहार
थाढूबाडूडाधुढूदाणू
🥀खूप छान जयेंद्र दादा 💐आणि सर्व कलाकारांना 💪जोहार🌾🌾🌾🌾🪴🌲🌳🌴🌲🌲🌲🌵🌴🌴🌴🌿
Thank dada
Kaddak song lyrics pn mast 🥰😍😍 khup avadal Jay johar Jay adivashi acting pn mast 🥰
खूप छान वाटलं खुप छान गण आहे जय आदिवासी जय जोहार
१नबर..गाण.. झालंय..जय आदिवासी.भावा
Thank dada
Jay aadivasi Jay Johar Jay kunbi
Super song Jay Adivasi jay Johar 🏹🏹🏹
अरेवा जबरदस्त आहे एक नंबर 👌👌👌जय जोहार
1नबर साँग आहे रोशन व संजना जय जोहर जय आदिवासी
Thank dada
Kadak kamlesh bhai 👌
Jay aadiwasi jay jovhar khup khup Shan gaan
🏹🏹🏹🏹🏹✊✊✊✊✊🚩🚩🚩🚩
जयेंद्र दादा खूप छान साँग झाल आहे ऑल इंडिया फेमस होईल साँग दादा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ❤️🎉🎉
जयेंद्र खूप छान सुंदर गाणं तयार केले आहेस
Thank dada
खरोखर खूपच सुंदर साँग आहे.. जेवढे आयेकले तेवढं आयकायलाच वाटते..
खुप सुंदर जयेंद्र दादा मस्त गीत रचणा आणि संगीत सुंदर जय आदीवासी जय जोहार 💪💪👌👌🌾🌾🌾🌾🌾💐💐 पुर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
मस्त रे
जय जोहार
Johar
Jayendra दादा खूप छान व्हिडिओ गाणं 1 नंबर आहे भारी असेच आपले आदिवासी गाणी पाहिजेत
🙏🏻 जय आदिवासी जय जोहार 🏹
#Suneshbhavar
एक नंबर song . खूप छान
Jay johar Jay adivasi BAP
खूप च छान गाणं झालेलं आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन जय आदिवासी
Thank dada
Khup सुंदर साँग बनवला आहे
खूप सुंदर
आदिवासी परंपरा दर्शन
Sagadyat aavadata song aani doghancha aavaj tar itaka God ahe khup chchan Jai aadiwasi
खरंच खूप छान साँग
लोकेशन पण भारी आहे
👍👍मस्तच असंच चालू असुदे ❤❤
रोशन रावते तुझ्या कंठात काय ती कोकिलाची जादू आहे भावा😊जय जोहार ❤
Are kay chutya pana he are tu tya field madhe ye mg samjal koni changal kelel bhagawat nahi
Khup khup bhari ❤❤🎉🎉🎉mala khup avadal bhari❤❤❤🎉🎉
खूप छान गाणं आहे आपल्या आदिवासी संस्कृतीला पकडुन गाणं गायलेलं आहे सर्व आदिवासी भावा बहिणीला आवडेल असं गाणं रोशन रावते आणि दर्शना रावते कौशिक तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन 🎉🎉😂😂
जयेंद्र दादा खुपच छान अस गाणं झालेल आहे 🎉 जय आदिवासी
Very very nice Song best of luck All Team 💝💝 jayendra dada Darshu kaushik sanjana Roshan renuka bunny
मित्रांनो एकच नंबर आहे हं गाणे आणि आपल्या आदिवासी ची शान देखील आहे. आणि आवाज म्हणजे आदिवासी ची नेहा ककरच आहे
Thank dada
आम्ही आहू आदीवासी जय जोहार. पालघर ची कोकिळा आहे संजना ताई
खूप भारी सॉंग आहे ऐकायला खूप चांगलं वाटतं जय आदिवासी ❤❤
sp music कडुन खूप खूप शुभेच्छा
खूप छान सॉंग ,व्हिडिओ ,आणी कलाकार खूप छान .....जय आदिवासी 🙏
जय आदिवासी जय जोहर
खूपच छान गान आहे
जय, आदिवासी, जय, जोहार
😊
Song. Khupch. Chan. Aahe. Mala. Aavdala. ❤❤
Super song Bhai ❤❤
Thank dada
Jay aadivasi ...Jay Johar....Mast song aahe
Kahi bola pan voice kadk ahe yaar yekdum zakkkasssss
ऐकच नंबर गाण झाल आहे 👍👌
वाव काय आवाज आणि सुपर music mast Acting बेस्ट ऑफ लक all team 🎉🎉
एक नंबर गाणं आहे. 100 वेळा ऐकलं तरी मन भरणार नाही असं गाणं आहे. असेच गाणं घेऊन येत रहा.
Thank dada
जोहार जय आदिवासी
Mast Aahe Aadivasi Song 🎵🎶
🙏🏻 Jay Aadivasi jay Johar 🚩
#ravubhavar
KHUP CHAN SONG AAHE💕💯🔥
Barie ja vaat layye ❤❤
खुपचं सुंदर गाणं आहे जयेंद्र दादा तारीफ करावी तेवढी कमीच
Thank dada
Sanjana cha aavaj khup mast aahe aani Roshan dada cha pan👍👍
खूप छान गाण आहे जय जोहार जय आदिवासी
खुप सुंदर गाणं आहे.अभिमान वाटतो
Mast song ahe khup bhari आदिवासी.... 💪💪💪
Jay Johar Jay Aadivasi
खुपच छान....
लय भारी
Supar 1
❤खुप सुंदर❤very nice👍👍
Nice song ahe roshan dada and sanjana tai
खूपच छान साँग
👌सूपर आहे 👍
Nice no-1
जय आदिवासी
एकदम बारि❤ जय आदिवासी
Thank dada
जयेंद्र दादा खूप छान गाणं झालं आहे.
आणि आणि आदिवासीची कोकिळा, महाराष्ट्राची शान, संजना रावते आणि रोशन रावते खूपच छान सिंगिंग केली आहे.
जय जोहार
जय आदिवासी
धरती आबा वीर बिरसा मुंडा
. आणि
सर्व आदिवासी बांधवाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank dada
🙏जोहार जोहार जोहार 🙏
!!जय आदिवासी!!
एक नंबर सॉग आहे..
Thank dada
Jay johar🏹🏹🏹🏹🏹
Mast kadak song 👌👌
Nice song Dada 🚩 *______जय आदिवासी______* 🚩
खूपच छान सॉंग आहे, मि आदिवासी असल्याचा मला खूप अभिमान आहे, जोहार जय आदिवासी
Thank dada
Nice song Kamlesh bro.
खूप सुंदर अस गाणं आहे दादा💪💪🏹🏹💯💯🔥 जय आदिवासीं जय जोहार
खूप छान आहे जयेंद्र दादा🎉🎉🎉🎉🎉
मस्त परत परत बगाव अस वाटत
खुप छान 🎉🎉
Sanjana Ani Roshan tumacha kai aavaj khup chchan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ great singer Jai aadiwasi
1ch.number.bhava
Thank dada
खुप सुंदर आहे❤❤❤❤
मस्त song आहे, Acting पण मस्त आणि संजना ताईचा आवाज तर खुपच गोड आहे. कोण कोण संजना ताईचे गाण्याचे Diwane आहेत... ❤
मी ❤❤❤
@@siddheshjadhav5415 👍👍
👍👍👍👍
Mi pn o bhava..❤
@@anuvanjara9702 👍👍👍
👍Mast re dada khupach sunder song ahe👌👌👌
🚩jay Adiwasi 🚩
खूपच सुंदर जयेंद्र दादा
मस्त झालंय गाणं
जय आदिवासी जय जोहार
Thank dada
खूप छान साँग आहे.1नंबर जय आदिवासी सर्व टीमचे अभिनंदन....
Thank dada
Jay Adivasi jay Johar dada❤,👍🏹🇮🇳✊
Super songs. जय आदिवासी
Mast aahe song