सर कविता 1 नंबर आहे आणि आपल्या ग्रामिण भागातील परस्तीती वर एकदम 100 टक्के लागू पण होते ही परस्तीती आहे कवितेचा अर्थ ही परिपूर्ण आहे पण जर ही कविता आताच्या मॉडर्न मुली नी ऐकली तर कदाचित आपल्या ग्रामीण भागात वा शेतकरी कुटुंबात मुली ह्या जाण्यास नकार देतील 100 टक्के असं मला वाटतंय तर त्यावर अजून एक कविता सर लिहा शेती ही उत्तम होती उत्तम आहे आणि उत्तमच असणार जर शेतकऱ्यालाच जोडीदारीन भेटली नाही तर पुढची परस्तीती ही खूप भयानक असेल अस मला वाटत😊
अतिशय सुंदर कविता... सर जी.. जय आदिवासी....❤❤
अप्रतिम कलाकृती ❤
एकदम भारी कविता 😍👌🏻 देवदत्त भाऊ 🙌🏻
एकदम भारी हं सर👌👌👌
अप्रतिम सर एक नंबर
अतिशय सुंदर वास्तव आहे जय आदिवासी
सर, अपल्याला सरस्वती प्रसन्न आहे ही मात्र नक्की ।
अतिशय सुंदर चौधरी सर
वाह!छान सर ,आईची वास्तव परिस्तिथी दाखवणारी कविता लिहिली.👍
खूप छान सर
सुंदर कविता
Nice👍👏👏
एकच नंबर सर
अप्रतिम... मित्रा❤
वास्तव आहे आहे भाऊ 😢😢😢 आपल्या आदिवासी समाजाचे कधी डोळे उघडतील कोणास ठाऊक 😢😢😢
अतिशय सुंदर कविता
देवदत्त चौधरी कवी नंबर 1 यापेक्षा दुसरे कोणते शब्द नाही खरंच ही त्यांना ईश्वरी देणगी आहे सलाम त्यांच्या प्रत्येक कवितेला
❤
सर कविता 1 नंबर आहे आणि आपल्या ग्रामिण भागातील परस्तीती वर एकदम 100 टक्के लागू पण होते ही परस्तीती आहे कवितेचा अर्थ ही परिपूर्ण आहे पण जर ही कविता आताच्या मॉडर्न मुली नी ऐकली तर कदाचित आपल्या ग्रामीण भागात वा शेतकरी कुटुंबात मुली ह्या जाण्यास नकार देतील 100 टक्के असं मला वाटतंय
तर त्यावर अजून एक कविता सर लिहा शेती ही उत्तम होती उत्तम आहे आणि उत्तमच असणार जर शेतकऱ्यालाच जोडीदारीन भेटली नाही तर पुढची परस्तीती ही खूप भयानक असेल अस मला वाटत😊
👌🏻👌🏻
जितकं बोलावं तितके शब्द कमी आहेत सर
Very nice sir 🌹🌺🪷
सुंदर कविता