चिपळूणच्या मानसी शिंदे ताई 8 वर्षापासुन दादरमध्ये चालवतात कोकणी जेवणाचा स्टॉल✌️
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- चिपळूणच्या मानशी शिंदे ताई... घरची परिस्थिती बेताची पण
परिस्थितीने न हारता 8 वर्षापुर्वी दादर मध्ये स्टॉल सुरू केला.... Veg nonveg असे दोन्ही जेवण अगदी कोकणी पद्धतीने नारळ घालून केले असते... स्टॉल च्या मदतीने संसार सांभाळून मुलांना चांगले शिक्षण दिले.. एक मुलगा navy मध्ये अणि दुसरा Hsc science ला चांगल्या मार्कांनी अव्वल येतोय...
Address - संत गजानन महाराज चौक, भवानी शंकर रोड, दादर वेस्ट
#amolkhese #purandharentertainment #dadar
मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करतात तेव्हा मन अभिमानाने भरून येत खूप छान
ताई ला अनेक शुभेच्छा.एवढी मेहनत व हिम्मत करतेय.
ताई साहेब तुम्ही स्वत च्या हिमतीने जेवण स्टॉल चालवता खूप खूप अभिनंदन व धन्यवाद ताई
मानसी ताई, खूप खूप शुभेच्छा. दादरला आल्यावर नक्कीच आपल्याकडील जेवणाचा आस्वाद घेऊ.
जी फुतपात परप्रांतीयांनी फेरीवाल्यांनी काबीज केली होती तेथे मराठी माणसांनी काहीतरी करून छोटासा वेवसाय चालू केले हे बघून बरे वाटते ह्याची इतर मराठी माणसांनी प्रेरणा घ्यवी ,पण त्यांना आपलेच मराठी लोक त्रास देतील ह्याची भीती वाटते.
Manus mhnun jg mand ahes ajun
🧐परप्रांतिय नाही तर मुंबई मधे मदरसा छाप मुस्लीम लोकांनी सर्वात जास्त फूटपाथ काबीज केले आहेत 👍
रुपेश तुला का झोंबला परप्रांतीय म्हटल्यावर. माणूस म्हणून तुला जगायचं असेल तर कशाला आरक्षण घेवून दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणातोसा तुला सगळीकडे माणूसच दिसत असेल तर. शहाणपणा शिकवायला आला
Khar ahe prabhakar dada
ह्याच खरया नवदुर्गा.सलाम ताई
फार छान आनंद झाला की एवढ्या सगळ्या भाज्या बनवत आहात. गेली 8 वर्षे अशिच भरभराट होवो ह्याच शुभेच्छा. दादर ला आलो तर तुमच्याकडे नक्कीच जेवायला येणार. मी ठाणे येथे रहातो.
माझे संपूर्ण शिक्षण चिपळूण ला झाले. माझे स्वर्गवासी वडील पत्रकार लेखक कवी गायक अनंत दामाजी आंब्रे यांचा जेष्ठ पुत्र. आज माझे वय 59 वर्ष आहे.अद्याप दवाखाना औषधे कशी असतात ही माहिती नाही. ही माझी खरी श्रीमती.पैशाची श्रीमंती सांगणे योग्य नाही. कोकणासाठी एक मोठे प्रोजेक्ट मी हाती घेत आहे. एक भव्य भारतात पहीले आयुर्वेदिक चिकित्सालय 5 एकर जागेत उभारत आहे.फक्त आणि फक्त कोकणी माणसाला मी प्रथम प्राधान्य देणार.ज्याला खरोखरच आधार नाही त्याला आधार देणार.आपण ज्या ठिकाणी आपला जेवणाचा स्टॉल लावता तीथे फोर व्हिलर गाडी आसपास लावू शकतो किंवा पार्कींग आहे का आणि आपली जेवणाची वेळ सांगणे. माझी आवडती भाजी गवार आणि वाल आहे.
मी माझ्या परीवारासहीत आपल्या स्टॉलवर भोजनाचा आनंद घेण्यास केव्हातरी येईन. मी ट्रेन प्रवास अजीबात करत नाही त्यामुळे मी पार्कींग आहे का विचारले. कोकणी माणसाचा कोकणी माणसाला अभिमान असावा एवढेच खरे आहे.
आंब्रे गुरूजी चिपळूण ( चिरणी )
Numerologist
Aambre Gurujii.
खूप खूपच छान आपला व्हिडिओ
खरोखर शिंदे ताईंनी खूप मेहनत घेतली आहे
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पुन्हा नॉनव्हेज आणि भाकरी चपाती. ऐक नंबर जेवण छान
मेहनत घेतलीच पाहिजे.मस्तच व्हिडिओ
खूप छान
अशा मानसी ताईंची महाराष्ट्राला खूप आवश्यकता आहे अशा मानसी ताई अजून अजून महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ दे ही सदिच्छा
आपल्या मेहनती चे व चांगल्या कर्म चे फळ अपेक्षा पेक्षा जास्त चांगले देऊन जाते,.
मानसी तुझ्या मेहनत अभिमानास्पद आहे.
आणि प्रत्येक स्रीचा मानसी साठी आदर्श आहे.
मानसीने आत्मविश्वासाने स्वबळावर काहीतरी
करून दाखविले आहे. कोणतेही चांगले काम
करतांना त्या कामाचा आनंदही घेता यायला
हेही ती बोलताना सांगून जाते. पुढील
वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील स्वकर्तुत्वाने, घामाच्या धारांनी ,स्वाभिमानी बाण्याने उन,वारा,थंडी,पाऊस अंगाखांद्यावर झेलुन आपला संसार फुलविणारी वाघिणी....ताई लाख तोफांची सलामी आणि शुभेच्छा
छत्रपति चा महाराष्ट्र ,,,,,
मालक ,,,,, ?? नवाब ,,,,,,,
सुर्यकिरण पुर्वी दिवस उजाडेल मस्जिद च्या भोग्गा ,,,,
🏬📣 ,,📢 ,,, 🔊 🔊 ,,📣😎😅😅😅
बोंबला ,,,,,
जय महाराष्ट्र 😎😅😎😅
चिपळूण ची शान आणि कोकणाचा मान ताई 🙏
हो खरे आहे अनेक मराठी धंधे करणारे लहान व्यावसायिक मराठी माणसाना असा त्रास अनेक वेळा भोगावा लागला ताई मी नक्की येईन दादरला आल्यावर तुमच्या कडे काही तरी खाण्यासाठी 🙏🌹🙏🌹🙏🌹
Salute and best wishes
जय महाराष्ट्र
मानसी ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा अशाच काम करत रहा. 🔥🔥💐💐🙏
ताईच खूप खूप अभिनंदन
े
Very hard working woman.
Bravo Shinde vahini.
Best of luck to all your family.
मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम जेवण देणे हे फार मोठे पुण्याचे काम आहे कारण आज हॉटेलमध्ये जेवणे परवडत नाही ताई आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..
सर्व फुटपाथवर मराठी माणसाला छोटेमोठे धंदे करायला पाठिंबा दिला पाहिजे व परप्रांतीय फेरीवाल्यांना हुसकावून लावले पाहिजे.
खुप खुप शुभेच्छा.मनापासून अभिनंदन 🌹🙏🙏🙏मानसी शिंदे ताई...👌👌👍👍
Sundar Khup Subhecha 🙏🙏🙏
Good job 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌
Proud of you
भरभराट होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
💐🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💐
मराठी माणूस जिंदाबाद.
Great fight Tai
We proud of you ❤️
या! याच! माझ्या सुंदर भारताला साष्टांग प्रणाम!!!!!
खुप खुप शुभेच्छा 👌👌
Salute tai... Mehanat...
Waa khup chan watal, abhiman watato tumcha karen aamhi pan Shinde aahot Chiplun Shirgaon gaon aahe aamch.
Appreciate her Hard work... God bless her 🙏🙏
ताई छान धन्यवाद
मनपूर्वक शुभेच्छा ताई
अतिशय छान ताई
Salute to u mam.atishay mehnat distey.khup hardik shubhechha
ताई तुला मनापासून शुभेच्छा
Khup mehanti ahat tari tumhi
Khupach chan ❤❤❤❤❤❤❤❤ ani dada tuzya mehanitila salam
खरंच कष्ट करणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही
Great work God bless you
Hardwork mahtwaachaa aahe.Tai laa maaza Salute . Marathi Maanuus Mumbai Chi jaaan aahe.Mee suddha Usal aaani Misal pav sodhat asto pan Halli lavkar saapadat naaahi.
ताई तूला खूप खूप शुभेच्छा, दादरला येवून तुझ्या हातचा जेवणाची चव घ्यायला नक्कीच येईन.
खुप छान व्हिडिओ 👌👌👌
खूप साऱ्या शुभेच्छा ताईना पुढील वाटचाली साठी 👍👍👍💐💐💐💐
Great work Tai
Me pn chiplun chi ahe tai. Mst kam karta tumhi
मुंबई मराठी माणसाची आहे आणि जजागा सुद्धा मराठी मानणासा ची आहे. अगदी मालवणी पासून
1no
खुप खुप छान,फार शुभेच्छा
Good job great work 👍
Khup sunder tai
खुप अभिमान आहे .. खुप खुप शुभेच्छा
Very good. hard work congrats.
ताई छान जय महाराष्ट्र तूम्हाला हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र. खूप छान.
👌🤤😋 खूप छान 💪 जय हिंद 🚩🚩
Hardik shubhechha 🙏🙏 super 👌👌💐💐
खूपच छान 🙏🏻
Namskar Tai tujya mehnatila ttuji kup pragti hoho
Maste vahni no1👍
ताईचा आर्दश घरी बसलेल्या सर्व मराठी बान्धवानी घ्यावा ,
Tai mi Sudha ,college shikshan ghet bhaji vikat hoto, business karnayat kahi laj nahi.
मला काम मिळाले तर बर वाटले धन्यवाद
mast.
खुप छान
Good luck
Tai amhala aapla abhiman vatla , khup khup mothe vha .
Khup Chan Tai, All the best
ताई को सलाम केला
𝓝𝓪𝓻𝓲 𝓼𝓱𝓪𝓴𝓽𝓲 𝓳𝓲𝓭𝓪𝓫𝓪𝓭.
Great 👍job seriously boss mehnat krne walo ki kabhi Har nh hoti 🤗🤗🤗
Aajcha vlog khup chany ,tu fakt ghratla kinva swtach n dakhavta ,asa pan video kadto ,good
Thanks ☺️
Kelyane hot aahe re aadhi kelech pahije Manasitaini ha staall lawun Ani tyehi Dadarsarakhya tikani wa kya baat hai tase mehanat karayala Marathi kadhich mage hatat nahi yek Bai kiti kast karun aapalya familial posu sahakatey shiway stalwart kaam karanaryanche ti pot bharatye Aaj etar rajyatun aalele lok roadside dukaane takun Ani road side kahi kaamey karun aahet jaast karun tyanchich dukaane jaast ahet Ani Marathi manasache matra ye kahi dukaan nasatey parantu ya baabatit Manasitaini jinkun dhakhawile aahe Yana kharach hats off
All good wishes,
Dhanyawad tai tumche, kashta karnyacha kahihi kamipana nahi,
Well done mam 👍
ताई खूप खूप धन्यवाद
Great
धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम
All the best
खरच ताई नमस्कार तुम्हाला
Tai sathi lakh lakh shubhechha
Shubham bhavatu 🙏
ताई मस्त 👍👍👍👍👍👍
Tai great job 👏 👍
Very nice didi
But proud that Marathi manus business karayla lagla
She is superb god bless her
Tai shubhecna
अमोल, मराठी माणसाच्या उद्योग वृद्धी आणि प्रसिध्दी साठी स्तुत्य व्हिडिओ!
पण शिंदे ताईंचा आपण बोलल्या प्रमाणे discription box मध्ये नंबर नाही दिसला ????
Sundar ताई
ताईला सलाम
ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
good joob
Best wishes tai
All the best tai
धन माता आपकी जय हो
छान माहीती
aisa andheri mei hai kya ?
😍👌👌😍👍
Jevan pahun tondala pani sutle valach birde gavar bhaji palebhaji kadhi tithe aalo tar yeu jevayla