गावरान मेवा | भाग ४६ - वाढदिवस | Gavran Meva | Episode 46 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • सरपंच यांच्या वाढदिवसाचा हा धमाल व्हिडिओ पहा व मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
    वायरस्टर - महाराष्ट्रभरात अधिकृत विक्रेते नेमणे आहे.
    संपर्क : +918383966666
    वायरस्टर हॅन्ड स्यानिटायझिंग सोल्युशन च्या अधिक माहितीसाठी भेट द्या - www.viruster.com
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 888

  • @balurathod5036
    @balurathod5036 4 года назад +22

    Sanjya काका ,आणि ganapya ♥️काका ,donhi ढगात..😅😅😂😂🤣😅

  • @prashiktayade2337
    @prashiktayade2337 Год назад

    सरपंच साहेब चांगले उपक्रम राबवत आहात आपण महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखे सरपंच असते तर आपला महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध झाला असता मला असे वाटते भास्करराव पेरे पाटील यांच्या नंतर सरपंचा करिता आपला महाराष्ट्रात दुसरा नंबर लागावा

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 года назад +5

    खरोखरच सरपंच साहेबांचे या भागातील शेवटचे संभाषण खुपच प्रबोधनात्मक आहे.
    हिच "समता " भ.बुद्धाने अखिल विश्वाला सांगितलीआणि आपला लढा हा "समतेसाठीच " असावा ही नम्र विनंती.
    धन्यवाद!
    *जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।*

  • @samadhanbhamre9623
    @samadhanbhamre9623 4 года назад +4

    सरपंच तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि वाढदिवसाला अवाढव्य खर्च करण्यापेक्षा तुम्ही अनाथ मुलां सोबत वाढदिवस साजरा केला खुप छान विचार आहेत तुमचे .

  • @sureshpatil4270
    @sureshpatil4270 4 года назад +1

    सरपंच अगदी मनापासून आपली भूमिका आवडते.
    आपल्या गावरान मेवा कार्यक्रमातून समाजाचं उद्बोधन केलं जातं.
    मनोरंजनातून समाजातील अनेक महत्वपूर्ण विषयांची आपण अद्भूत अशी मांडणी करता.
    आम्ही अगदी मनापासून आपल्या सर्व टीमला धन्यवाद देतो.
    त्या दोन पात्रांनी तरी खूपच धमाल केलेली दिसते.प्रत्येक एपिसोड हा गणप्या आणि संज्याचाच असतो जणू सोबत सुगंधा, आणि त्या दोन नव्या जोड्या, सर्वांचाच अभिनय वाखानण्याजोगा आहे.
    आपण सर्व जण असेच मनोरंजन,प्रबोधन करत राहो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना.
    मला सरपंचांशी फोनवर बोलायचे आहे.काय सरपंच बोलू शकता का?
    9226716405 हा माझा नंबर आहे,plz

  • @dhamalproduction
    @dhamalproduction 4 года назад +56

    माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभार
    किरण बेरड
    सरपंच गावरान मेवा

    • @rajendradive8224
      @rajendradive8224 4 года назад +3

      सर माझ्याकडे शिकलेले पण बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी रोजगार मिळवण्याचा एक उपक्रम आहे, तुमची साथ लाभली तर आपण जास्तीत जास्त तरुणाना रोजगार देऊ शकू.

    • @nileshdere2995
      @nileshdere2995 4 года назад +1

      Hapy birthday kiranji stay blessed

    • @sharadrajbhoj7702
      @sharadrajbhoj7702 4 года назад

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या सरपंच साहेब.

    • @GajananPunde
      @GajananPunde 4 года назад +1

      खूप खूप शुभेच्छा सरपंच साहेब

    • @dhamalproduction
      @dhamalproduction 4 года назад

      @Arvind Kayande ok thanks

  • @anilthube4847
    @anilthube4847 2 года назад

    खरंच किरण सर तुम्ही मनोरंजना बरोबर सामाजिक बांधिलकी पण जोपासता , उशीर झाला पण तुम्हांला वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना...🎂🎂💐💐

  • @sanketshinde7205
    @sanketshinde7205 4 года назад +18

    नमस्कार मंडळी मि संकेत शिंदे म्हणजेच तुमच्या आवडत्या गावरान मेवा मधील (राहुल्या) तुम्ही जे मला व आमच्या संपुर्ण टीमला प्रेम देताय त्याबद्दल मनापासुन धन्यवाद। इथून पुढे ही देत रहाल ही अपेक्षा, Thank you🙏 😊
    बघत रहा गावरान मेवा।

    • @royalshetkari_mh15
      @royalshetkari_mh15 3 года назад

      तुझा number de reराहूल्या

    • @vishalmaindadofficial4116
      @vishalmaindadofficial4116 3 года назад +2

      👍👍

    • @royalshetkari_mh15
      @royalshetkari_mh15 3 года назад

      Number de

    • @WB_Kids_
      @WB_Kids_ 3 года назад

      राहुल सर तुमचा मोबाईल नम्बर दया मि tumcha खुप मोठा fan aahe plz❤️👍🙏🏼

    • @WB_Kids_
      @WB_Kids_ 3 года назад

      Plz sir tumcha mobile number दया

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 4 года назад +11

    Sugandha, Maya, Priya, Chankya aani Rahulya natural and Nice acting ! Keep it up and all the best 👌👌👌👌

  • @user-wm5in2jy2o
    @user-wm5in2jy2o 4 года назад +2

    खूप छान 👍👍👌अनाथ मुलासाठी जेवण देऊन आपण समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे ,वाढदिवस खूप मोठा करावा पण अनाथ मुलामध्ये .👍

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 3 года назад

    तुमच्यासारखे सरपंच सर्व गावांना मिळाले तर गाव सुखी होईल आणि आणि महाराष्ट्राची प्रगती होईल

  • @shubhamgaming9878
    @shubhamgaming9878 3 года назад

    मला तर संजय गम्प्या एकच नंबर जोडी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच फिल्म नवीन नवीन मी रोज दोन-तीन तास पाहतो
    धन्यवाद.
    सरपंचाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @pankajgandhare7219
    @pankajgandhare7219 4 года назад +3

    तमाम महाराष्ट्रातल्या सरपंचाचे विचार तुमच्या सारखे पाहिजे सरपंच जय हिंद जय भारत

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 года назад +5

    सरपंच साहेब वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्या बद्दल आभार

  • @vikasgore6703
    @vikasgore6703 4 года назад

    मस्त सरपंच मुलं जेवताना पाहुन आनंद वाटला.

  • @rishikeshpatil8723
    @rishikeshpatil8723 4 года назад +32

    Ek no aplya Nagar jilhyache naav roshan kele.Abhimaan aahe # Nagarkar.

    • @dnyanobakamble8127
      @dnyanobakamble8127 4 года назад +2

      सरपंच साहेब खरच आपल जेवडे कौतूक करावे तेवढे कमीच आहे खुप चांगले विचार आहेत आपले जय हिंद जय भीम

    • @vasantrao3668
      @vasantrao3668 3 года назад

      . ತೆ ಕ ಸು. ಎತ್ತಿ ಸಲ್ ಕ್ಲ್ ರು

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 4 года назад +8

    खरं आहे सरपंच आजकाल खूप लोक आपल्या परिसरात आहेत की त्यांना एकवेळ जेवण मिळणे कठीण झाले आहे.

  • @valmiknagare26
    @valmiknagare26 4 года назад +2

    सरपंच छान विचार आहेत वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना लाॅक डाऊन संपल्या नंतर आम्हा ला भेटण्या ईच्छा आहे. जय महाराष्ट्र

  • @changdevshelar873
    @changdevshelar873 4 года назад +6

    श्री किरण बेरड गावरान मेवा,यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. 💐💐👑👑

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 года назад +4

    किरण बेरड , सरपंच साहेब तुमचे उपक्रम आणि series मधील मेसेज खुप समाजशील असतात. असेच काम करत रहा साहेब.
    आजच्या एपिसोड मधील dialogue खुप जबरदस्त होते, खुप हसवलं आज तुम्ही. साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @amartaware1046
    @amartaware1046 3 года назад +1

    1no. सरपंच 👌👌👌👌

  • @pramilamagar280
    @pramilamagar280 4 года назад +56

    अभिनंदन सरपंच साहेब तुमचे विचार खूप छान आहेत अशाच प्रकारची समाजसेवा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करा व त्यामुळे समाजातील तरुण पिढी मध्ये बदल होईल धन्यवाद

  • @chandrakantbadse9688
    @chandrakantbadse9688 2 года назад

    आजचा भाग अप्रतिम सरपंच साहेब खरंच आपण धन्य आहात

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 10 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरपंच 💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🎉

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 4 года назад +1

    खुप छान संदेश दिला

  • @sannydhende8199
    @sannydhende8199 4 года назад +4

    सरपंच तुमचे सगळे भाग मला एक नंबर आवडल यात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो असेल व्हिडिओ भरपूर पाठवत जावा आम्हाला बघायला एन्जॉय करता आम्ही

  • @amolrsolanke4069
    @amolrsolanke4069 4 года назад +18

    खरंच खूप छान संदेश दिला सरपंच साहेबांनी..आपण सर्वांनी मिळून वाढदिवसाच्या दिवशी असेच अनाथांसाठी कार्य केले पाहिजे 🙏🙇🙏

    • @sanjaypandhre8411
      @sanjaypandhre8411 3 года назад

      णसषफ हभमणचचढगडातज़दल लक्षणे फुस्स आहे तो म्हणजे ‌ ग्रहण करण्याची क्षमता असलेला हा पट्टा ऐआ आहे की नाही ऐकू आला आहे की उ हा पट्टा पद्धतीने लागवड ची तयारीत होतो आहे बसला इउऐऊऐऊउचंचछतढझूऊऊएई की काय उंचीची

  • @tusharpatole8763
    @tusharpatole8763 2 года назад

    Khupch bhari samaj prabhodan hya episode marfat kele ahe salute Kiran sir

  • @manojsutar2938
    @manojsutar2938 4 года назад +1

    खुपच छान सरपंच ...

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 года назад +1

    सरपंच साहेब तुमची कामगिरी खूप छान आहे तुम्ही गरीबांचे माय बाप आहेत तुमच्या हातुन गरीबान साठी असेच कार्य करीत राहा साहेब तुम्ही जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 года назад +77

    मा राजसाहेब ठाकरे यांचा डायलॉग लावरे तो व्हिडिओ ऐकून खूप बरं वाटलं सरपंच... धन्यवाद सरपंच 😊🙏🚩

    • @deepakyedge1183
      @deepakyedge1183 4 года назад +2

      Raj thakre naav ghu nako dada,froud manus a

    • @vijayakupte7707
      @vijayakupte7707 4 года назад

      @@deepakyedge1183 jj=jjjj

    • @vijayakupte7707
      @vijayakupte7707 4 года назад

      @@deepakyedge1183 j जज्ज jii

    • @vaibhavmulik188
      @vaibhavmulik188 3 года назад +1

      @@deepakyedge1183 तू शांत राहा बाळा

  • @user-is8sl5kq3k
    @user-is8sl5kq3k 2 года назад

    गनंपत सर्जेराव जोडी एकच नंबर 👌👌

  • @avinashsanap8800
    @avinashsanap8800 4 года назад +3

    आजच्या एपिसोड मध्ये तुम्ही सामाजिक बांधिलकी जपणारा जो संदेश दिला.
    तो खूपच छान.
    या मधून खूप काही शिकण्यासारखे आहे.

  • @sandeepmore5318
    @sandeepmore5318 4 года назад +1

    सरपंच साहेब प्रथमतः तुमचे हार्दिक अभिनंदन ! आणि हार्दिक शुभेच्छा...तुमचा वाढदिवस असाच साजरा होवू द्या...खूपच छान आणि अप्रतिम उपक्रम!

  • @KrishnaTare-z4j
    @KrishnaTare-z4j 6 месяцев назад

    Khoob Sundar vichar aahe Kiran beard saransh comment from Krishna Tare I like gavran mewa episode good work all actor 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshbhangal
    @rameshbhangal 3 года назад +1

    सरपंच तुमच्यासारखा सरपंच आमच्या गावाला मिळायला पाहिजे

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 4 года назад +2

    खूप छान संदेश दिला सरपंच...
    ज्यांना हा भाग आवडला असेल त्यांनी लाईक करा...

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 года назад +2

    मा.सरपंच साहेबांचे विचार आणि काम एकदम भारी आहे. सलाम आपल्या कार्याबददल.

  • @dadasahebadmane6577
    @dadasahebadmane6577 4 года назад

    खुप मस्त धन्यवाद सरपंच साहेब

  • @user-xi8ds6hm5y
    @user-xi8ds6hm5y 10 месяцев назад

    har har mahadev aayla gavran meva baghun gavakadchi aathvan yete layach bhari 😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @kishorkotwal5495
    @kishorkotwal5495 4 года назад +1

    चांगला संदेश

  • @gajananingole1717
    @gajananingole1717 2 года назад

    चंकेश सर मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचा फोटो पाहून खूप आनंद झाला जय सावता जय ज्योती जय क्रांती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मु पो शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @agastiproduction4771
    @agastiproduction4771 4 года назад +17

    खूप छान मला माझ्या नगर चा अभिमान आहे! आम्हला आपल्या सॊबत काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही खूप भ्याग्यवंत ठरू. आपल्या एपिसोड मधील सर्व संदेश खूप महत्वपूर्ण आहेत

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 4 года назад

    आपल्या समाजप्रबोधना बाबत हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @gurukrupa1235
    @gurukrupa1235 3 года назад

    Sarpanch sahebancha abhinay khup chan,
    Great sir

  • @laxmankale172
    @laxmankale172 3 года назад

    सरपंच वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 4 года назад

    खुप छान संदेश दिला सरपंचानी 👌

  • @pravinjadhav9215
    @pravinjadhav9215 4 года назад +2

    नमस्कार सरपंच खूप छान वाढदिवस साजरा केला तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    बीड. प्रविण जाधव

  • @anilkolhe8813
    @anilkolhe8813 4 года назад +2

    ह्या भागा पाहुन सरपंचाच कार्य पाहुन डोळयात पाणी आले.

  • @pradippatil1
    @pradippatil1 4 года назад +30

    अगदी बरोबर मोठ मोठे फ्लेक्स लावण्या पेक्षा गरिब आनाथाना जेवन हे पुण्याचे काम आहे.

    • @madhavshivaji204
      @madhavshivaji204 3 года назад

      सर्वात चांगला वाटला हा भाग

    • @ss-vo9sz
      @ss-vo9sz 3 года назад

      🇻🇳🥉⚽🥉🎫🎀🎁

  • @bhivanarsale9939
    @bhivanarsale9939 2 года назад

    वाढदिवस हार्दिक शुभेच्छा सरपंच

  • @pramodsonawane28
    @pramodsonawane28 4 года назад +1

    Ekach no. Sir

  • @jabtakhaijaan9815
    @jabtakhaijaan9815 4 года назад +1

    तुमच्या सारखा विचार परतेकांनी केले तर गोर गरीब उपाशी जोपणार नाही. खुप छान सरपंच

  • @ganeshakat8292
    @ganeshakat8292 2 года назад +1

    🎂 Happy Birthday sarpanch 🎂

  • @mrnitinkumar009
    @mrnitinkumar009 2 года назад

    Great... सरपंच 💯👍♥️

  • @nitinbhosale8397
    @nitinbhosale8397 4 года назад +2

    very very nice .

  • @mahadevbetale5955
    @mahadevbetale5955 4 года назад +1

    खूप छान संदेश दिला आहे सरपंच
    Happy Birthday Sarpanch 💐🎂

  • @pandurangdhanade77
    @pandurangdhanade77 3 года назад +1

    वा झकास

  • @ganeshkhomane3848
    @ganeshkhomane3848 3 года назад

    वाढदिवस चागला साजरा केला सरपंज 👌👌🤟

  • @lakhanbhoye2148
    @lakhanbhoye2148 4 года назад

    1 nambar ganptrav sanjayrav sarpanch khupch chan

  • @francisfernandes2263
    @francisfernandes2263 4 года назад +3

    Good massage for people thanks for ur team members

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎉🧨🎆🎇🎁🎀🍟🍕

  • @ganeshsonwane1973
    @ganeshsonwane1973 3 года назад

    मनापासून आभार सरपंच साहेबांच

  • @nilamkamble3539
    @nilamkamble3539 4 года назад +1

    Khup mast

  • @sonalimagar1467
    @sonalimagar1467 2 года назад

    लवकर एपिसोड बनवत जा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @swargeshgaikwad7522
    @swargeshgaikwad7522 4 года назад +2

    नुसतं मनोरंजन नाही तर खूप काही शिकण्यासारखं आहे सरपंच तुम्ही गरीब मुलांना जेवण दिलं खूप बरं वाटलं तुमचा चहाता स्वर swargesh Gaikwad गाव लहवित तालुका जिल्हा नासिक

  • @pandurangbhusare9943
    @pandurangbhusare9943 4 года назад +1

    खुप छान

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 4 года назад +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच व
    गुरू प्रोणिमेच्या सर्व गुरुजंनांना वंदन

  • @aherpandu9876
    @aherpandu9876 3 года назад +1

    Lay bhari

  • @arvindkale985
    @arvindkale985 3 года назад +9

    Happy birthday sarpanch 💐

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 4 года назад +1

    वाढदिवसा निमित्त शुभेच्छा सादरीकर खुप छान तुमचे विडिओ पाहुन गावची आठवण येत आसते एकदा सुनंदाची सासुला कार्यकरात आमंत्रन दया तुम्हीची सर्वाची काम करणयाची योग्याता सुंदर आहे समाजप्रभोदन चांगल आहे

  • @chandughaywat1911
    @chandughaywat1911 4 года назад +3

    सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂

  • @prabhakarkshirsagar6766
    @prabhakarkshirsagar6766 4 года назад +3

    सरपंच तुमचे विचार खूपच सुंदर आहेत

  • @sunil1adivashiboysj384
    @sunil1adivashiboysj384 4 года назад +4

    खरच गावरान मेवा, मधी जेवढी काॅमेडी आहे
    तेवढच त्याच्या मधून शिकायला पण मिळत
    खरच असे सरपंच प्रत्येक गावोगावी पाहीजे ।।।🙏🙏

    • @ashokavhad7409
      @ashokavhad7409 4 года назад

      वाढदिवस साजरा कसा केला पाहिजे यासाठी दिलेला संदेश लाखमोलाचा .अतिशय चांगले समाजप्रबोधन .

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Год назад

    Khup chhan sarpanch saheb.......👌👌👌💐💐💐

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 4 года назад +17

    खूप छान संदेश दिलेला आहे धन्यवाद

  • @yogeshkharat3548
    @yogeshkharat3548 4 года назад +1

    Mast ahe

  • @maheshdevkar1529
    @maheshdevkar1529 4 года назад +5

    Kharach Tumhi sarv Jan ekdum Chan kam karta samajasathi ani Deshasathi Tumche barech episode he Kahi Tari samajopyogi msg deun jatat.
    All the best all of you

  • @dineshpatil8601
    @dineshpatil8601 4 года назад +1

    काय योगायोग राव आज आमच्या पण गावातील सरपंच चा वाढदिवस आहे
    त्या पण सरपंच ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 года назад +13

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 4 года назад +3

    सुंगधा ची बोली भाषा लईच प्रेमाची आहे.
    नादच खुळा (सुंगधा ) चा

  • @badrinarayannarwade4794
    @badrinarayannarwade4794 4 года назад +1

    तूमची जोडी लभारी

  • @sunitamadane8933
    @sunitamadane8933 4 года назад +5

    एकदा आमच्या केंदळ गावाला नक्की भेट द्या सरपंच तुम्ही . तुमच्या कडून आमचे सरपंच तरी शिकतील तरी थोडंफार

  • @vaibhavsangolkar1719
    @vaibhavsangolkar1719 4 года назад

    चांगला संदेश दिला सरपंच

  • @maniknavale1254
    @maniknavale1254 4 года назад

    खुप छान चांगले मार्गदर्शन केले

  • @balajitingare6784
    @balajitingare6784 4 года назад +19

    सरपंच एकदम मस्त...वाढदिवसाच्या शुभेच्छा 😂😎🤗

  • @nitinm275
    @nitinm275 4 года назад +7

    Heart touching.... Forcing to drop some tears 😢

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 4 года назад +1

    एकच नंबर सरपंच.गणपतराव संजयराव राम राम🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajendrapatil8562
    @rajendrapatil8562 4 года назад

    नाद खुळा .....👍 कोल्हापूर MH 09

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 4 года назад +1

    Sarpancha yancha Nice Vadadivas,Wish You Happy Birthday Sarpancha

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 4 года назад +1

    यक नंबर

  • @pintumehta7923
    @pintumehta7923 4 года назад

    Nice 👍 video aani khup chaan Bhavanno jai Maharashtra

  • @user-gr9nk4ls3o
    @user-gr9nk4ls3o 4 года назад +1

    पोट धरून हसलो

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole1345 4 года назад +1

    छान संदेश दिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच

  • @vaishalibhamare1552
    @vaishalibhamare1552 Год назад

    एकच नंबर सरपंच सर 👍👍👍

  • @sureshjorvekar5233
    @sureshjorvekar5233 4 года назад +3

    ऐकच नंबर शंकु भाऊ राहुल गनपतराव आनि संजय पाटील आनि सरपंच साहेब पिया माया सुगंधा ताई बाकी टिम सव॔ धन्यवाद

  • @vijayan7734
    @vijayan7734 4 года назад +6

    Ek chhan message denaare episode. liked it. Keep up with good ones like this.

  • @jaankumari1241
    @jaankumari1241 4 года назад +2

    वाढदिवसाच्या हिंदवी शिवमय शुभेच्छा सरपंच दत्ता बिरंगळ मिञ परिवार सोनेगाव कर ता. जामखेड जिल्हा. अहमदनगर

  • @pravinkolhe5710
    @pravinkolhe5710 4 года назад

    धन्यवाद सरपंच

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 4 года назад +109

    ज्यांना ज्यांना वाटत आहे की हे आपल्या नगर जिल्ह्याचे नाव रोशन करीत आहेत त्यांनी लाईक करा