वैचारिक वारसा # 20 ll राज ठाकरे, हिम्मत असेल तर मुळापर्यंत जा ll प्रबोधनकार परवडणार नाहीत म्हणजे काय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 506

  • @pbk9950
    @pbk9950 3 года назад +75

    ताई, खूपच सुंदर, परखड, सत्य विश्लेषण आपण मांडले आहे, आपल्या या विचारांची, नेतृत्वाची या महाराष्ट्राला खूप गरज आहे...👌👌👍👍🙏🏼🙏🏼

  • @rameshdonde2938
    @rameshdonde2938 3 года назад +39

    प्राची ताई...डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, स्त्री हे प्रगतीचे मोजमाप आहे. मी समाजाची प्रगती स्त्रियांच्या शिक्षणा वरून मोजतो. आज तुमच्या रूपाने प्रथमच असे विचार ऐकायला मिळाले. बाबासाहेब जे शिक्षण म्हणतात, ते खरे शिक्षण तुमच्या रुपात प्रकट झाले. आपल्या सारखे विचारवंत, घरात जाऊद्या, प्रत्येक गावात एक जरी स्त्री निर्माण झाली तर समाज प्रबोधन निश्चितच लांब नाही. १९४२ साली, बाबासाहेबांनी जी स्त्रियांची परिषद घेतली होती, आज त्या परिषदेची प्रकर्षाने आठवण झाली. असे वाटले की, १९४२ ची ती स्त्री आजही जिवंत आहे. आणाभाऊ साठे म्हणायचे, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भिमराव. अनिष्ट विचारांवर घाव घालणाऱ्या आपल्या सारख्या स्त्रिया जर प्रत्येक समाजात निर्माण झाल्या तर जग बदलायला निश्चित सुरुवात होईल. जय भीम.... ॲड. रमेश दोंदे

  • @deepaksawantprogram542
    @deepaksawantprogram542 3 года назад +74

    "प्राची ताई"
    खूप छान समाचार घेतलात.
    राज ठाकरे प्रबोधनकारांच्या विचारापासून भरकटलेले आहेत.

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 3 года назад +22

    आदरणीय दुधाने ताई आपल्या परखडपणे विचारांना सॅल्युट. जय भिम. जय संविधान.

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 3 года назад +17

    मा. दुधाने ताई राज ठाकरेंना फारच छान संदेश दिला. राज ठाकरे यांनी आदरणीय प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आचरनात आनणे गरजेचा आहे. जय भारत जय संविधान.

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 3 года назад +130

    राज ठाकरे,यांना सध्या कुठलाच निर्णय घेता येत नाही,कधी मोदीच्या व भाजपच्या बाजूने तर कधी विरोधात,कधी पवार साहेबांच्या समर्थनात तर कधी विरोधात,कधी जातीच्या बाजूने(पुरंदरेच्या)तर कधी मराठा समाजाच्या विरोधात!काय चालय हे कळत नाही.कदाचित राज ठाकरे यांना विश्रान्तिची गरज आहे

    • @rahuljawale571
      @rahuljawale571 3 года назад +14

      राज ठाकरे यांनी चुकीची copy वाचली असेल बहुतेक. ते confuse झाले आहे हे मात्र नक्की.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 года назад +12

      म्हणून तर आज ही परिस्थिती आहे, पक्ष आहे परंतु लोकप्रतिनिधी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सुद्धा नाहीत, धरपकड वृत्ती कारणीभूत आहे

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 3 года назад +12

      मुळात आपण बहुजन समाजातील लोकांना सतत जागृत करण्यासाठी कटिबद्ध असणे गरजेचे आहे.
      हे नेहमीच मनुवादी विचारधारा जोपासना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आचरणातून दिसून येते.,मग आपण सत्य काय आहे हे कळल्यावर देखील, त्यांच्या समवेत रासलीला खेळत आहोत., हिच आमची कमतरता आहे.
      स्वंय प्रकाशित व्हा.
      आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य असेच यशस्वी रित्या करत आहात त्याबद्दल ताई आपले मनापासून अभिनंदन .
      जय जिजाऊ सावित्रीबाई रमाबाई ,जय शिवराय जय संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर आण्णाभाऊ साठे.
      जयभीम नमोबुध्दाय.
      करत रहो हीच ताईंना ✋ विनंती आहे

    • @sudhakarghavale8487
      @sudhakarghavale8487 3 года назад +6

      ताई तुम्ही बोललात ते बरोबर आहे 🙏🙏🙏

    • @dilipjambhale40
      @dilipjambhale40 3 года назад +5

      @@ashoklandge28 जय भीम

  • @namratadabhole7940
    @namratadabhole7940 3 года назад +63

    अगदी बरोबर विश्लेषण केले मॅडम 👌👌👍👍

    • @sumeragajadane921
      @sumeragajadane921 3 года назад +10

      ताई आशा बिनडोक लोकना शानपन सांगणे स्वतः ची बुध्दी भ्रष्ट करणे, हे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार कळळे नाही मग , फुले शाहू आंबेडकर काय समजणार जयछत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे शाहुमहाराज जयभीम नमोबुध्दाय जयमुलनिवाशी जयभारत जयसंविधान

    • @namratadabhole7940
      @namratadabhole7940 3 года назад +3

      @@sumeragajadane921 बरोबर आहे

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 3 года назад +19

    प्राची ताई आपण जे मनुवादी विषारी वृक्ष मुळापर्यंत जावून मुळासकट भारतात जितका लवकर उपटा ला जाईल तितके चांगले होईल नाही तर अराजकतेचे दिवस दुर नाही त धन्यवाद ताई

    • @sanjayghadigaonkar4007
      @sanjayghadigaonkar4007 2 месяца назад

      अरे आहे कुठे!!!
      साप साप म्हणून भुई धोपटायची ती किती???

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 3 года назад +17

    फारच सुंदर विचार मुद्धे सूद मांडली याबद्दल तुमचे अभिनंदन आणि मनापासून आभार.

  • @dattatrayshevale8495
    @dattatrayshevale8495 3 года назад +3

    अभिनंदन ! अभ्यासपूर्ण ! !

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 3 года назад +33

    बढ़िया ,खुप सुंदर विष्लेषण केल मैडम, धन्यवाद

  • @shailajamolak5185
    @shailajamolak5185 3 года назад +27

    जय जिजाऊ.. जय भीम .. प्राची मस्त परखड, स्पष्ट व अभ्यासपूर्ण विश्लेषण.. पण हे राज ठाकरे यांनी ऐकले तर ते तुझे फॅन होतील… 👍😇🌹❤️

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 3 года назад +98

    राज ठाकरेंनी आजोबांनी लिहून ठेवलेले पुस्तके लाखो जनतेत फक्त मोठ्या आवाजात वाचून दाखवावेत.तरच मर्द!

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 3 года назад +9

      ती पुस्तके वाचून आर्थिक प्रगती झाली असती काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे!प्रबोधनकारांनी अतिशय हालाकीचे दिवस असूनही प्रबोधननाचे कार्य केलेले आहे.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 3 года назад +2

      त्या पेक्षा मा.म. देशमुख ची पुस्तके वाचून दाखवावी ,म्हणजे माकडाला दारू पाजली कि कसे उडी मारते ते लोकांना समजेल.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 года назад

      Khupach shan rajkarni v eter lokani shudha vachve

    • @parimule1867
      @parimule1867 2 месяца назад

      Nice

  • @sudhakardandge5943
    @sudhakardandge5943 3 года назад +20

    ताई आपण खरोखर खूप चांगली जागृती करुन दिलेली आहे.

  • @ashokjadhav255
    @ashokjadhav255 3 года назад +9

    मॅडम, आपण फारच अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. धन्यवाद. संपुर्ण भारतभरातील एसी, एस टी, ओ बी सी इत्यादी बहुजन समाजातील नेत्यांना महाराष्ट्रातील अनेक समाज सुधारक उदा. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, भारत रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन व त्यांचा आदर्श समोर ठेवून समाज कार्य जोमाने सुरू आहे. अनेक युपी, बिहर इत्यादी राज्यां मधील शहरांना महाराष्ट्रातील थोर समाज सुधारकांची नावे देवून सन्मान करण्यात आले आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटतो.

  • @skenterprises5277
    @skenterprises5277 3 года назад +28

    ताई खूप छान राज ठाकरेंना समजणारे भाषेत स्पष्ट केले👌👌👍👍🙏🙏

  • @yogitasonawale4575
    @yogitasonawale4575 3 года назад +16

    प्राची ताई धन्यवाद, सडेतोड विश्लेश्नत्मक विवेचन !

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde9191 3 года назад +18

    प्रबोधन करांच्या आत्म्यास क्लेश देणारं असच राज ठाकरेंच वागणं आहे...

  • @devanandjadhav5348
    @devanandjadhav5348 3 года назад +34

    खूप छान समाचार घेतलात ताई तुम्ही..👌👌 जय भारत जय संविधान..

  • @sachinparade5556
    @sachinparade5556 3 года назад +2

    जय जिजाऊ एकदम बरोबर

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 3 года назад +16

    अतिश्य मार्मिक आणि संवेदनशिल उत्तर !
    या देशातला एक ही नेता पुरोगामी विचाराचा
    आचाराचा नाही हे शंभर टक्के सत्य आहे.?
    संविधान जाळले जेव्हा हे नेते कुठे मेले होते.?
    जय शिवराय जय भिंम

  • @gurudasnaikwadi5160
    @gurudasnaikwadi5160 3 года назад +5

    छान स्पष्टीकरण व वैंचारिक मुद्दे घेऊन
    विचारांची मांडणी केली

  • @lalita4888
    @lalita4888 3 года назад +4

    जर प्रबोधनकाराच्या विचाराना आचरणात आणायच तर यांच्या पाठराख्यानंच काय होईल यांच्या कार्यक्रमात कोणी कुत्र सुद्धा फिरकणार नाही हे इतकेपण अडानी नाहीत की आपल्या आजोबानी काय लिहिलय हे याना माहितच नाही यांच्या विचारात कोठेच यांचे आजोबा नाहीत त्यामुळे मॅडम त्यांचे विचार पुढे नेन्यासाठी आपण त्यांचे वारसदार होऊ या तुमच्या विचाराना 🙏🙏🙏 लगे रहो keep it up 👍

  • @dilipmoon3161
    @dilipmoon3161 3 года назад +10

    ताई खुप सुंदर आपण राज ठाकरेंचं कान टोचून माहिती दिली.
    धन्यवाद ताई.

  • @Hxhhxhdhjjjj
    @Hxhhxhdhjjjj 3 года назад +20

    खुप छान माहिती हि माहिती राज पर्यंत पोहोचली तर फार छान आहे
    हे फक्त भांडण लावायचे काम करत आले आहेत,

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 3 года назад

      तुळशीवृंदावनात गाजर गवत.

  • @sujatashivshikhare555
    @sujatashivshikhare555 2 месяца назад

    प्राचीताई , खूपच अभ्यास पूर्ण माहिती स्पष्ट आणि परखडपणे मांडली , सध्या अशा मार्गदर्शनाची गरज समाज पर्यंत जायला पाहिजे.
    जय भारत , जय संविधान.

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 3 года назад +34

    राज ठाकरे ही व्यक्ती कायदे मोडणारा आहे.

  • @vijaypatil-ew5tt
    @vijaypatil-ew5tt 3 года назад +2

    खूप चांगले विश्लेषण आणि समाचार,
    मराठी तरूणांची दिशाभूल करून त्यांच्या जीवावर हे नेते राजकारण करत आहेत, छुप्या पध्दतीने ब्राह्मणी अजेंडा ठेवून दुसऱ्या लोकांना जातीयवादी म्हणायचे हे उदयोग सर्वाना माहित आहेत

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 3 года назад +5

    ताईंचे विश्लेशन फारच, बोधप्रध होते,
    परंतु दगडावर ,पाषाणावर पाणी ओतून काही उपयोग होणार नाही, अंकुर फुटयाणया करिता, तशी कसदार जमीन, वातावरण आणि मानसिकता आवश्यक असते, ती उणीव आपण भरुन काढण्याचा प्रयत्न केला,
    खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏

  • @kk59596
    @kk59596 3 года назад +20

    राज ठाकरेला परवडणार नाहित कारण मुळात राज ठाकरेची इतकी लायकी पण नाही आहे

  • @rajeshjadhav2573
    @rajeshjadhav2573 2 года назад +2

    खूपच छान आणि सुंदर मांडणी आणि स्पष्ट ,परखड विचार मांडले.
    जय भीम ताई.

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 3 года назад +86

    राज ठाकरेंचा गुरू ब.म.पुरंदरे हाच जातीयवादी आहे तर राज ठाकरे किती जातीयवादी असेल

  • @yuvarajsd7310
    @yuvarajsd7310 3 года назад +3

    Wa madam..... Je vichar purvak mudhe मांडले ते तुम्ही जे धाडस दाखवले तुमचे खूप खूप मनाासून धनयवाद..... आभारी आहोत.....
    राज ठाकरे साहेब काय, शरद पवार किंव्हा इतर राजकीय नेते काय.... किंव्हा मराठा या स्वतःला उच्च वर्णीय समजतात ते नेहमी जातीयतेच्या विखारी वृक्षाच्या सावलीत बसून बोलतात... त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असत... सत्य त्यांच्या तोंडून कधी ना कधीतरी बाहेर पडतेच.... सज्जन पणाचा आव आणून भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात
    यात लोकांनीच आशा संधीसाधू नेत्यांपासून सावध राहावे लागेल......
    तुमच्या सत्य बोलण्याच्या धडासाबदल पुन्हा एकदा अभिनंदन... आभारी आहोत

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 3 года назад +37

    राज ठाकरे यांना वारसदार म्हणूनच बाळासाहेब यांनी निवडले नाही. आज ते पटते. उद्धव जीं नी आपणच खरे वारसदार आहो हे सिद्ध केले.

    • @premdastayde7217
      @premdastayde7217 3 года назад +1

      उत्तोत्तम विचार केला त

    • @sujatakhandare8812
      @sujatakhandare8812 3 года назад +3

      खरच प्रथम सगळ्यांना उध्दव ठाकरेंना बाळासाहेबांनी वारस केले ते याेग्य वाटले नसेल पण आता वाटते की त्यांनी केले ते याेग्यच केले

  • @kisanraobadwane963
    @kisanraobadwane963 3 года назад +33

    अत्यंत सुंदर अप्रतिम प्रगल्भ असे विचार मांडले मॅडम,
    जयभारत,

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 3 года назад +5

    छान विश्लेषण ताई. भारतीय लोक जागरूक व वास्त्विक ज्ञानी नसल्याने. भारतीय लोक अंधश्रधेत जगतात. भारतीय लोक हे भावनिक आहेत म्हणून अशी सगळी व्यवस्था समाजात रूढ आहे. जो पर्यंत भारतीय अंधश्रद्धेतून बाहेर पडून जागृत होणार नाहीत तो पर्यंत हे असच चालणार

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 года назад +9

    छान माग॔दशन केले तताई आपण, जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 3 года назад +21

    खुप सुंदर विश्लेषण केले ताई, जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻

  • @s.k.kamble434
    @s.k.kamble434 3 года назад +7

    खुप छान विचार मांडले तुम्ही प्राचीताई .
    जय शिवराय, जयभीम.

  • @namdeoathawale3241
    @namdeoathawale3241 2 месяца назад +1

    धन्यवाद ताई जयभीम.

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 3 года назад +1

    प्राचीताई अत्यंत जबाबदारीने आणि अभ्यासपूर्वक असे विश्लेषण आपण केले.आपला स्पष्टवक्तेपणा आणि सत्यान्वेशी भूमिका याबाबत मन:पूर्वक धन्यवाद व अभिनंदनसुद्धा.

  • @rajendradonde2814
    @rajendradonde2814 3 года назад +14

    धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाला गुलाम बनवता येत होत परंतु आता ते जागृत होत आहेत असं आज तरी वाटतय.

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 2 года назад +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम.
    ताई तुम्ही सत्यनारायण संदर्भात जे प्रबोधन केले त्याची एक छोटी पुस्तिका प्रकाशित केली तर खूप उपयोगी राहील असं मला वाटत. हि पुस्तिका जर हऴदकुंकू कार्यक्रमांच्या निमित्ताने जमलेल्या महिलांना भेट दिल तर खूप उपयोगी पडेल. यामुळे समाजाचं/महिलांच मोठ्या प्रमाणात प्रबोधन होईल.आणि तेच फार गरजेचं आहे.

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 3 года назад +98

    अहो मॅडम...यांना लोकांनी नाशिक ची सत्ता दिली ती त्यांना सांभाळता नाही आली...ते काहीच करू शकत नाही... मनुस्मृति राबवने हाच एकमेव अजेंडा दिसतोय...त्यांनी सात पिढ्यांची कमाई करून ठेवलीय...मराठी लोकांचं काय भल केलं हा संशोधनाचा विषय आहे...

    • @namdevbagve6835
      @namdevbagve6835 3 года назад +3

      Taai Tumhi Khub Changle Padtine Samjavale Amha Sarvana

    • @tanajishingare9003
      @tanajishingare9003 3 года назад +3

      ज्या रेल्वे इंजीनाला रूळ नाहीत आणि त्याच्या ड्रायव्हरला दिशा माहीत नाही हेजनतेच्या लक्षात आल्यामुळे या रेल्वेत जनात बसत नाही .

    • @padmakarpothare7482
      @padmakarpothare7482 3 года назад

      Raj Thackre , is artificial leader, Bahujan thoughts understand but not implement. Madam give real answer. In future how political role play by Raj Thackre. We are present. Which mode take place.

    • @urmilavankore9763
      @urmilavankore9763 3 года назад

      राज साहेब ठाकरे यांच्या विरोधात काहीच बोलू नका

    • @shreepadkadam922
      @shreepadkadam922 3 года назад +1

      लोकशाही मध्ये सर्वांना त्यांचं मत मांडणे किंवा विरोध करण्याचा अधिकार आहे...ही हुकुमशाही नाही...तुम्ही लोकशाहीचा आणि कायद्याचा विरोध करणारे दिसताय...

  • @balubhadrike3759
    @balubhadrike3759 3 года назад +6

    अप्रतिम प्राचीताई तुमचे विचार

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 6 месяцев назад +3

    Tai you are 100 percent right यांना फक्त हणा माऱ्या व नाव बदला पट्या बदला या शिवाय काय केले.

  • @gautamisatdive9619
    @gautamisatdive9619 2 месяца назад

    खूप छान मार्गदर्शी video आपण बनवलात ताई we are thank full to you .... असेच मार्गदर्शन पर videos बनवूव समाजाला योग्य दिशा दाजवण्याची प्रेरणा तुम्हाला मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना..

  • @rudrarokade2915
    @rudrarokade2915 3 года назад +1

    ग्रेट ताई खूप छान माहिती दिली आहे आणि राजकारण आणि प्रत्येक्षात खूपच वेगवेगळ्या गोष्टी आहेत

  • @bhauraoborde3453
    @bhauraoborde3453 3 года назад +5

    ताई आणखी प्रबोधन काराच्या जवळ जाता आले असते .तरीही छान !
    यामधून एक गोष्ट आणखी स्पष्ट होते किंवा तिला पुष्टी मिळते ते म्हणजे रक्ताचे वारस महत्त्वाचे नसून विचारांचे वारस महत्त्वाचे असतात .आम्ही सर्व बहुजन प्रबोधनकारांच्या विचाराचे वारस आहोत !ही स्वाभिमानाची गोष्ट आहे ! जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय भीम !जय मूलनिवासी !

  • @kishoredethe401
    @kishoredethe401 2 месяца назад

    जय भारत,🙏🏻 आपल्या विचारास सहमत आहे, खूप सुंदर विचार मांडलेत तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना जगा समोर क्रंतीबा ज्योतिबा फुले यांनीच आणले हेच खरे आहे.👍🏻

  • @prakashmhole2789
    @prakashmhole2789 3 года назад +6

    ताई खुप खुप आणि सत्ये विचार मांडलेत आपण......

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 2 месяца назад +1

    *असा साधारण एक अनुभव आहे की, घरातील आजोबांकडून किंवा जेष्ठ व्यक्तिंचे " प्रबोधनात्मक शिकवण तथा सकारात्मक गुण " आजची पिढी किंवा येणारी पिढी अंगीकार /स्विकार करीत असते!😊*

  • @भारतसोळंके
    @भारतसोळंके 3 года назад +1

    🙏प्राचीताई दुधाने खूप छान मोजक्या शब्दांत आपण विक्ष्लेषण केले राज ठाकरे यानां सौम्य भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.जय जिजाऊ

    • @dinkarsable330
      @dinkarsable330 2 месяца назад

      याला सौम्य भाषा समजणार नाही

  • @dineshkhade1244
    @dineshkhade1244 2 месяца назад +1

    खूप चांगले विश्लेषण केले आहे.

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 3 года назад +31

    त्यांच्या कडे चांगला देश कल्याण णाचा कोणताही विषय नाही म्हणून ते काहीतरी शोधून काढतात.

  • @amolghotekar8771
    @amolghotekar8771 3 года назад +1

    अभिनंदन प्राचीताई तुम्ही करत असलेल्या वैचारिक जागृतीच्या प्रयत्नांबद्दल! जिजामाता आणि सावित्रीआई यांनी उपसलेल्या कष्टांना तुमच्या रुपाने वैचारिक परिपक्वतेची फळे लागलेली पाहतांना विश्वास वाटतोय कि ज्यांच्या डोक्यात सतत दंगली-दंग्यांच्या विचारांचे थैमान माजलेले असते त्यांना तुमच्या प्रबोधनातून त्यांचा स्वतःचा नफा-तोटा नक्कीच समजून येईल.
    जय भारत! जय संविधान!! जय भिम!!!

  • @sahebraopatil8633
    @sahebraopatil8633 2 месяца назад

    लई भारी...

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад

    ताई खूप खूप धन्यवाद ,,,पुरोगामी महाराष्ट्रात आपल्या सारख्या जिजाऊ आहेत ,हे आमचं भाग्य आहे, अभिनंदन आपले,विचारांचा वारसा महत्वाचा ,,हेच खरं ,,,,

  • @pritam2966
    @pritam2966 3 года назад +12

    प्रबोधनकाराचे खरे विचाराचे वारसदार ठाकरे पैकी कोणी नाही असेच् वाटते

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 3 года назад +3

    अप्रतिम विश्लेषण खुप छान म्याम .जय शिवराय जय भीम.

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 года назад +1

    बरोबर ताई

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 года назад +2

    खूपच छान वैचारिक मांडणी.

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 3 года назад +12

    👍💪💪💪🚩🕉️🇮🇳
    राज ठाकरे हे संधीसाधू ,टोलवसुली वाले वाटतात.
    जय हिंद ,जय महाराष्ट्र🚩🚩🕉️🇮🇳💯

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад

      Aagya. Zad. Ha. Vishari. Aahe

  • @arvindwaghmare4616
    @arvindwaghmare4616 2 месяца назад +1

    फार फार सुंदर अप्रतिम ताई

  • @Gemar2050
    @Gemar2050 2 месяца назад +1

    विचारांची आज भारतभर गरज आहे.

  • @ashoksarode8510
    @ashoksarode8510 3 года назад +2

    Very very nice,
    ताई, तुमच्यासारख्या विचावंतांची समाजाला खूप गरज आहे हो !वा !किती अभ्यासू विचार मांडले आहेत. अभिनंदन !💐💐

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 3 года назад +3

    ताई तुमचे विचार 100 ०/० बरोबर आहे.

  • @neetugupta5177
    @neetugupta5177 3 года назад +12

    Right, Madam ji

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 2 месяца назад +2

    अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे.

  • @Vijay50501
    @Vijay50501 3 года назад +1

    प्राचीताई फारफार धन्यवाद.ऐकून फार छान वाटले.चावटाचे भांडे फोडत राहा.

  • @Sagark411
    @Sagark411 3 года назад +5

    विचारांची मांडणी जर अशी असेल तर दुष्मन सुद्धा अश्या विचारांचा विचार करायला नक्कीच भाग पडेल .. खूप छान

  • @kirankot4774
    @kirankot4774 3 года назад +3

    महापुरुषांनी तयार केलेल्या "राज"मार्गाने किती जणांना चालायचे आहे? समाजात "विचाराकर्षण" उभं करणे गरजेचे आहे.आपला चांगला प्रयत्न आहे.

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 месяца назад

    जय भारत खूप छान विचार निर्भीडपणे जनतेसमोर मांडत आहात ताई तुम्ही खूप भारी विश्लेषण केले मनापासून धन्यवाद

  • @hemantsahani9466
    @hemantsahani9466 3 года назад +14

    अगदी बरोबर विस्लशन केलत mydam.

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 2 месяца назад +3

    सत्य अत्यंत कटूअसतं, पचायला अत्यंत जड असतं, पण पचतय, पचवणाऱ्यात हिम्मत पाहिजे !

  • @dilkhushtambe8019
    @dilkhushtambe8019 3 года назад +2

    खूप सुंदर विश्लेषण ताईसाहेब आभारी आहोत जय संविधान

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 3 года назад +4

    मा मॅडम साहेब आपन फार सुंदर छान सत्य विषलेशन केलं आहे वंदनिय पवार साहेब यांनी जाती तेढ निर्माण केले नाही समतेचा संदेश विचार केला आहे जाती भेद केला नाही उंच निच पण केला नाही राज ठाकरें हे पुरंदरेचेनजू

  • @haridasbhange4789
    @haridasbhange4789 3 года назад +11

    Great madam. 🙏🙏🙏🙏🙏

  • @budhay2016
    @budhay2016 3 года назад +1

    एकदम सत्य वचन बोलत ताई.
    मनु ची वीच्यार धारा ही स्पवने आश्यक आहे
    ताई तुमची ऐक ऐक शब्द सत्य वचन बोलत
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय मूलनिवासी जय भारत.

  • @diwakarawathare886
    @diwakarawathare886 3 года назад +2

    खुप सुंदर विस्लेशन

  • @premdastayde7217
    @premdastayde7217 3 года назад +6

    प्राची ताई चंगल्या विषयाला तुम्ही हात घातलात जय भीम जय मूलनिवासी उत्तम चिरफाड केली

  • @shivajishinde6089
    @shivajishinde6089 2 месяца назад

    धन्यवाद जागृती न्यूज राजकारण कसे करावे कसे असले पाहिजे समाजासाठी हितकारक हे अगदी सविस्तर रित्या समजल्यामुळे

  • @madanwasnik5975
    @madanwasnik5975 3 года назад +2

    ताईसाहेब आपणास ,"जय भारत "तुम्हचे विचार आणी विचारधारा, "वैज्ञानिक " संशोधन करुन मांडले.मी असं म्हणेन कि जर ह्या भारतातील स्त्रिया तुम्हच्या सारख्या विचारांचे निर्माण झाल्या तर, हा "भारत " (ओरिजिनल) बनल्या शिवाय राहणार नाही.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 года назад

      तरी सुध्दा या चांगल्या विषयावर, या खुलाशावर महिलांनी व्यक्त होणे अपेक्षित होते, परंतु फार कमी प्रतिसाद मिळाला, जसे काहीच नाही, हीच बाब महिलां करिता पुढे मागे त्रासदायक ठरणार आहे.

  • @sangitatayde4150
    @sangitatayde4150 3 года назад +6

    महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे ची भूमिका स्थिर नाही

  • @cmrafeeu
    @cmrafeeu 3 года назад +9

    खर आहे मॅडम! पाने आणि फांद्या छाटण्याने समाजात बदल घडण्यास कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. मुळांचे कात्रण हा खरा उपाय आहे. दुर्दैवाने जातीयवाद हा ब्राह्मणी धर्माचा अविभाज्य भाग आहे.

  • @SandeepGaikwad-qe4zp
    @SandeepGaikwad-qe4zp 7 месяцев назад +1

    ताई आपनास सलाम 🎉

  • @anandbansode5537
    @anandbansode5537 3 года назад +5

    Jaybharzt ताई 🙏💐 आपन पुरोगामी महाराष्ट्रात राहतो. मराठी माणूस, मराठी भाषा, या सारख्या मुद्दे घेऊन राज ठाकरे जनते समोर येतात अणि ya मुद्दे च्या आड लपून मनुवादी विचार पसरवतात v पाठींबा देतात हे जनतेने पाहिले आहे. राज ठाकरे यांनी जनतेला खुळे समजू नये. जनता सगळे bagat असते 🙏

  • @gbwavhal1
    @gbwavhal1 3 года назад +2

    खूप खूप छान माहिती दिली आहे..

  • @pravinkolapte509
    @pravinkolapte509 3 года назад +3

    सुंदर....मा.म.देशमुख स्टाईल विश्लेशन...

  • @devsadavarte9899
    @devsadavarte9899 3 года назад +6

    Khup chhan taai..

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +16

    आता हे सगळे ठाकरे, प्रभोधनकारांनी सुरुंग लावलेल्या च ब्रम्हान वादी छेेत्रीखाली बसलेत. 😂

  • @manohartelgote2203
    @manohartelgote2203 3 года назад +2

    ताई आपला बहुजन प्रबोधनाचा वैचारिक वारसा
    असाच निर्भिडपणे पुढे जावो

  • @ashoklole7077
    @ashoklole7077 3 года назад +1

    खुप छान विश्लेषण

  • @subhashbhosale193
    @subhashbhosale193 3 года назад +4

    ते मुळापर्यंत गेले तर त्यांच अस्तीत्व नष्ट होईल !

  • @umawaghmare2267
    @umawaghmare2267 3 года назад +1

    धन्यवाद ताई. अगदी परखड विचार मांडलेत.

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 3 года назад

    खूप छान ताई अगदी बरोबर विश्लेषण केलत
    धन्यवाद 👌👍🙏🙏💐💐❤️

  • @santushkadam428
    @santushkadam428 3 года назад +2

    अगड़ी.बराबर.ताई

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq 2 года назад +3

    राज ठाकरे ह्यांनी पुरंदरेला खुशाल आपले आजोबा करून घ्यावे !

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 28 дней назад

    म.बुध्द, शाहू, फुले, डॉ बाबासाहेब, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे,या महामानवांनी, जाती निर्मुलनासाठी समाजात वैचारिक प्रबोधन केल्याचा इतिहास आहे.
    जय भीम, नमोबुद्धाय, जयसंविधन, जयभारत ❤. धन्यवाद मैडम.

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 2 месяца назад

    प्रबोधनकार आम्हा बहुजनांना आदरणीय आहेत आणि सदैव राहतील, राजकारण बाजूला ठेवून प्रबोधनकार, बाबासाहेब, शिवाजी महाराज अशा महामांनवांचा वारसा आपण सोई नुसार न जपता तो त्यानीं घालून दिलेल्या तत्वांचे पालन करून जपता येइल