Aamhi Aadiwasinchi Lekare ll आम्ही आदिवासींची लेकरे ll abhiman Geet ll अभिमान गीत ll 9 August 2024
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- 🏹 *_आमची संस्कृती..आमचा अभिमान..आम्ही आदिवासी...देशाची शान_*🍀🌿☘️
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने 🎵 सुमा म्युझिक प्रोडक्शन सादर करीत आहे एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत *_आम्ही आदिवासींची लेकरे_*🍀☘️🌿
🌿निर्माता - स्मृती गोवारी
🌿गीतकार /गायक - प्रसाद शिंदे
🌿गायिका - संजना रावते
🌿म्युझिक मास्टर - कौशिक वाढे
🌿 रेकॉर्डिंग स्टुडिओ - SMG रेकॉर्डिग स्टुडिओ सायवन -
महेश महाले (7769813791)
🌿दिग्दर्शक - निल साबळे
🌿व्हिडीओ ग्राफी एडिटिंग - आर बी राऊत आणि अनिल राऊत.
🌿 ड्रोन पायलट - प्रथमेश कदम (PK).
🌿प्रमुख कलाकार - नितेश बुंधे, महेश उंबरसाडा, किरण वरठा, मयूर रावते, अविनाश जाधव.
🌿प्रमुख कलाकार - दर्शना झीरवा, पायल वरठे, अश्विनी गोवारी, साक्षी पागी, साक्षी डोंगरे.
🌿सहकलाकार - भिकाल्या धिंडा काका (तारपकरी), दिनेश भोईर सर, आर बी राऊत , महेश बेलकर.
🌿डान्स कोरिओग्राफी - निल साबळे आणि क्रिएटिव्ह डान्स कृ.
🌿डान्सर - मनीष कांबेरा, मयूर कांबेरा, हृतिक खत्री, योगेश (नोब्बी), जान्हवी द्विवेदी, प्रिया कनोजिया , अश्विनी विश्वकर्मा, हर्षिता दुबळा.
🌿विशेष सहकार्य - महेश ठाकूर, भावेश गोवारी, जयेश सातवी, प्रज्वल ठाकूर, कुणाल दळवी, समीर वेडगा, अरुण आहाडी (सरपंच वाडा खडकोना), धर्मा लोखंडे.
🌿विशेष आभार - मिस्टर अलिबाबा ग्रुप केव, आर्यन गृप वांगर्जे, आदिवासी कलाकार फाऊंडेशन पालघर जिल्हा,
रुपेश कडव (मिस्टर अलिबाबा), नकुल घाटाल, मुकेश मढवी, जयेंद्र धांगडा, दिनेश भोईर सर, मनोज बुंधे, दर्शना झिरवा, अंकुश झीरवा, नितीन दिवा, अजय वरठे, विशाल काटेला (vishal Brothers), यतीन वाढान (singer writer).
साँग आवडल्यास Like.. Comments नक्की करा आणि जागतिक आदिवासी दिना पर्यंत हे साँग प्रत्येक आदिवासी भावना शेअर करा..
तसेच आमच्या सुमा म्युझिक प्रोडक्शन ह्या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा..🙏🙏
✊🏼 *जय आदिवासी ..जय जोहर*✊🏼
(टीप:- या गाण्याचा व्हिडिओ अथवा फक्त गाणं कुणीही परत डाऊनलोड करून पुन्हा यूट्यूब ला टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कॉपीराईट Act नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी..)
"जो इतिहास विसरला, तो समाज क्रांती घडवू शकत नाही!"
या गीतातून आदिवासी कलाकारांनी आपल्या संस्कृतीच्या दर्शनासह भारतीय राज्य घटनेचे महत्त्व पटवून देऊन *संपूर्ण भारताला एकसंघ राखून आदिवासी जन-जीवनाच्या इतिहासातील आदिवासी मातब्बर समाजहितकारणी त्याग मूर्ती नेत्यांचे स्मरण करुन एकसंघ भारत नटविण्याचा सचोटीने यशस्वी प्रयत्न केला आहे.*
या सर्व कलाकारांचे, गायक व दिनेश भोईर सरांसारख्या ज्ञानपिपासू गीतकाराचे मन:पूर्वक अभिनंदन!
*"आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा!"*
सरजी,
खूपच वजनदार कमेंट केलीत.
नेहमीच आपल्या प्रेरणादायी शाबासकीने आम्हा टीमला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असते. आपले आम्हावर असेच लक्ष व प्रेम असूद्या.
श्री दिनेश भोईर सर पाहिले तुमचे आभार वेक्त करतो मी की तुम्ही खूप मदत करता आदिवासी समाजाला आणि करत राहा आणि आमचे आदिवासी बंधू बघिनी खूप मेहनत करून हा आपला आदिवासी समाज काय आहे ते दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत साँग चित्र दाखवून आज आदिवासी समाजात खुप सुधारणा होत दिसत आहे माझे आदिवासी समाज बांधवांनो काहीतरी आपला आदिवासी समाज सुध्रवण्याच कष्ट चालू ठेवा जय आदिवासी जय जोहार मायबाप
आम्ही आदिवासींची लेकरे या गाण्यात सर्व क्रांतिकारक व महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य या गाण्यातून सर्वांना समजून सांगितलं.
आपली आदिवासी संस्कृती निसर्ग देव कोणते आहेत हे ही या गाण्यातून तुम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला...
तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
जय आदिवासी, जय जोहार
शुभेच्छुक आपलाच गीतकार :- रोहित ( संकेत ) बांगर 🎉
वेरी नाइस सोंग 👌
महाराष्ट गाजवणारे super heet song...जय आदीवाशी जय जोहार प्रसाद शिंदे खुप सुंदर आवाज❤❤
❤
😍🙌🌍❤️🔥
😍Splendid🥰❤️👌👍
Kadak song❤❤❤❤
Wow 🔥
जबरदस्त साँग घेऊन आलेत👌👌 सर्वप्रथम गीतकार यांचं मी कौतुक करतो खूप जबरदस्त गाण्याची रचना करण्यात आलेय, संपूर्ण आदिवासी संस्कृतीच, क्रांतिवीर यांचं दर्शन तुम्ही जगाला दिलं. त्याचसोबत गायक आणि कलाकारांचा तर नादच नाही, अप्रतिम अभिनय अपल्यामध्यामातून, जय जोहर जय आदिवासी 🙏🚩
Khu chan
जय जोहार.... ✊अप्रतिम गीत, कितीही वेळा ऐकलं तरी मनाची तृप्ती होत नाही...... 🙏मानाचा जय आदिवासी ✊✊✊✊
❤❤❤❤
महामानव डॉ. बाबासाहेबांना सगळ्यांनी मिळून जो 'जोहार' दिला तो खूप खूप छान होता..... जय आदिवासी, जय संविधान....❤️💙🏹🏹🏹🏹🏹
उमेश भाई कडुन जय जोवार👌👌👌👍
सर्व कलाकार एकत्र दिसले एकदम मस्त झालं गाण 👌👌
Johar jay आदिवासी
जय आदिवासी ,जय जोहार,फार सुंदर❤
Nice song जय आदिवासी जय जोहार
फार भारी गाना आहे.
सर्व पालघर जिल्यातील फेमस कलाकार या सोंग मध्ये घेतल्या मुळे, गाणं बघायला मजा आली.
येत्या 9 ऑगस्ट ला गाजणार हे गाणं.
जय जोहार जय आदिवासी 💪
जय जोहार❤❤❤
दादा जय जोहर जय आदिवासीं जय भीम जय संविधान जय भारत. मी बाबासाहेब वाला आदिवासीं प्लीज कॉमेंट करा मी बीड कर.. खूप आवडला आपलं गाणं. आणि तुम्ही त्याच्यात बाबासाहेबांना गाण्यात घेतलं आणखीन भारी वाटलं गाणं..
सर, आपले प्रेम सदैव असूद्या.
आमच्या टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद.
Daivat ahet dr babasaheb apale
खुपच छान गाणं बनवलंय..सर्वांनी खुप मेहनत घेतलीय..
जय जोहार , जय आदिवासी..🚩🚩
खूपच सुंदर रचना केलेय,दादा गाणं पुन्हा पुन्हा ऐकायला वाटतं.❤जय आदिवासी जय जोहार ❤
खूप खूप अभिनंदन दिनेश भोईर सर तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप चांगलं असं गाणं असून गायला आहे
खूप सुंदर गाणं आहे संपूर्ण आदिवासी संस्कृती गाण्यात मांडलेय जोहार जय आदिवासी ❤❤❤🚩🚩🇮🇳
फार भारी,अप्रतिम ,पालघर जिल्ह्यातील सर्व माझ्या आदिवासी कलाकार मंडळींना मानाचा मुजरा .. आपल्या ॲक्ट मध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे ,आपली संपूर्ण chemistry amazing rahil. हे गाणं नक्कीच आपणा सर्वांना नावलौकिक मिळवून देणारे असेल व आदिवासी समाजाची संस्कृती , परंपरा आणि तिचा वारसा आपल्याकडून टिकून राहील अशी आपेक्षा करतो. Mind blowing song .पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देतो.जय आदिवासी.
आदिवासी संस्कृतीचा जिवंतपणा दाखवल्याबद्द सर्व टीमचे अभिनंदन निसर्ग पूजक आपण सर्वजण आहोत जय आदिवासी जय जोहार
खुप छान सोंग आहे 🌿
भावांनो लय खतरनाक तुम्हा सर्व टिमला मानाचा आणि सन्मानाचा जय आदिवासी 🥰 आम्ही सोनोशीकर & नाशिककर ❤❤❤
❤❤❤💞 💪💪👌🚩🚩
खूप सुंदर गीत आहे दुःखातला माणूस ही उठून बसेल हे गीत ऐकून अंगाला काटा येतो हे गीत ऐकून दिनेश भोईर सर नितेश बुंदे महेश मयूर अविनाश दर्शना पायल वरठा साक्षी पागी साक्षी डोंगरे तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
नितश बचने ❤❤❤❤❤
🇲🇨🚩 लय भारी जय आदिवासी जय जोहार 🔥
जय आदिवासी जय जोहार मायबाप 🎉❤❤🎉
Khup khup ❤❤Sundar gan ase yevude padche ganni videos❤❤❤❤😊😊
Song khup chhan ahe ❤❤❤ lyrics, dancing , direction , acting sarvach ekdam best ❤❤jay adivasi ✊ jay johar ❤❤
🌹🌹🙏🙏👌👌 खूप सुंदर गीत आणि तेवढेच सुंदर नृत्य आणि व्हिडिओग्राफी. आपले गाणे हे नक्कीच सुपरहिट ठरणार पालघर न्यूज नेटवर्क कडून आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
❤❤❤
Aaaa
Q
Jay Aadiwasi ❤Jay mulniwasi 🎉Jay Sanvidhan ❤🎉
@@MaheshDavare-gm5tk519zz7,7
गाणं खूप भारी आहे सर्व कलाकारांचे आभिनंदन पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्या संपूर्ण टीमला जय आदिवासी जय जव्हार
खूपच छान आणि सुंदर गाणं झालेलं आहे प्रसाद दादा खूप छान लिरीक्स, गायन त्यातच टॉप कलाकारांची भर अजून छान उभरून आलेलं आहे गाणं लवकरच मिलियन पार होणार आहे बेस्ट ऑफ लक दादा ❤❤❤❤
खूप छान ❤❤❤❤❤
खूप खूप छान गाणं आहे ❤❤ जय जोहर जय आदिवासी.
सर्व आदिवासी कलाकारांचे पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तसेच गाणे बनवणाऱ्या चे तसेच डान्स करणाऱ्यांचे तसेच गायक व्हिडिओ ग्राफर यांचे खूप खूप आभार या पिढीला या गाण्यातून खूप असे शिकवणारे गीत आहे आदिवासी संस्कृतीची तसेच आदिवासी नेत्यांची खूप मस्त या गाण्यातून माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन असेच काम करत राहा हीच आमची इच्छा जय जवान जय आदिवासी
सुरेख सादरीकरण,
सर्व अभिनय करणारे सर्वच सहकारी व मित्रांचे खूप कौतुक.
संस्कृती दर्शक आदिवासी आस्मिता जपणारे गीत सुरेख झाले आहे, निर्माते, टेक्निकल टीम व क्रिएटिव्ह टीमचे अभिनंदन. ❤❤❤🎉
दिग्दर्शक नील साबळे सर उत्तम कामगिरी.
thank you ❤sir❤❤
सर तुमच्या सहकर्या शिवाय काहीच शक्य नव्हते, खूप खूप आभार, आपली आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी तुमची तळमळ ही अशीच पुढे वाढत राहो, संस्कृतीच जतन होवो, आपल्या संपुर्ण सुमा म्युझिक प्रोडक्शन टीम कडून तुम्हाला मनाचा जोहर दिनेश सर... जय आदिवासी 🙏🙏❤️
नाईस aahe
खूप छान साँग लेरिक्स खूप भारी ❤ जोहार जय आदिवासी ✊ Good Work
खुप छान
खूप आणि खूपच छान गाणं
आपल्या सर्व कलाकार आणि गायक यांना खूप साऱ्या शुभेच्या
जय आदिवासी
Mast Songe Very Nice Songe
खूप सुंदर गाणं आहे 👌👌 जय जोहार जय आदिवासी 👌❤
मानाचा जय आदिवासी ❤🎉
गाण्यामधुन आदीवाशी संस्कृतींची माहीती सादर केली.खुप छान. जय आदिवासी. आदेश🚩
Jay adivasi
अंगावर काटे आणणार गाणं आहे खुप खुप खुप सुंदर सर्वांना आमच्या कडुन अभिनंदन जय आदिवासी ❤❤❤❤
Jai johar j&k majer Rajesh.....nice song I proude of my culture.....
जय आदिवासी ❤️
अप्रतिम... 👍🏻👌🏻👌🏻
9ऑगस्ट.., जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा... जोहार 🌿🌿
Va bhari very good ❤❤❤❤❤❤ jay johar
अपल्या आदिवासी सामाज्यामध्ये गायक गीतकार आमाला अभिमान वाटतो जय आदिवासी जय जोहार
Jay adivasi 🏹
Prashad dada गान एक नंबर गायल आणि सगळ्या कलाकारांनी चांगली कामगिरी केली खूप छान गान आहे खूप आवडलं
आवज सुंदर आहे जय आदिवासी❤❤
आमचे रक्षण करी सविंधान... बाबासाहेबाना जय जोहर 💙💙👍👍👍
जरी संविधान रक्षण करत असला तरी पहिल्यांदा आदिवासी संस्कृती त्यामुळे संविधानात आपल्याला स्थान देण्यात आलं आहे
Mi roj bagtoy
मस्त मस्त सॉंग आहे शिंदे दादा 🚩💯 आणि सर्वांचा डान्स पण भारी झाला आहे 🚩💯 आणि नील दादा स्टोरी मस्त केली आहे 🚩💯 जय आदिवासी जय जोहार 🚩💯💯💯💯💯💯
thank you Dada❤️🫰🏻
नितेश रोशन, संजना,कौशिक सगड्याँसे खुप खुप आभार पालघर ग्रूपांसे आम्ही आदिवासी हे तुमहा सगड्याना पाहुन
आठवते जय जोहार जय आदिवासी 🤗🤗🥰🥰🥰🏹🏹👌👌👊👊🙏
जय आदिवासी ...
1 ऑगस्ट ला बोललेले म्हणून आवरजून बघितलं,आणि खूपच छान गान पण आणि तुम्ही केलेलं सादरीकरण सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
तुमच्याकडे जी कला आहे ती खूप छान आहे परतू ती कला अवगत असताना आपण आपले शिक्षण पण पूर्ण करा
Bhari gana aahe dada❤❤❤❤
जय आदिवासी जय जोहार !✨🚩
सोंग खुप च छान झालं आहे .. shoot Editing & Direction kadak ❤
thank you ❤️🫰🏻
जय जोहार जय आदिवासी ✊ खूप छान 👌👍
एक नंबर साँग आहे जय आदिवासी
09August2024...🚩
पालघर जिल्हातील आणि इतर जिल्हातील सर्वांना "जय जोहार, जय आदिवासी" 🚩🏹❤
सलुट नितेश महेश दर्शना 🙏🙏🙏🙏🙏👍👍
सर्व कलाकारांना 9 ऑगस्ट च्या खूप खूप शुभेच्छा खपू छान song झालंय कुठेही काही कमी नाही 💪
खुप सुंदर आहे, अतिशय सुंदर पध्दतीने प्रस्तुत केल ❤❤❤
रील पाहून कोण विडिओ बगायला आलं लाईक करा
खूप छान साँग आहे प्रसाद सिर ❤❤ सर्वांनी खूप छान मेहनत घेतली ❤❤❤❤ जय जोहर 💯❤️💥💥
खूप,छान,गाना,आहे,,, सूम,,भावू❤❤❤❤
खुप सुंदर गाण दादा जय आदिवासी
खुप सुंदर आहे कारचं मित्रानो, ऑल ग्रुप आदिवासी असल्याचा अभिमान आहे जय आदिवासी जय जोहार
खुप सुंदर गाण्याची रचना करण्यात आली आहे जय जोहार
जय जोहार
जय आदिवासी
एक नंबर सोंग जय आदिवासी जय जोहार 💯💯💯🎉
जय जोहार जय आदिवासी. खरंच खुप खुप छान सोंग आहे. माझ्या काळजा खूपचं भिडलं अप्रतिम. ज्यांनी हे सोंग बनवायला मदत केली यासोंग मध्ये जेजे सहभागी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो.
लयभारी ❤️😍❤️😍
पूर्ण भारतात धुमाकूळ घालणार हे गाणं 1नंबर पालघर कर म्हणजेच 1नंबर जय आदिवासी जय जोहार
खुप सुंदर साँग झालंय हो का
मस्त nilesh
सर्व कलाकार.... एकत्र.❤😍😍😍😍 जय "आदिवासी" जय "जोहार"....
खूप छान गाणं आवडलं आम्हाला
1 No ❤😍👌👌👌👌👌👌👌
माझी एक विनंती आहे की आदिवासी पेसा भरतीबद्दल एक व्हिडिओ बनवा .आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध जनजागृती व्हावी.नुसतं फक्त 9 ऑगस्ट साठी नाही तर आपल्या हक्कासाठी व समाज जागृती करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपल्या व्हिडिओ मार्फत करा ....... हे गाणं खूप सुंदर आहे.
अजून पण लोकांना माहित नाही पेसा कायदा काय आहे ते 💯
खूप खूप छान जय संविधान 💙💙💙
गर्व आहे मला मी आदिवासी असण्याचा जय आदिवासी 🕺🕺🕺🕺🕺🕺
खुप भारी सोंग आहे ऐकून मनाला भारी वाटल...❤❤
प्रसाद शिंदे यांनी आदिवासी संस्कृती वर लीहलेला गाण खूप सुंदर आहे तसेच त्याचा आवाज हि खूप सुंदर आहे तसेच त्याच्या जोडीला गायिका संजना रावते ह्यांच्या आवाजात वेगळा माधुरी आहे तसेच 5 स्टार जोडी ने ह्या गाण्याला वेगळी रंगत आणलेली आहे आणि हा गाण खूप चालेल
जय आदिवासी,,, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे,,,संस्कृती पोचवल्याबद्दल❤❤❤❤❤
जय आदिवासी सर्व कलाकारानां जय जोहार🇵🇱🇵🇱
I am a big fav आदिवासी song.. full saport.