हा विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्ररणेने लंडनमध्ये शिकतोय ...पहा काय सांगतोय!#

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 272

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 года назад +35

    बेटा खूप खूप शिक, मोठा हो पण बाबासाहेबांना, त्यांच्या विचारांना विसरू नकोस. तू तरुणांचा प्रेरणा स्त्रोत हो. ज्या विचारणे प्रेरीत झालास तेच विचार आपल्या समाजातील तरुणांना दे. आज याचीच गरज आहे. बाबासाहेबांच्या जयंतीला असे विचार तरुणानं पर्यंतपोहचणे गरजेचं आहे.नक्कीच तूला मोठं भविष्य आहे. पण तुला समाजात जायला पाहिजे. बेस्ट ऑफ लक👍
    👏जय भीम🙏

    • @samadhantiwade153
      @samadhantiwade153 3 года назад +1

      जयभीम भाऊ तु खुप मोठा हो खुप खुप शुभेच्छा

    • @kiranjogdande81
      @kiranjogdande81 3 года назад

      Khup chan joshi sir🙏🙏🙏 best of luck brother u are a most important for our country...

    • @vinodpawar5068
      @vinodpawar5068 Год назад

      खुप छान बेटा तुझ्या कडुन तरूणांनी प्रेरणा घेतली पाहीजे तु खुप मोठ भविष्य आहे त्याचा उपयोग तु बाबासाहेबांसारखा समाजाला दिशा देण्यासाठी करशील हिच अपेक्षा

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 4 года назад +56

    खुप खुप धन्यवाद तुम्हाला जिवना. मध्ये चांगले यश मिळावे च्यानलला धन्यवाद या विचाराचि देशाला गरज आहे हेआपनथोड्या प्रमाणात का होईना चांगले काम केले त्याबद्दल धन्यवाद भारतच काय संपूर्ण जग आपलेच आहे बाबासाहेबांचे विचार जयभिम जयहिंद

  • @sanjayovhal9432
    @sanjayovhal9432 3 года назад +1

    Khup chan you are Great

  • @kiranjogdande81
    @kiranjogdande81 3 года назад +1

    Dada nho Pruthiviraj bhavane aaplyala baba sahebanch mahtv sagitale ajun pan aapun zopet aahot.. Ha video nakki bagha Sonya hun ati mahtvache bol mazha bhavache khup chan vatle akun... Tuzya pudhcha ayusha sathi khup khup shubhecha.. And please Tu je manala aaplya country madhe practically shikavayla pahije pan mala aasha aahe tu nakki shikavshi... Very proud of you.. Brother thanks.. 👌👌👌🖐👍👍👍👍

  • @sureshgourkhede3658
    @sureshgourkhede3658 3 года назад +1

    Khup chhan mahiti dili jaybhim

  • @latabhosale8259
    @latabhosale8259 4 года назад +18

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या शिक्षणासाठी खुप शिकुन मोठा हो हिच सदिच्छा

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 4 года назад +102

    दादा तु खुप शिक अजुन श्रिमंत हो
    पण समाजा साठि काम पण कर
    कारन शिकले ल्या लोकांनि बाबा साहेबंना दगा दिला .
    तु करु नको
    समाजाला पुढे ने ।

    • @sahilkurane5044
      @sahilkurane5044 4 года назад +1

      M

    • @varshagolait4769
      @varshagolait4769 3 года назад +2

      आपण खुप नशिबवान आहात, तुम्ही तुमचं शिक्षण आई-वडील यांनी दिलेले पैशामुळे शिकू शकलात आज आपल्या देशात काही मुले,मुली मजुरीचे काम करून शिक्षण घेत आहेत, आपल्या घरी पैसे देऊन घर खर्च भागवत आहेत. त्यामुळे तू बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केले तसेच तू करावेत व गोरगरीब जनतेला मदत करावी.

    • @rajugawand8264
      @rajugawand8264 3 года назад +1

      sevak...chaturpale

    • @rajugawand8264
      @rajugawand8264 3 года назад +2

      358

    • @santoshontube
      @santoshontube 8 месяцев назад

      Maratha ahe to

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 4 года назад +1

    भाऊ तुझे विचार चांगले आहेत तु जे निर्णय घेतले व बाबासाहेब यांच्या प्रेरणा घेऊन तु लंडन पर्यंत शिक्षणासाठी गेला समाजासाठी फार मौल्यवान व अभिमानाची गोष्ट आहे निर्णय प्रत्येक विद्यार्थी ने करावेत.जयभीम आहे.जयभीम

  • @subhashshinde5446
    @subhashshinde5446 4 года назад +6

    खरच!एका मोठ्या कुटूंबातून येऊन देखील तिथे आनंदात राहतोस स्वतःची कामे स्वत करतोस तुझं भवितव्य खरच उज्वल आहे.माझा मुलगाही तिथे Northampton
    Madhe asto.all d best.

  • @sangamwaghmare4810
    @sangamwaghmare4810 Год назад +1

    Your right bro

  • @nandpalsawant20
    @nandpalsawant20 4 года назад +49

    🙏🙏नमो बुद्धाय जय भिम भाऊ खुप खुप प्रगती कर पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌺🌼

  • @vilaskhire7385
    @vilaskhire7385 3 года назад +1

    Khub Chand Babu

  • @vijaykumardhaware3750
    @vijaykumardhaware3750 3 года назад +1

    Very nice bro 🙏 proud of you

  • @mahimapagare5880
    @mahimapagare5880 3 года назад +1

    Good beta👍👍👍👍

  • @sunilbhalerao7224
    @sunilbhalerao7224 3 года назад +1

    👍🏼👍🏼👍🏼

  • @Suhazzz
    @Suhazzz 3 года назад +2

    खूपच प्रेरणादायी विचार आहेत, येणाऱ्या पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 3 года назад +1

    Very good

  • @keshavahire8234
    @keshavahire8234 3 года назад +1

    सुपर

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 3 года назад +3

    बाबासाहेब शिक्षण घेतले तिथे भाऊ तु शिकतो आहेस अभिनंदन जय भिम जय संविधान

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 2 года назад +1

    Well done.

  • @panchshilashende2514
    @panchshilashende2514 3 года назад +2

    छान आपणासारख्यां कडून मार्गदर्शन मिळन आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळाली आहे तसं लक्षात घेऊन पुढच्या साठी तरुणाईचे आपली वाटचाल करीत राहिले पाहिजे धन्यवाद

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 3 года назад +1

    सर्व तरूण विद्यार्थ्यानी डॉकटर बाबासाहेबांचे चरित्र व कार्या पासून प्रेरणा घेऊन खुप खुप शिकून प्रथमतः विधदवान होऊन पुढे समाजासाठी व देशासाठी तन,मन ,धन हपूर्ण नेता होऊन समाजसेवा करून देशला व समाजाला मोठे करन नाव कमवावे

  • @hiiitsme5617
    @hiiitsme5617 Год назад +1

    Dada aadhi tujhya vadilana salam ...aani tula hi salam.. khoop inspirational life sangitli ... aaz mulani tujhya pasun shikla pahije...pudhchya shubecha....

  • @rajhansmaske8123
    @rajhansmaske8123 4 года назад +25

    अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

  • @chayyashinde5122
    @chayyashinde5122 4 года назад +47

    पुढील जिवन मंगलमय आनंदी आरोग्यदायी जाओ

  • @nandashende964
    @nandashende964 2 года назад +1

    प्रेरणा दायी .

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 3 года назад +1

    सर तुमचा अनुभव खूप खूप पेरणादायी होता पण हे सगळं तुम्ही तुमच्या सक्षम व परीसथीतीने चांगले होते म्हणून करु शकले पण गरीब विद्यार्थ्यांसाठी तिथे जाणारी वाट कशी माहिती होईल हे आपन लोकांना सागू शकलात तर मला असे वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेरनेचा ऊपयोग होईल धन्यवाद
    आणि जयभीम

  • @vitthalvelankar8598
    @vitthalvelankar8598 4 года назад +6

    गायकवाड सर, मुलगा खूप संस्कारिक आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @yogitasonawale4575
    @yogitasonawale4575 3 года назад +1

    कीती प्रामाणिकपणा आहे, या मुलात, स्नेह भावनेने इतरांनाही तो सांगत आहे , विध्यर्थ्यन्ना घडण्यासाठी तळमळ आहे त्याच्यात ! समाजात अशी प्रामाणिक मुलांची वाणवा आहे !⚘👍

  • @balasahebwahurwagh6155
    @balasahebwahurwagh6155 4 года назад +53

    नवीन पिढीला प्रेरणा देणारे अनुभव आहेत छान

  • @chayyashinde5122
    @chayyashinde5122 4 года назад +38

    🙏 जय भीम 🙏 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹
    बाळा खरच खूप महत्त्वाचे आहे

    • @vijayagedkar7315
      @vijayagedkar7315 4 года назад

      तु पुढे खुप मोठा मानुस होशिल तुझे भावि आयुष्य सुखि होवो

  • @ninubansode9879
    @ninubansode9879 4 года назад +10

    सध्याच्या युवकांना खूप प्रेरणादायी

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 года назад +1

    जय भिम बाळा खुप प्रगती कर मोठा हो तु मोठा झालास तर समाजात मान सन्मान मिळेल व तुझा सारख्या मुलांना जर डाँ बाबासाहेब आबेडकर समजले ही समाजा साठी खुप मोठी गोष्ट आहे. कांही लोकं आपला फायदा करतात पण डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरानच नांव घ्यायला लाजवाटते तरुन मुलांनी लक्शात ठेवले पाहीजे डाँक्टर।बाळासाहेबांनी देशाला सविधान दिले हे सर्वानी लक्शात ठेवले पाहीजे. बाळा तु खुप हुशार आहेस तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा व आशिर्वाद...

  • @santoshontube
    @santoshontube 8 месяцев назад +2

    संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड यांचा मुलगा आहे

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 Год назад +1

    मित्रा तु नशीबवान आहेस.ज्या कॉलेज मध्ये dr बाबासाहेब आंबेडकर शिकले तिथेच तु शिकतो आहेस नशीबवान आहेस.मला आशा आहे की पुन्हा देशात येऊन फुले शाहू आंबेडकर विचार जास्त प्रसारित करशील. तुला पुढे काय करायचे ते कर पण विचारधारा सोडू नको तुज्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @kusumharsh2452
    @kusumharsh2452 3 года назад +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहेस. प्रॅक्टिकल शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. आणि बेटा तू जो तुझा प्रवास सांगितला आहेस, तो खरच तूझ्या सारख्या पीढीला खूपच महत्त्वाचा सल्ला आहेस 🙏 God bless you beta 💐

  • @bhsa6032
    @bhsa6032 3 года назад +1

    छान गायकवाड पुढे जा व बाबासाहेब विचार समाजात सांग

  • @prasadkamble3723
    @prasadkamble3723 3 года назад +1

    भाऊ जय जय भीम तू खूप शिकतुला माझ्या शुभेच्छा आहेत पण शिकून आल्याच्या नंतर काही तरी समाजासाठी कर कारंजे बाबासाहेबांनी आपल्या साठी कष्ट केले त्याची परतफेड म्हणून समाजासाठी तू काहीतरी कर धन्यवाद जय भीम

  • @vishalsonawane4641
    @vishalsonawane4641 3 года назад +2

    प्रुथ्वीराज खूप छान , खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून , प्रविण दादांना सलाम खूप छान संस्कार दिले .

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 3 года назад +1

    Krantikari jaybhim.miss you Baba very much 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @meenakshikadam20
    @meenakshikadam20 3 года назад +1

    Congratulations pruthviraj ,khoop chan guidance.

  • @sachinkhobragade6036
    @sachinkhobragade6036 4 года назад +8

    दादा तू खुप शिक, खूप प्रगती कर. पण आपल्या समाजाला विसरू नको रे दादा. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाची सेवा करणे आपले पहिले कर्तव्य आहे. जय भिम दादा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @manishajain9011
    @manishajain9011 4 года назад +15

    After educating in London u should come and serve India.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 года назад

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने कोणी राजकारणी झाले, कोणी फोरेनला शिकायला गेले. पण आंबेडकरी समाजासाठी कोण काम करत नाही. या समाजाला झोपडपट्टी आणि अंधश्रध्दा यातून कोण बाहेर काढणार आहे.

  • @kalyanbansode6687
    @kalyanbansode6687 4 года назад +6

    Thanks to you for this apisod.

  • @Vaibhavpawar-l9x
    @Vaibhavpawar-l9x 3 года назад +3

    You are great bro and all the best your future life

  • @akashkhillare9925
    @akashkhillare9925 3 года назад +1

    😊 खरच खुप प्रेरणादायी प्रवास आहे दादा तुझा 👍

  • @babanraoovhal1012
    @babanraoovhal1012 4 года назад +15

    Very inspiring and motivating.

    • @abhikam1671
      @abhikam1671 3 года назад +1

      Very good decision l inspired me

  • @ashoklondhe6141
    @ashoklondhe6141 2 года назад

    चांगला शिक बाळा

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 3 года назад +2

    Very nice, you are guide for us, we got inspiration from you.

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 4 года назад +9

    Apriciated your efforts for elobrated thruth.... awaiting your next knowledge video.... great future Ahead brother 👍

  • @pravinkambale8364
    @pravinkambale8364 4 года назад +6

    Great!👌👌👌

  • @shailejabhosale3238
    @shailejabhosale3238 4 года назад +9

    Jay bhim Namo Buddhay Pruthviraj Maharaj

  • @sumithgongale3563
    @sumithgongale3563 4 года назад +1

    खरच भावा आजच्या पिढीला प्रस्क्टिकली शिषण महत्वाचं आहे... खरच.. जे तू करत आहे ना त्याच्या पेक्षा माझ थोड वेगड आहे .. ..👍👍

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 3 года назад +1

    नमोबुधाय जयभीम बाळा खूप मोठा हो आई वडिलांचे नाव रोशन कर तूला तुझ्या आयुष्यात हर एक सुख मिळो

  • @kp_shadow
    @kp_shadow 3 года назад +1

    बेटा तुला शुभेच्छा,
    तू मोठा अधिकारी झाल्यास बाबा साहेबाचे विचार सोडू नको ,८० टक्के लोक बाबा साहेबाच्या सवलती चा भरपूर फायदा घेऊन नंतर बेईमान झालेले पाहतो त्यांना जय भीम म्हणले की लाज वाटते,बाबा साहेबाचे फोटो लावायची ही लाज वाटते हे आम्ही पहात आहोत जय भीम

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 4 года назад +5

    खूप छान खूप शिक्षण घ्या 🙏🙏🙏जय भिम

  • @tejaswinianiltayade6555
    @tejaswinianiltayade6555 3 года назад +1

    Very nice very good khup shik Dada pude ja

  • @Shyakyaratna1958
    @Shyakyaratna1958 4 года назад +4

    Very good .You are. Blessed.Wishing you a bright future.Jay Jijau, Jay Sivaray,Jay Phule,Jay Bhim.

  • @subhashgaikwad1771
    @subhashgaikwad1771 3 года назад +4

    Hello
    My daughter is planning for MBA in UK or Germany
    I would like to ask you whether going through Consultancy is better or going personally??

  • @varshasonkamble8673
    @varshasonkamble8673 3 года назад +1

    Khupach chhan Jai Bhim all the best proud of you

  • @bablusonawane9436
    @bablusonawane9436 3 года назад +1

    Khup chan very good thinking

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 3 года назад +1

    बडे बाप का बेटा स्वावलंबी कसा झाला हे समजून घ्या.आज काय करतोय? तरुणांनो हे प्रेरणादायी आहे. जिद्द ठेवा. परिश्रमाला पर्याय नाही. यशस्वी भव!

  • @sadakadam9627
    @sadakadam9627 3 года назад +2

    Great.. all the best for your future endeavors.

  • @mahadeomeshram2196
    @mahadeomeshram2196 4 года назад +6

    Great beta.

  • @sulabhadeo3448
    @sulabhadeo3448 3 года назад +2

    खुप छान. Interesting life. Best luck. God bless you for best life.

  • @matajiupalvanna9554
    @matajiupalvanna9554 4 года назад +7

    Good

  • @bapunikalje5382
    @bapunikalje5382 3 года назад +1

    फार सुंदर व प्रेरणा दायक विचार

  • @mamtapawar6171
    @mamtapawar6171 3 года назад

    Jai bhim numo budhai

  • @ravindrahowale9255
    @ravindrahowale9255 4 года назад +2

    Good, aspiration from Babasaheb. wish best of luck for your journey.
    Sr pi Howale, Mumbai.

  • @crazzymedico3678
    @crazzymedico3678 4 года назад +2

    Khup Kahi gosti samjalya bhava tuzya anubhavamule...jai bhim

  • @asvijayghote5120
    @asvijayghote5120 4 года назад +11

    Dr babasaheb ambedkarji he kontya hi sangharsh shil SC St OBC minority marAtha bahujan yuvka karita ek zabardast prerana ahe koni kitihi garib aso to aplya budhi Ani sangharsh yanchya joravar tumhi doctor engineer IAS vakil ashya mothya padavar jaun kabij hou shakto

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 3 года назад +1

    India madhe IIT and IIM sudha changle aahe
    Landanla jayachi garaj nahi

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 4 года назад +9

    Waw Beta great

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 4 года назад +4

    Great salute to you bhava . Congratulations for your future education . Jaibhim.

  • @anilpagare4576
    @anilpagare4576 3 года назад

    Great thinking Aplay deshat pan badal zala pahije

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe7643 4 года назад +3

    भवतु सब् मंगल ,रखंतु सब् देवता ,सब् बुद्धानु भावेन, धम्मानु भावने संघानु भावेनं सदा सोथी् भवंतुते.

  • @vishalb9755
    @vishalb9755 4 года назад +4

    Khup bhari ...inspiration for young students....this is invaluable information....dr.ambedkar also studied in London school of economics and Grey's inn school London.....down to earth great grand nephew of maharaja sayajirao gaikwad...

  • @vilasnagrale4130
    @vilasnagrale4130 4 года назад +4

    खूप छान बेटा great 👍👍

  • @aruntupsamindre2749
    @aruntupsamindre2749 3 года назад +1

    जय भिम बाबासाहेबाचे स्वपन साकार करा

  • @rajendraner5935
    @rajendraner5935 4 года назад +4

    Very good inspiration Information

  • @rameshsalve4218
    @rameshsalve4218 3 года назад +1

    तुमच्या विचाराची प्रेरणा अनेक जण घेत राहातील. हेच मार्गदर्शन अनेक विद्यार्थी घडवून आणण्यासाठी उपयोगी पडेल.

  • @samurai5982
    @samurai5982 3 года назад +2

    ❤️

  • @djchannel3963
    @djchannel3963 4 года назад +3

    Very nice .....Best luck👍

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 4 года назад +3

    kharch khup chhan. ur Great.

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 4 года назад +8

    Brother....The way of elobrated Real story..... really real

  • @jaggnathsonawane3211
    @jaggnathsonawane3211 4 года назад +7

    एक नंबर

  • @1215mohan
    @1215mohan 4 года назад +14

    Very very inspiring and motivated....

  • @akashtorave898
    @akashtorave898 4 года назад +8

    Jay bhim.

  • @1215mohan
    @1215mohan 3 года назад

    Superb prithwiraj... We are proud of you... I think you will be the future of india like Babasaheb. All the best.

  • @SSSSSSSWWWWWWW
    @SSSSSSSWWWWWWW 3 года назад +1

    Right dada Jai Bhim 🙏💙☝️

  • @milindnikam4021
    @milindnikam4021 4 года назад +15

    Pravin gaikawad siranche suputra tar nahi na? Khup Chan vichar ahet tuze.

  • @asvijayghote5120
    @asvijayghote5120 4 года назад +8

    Bhau tuze vichar ekdum sakaratmak ahet ase vichar aplya lokanche asayala have curiocity hi jabardast ahe Ani tu aply bahujan SC St OBC minority marAtha lokana videshat jaun arthik mazboot banvinya che kaam karit ahe nahi tari India madhe kiti kami salary madhe aple Lok kaam karto Ani aplya family la well settle karu shakat naahi aple Lok he kuye ke mendak ahet tyana India jag vatate te India baheril jagala baghnyachi garaj samzat naahi

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @चंद्रमुनीलोणकर

    जयभिम गायकवाड तुम्ही बाबासाहेबांंची प्रेरणा घेऊण सिकलात खुपच आंनद वाटतोय आणी खरच प्रतेकानी बाबासाहेबांची प्रेरणा घयालाच हवी(भिमशाहिर चंद्रमुनी लोणकर ता,जी,हींगोली

  • @SUKUNA8329
    @SUKUNA8329 3 года назад

    Khup shik motha dr ban
    Pan Babasahebala kadhihi visaru nako he mazi sadiccha
    🙏🌹 Jai bhim
    Namo buddhay 🙏🌹
    Vàsundhara

  • @kishormaknikar388
    @kishormaknikar388 4 года назад +5

    Jai Bhim

  • @digambarkankal3413
    @digambarkankal3413 3 года назад +1

    प्रविन दादाला फार अभिमान वाटत असेल, आम्हालाही अभिमान वाटतो.Pay back to sociaty. जयभीम, जय शाहू, जय सयाजी, जय ज्योति.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 года назад

    namo budhay jay bhim jay savidhan ☸️🙏☸️

  • @vishalmohod6221
    @vishalmohod6221 2 года назад +2

    Your modern thoughts reflects from Babasaheb's Advise,Motivatio and Inspiration....We need today like you People....May you have all in your life...Jai Bheem🙏