गणपती उत्सवा निमित्त कोकण भरलेल असते ते बगायला मिळाल हे नेहमी असच भरलेले आनंदी दिसाव अशीच त्या गणरायाकडे प्रार्थना करतो कोकणात व्यवसाय काम रोजगार चांगला येवो असा आशीर्वाद दे बाप्पा आवडला विडियो
आव्या भावा माफ कर सतीश खर तर सोमवारी येणार होता घरी पण तुला घेऊन मंगळवारी आला, आणि दुपार नंतर मी देवरूख ला गेलेलो त्या मुळे आपली भेट काही झाली नाही. पण पुढच्या वेळी नक्कीच भेटू .
संगमेश्वर पट्ट्यात मामाची आई च म्हणतात. हाक मारायची झाली तरी ये मामाचे आये असं म्हणतात. इतर कोणी वयस्कर स्री समोर भेट झाली तर काय वो आईनू बऱ्या हाव ना, हि संगमेश्वरी बोली भाषा ज्याला कळते ना त्याला मामाची आई ला आजी म्हणतात हे सांगाव लागत नाही.कलंल काय दादानू ... परत म्हणू नका वडिलांची पण आई म्हणायचं, तीला पण आयें च म्हणतात. फक्तं शालंत तेवढं म्हणायचं आईच्या आईला मामाच्या आईला वडिलांच्या आईला आजी म्हणतात काय समाजलीव 😂
मामाची आई म्हणजे तुझ्या आईची पण आई म्हणजे तुझी पण आजी
Khup cchan
Ek no, mast
मामाची आई म्हणजे आपली आजी आणि आपल्या आईची पण आई
😂
अशा भक्तिमय वातावरणात फीरायला पाहिजे
Mast video 😍❤️♥️
❤
Khoopach chhan👍🎉❤❤🎉
कोकणातलं गणेश उत्सव एकच नंबर
Mama chi aai he mi navin aaykal asmhi tar aamchi aaji as mahnto 🫢🫢🫢
Aamhi
Nice video
Ganpati Bappa Morya!❤
Ganpati bappa morya❤
गणपती उत्सवा निमित्त कोकण भरलेल असते ते बगायला मिळाल हे नेहमी असच भरलेले आनंदी दिसाव अशीच त्या गणरायाकडे प्रार्थना करतो कोकणात व्यवसाय काम रोजगार चांगला येवो असा आशीर्वाद दे बाप्पा आवडला विडियो
बाबू जमलं तर शृंगारपूरला र्शिकेंच्या वाड्याचे blog बनव.
सोयराबाईंचे जन्मस्थळ पहायला आवडेल.
Ajila baghayala mhan
गणपती बाप्पा मोरया 🙏
First view
Aajol.
आव्या भावा माफ कर सतीश खर तर सोमवारी येणार होता घरी पण तुला घेऊन मंगळवारी आला, आणि दुपार नंतर मी देवरूख ला गेलेलो त्या मुळे आपली भेट काही झाली नाही. पण पुढच्या वेळी नक्कीच भेटू .
Yes bro. Nakkich.Baapche darshan jhale tula next time beten
Konkna mdhe aaji mhannyachi paddhat nasavi bahutek...
सर जी, संगमेश्वर निवळी येथे आज पाऊस पडतो आहे का❓ढग, धुके दिसते आह.
दुपार पर्यन्त खूप पाऊस पडला नंतर उन्ह पडले
mamachi aai n swatacha aaichi aai ekach jhali…. aaji boltat tila
संगमेश्वर पट्ट्यात मामाची आई च म्हणतात. हाक मारायची झाली तरी ये मामाचे आये असं म्हणतात. इतर कोणी वयस्कर स्री समोर भेट झाली तर काय वो आईनू बऱ्या हाव ना, हि संगमेश्वरी बोली भाषा ज्याला कळते ना त्याला मामाची आई ला आजी म्हणतात हे सांगाव लागत नाही.कलंल काय दादानू ... परत म्हणू नका वडिलांची पण आई म्हणायचं, तीला पण आयें च म्हणतात. फक्तं शालंत तेवढं म्हणायचं आईच्या आईला मामाच्या आईला वडिलांच्या आईला आजी म्हणतात काय समाजलीव 😂
@@anitaanant92 Blood relation चे questions je exam la vicharle jatat te Sangameshwar pattya che lokach set karat astil
@@anitaanant92 म्हातारी आए , तरणी आए अशी आम्ही हाक मारत असू.
काय explanation दिलं राव मानल तुम्हाला. मामाची आई 😂😂😂😂
तुम्ही धोतरवर इन करता का
काल तर एका कोकणी ब्लॉगर ने टायटल ल मुंबई ची आई असे टाकले होते. हा एक वेगळाच प्रकार कोकणी माणूस चा पाहायला मिळाला कोकणी निखिल
Are dada aajjla bhetsyla jaato asa saang na .aai cha bhavacha aai la hey kya lahan mula pan haastil ree pls raag maanu nako
Kapachywadi double bari zali tayacha video khdi yenar dada
Friday paryant yeil
Direct bol ki aaji la bagayla jatoy simple, ky pan caption takaycha
अस नात असत