Pawar, Thackeray, Shinde आणि Fadnavis, लोकसभा निवडणुका या 5 नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #EknathShindeVsUddhavThackeray
    यंदाची लोकसभेची निवडणूक मोदी कायम राहणार की इंडिया आघाडी येणार हे ठरवणारी आहे, ही निवडणूक राहूल विरुद्ध मोदी आहे पण यावेळी लोकसभा फक्त मोदी आणि राहूल यांच भविष्य ठरवणारी नाही तर ती शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच भविष्य ठरवणारी देखील ठरणार आहे. या निवडणूकीत या पाचही नेत्यांच्या आयुष्यभराच्या राजकारणाची पुण्याई पणाला लागलेय, आणि जो कोणी या स्पर्धेत मागे पडले तो नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून कायम बाहेर फेकला जाईल अस बोललं जातय. पण जो नेता टिकून राहिल तो लॉन्गटर्म राजकारणाचा भाग असेल हे देखील नक्की. थोडक्यात या पाच नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे यंदाची लोकसभा निवडणूक. महाराष्ट्रातल्या या पाच नेत्यांच भविष्य या निवडणूकीत कसं ठरू शकतं पाहूया या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 350

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. 5 месяцев назад +254

    शिंदे तर निवडणुकी नंतर कुठे जातील कळणारही नाही. राजकीय वजन काहीच नाही. नेतृत्व नाही.

    • @mayurking3814
      @mayurking3814 5 месяцев назад

      Londan la palun jatil podi gang kade

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      Gup re vadapav sainik

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 5 месяцев назад +2

      ९० King😂😂😂

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 5 месяцев назад +1

      आमची 5 एकर शेती हाई ना भाव....😍😍

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 5 месяцев назад +175

    अजित पवार तरी माघारी काकांकडे येऊ शकतात पण फडणवीस शिंदे च काय शिंदे चा तर लय अवघड कार्यक्रम होणार.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +8

      अजित पवार सुप्रिया सुळे या पेक्षा आता रोहित पवार यांना पक्ष द्यावा

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад +1

      ​@@Kattar_hindu_bramhanpawar mhanje deshachi ghan aahe 😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад

      @@king-mv3li मी कधी असा बोलला काय पण अर्थ असा नव्हता..
      माझा अर्थ असा होता की रोहित पवार युवा आहे त्याला पक्ष द्या.. उच्च सोच असेल तर समझेल नाय तर घाण ला घाण च दिसत.

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 5 месяцев назад +12

      शिंदे हा मातोश्री च्या गेट समोर भिखमांगणार

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад

      @@abhijitraut9505 नाही भाड घेणार रिक्षा च.. gate way of india ते मातोश्री. मंत्रालय ते मातोश्री

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 5 месяцев назад +251

    काहीही असो पण अजित पवार यांचा लोकसभेला सुपडा साफ होणार आहे😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад +7

      करणार च अजित ची आजीबाई बनवून पूर्ण बारामती च्या रस्त्यावर.. रोड शो करणार अजित ला😂

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 5 месяцев назад +2

      हे मात्र खरे आहे 🎉🎉🎉🎉
      सोबत
      मुख्यमंत्री गट सुध्दा

    • @aakashsalunkhe6278
      @aakashsalunkhe6278 5 месяцев назад +1

      Big 000😊

  • @GCcool2139
    @GCcool2139 5 месяцев назад +61

    ठाकरे 🚩

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote7425 5 месяцев назад +236

    ठाकरे..शरदचंद्र पवार जिंकून येणार शिंदे.दादा कोलमडून पडतील

    • @discostation4539
      @discostation4539 5 месяцев назад +3

      Samjel.. pawar sharadya ghari basnar.. aaspn var jaychi velh Ali ahe😂😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад

      @@discostation4539 कोणा बदल असा बोलू नये.. आपल्या ला ही वडीलधारी माणसं आहे..

    • @revolution4935
      @revolution4935 5 месяцев назад +6

      @@discostation4539 baghuya tey...tarbuj gang haddpaar honar. Feku cha pan number lagnaar. 🤣🤣

    • @mayurking3814
      @mayurking3814 5 месяцев назад

      ​@@discostation4539podi cha pn var zay cha number lagel

    • @jaydeepjagtap3955
      @jaydeepjagtap3955 5 месяцев назад

      Tevdha dum modit pn nahi​@@discostation4539

  • @raviraut8313
    @raviraut8313 5 месяцев назад +16

    बीजेपी - १२
    शिवसेना - १३
    काँग्रेस - ११
    शरद पवार ७
    एकनाथ शिंदे - ४
    अजित पवार - १
    EVM फिक्स नाही केली तर

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 5 месяцев назад +33

    बाकीच्याचं माहीत नाही पण उध्दव ठाकरे आणि असलीं शिवसेना कधीचं संपू शकतं नाहीं. कारण शिवसेना हा केवळ एक पक्ष नाहीं तर शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे.

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад +2

      Ghanta

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад +1

      आता नाही राहिली. आता मुसलमानांची अस्मिता झालीय उबाठा.

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад +3

      Correct. Shiv Sena म्हणजे Maharashtra

  • @Shinde1999
    @Shinde1999 5 месяцев назад +210

    याचा अर्थ राज ठाकरे यांना काय भविष्य नाही 😂😂😂

    • @saurabhwagh6247
      @saurabhwagh6247 5 месяцев назад +2

      😂😂😂

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 месяцев назад +31

      त्यासाठी कमीत कमी भूतकाळ तर असावा लागतो 😂😂😂

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 5 месяцев назад

      🤣🤣

    • @NileshGaroleNG
      @NileshGaroleNG 5 месяцев назад +1

      केळी घ्या केळी😂

    • @dadabhaukhemnar136
      @dadabhaukhemnar136 5 месяцев назад

      😂😂😂😂

  • @jaysingdakave3972
    @jaysingdakave3972 5 месяцев назад +29

    तुम्ही पण हुशार आहे.... ठाकरे ना लास्ट ठेवून शेवट परेंत व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांना टेवल

    • @harishjadhav9726
      @harishjadhav9726 5 месяцев назад

      सगळ्यांना माहीत आहे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण उध्दव ठाकरेंच्या अवती भवती फिरणारे म्हणून view साठी करावं लागत ते😂😂😂😂

  • @not_just_youtuber
    @not_just_youtuber 5 месяцев назад +165

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तडीपार 💯

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад

      अमित शहा २.०
      तडीपार फडणवीस शिंदे को मिलेगे अवघड जगह पर जेल मे वार 😂😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 5 месяцев назад

      तडीपार फडणवीस शिंदे को अवघड जगह पर....

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 месяцев назад +113

    महाराष्ट्राला लुटून गुजरातची भरती करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणं हाच खरा महाराष्ट्रधर्म ठरेल.

    • @dallaabhisarsharma5170
      @dallaabhisarsharma5170 5 месяцев назад +1

      LAND

    • @abhijeetsable399
      @abhijeetsable399 5 месяцев назад +8

      ​@@dallaabhisarsharma5170Ha te tr tu distoy bhava🗿

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад

      आणि कोणाला आणून बसवणार? भारत लुटणाऱ्या इटलीवालीला??

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад

      आणि महाराष्ट्र धर्म हा शब्द रामदास स्वामींचा आहे. ते तर तुम्हा मुल्ल्याना चालत नाहीत

    • @karan333100
      @karan333100 5 месяцев назад

      Yes brother❤

  • @SamirShaikh-fr5bq
    @SamirShaikh-fr5bq 5 месяцев назад +66

    RAGA❤

    • @r____9320
      @r____9320 5 месяцев назад

      HAGA💩

    • @rahul.kshirsagar
      @rahul.kshirsagar 5 месяцев назад +2

      मोदी 🚩🚩

    • @mayurking3814
      @mayurking3814 5 месяцев назад +3

      ​@@rahul.kshirsagarpodi 😂

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      ​@@mayurking3814gand jalali na tuzi nav ikun🤣🤣

    • @balajigite8567
      @balajigite8567 5 месяцев назад +4

      कोणता गोदी

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 5 месяцев назад +31

    इंडिया आघाडी विजयी
    जय हो कांग्रेस
    लोकशाही विरुद्ध हुकूमशाही
    राहुल गांधी पीएम
    धर्म पर नहीं बेरोजगारी महंगाई पर वोट दो
    भाजप हटाव लोकशाही बचाव
    मोदी सरकार हुकूमशाही

  • @rajpatil2519
    @rajpatil2519 5 месяцев назад +111

    बेक्कार वातावरण आहे, गावात लोकं बोलू देईनात... bjp वर आम्ही जूने कार्यकर्ते नाराज आहोत.. पण जनता बेक्कार नाराज आहे तीन तिकडी दोन आकडी गाठत नाही...😢

    • @dallaabhisarsharma5170
      @dallaabhisarsharma5170 5 месяцев назад +6

      😂😂😂😂 ये भो आमच्या हिथ तर सगळे खुष आहेत मोदींच्या वर

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад +2

      जुना कार्यकर्ता 😂😂 .. फेका काहीपण

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад

      आमच्या भंडारा मधे भाजपच्या उमेदवाराला हाकलुन लावले। महाराष्ट्र मधे मराठी जनता भाजपवर नाराज आहे आणि बहुतेक तु मराठी नाहीस मित्रा ​@@dallaabhisarsharma5170

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад

      ​@@dallaabhisarsharma5170hijde khush Modi var 😂

    • @rajpatil2519
      @rajpatil2519 5 месяцев назад

      @@dallaabhisarsharma5170 best

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 5 месяцев назад +59

    या वेळेस अजित पवार च एक पण उमेदवार येणार नाही

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 5 месяцев назад +41

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा BJP करेक्ट कार्यकर्म करेल. यांचे जास्तीत जास्त पाडण्यात BJP आघाडीवर असेल

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад +1

      Tarbujya सुद्धा वारणार 😂

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 5 месяцев назад

      यावेळी पाडणार नाहीत कारण मोदींचच अवघड झालंय😅😅😅😅

  • @makarand9
    @makarand9 5 месяцев назад +37

    1) भाजप हा 15 खासदार फक्त महाराष्ट्र मध्ये मिळणार त्या वर नाही .
    2) ठाकरे 20+ पण या पेक्षा कमी नाही.
    3) शरद पवार 8
    4)वंचित 3 किंवा 1
    5) शिंदे 1 किंवा 3 या मध्येच
    6) 48जागात " + " "-" ज्यानी जुळवून आणेल तोच जास्त जिंकणार .

    • @swarup2118
      @swarup2118 5 месяцев назад +9

      4 jun la evm cha navane radu naka mhnje zal

    • @revolution4935
      @revolution4935 5 месяцев назад +6

      @@swarup2118 Ho chalel..baghuya

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 5 месяцев назад

      ​@@swarup2118mujhe purn plan kelay mhnaychhahh ka

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 5 месяцев назад

      अरे भाऊ
      अजित पवार गटाला
      काही दिलं की नाही का 0😮

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      ​@@revolution4935tu vadapav sainik 🤣🤣

  • @mr.unstoppable4633
    @mr.unstoppable4633 5 месяцев назад +25

    जातिवाद❌
    प्रांतवाद✅
    आम्हाला जातीवाद नाकोंय आम्हाला प्रांतवाद पाहिजे. माझा महाराष्ट्र गुजराती आणि यूपी च्या भैया पासुन वाचवा 🙏🏻

    • @Jviviigfi
      @Jviviigfi 5 месяцев назад +1

      Maharashtra Tuzya bapacha hy ka maycha hy re boccya

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад +3

      Bharat saglyancha desh aahe sagle lok kuthe pn jaun Rahu shaktat samajla ka

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      @sk07official lavdya mg tu te J1 karto na te pn Nako karat jau kelya deshat sagla ikdun tikde hota aani tumcha sarkhe lachar kutre gujrati aani marvadi lokanchya kampani madhe Kam karun swatahcha pot Bharat aani nantr tyanach vait boltat shevti gaddari tumcha raktat aahe

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад

      ​@@king-mv3liमुघलांना जावई करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायच नाही. भारतात धर्मनिरपेक्षता राहणार.

    • @Earthquake91
      @Earthquake91 5 месяцев назад +1

      @@king-mv3li. भारतातच कशाला ? विश्वची माझे घर ! जा बघू भारताबाहेर बिना passport visa ? भारत सुद्धा अनेक राज्य एकत्र येऊन बनलेला देश आहे !

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 месяцев назад +42

    महाराष्ट्राचा स्वाभिमान विरुद्ध महाराष्ट्रविरोधी मोदी-शाह अशी ही लढाई आहे 🙏🏻

    • @revolution4935
      @revolution4935 5 месяцев назад +1

      barobar..hya lokani aaplyala hindutvacha gaajar dakhavle aani Mumbai-Mharashtra Gujarati aani Bhaiyya lokanchya ghashat ghalaycha khel chalavla. Tey lok fakt aap-aaplya rajyacha vichar kartat aani Marathi mansala sangtat desh hitacha vichar kara, desh motha. Jar Modi-Shah Gujarat dharjine aahet Kendra sarkarat asun tar amhi pan fakt Maharashtracha vichar karnaar.

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      ​@@revolution4935are kelya kamit Kami lande tuza bokandi nahi na basavle aani gujrati tyancha kashta var mothe zale zale tuze 4 Maharashtra madhil pradeshik paksha kiti varsha satte madhe madhe tevha te Kay shetta uptat hote ka ?

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад

      काही गड किल्ले मजारीतून मुक्त केले BJP ने, आणि हे गुलामी करतायत इटली वाल्या बाईच्या नोकरांची 😂

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад +1

      ​@@revolution4935 मग २०१४ पूर्वी महाराष्ट्रातले बॉम्ब ब्लास्ट का थांबवले नाही काँग्रेस ने? उलट हिंदूंवरच आळ घ्यायचा होता त्यांना. तेंव्हा कोणती प्रगती होत होती महाराष्ट्राची?

    • @revolution4935
      @revolution4935 5 месяцев назад

      Tumhi bhaltach mudda mandtay. Terrorism vegla mudda aahe aani praantvad vegla. Congress ne chuka kelya mhanun tar satta geli haatatun. Aata tasech BJP sobat honar. Mhanun tar democracy madhe 5 varshani election astat. Yha veli majority Marathi janetela BJP aani mitra paksh nakoch aahet.​@@purva4145

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 5 месяцев назад +11

    महायुती 5 जागा येणार फक्त 😂😂😂😂😂🔶🔶🔶🔶 एक मराठा लाख मराठा 🔶🔶🔶🔶

  • @UpdatesNow
    @UpdatesNow 5 месяцев назад +14

    वरील कमेंट वाचता निकाल लागला 😂

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 5 месяцев назад +14

    काही नाही संपणार जो जिंकला तो जिंकला आणि जो हारला तो पलटी मारेल अजून काही नाही😢

  • @VinayakJadhav-p5l
    @VinayakJadhav-p5l 5 месяцев назад +7

    ही निवडणूक महाराष्ट्र अस्मितेचा आहे, ठाकरे च् किंग

  • @mr.unstoppable4633
    @mr.unstoppable4633 5 месяцев назад +9

    Only UDDHAV THAKREY AND SHARAD PAWAR🎉

  • @patilsudhir9302
    @patilsudhir9302 5 месяцев назад +57

    महाराष्ट्र मधे लोकसभा निकाल
    भाजपा व शिवसेना(ठाकरे) यांच्या समसमान किंवा थोड्याअधिक भाजपा यांच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे.
    क्राँग्रेस 3 नं ला राहील
    राष्ट्रवादी (मोठे पवार)4 नं ला
    अजितदादा राष्ट्रवादी 5 ला
    एकनाथ शिंदे 6 नं ला
    एकनाथ शिंदे व अजितदादा 0 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे..
    महाराष्ट्र मधे ठाकरेंच्या सहानभूती मधे शिंदे व भाजपा चा सुफडासाफ होणाऱ्या शक्यता आहे.. याचा फायदा क्राँग्रेस ला मिळेल.

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад +1

      काय मूर्ख लोकं आहेत. ठाकरे la सहानुभूती देऊन काय मिळणार? स्वतःच्या लेकरांचा विचार करा. ठाकरेने त्याच्या पोरांसाठी भरपूर कमवून ठेवलय.

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 5 месяцев назад +35

    शिंदे आणी धरणवीर तर निवडणुकीच्या आधीच संपले आहेत 😂😂😂

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 5 месяцев назад +3

    अजित दादा - काका मला माफ करा 😂😂🤣🤣

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 5 месяцев назад +36

    फडणवीस संपेल

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад

      अन् मग वारेल 😂

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 5 месяцев назад +20

    ठाकरेंचे जास्त खासदार निवडून येणार

  • @utu986
    @utu986 5 месяцев назад +7

    ही लढाई महाराष्ट्र निष्ठावंत आणि गुजरात निष्ठावंत अशी आहे... पुरोगामी महाराष्ट्र त्याच स्वतंत्र वैभवशाली अस्तित्व टिकवेल कि गुजराती च्या दावणीला पूर्णपणे भविष्यात बांधला जाईल हॆ ठरेल

  • @utu986
    @utu986 5 месяцев назад +8

    गुजराती लॉबीचा खरा डाव मुंबई गुजरात ला पळवायची आहे...

    • @purva4145
      @purva4145 5 месяцев назад +2

      हे ४० वर्ष ऐकत आहोत. कोणी काही पळवले नाही.

  • @Rajveer127-f1q
    @Rajveer127-f1q 5 месяцев назад +2

    भविष्य ठरणार ते फक्त अजित दादा,शिंदे,फडणवीस यांचे......
    शरद पवार, आणी ठाकरे भविष्य घडवतात.🚩🚩🚩💐💐💐

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 5 месяцев назад +3

    कोणीच संपणार नाही एकमेकावर उलटून अजून वर चडतील कदाचित शरद देवेंद्र असे समीकरण होईल

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 5 месяцев назад +8

    Only saheb

  • @comedy_lover1625
    @comedy_lover1625 5 месяцев назад +3

    Only Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @mohanyenpure8016
    @mohanyenpure8016 5 месяцев назад +8

    tiknar fakt sharad pawar saheb

  • @amithole2088
    @amithole2088 5 месяцев назад +4

    मिंधे गट तर नक्कीच संपणार..‌

  • @ravindrashinde6435
    @ravindrashinde6435 5 месяцев назад +15

    No gaddar only Nishthavan 🎉🎉

    • @king-mv3li
      @king-mv3li 5 месяцев назад

      Gaddari tr uddhav ne keli

  • @girishsonnekar9427
    @girishsonnekar9427 5 месяцев назад +6

    शिंदे + अजित पवार = 0

  • @Spacelifefeel
    @Spacelifefeel 5 месяцев назад +3

    सत्य आणि असत्याची लडाई आहे

  • @dipaknagapure6059
    @dipaknagapure6059 5 месяцев назад +1

    Takre ❤

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 5 месяцев назад +6

    वंचितला मत म्हणजे मोदीला मत!

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 5 месяцев назад +2

    ONLY THACKRE

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 5 месяцев назад +3

    100 टक्के BJP - shivsena - rashtawadi जिंकून येणार❤

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 5 месяцев назад

      Evm वर बाकी काही नाही

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 5 месяцев назад +10

    यामधले 3 तर अजिबात टिकणार नाहीत.

  • @amolpatil-oj3wo
    @amolpatil-oj3wo 5 месяцев назад +4

    शिंदे /अजित पवार 100% संपणार

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 месяцев назад +15

    घरचे भेदी, शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्र प्रेमी नसून मोदी शाह आणि गुजरातप्रेमी आहेत हेच त्यांच्या वागणुकीतून दिसून येतं.

  • @panduranggonte2576
    @panduranggonte2576 5 месяцев назад

    Yes

  • @dineshpalle839
    @dineshpalle839 5 месяцев назад +5

    Sharad Pawar 😊

  • @rohitkshirsagar1682
    @rohitkshirsagar1682 5 месяцев назад +2

    Thakreeeeeee fakt

  • @samirjagtap9852
    @samirjagtap9852 5 месяцев назад

    खुपचं छान

  • @Shindee_
    @Shindee_ 5 месяцев назад +5

    अजित पवार, एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस सुपडा साफ होणार 💯

  • @anilpoman1188
    @anilpoman1188 5 месяцев назад +12

    Shinde ,Ajit pawar...Tera kya hoga kaliya and sambha

    • @dallaabhisarsharma5170
      @dallaabhisarsharma5170 5 месяцев назад

      तुझ्या वर चढणार आहेत शेमण्या😂😂

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 5 месяцев назад +7

    बारामतीत फक्त शरद पवार

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 5 месяцев назад +1

    Only Uddhav saheb Thackeray ❤️❤ 👑👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑🐯👑

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 месяцев назад +2

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 5 месяцев назад +2

    Sharad ji❤

  • @ganeshkharkar3308
    @ganeshkharkar3308 5 месяцев назад +11

    Pawar saheb kontya pn jaga harnar nai

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 5 месяцев назад +1

    राजकारणातून बाहेर पडणे किंवा कायम टिकून राहणे असे होत नाही.
    आज एकमेकांच्या विरुद्ध लढणारे निकालानंतर एकत्र येऊ शकतात.
    स्थिर सरकार आणि जनतेच्या भल्यासाठी असे सांगून विरोधक एकत्र यापूर्वी ही एकत्र आलेले आहेत.

  • @AkshayTelange-kx1nx
    @AkshayTelange-kx1nx 5 месяцев назад

    Kaka sarvanchi game krnar

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 месяцев назад

    शिंदे गट, अजित पवार गट आणि यांच्या सोबत फड़नवीस यांच राजकरण संपल्यात जमा आहे 👍🏻4 जून नंतर
    जैसी करनी वैशी भरनी

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 5 месяцев назад +1

    Ajit pawar यांचे भविष्य संपलेले आहे कारण त्यांना फक्त 4 च जागा पदरात पाडता आल्या
    1)बारामती सुनेत्रा पवार त्यांच्याच पत्नी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपाशी ते जाऊदे नेते सुद्धा उपाशी
    २)रायगड सुनील तटकरे
    ते सुद्धा स्वतः महाराष्ट्र चे अध्यक्ष आहे तरीही त्यांना उमेदवारी परत नेते कार्यकर्ते उपाशी
    ३)शिरूर आयात उमेदवार न आढळणारे पाटील यांना उमेदवारी का पक्षात दुसरे कोणी नव्हते का
    ४)धाराशिव भाजप मधील आयात उमेदवार पाटील वहिनी यांना उमेदवारी का ज्यांनी अजितदादा वर विश्वास ठेवून पक्ष सोडला ते नव्हते का
    सातारा का सोडली दादांनी
    काल नाशिक मधील प्रबळ दावेदार भुजबळ साहेब यांनी का माघार. घेतली
    अशी काय मजबुरी होती स्पष्ट करावी
    ४ ही seats हरण्याचे कारणे
    १) बारामती शरद पवार हे स्वतः प्रचारात उतरले असल्याने ते त्यांचा बालेकिल्ला सोडणार नाहीत
    २)रायगड
    युती तील मनसे नेते रायगडचे विरोधात आहेत शिवसेनेतील
    भावी कोटशिवे मंत्री देखील विरोधात आहेत
    ३)शिरूर
    आयात उमेदवार असल्यामुळे राष्ट्रवादीचे लोकल नेते व कार्यकर्ते कन्फ्युज आहेत
    अमोल कोल्हे यांचे पारडे जड आहे
    ४)धाराशिव मध्ये ही आयात उमेदवार असल्याने त्यांना देखील विरोध होत आहे व त्या भाजप च खुले समर्थन करत आहे
    ओमराजे हे powerful विरोधक आहेत

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 месяцев назад +6

    मिंधे आणि धरणवीर च पानीपत होईल!

  • @ajaypoul612
    @ajaypoul612 5 месяцев назад

    Udhav Thackeray only

  • @shirishbhide8963
    @shirishbhide8963 5 месяцев назад +1

    Thanks

    • @Natural555Traveller
      @Natural555Traveller 5 месяцев назад +1

      Bhide thanks bhidu❤🎉

    • @pocom3542
      @pocom3542 5 месяцев назад +1

      Tya preksha ekhadya garibala dile aate tr bara zala ast..

    • @bhushanganjare4747
      @bhushanganjare4747 5 месяцев назад

      ​@@pocom3542तू देणं गरीब माणसा

  • @rajanghodke3745
    @rajanghodke3745 5 месяцев назад

    Dialogue throw improvement required

  • @vishaldhotre743
    @vishaldhotre743 5 месяцев назад

    शिवसेना उद्धव ठाकरे फक्त

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 5 месяцев назад

    સરસ દેખાય છે 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

    • @AtharvaPatil.45
      @AtharvaPatil.45 5 месяцев назад

      शिरूर,धाराशिव,बारामती,रावेर, म्हाडा ह्या जागा शरद पवारांना जाणार

  • @parthdeshpande2842
    @parthdeshpande2842 5 месяцев назад

    विजय फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच होणार
    Only देवा भाऊ🤙🤙

  • @dineshbalwad333
    @dineshbalwad333 5 месяцев назад

    फक्त फडणवीस साहेब👍🏻👍🏻

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 месяцев назад +8

    फडणवीस आणि शिंदे महाराष्ट्र, गुजरात ला दान देतील की काय ही परिस्थिती आहे .

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 5 месяцев назад +1

    ना गटातटा मध्ये पडणार नाही उमेदवार मोदी आहे समजून मतदान करणार

  • @Jviviigfi
    @Jviviigfi 5 месяцев назад

    NAMO🔥🚩

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 5 месяцев назад +6

    उद्धव ठाकरे आणि पवार हेच जिंकणार ! शिंदे आणि फडणविसांचे कुटील राजकारण संपणार !!😊😮😊😮😊...….

  • @shashikantwangi6783
    @shashikantwangi6783 5 месяцев назад

    Maharashtra new king devedra

  • @dattatreybhargude9684
    @dattatreybhargude9684 5 месяцев назад

    Rane, kadam, totally he paha this 5 person not loss political

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 5 месяцев назад

    फडणवीस ठाकरे शरद पवार लोकसभा निवडणुकीत टिकून राहतील.

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 5 месяцев назад

    Fakt ubt 🚩

  • @ravindrapangale3893
    @ravindrapangale3893 5 месяцев назад

    Only Uddhav Thackarey brand ❤

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 5 месяцев назад

    वरील सर्व नेत्यांची अस्तित्वाची दोर
    आता जरांगे पाटील & मराठा समाजावर
    पण काही प्रमाणात अवलंबून असेल ,
    लक्षात असु दया

  • @surajkhetal4984
    @surajkhetal4984 5 месяцев назад +6

    Only पवार साहेब ❤

    • @r____9320
      @r____9320 5 месяцев назад

      Yes Ekach wada Ajit Dada ❤

  • @AKSHAY_UPRIKAR
    @AKSHAY_UPRIKAR 5 месяцев назад +1

    दादा पडणार 😌💯

  • @shubhammasare4056
    @shubhammasare4056 5 месяцев назад

    शिंदे जेवढ्या स्पीडने वर गेला तेवढ्याच स्पीडने खाली आपटनार.

  • @SK36967
    @SK36967 5 месяцев назад

    Ajit pawar aani Eknath shinde यांचा सुफडासाफ होणार.....

  • @umeshmore3596
    @umeshmore3596 5 месяцев назад

    उध्दव बळासाहेब ठाकरे

  • @akshayrasal8768
    @akshayrasal8768 5 месяцев назад

    Eknath Shinde Saheb Faqt💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🔥🔥🔥🔥

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 5 месяцев назад

      पडणार का......😂😂😂

  • @majedsyed3205
    @majedsyed3205 5 месяцев назад

    विधानसभा निवडणूक नंतर महाराष्ट्रत खुप बदल होइल

  • @rohityadav360
    @rohityadav360 5 месяцев назад +2

    राजकारण संपल या वरून राज ठाकरे आठवले 😂😂

  • @anilmahajan3158
    @anilmahajan3158 5 месяцев назад

    Being Neutral - because of Shinde, Ajit Pawar, Fadanavis - this time Mahayuti will not achieve previous pwrformance.

  • @ganpatmandole8416
    @ganpatmandole8416 5 месяцев назад

    Uddhav saheb next cm

  • @subhashgade5382
    @subhashgade5382 5 месяцев назад

    only Uddhav Thakre and MVA

  • @anilpatole6596
    @anilpatole6596 5 месяцев назад

    Kahi changle topic cover karra madam...ky faltu topic a 10 min vaya ghalvle

  • @bhagvansomvanshi6549
    @bhagvansomvanshi6549 5 месяцев назад

    राजकारण गेल चुलित,,,,❤❤ तुम्ही मात्र छान दिसता,, बरका,,,,,,❤❤

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 5 месяцев назад

      एक BJP मुळे तुंबलेला बिन लागणाचा बेरोजगार कार्यकर्ता दिसतोय हा...... 😂😂😂

  • @BeingMR
    @BeingMR 5 месяцев назад

    बाई भारुड म्हणल्यासारखं सुरेख निरूपण करतेय 😂

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 5 месяцев назад +5

    BJP ला ही निवडणूक कठीण जाणार हे नक्की .

  • @talkyash
    @talkyash 5 месяцев назад

    देवेंद्र जी, शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी सर्वसाधारण मतदारांना गृहित धरण्याची मोठी चूक केली आहे . 😐

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 5 месяцев назад

    यात 2024 लोक सभा आनी विधान सभात कांग्रेस चा फ़ायदा होनार 17 लोक सभा पैकी 10 तर विधान सभात 80+ आमदार जिकनार

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 5 месяцев назад

    🚩🚩🚩

  • @TommyyaPatil
    @TommyyaPatil 5 месяцев назад

    mahayuti❤

  • @purva4145
    @purva4145 5 месяцев назад +1

    हातात तुतारी अन् मशाल घेऊन जे स्वतःचच घर जाळायला नाचत फिरत आहेत त्यांनी एकदा इंडी आघाडीचा manifesto वाचावा.😊

    • @bhushanganjare4747
      @bhushanganjare4747 5 месяцев назад +2

      एकच कमेंट कॉपी पेस्ट करत राहा.पगार चालू राहील

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад

      हो वाचलय तरुणांना 30 लाख सरकारी नौकरी, शेतकर्‍यांना स्वामीनाथन आयोग आणखी काय पाहिजे। आणि तिकडे फेकु पाकिस्तान चा नाव घेऊन मत मांगतो पण आता नाही।