कुठलीहि पूर्वतयारी न करता १० मिनिटात उपवासाचे स्पंज डोसा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • डोसा साहित्य:-
    1 कप भगर
    1/2 कप साबूदाणा
    1 /2 कप दही
    1 टीस्पून मीठ व साखर
    पाणी आवश्यक ते नुसार
    चटणीसाठी साहित्य :
    1/2 कप सुखे खोबरे किस
    1/2 कप शेंगदाणा कूट
    1हिरव्या मिरच्या
    कोथिंबीर
    1/2 टिस्पून साखर
    1/2 टिस्पून मीठ
    #food #नवरात्रि #reels #dance #food
    बटाटा भाजी साहित्य:-
    3 ते 4 बटाटे उकडून सोलून
    1 टीस्पून जीरे
    1 मोहरी
    3 ते 4 हिरव्या मिरच्या तुकडे
    कोथिंबीर
    मीठ चवीनुसार
    #food #navratri #नवरात्रि #उपवास #उपवासाचेथालीपीठ #उपवासस्पेशल #उपवासाचाडोसा #उपवासाचेपदार्थ ‪@poonamwakharade‬ #recipe

Комментарии • 2

  • @AGS07Career
    @AGS07Career Месяц назад

    मस्त रेसिपी....👍🏻👍🏻👍🏻👍🏻