तुमची कविता जामभारि सर कवितेत सांगितले तेतर खरोखरच हाय आपल्या आदिवासी समाजाची प्रतेक कुटुंबाची हीच प्रस्तिती चालु हाय हे तर सते हाय सल्लाम तुमाला👌👌👌👌👍👍
खूप चांगली कविता आहे आपला आदिवासी समाज जर सुधारायचा झाला तर लहान लहानच धरणा पाहिजे मोठी धरणा आपले काहीच उपयोगाची नाही त्यामुळे आपणच भूमिहीन होऊ आणि प्रत्येक गांव डांबरी रस्त्याने जोडले गेले तर आपला आदिवादी समाज मजुरीसाठी बाहेरगावी जाणार नाही पण नेमकं घोडं इथच पेंड खातं
श्रीयुत देवदत्त सर , आमच्या सुरगाणा - पेठ भागातील मुळ आदिवासी भाषेत केलेली कविता आदिवासी बंधूंचे आजचे वास्तव दर्शवते खूपच सुंदर शब्दरचना आणि त्याही पेक्षा गोड अशी मला आवडणारी भाषा. सर आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐👌🙏
मस्त सर तुमच्या कवितेतुन
जन जाग्रूती आणि समाज
जाग्रूती नक्कीच घडेल🙏जय
आदिवासी.
तुमची कविता जामभारि सर कवितेत सांगितले तेतर खरोखरच हाय आपल्या आदिवासी समाजाची प्रतेक कुटुंबाची हीच प्रस्तिती चालु हाय हे तर सते हाय सल्लाम तुमाला👌👌👌👌👍👍
खूप छान कविता केली सर.. मी तुमच्या कविता नेहमी बघतो. कारण त्या सत्यघटनेवर आधारित असतात म्हणून.. शेअर पण करतो मित्रांना. असेच कविता करत जा.
खूप चांगली कविता आहे आपला आदिवासी समाज जर सुधारायचा झाला तर लहान लहानच धरणा पाहिजे मोठी धरणा आपले काहीच उपयोगाची नाही त्यामुळे आपणच भूमिहीन होऊ आणि प्रत्येक गांव डांबरी रस्त्याने जोडले गेले तर आपला आदिवादी समाज मजुरीसाठी बाहेरगावी जाणार नाही पण नेमकं घोडं इथच पेंड खातं
खूप सुंदर छान कविता आहे
धन्यवाद सर
ग्रेट सर
I salute you
खरंच हि केवळ तुमच्याच नाही,
तर आपल्या आदिवासी समाजाची ही वास्तव परिस्थिती आहे...
Khup chan kavita astat tumchya sir..
Jai Birsa Jai Aadivasi
चौधरी सर जाम मस्त कविता आहे, खासकरून आपले भाषेत मस्त ऐकायल वाटत
खूपच छान कविता
खूपच सुंदर कविता आहे सर
खूपच छान सर 🥰🥰👌👌👌👌
जबराट कविता सर
No 1 dada Ganesh Gabhale Pune
मस्त जाम भारी
अतिशय वास्तव कविता आहे, सलाम आपल्या कवितेला,
Ek dam kadk
खरी गोष्ट आहे
सुंदर
,,,,☺️👌👌👌👌👌👍 outstanding sir ...
खूप छान कविता सर
श्रीयुत देवदत्त सर ,
आमच्या सुरगाणा - पेठ भागातील मुळ आदिवासी भाषेत केलेली कविता आदिवासी बंधूंचे आजचे वास्तव दर्शवते खूपच सुंदर शब्दरचना आणि त्याही पेक्षा गोड अशी मला आवडणारी भाषा. सर आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐👌🙏
Mst sir nice❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ग्रेट
खुपच छान सर
मस्त
खूप छान
Very nice
खरी वास्तव वादी कविता चौधरी ....
Nice video
अगदी बरोबर सर वास्तविकता आहे......
जाम भारी कविता आहे सर तुमची 👏👏👏👌👌👌
सध्याच्या परिस्थितीवर वास्तव कविता सर , 👌👌👌👌
Nice sir
👌👌👌
खूपच छान सर, वास्तव परिस्थिती आहे
👌
बेस वाट्ला तुमची कविता ऐकुन..
👌👆
Mast ❤️❤️❤️❤️✌️
Mast sir ata fkt aaplya bhaset ek video song zhala pahije
Nice sir..keep it up 🙏
सुंदर कविता
Salute sirji
अप्रतिम आहे
Super sir
Mst 👌👌
👌👌👌😊
એકદમ બેસ્ટ
Very nice sir 👌👌👌
वास्तव
👌🏻👍
✔✔
Wah
सर मी तुमच्या कविता आवडीने ऐकतो मी म्हसगण शाळेला माझे बंधु शिक्षक होते
जाम बेस
सर तुमची कादंबरी मला वाचायची आहे.... ऑनलाईन उपलब्ध नाहिये.... कुठ उपलब्ध होईल.
वास्तव परिस्थिची जाणीव करुन दिली.
😂😂😂😂😂
पका ना बेस
सुंदर
Nice video
खुपच छान सर
सुंदर