Haryana Elections Result: हरियाणा पॅटर्न Maharashtra VidhanSabha निवडणुकीत BJPला यश देणार ? ५ मुद्दे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #BolBhidu #HaryanaAssembyElectionResult #devendrafadnavis
    हरियाणाचा निकाल लागला आणि भाजप सत्तेवर विराजमान झाली, जवळपास सगळेच एक्झिट पोल कॉंग्रेसची सत्ता येईल अस सांगत होते. 10 वर्षांची एन्टी इन्कबन्सी… जवान,किसान,पहेलवान यांची झालेली युती, जाट समाजाचं झालेलं ध्रूवीकरण, कृषी कायद्यांमुळे भाजपविरोधात गेलेलं मैदान एक ना अशा दहा गोष्टी होत्या ज्यामुळे भाजपच्या हातून हरियाणा जाणार हे जवळपास निश्चित समजलं जात होतं. पण भाजपने यंत्रणा लावली आणि डाव फिरवला… हरियाणाच्या विजयामुळे कुठेतरी महाराष्ट्र भाजपचा देखील कॉन्फिडन्स वाढेल.
    पण महत्वाचा मुद्दा आहे तो हरियाणात वापरलेली स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात कशी वापरली जाईल. हरियाणात भाजपने नेमकं हातातून गेलेलं मैदान कसं मिळवलं हे पाहिलं तर लक्षात येतं महाराष्ट्रात देखील या गोष्टी करणं अशक्य नाही. कदाचित भाजपने या गोष्टींची अंमलबजावणी देखील सुरू केलेय. त्यामुळेच हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात महायुतीला तारून नेईल. नेमका हा हरियाणा पॅटर्न काय आणि महाराष्ट्रात भाजपला तो कसा सत्ता मिळवून देईल समजून घेवूया पाच मुद्द्यांमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : ​BolBhiduCOM
    ➡️ Twitter : bolbhidu
    ➡️ Instagram : bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 945

  • @Rushi_66
    @Rushi_66 18 часов назад +342

    Sabpe bhari Bhagwa Dhari🧡

  • @ClassicInd
    @ClassicInd 18 часов назад +133

    EVM rigging ❌
    Haryana Pattern☑️

    • @FaceTheHarshTruth
      @FaceTheHarshTruth 17 часов назад +11

      Sometimes it is better to accept the defeat 😉 (atleast once)

    • @ClassicInd
      @ClassicInd 17 часов назад +5

      @@FaceTheHarshTruth then accept in J&K😆

    • @FaceTheHarshTruth
      @FaceTheHarshTruth 17 часов назад +10

      @@ClassicInd BJP already accepted the defeat, That's why just fought 19seats in valleys of Kashmir.
      Point is - BJP do have guts to analyse the situation and accept the defeat. Even Atal ji openly accepted the Loksabha defeat by 1 seat.
      You 😋 lickers need to find a way out from - EVM tampering and Playing Hindu division card (Maratha/Kunabi/Dhangar sab ko baat ke Hindu ko bantana hi Congress ka role hain. Only Muslim majority se Congress+allies votes lete hain ye J&K results se toh pataa chal gayaa)

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад

      ​@@ClassicInd Jalebi factory 😂😂

    • @atulshinde9420
      @atulshinde9420 16 часов назад +2

      जाट ❌ मराठा ✅

  • @balaji9752
    @balaji9752 18 часов назад +163

    देव धर्म आणि देश .. प्राण घेतले हाती. जय श्रीराम जय शिवराय

    • @adarshmishra228
      @adarshmishra228 15 часов назад +2

      Batoge to katoge
      Ek Rahoge To nek Rahoge ~yogi Adityanath

    • @roshanchavhanrac4556
      @roshanchavhanrac4556 15 часов назад +3

      @@balaji9752 श्री राम यांनी लोकांना बीजेपी सारखं देशाला लुटायला नाही शिकवलं

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 13 часов назад +1

      @@balaji9752 कुणीतरी पिटमागे बोलणार अन् जनता ऐकणार,,हा महाराष्ट्र आहे उत्तर भारत नाही😂

    • @karanpatil2560
      @karanpatil2560 13 часов назад

      @@balaji9752 हिंद, हिंदू, हिंदुस्तान

  • @JayHind-108
    @JayHind-108 14 часов назад +27

    बटेंगे तो कटेंगे 🚩

  • @prashantkharat4184
    @prashantkharat4184 17 часов назад +71

    भारत हे हिंदुराष्ट्र झालेले आहे , हिंदूंचे च राज्य येणार, जय हिंदुराष्ट्र जी श्री राम

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад +6

      पिटमागेची गुलामी म्हणजे हिंदुत्व काय😂

    • @sss_1988.
      @sss_1988. 16 часов назад

      हिंदुराष्ट्र नाही बे गुजरातीराष्ट्र झालेय... वाकून जाल टॅक्स भरून.. घरातली पोरं भीक मागतील तेव्हा अक्कल येणार काय... गुजरातीची आर्थिक गुलामी आणि अनाजी पंताची मानसिक गुलामी...

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад +2

      Dharma bamnacha 😂

    • @sandeepmore5318
      @sandeepmore5318 15 часов назад +4

      इकडे खाद्य तेलावर टॅक्स लावून महाग करायचे ..सर्व महागाई वाढवायची आणि इकडे हिंदुत्व मणून जय श्रीराम बोलून मते मागायची ..सगळीकडे टॅक्स बेरोजगारी...जनता ह्या मोदी कारभाराला कंटाळून गेली आहे

    • @viveks4078
      @viveks4078 14 часов назад +1

      महाराष्ट्रात मराठ्यांच राज्य येणार....

  • @Jigar4221
    @Jigar4221 17 часов назад +126

    जरांगे.... तातडीने उपोषणासाठी रवाना...😂😂😂

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 14 часов назад +9

      Kalel tula kay hote 12-15 divas thamb ekach boss patil

    • @x-ih1js
      @x-ih1js 14 часов назад

      Tuzi aai Sagat hoti ka tula

    • @chetanratnaparkhi7758
      @chetanratnaparkhi7758 14 часов назад

      😅😅

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 14 часов назад +4

      ​@@itsme-lj1rbkaay kalel aashe namune lai aaale aan lai gele😂😂

    • @StsDm-y2j
      @StsDm-y2j 14 часов назад +3

      चपटी चा बाक्स पण घ्या बरोबर संन्त्रा फ्लेवर

  • @ganrajsarawade2421
    @ganrajsarawade2421 18 часов назад +281

    Bjp चें मतदर् कुठे हि जनार नाही,, हे खरे आहे

    • @sdsknowledge5260
      @sdsknowledge5260 17 часов назад +26

      कारण सगळे अन्धभक्त आहे 😂😂

    • @psandy71
      @psandy71 17 часов назад +8

      @@sdsknowledge5260 दम धरा कळेल लवकर

    • @Aniruddha_gulhane
      @Aniruddha_gulhane 16 часов назад

      ​@@sdsknowledge5260 andhanamaji

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 часов назад +13

      ​@@sdsknowledge5260हो पण वडा पाव सैनिक नको 😂

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 16 часов назад +7

      आम्ही पण भाजपचे कट्टर मतदार होतो, आता नाही, आता पाटील सांगतील तेच होणार.

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 17 часов назад +143

    मित्रांनो लक्षात ठेवा
    "बटेंगे तो कटेंगे"
    जम्मू कश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून भाजपा सत्तेत आली नाही .
    हरियाणा हिंदू बहुल असून सुद्धा भाजपला ४८/९० जागा आली.

    • @Bhushan661
      @Bhushan661 16 часов назад +14

      Ho bjp ne khup changala kaam kel ahe j&k madhe
      An tithe Pakistani supporter khup ahet

    • @शिवप्रभू
      @शिवप्रभू 16 часов назад +1

      तुझ्या सारखे धर्मांध स्वतःला हिंदू म्हणतात, जर तू खरोखरच धर्मवादी असतास ना तर तू संत, महंत, ज्ञान, सत्य याकडे गेला असतास, यांना जाणून घेतल असतस, पण तू तर या हराम खोर राजकारण्यांची चाटतोस तू कसला हिंदू

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 16 часов назад

      Wa tuzya mate mag election' nako ghyayla... Hya majlelya gaddar ani BJP la lok dhada shikavnar ahe vidhansabhela

    • @piyushk3948
      @piyushk3948 16 часов назад

      Kon kapnar?

    • @EddardStark-h4d
      @EddardStark-h4d 16 часов назад +11

      अयोध्येत मुसलमान राहतात का? तिकडे कशी हरली भाजप लोक सभेला?

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 18 часов назад +162

    हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार व शिवसेना शिंदे गट दुसरा मोठा पक्ष ठरणार व माहायुतीचे सरकार स्थापन होणार ✌️✌️🧡🚩🌷🌷🌷🌷🌷🏹🏹🏹🏹🏹🏹🕚🕚🕚🕚🕚✌️✌️🚩🚩💥💥

    • @rahulpande6892
      @rahulpande6892 17 часов назад +2

      🎉

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 17 часов назад +4

      🍌🤣

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 17 часов назад

      @@vinodgaikwad5247 तू घे 🍌🍌

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 17 часов назад

      केळ घे😂 शिंदे चे दोन आमदार येतील का तुझ्या🤣

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад

      BJP chya andhbhakt lokanna palvu palvu haanu 😂

  • @ajstyle2694
    @ajstyle2694 18 часов назад +307

    करामती काकाचा आदेश Overtime करावा लागेल 😂😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 18 часов назад +10

      😂😂😂

    • @strongin
      @strongin 17 часов назад +32

      देशी king च काम वाढल..

    • @bdib567g
      @bdib567g 17 часов назад +4

      😂😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 17 часов назад +22

      उद्धवला फेसबुक लाईव्ह करावे लागणार वाटते.😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 17 часов назад +11

      लाडकीने विरोधकांना भरली कडकी.😂

  • @jadhav-qr9tq
    @jadhav-qr9tq 17 часов назад +20

    आज जम्मू काश्मीर चा निकाल भाजपा हरली.. पाकिस्तानात जल्लोष होतोय, 370 धारा परत लागू होणार असं काँग्रेस बोलतेय, 370 हटवल्यास शांतता आली असं अनेक मुस्लिम म्हणत आहेत... तिथं धर्म प्रथम म्हणून मुस्लिमांनी काँग्रेस ला मतदान केलं... अवघड आहे राव

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 12 часов назад +2

      Bhai BJP ne 32 jaga ladhavalelya fakt baki jagavat umedavar dile navate tyat 29 jaga aalyat nivadun. Kashmir madhe pan BJP ch jinkali tas mhanayala gel tar

    • @jadhav-qr9tq
      @jadhav-qr9tq 12 часов назад

      @@akshaytaralkar3058 मला ठाऊक नव्हते भावा, हे खूप चांगलं झालं... एकूणच प्रतिक्रिया आज पहिल्या मी..

  • @time_of_hindutva
    @time_of_hindutva 18 часов назад +144

    जो हिन्दू से बात करेगा वही देश के राज करेगा ❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 17 часов назад +6

      Ayodhya 😂😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 часов назад +3

      ​@@ShaunakDeo-gs2prमाकडा भेटला का वडा पाव 😂

    • @thereal836
      @thereal836 16 часов назад +6

      ​@@surajkkr3280 ayodhya madhe tumhi tondavar padla😅

    • @factically4972
      @factically4972 15 часов назад

      ​@@ShaunakDeo-gs2pr haryana 😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 15 часов назад

      ​@@thereal836 are adanchot ayodhya vidha sabha kshetrat bjp ch lead vr hoti... Purn constituency mdhe milun harle pn ayodhyet jinklelech

  • @akshaysuryawanshi5318
    @akshaysuryawanshi5318 18 часов назад +64

    Jay shree ram 🚩🚩

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 18 часов назад +289

    हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार ✌️✌️🌷🧡🧡🚩💥

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 16 часов назад +91

    शरदरावांचा चपटीकींगला फोन ऊपोषनाला तयार रहा आजून एक ऊपोषन कराव लागेल😂😂😂😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад +5

      दिवाळी अधि😂

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 14 часов назад

      छग्या आणि टरबुज्या चा वडापाव योद्धा लक्ष्मण हाके ला फोन एकच पर्व नौटंकी सर्व चालू दे

    • @maheshagharkar
      @maheshagharkar 14 часов назад

      Sagle ekatra zalyawar jaat factor cha bajaar uthla haryanat. Amchya marathyani shika yatun. Kakachya ani chapti king chyanadala lagun kiti waat lawun ghenar

  • @rajraje58
    @rajraje58 17 часов назад +52

    लोक भाजप विरुद्ध बोलतात पण मतदान विरुद्ध करीत नाही...

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 18 часов назад +148

    महाराष्ट्रात पण विकासकामे करणारा हिंदुत्ववादी पक्ष पुन्हा सत्तेत पाहिजे!

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 18 часов назад +3

      @user3267_dg भाऊ, महाराष्ट्रातील बीजेपी चे सर्वोच्च नेते मराठीत आहेत, बीजेपी एका घराणेशाहीची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही.
      बीजेपी मध्ये आज मोदी सर्वोच्च पदावर आहेत, तर उद्या दुसरं कोण असेल, आणि परवा तिसरा...

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад +2

      आता भाजपला मतदान होणार नाही इथे फडणवीस मुळे

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जका होणार नाही फडणवीस काय तुमच्या बोकांडी बसले का ज्यांना देयच त्यांनी द्या नाय तर तुमची आय घाला उगच जेते उटतय फडणवीस साहेबाना टारगेट करतय लवड्याहो तेंची बरोबरी तुम्हाला करायला पुढचे 10 जन्म घेतले तरी शक्य हुनार नाय कळलका

  • @santoshkuadale3383
    @santoshkuadale3383 18 часов назад +95

    जरांगे ला लय लय रडायला लागल तेव्हा कुठेतरी थोडं फार सत्तेच्या जवळपास जाईल

    • @Tuzabaapmartha
      @Tuzabaapmartha 17 часов назад +3

      Tu dukar ahes

    • @strongin
      @strongin 17 часов назад +8

      Overtime करावं लागेल .

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 часов назад

      ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад +2

      Uposhan cha next episode diwali aadhi

    • @strongin
      @strongin 16 часов назад

      @@Tuzabaapmartha तुम्हाला डुकरं फार आवडतात वाटतंय.. जारांगे दिसतो डुकरा सारखा हे पण खर आहे..

  • @Rushi_66
    @Rushi_66 18 часов назад +117

    Modi❤

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 17 часов назад +40

    Devendra Fadnavis ♥️🔥
    Modi ❤🔥
    🔥🚩♥️

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 18 часов назад +27

    RSS loksabha la active navt naraj hote bjp vr.tyamule MVA cha jast seat alet.Jar vidhansabha la RSS active zali tr MVA che utavle bhavi CM gharich bastil😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +3

      Aghodar kothe baher alle hote 😂 ?

  • @NareshAute
    @NareshAute 15 часов назад +6

    महाराष्ट्रातील बांधवांनो लक्षात ठेवा, बाटोगे तो काटोगे...🚩🚩

  • @calypso_22
    @calypso_22 17 часов назад +50

    आज ही शहरी भागात भाजपच च वरचेश्व आहे, हे नाकरुण चालणार नाही .

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 17 часов назад +97

    शरद पवारांचा मनोज जरांगे ला फोन ओह्वरटाईम करायचा

    • @Democratic12346
      @Democratic12346 15 часов назад +6

      आपल्या ताई झाल्या का आमदार पाठीमागून तरी😂😂😂

  • @R_..sma_
    @R_..sma_ 18 часов назад +21

    BJP 🚩🚩🚩

  • @vishaymanacha
    @vishaymanacha 14 часов назад +5

    ओबीसी आणि दलित मित्रांनी एकत्र येवून जरांगेची जिरवावी. 😂😂😂

  • @Cha-w9
    @Cha-w9 18 часов назад +62

    कोणत्या ही एका समाजा मुळे सरकार बनत नसते

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 16 часов назад +2

      लोकसभेत एकगठ्ठा मुस्लिम मते ही ठाकरे पवार व पटोले ग्रुप ला मिळाली हे विसरून चालणार नाही

    • @saurabhsabale8451
      @saurabhsabale8451 14 часов назад +1

      ​@@sudhirkulkarni5039 mhanun ch ata tari hindu mhanun apan sudharl pahije....

  • @rohitdeshmukh9789
    @rohitdeshmukh9789 15 часов назад +7

    महाराष्ट्र मध्ये शेतकरी आणि युवा वर्ग या वेळेस महायुतीला मतदान करणार नाही

  • @rnmelegaonkar5738
    @rnmelegaonkar5738 17 часов назад +62

    Maratha + Obc - Hindu 🚩 He visru nako ki apan shevti Hinduch ahot , Khande se upar chati nahi hoti Dharma se badkar jati nahi hoti

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 17 часов назад +4

      मराठे सेक्युलर chy रस्तावर चालून राहिले आहे

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 16 часов назад

      मराठे येडे झालेत Bjp ला हरवण्याच माघ

    • @शिवप्रभू
      @शिवप्रभू 16 часов назад +8

      जर अस logic asel तर मग अस ही होऊ शकतच की
      हिंदू + मुस्लिम = माणूस, काय रे धर्मांध 😅💯

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 16 часов назад +3

      @@शिवप्रभू JMU kashmir made jaun gyan chod

    • @शिवप्रभू
      @शिवप्रभू 16 часов назад +1

      @@vaibhavmule6194 मग तुम्हीही त्यांच्या सारखाच वागणार का, मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक,
      राक्षसाच्या दोन जाती, एक धर्मांध मुस्लिम आणि दुसरं धर्मांध हिंदू, ते लांडे आणि तुम्ही उंडगे. जर तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातच फरक नसेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय?. आज पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान,इराण,इराक सारखे देश जर बरबाद झाले असतील तर त्या मागचं कारण आहे, तेथील लोकांची धर्मांधता, कट्टरता, द्वेष, तिरस्कार, याच भावना त्या देशांच्या पतनाच कारण आहेत, आणि जर भारतातील लोक ही द्वेष,तिरस्कार,कट्टरता या मार्गावर चालू लागला तर भारत देखील बरबाद होणार हे निश्चित, आणि अस करणारे देश भक्त असूच शकत नाहीत हे मात्र नक्की. जपान वर अमेरिकेने 2 अनुबॉम्म टाकले लाखो लोक मेले, तरीही जपान मधील एक ही वेक्ती अमेरिकेचा द्वेष, तिरस्कार करत नाही, म्हणूनच आज जपान एक महान राष्ट्र बनून उभारता आहे,यावरू. समजते की द्वेष तिरस्काराची भावना किती घातक असते.
      सुधरा, धर्मवादी व्हायचे असेल तर संतांकडे जाव राजकारन्यांनकडे नाही.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 18 часов назад +83

    भाजप च कांम फारच छान आहे पण संजय राऊत च्या बुडाला आग लागली आहे

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 18 часов назад +158

    एकदम बरोबर विश्लेषण विधानसभेत पूर्ण ओबीसी समाज बीजेपीला पाठिंबा देणार जी चूक लोकसभेत केली ती विधानसभेत होणार नाही
    👍👍👍

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 17 часов назад +27

      Mi maratha pan bjp la denar vote

    • @Tuzabaapmartha
      @Tuzabaapmartha 17 часов назад +2

      😂

    • @akshayp952
      @akshayp952 17 часов назад +14

      मराठा समाज पण भाजपा सोबत आहे...

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 17 часов назад +8

      मराठा नाही देणार 😂 टरबूज ल काही पण असुदे त्याने लाठीचार्ज केला आमच्या बहिणी वरती😢😢🥹🥹😡😡

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 часов назад

      ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 18 часов назад +121

    लोकसभेनंतर थोडा नर्व्हस झालो होतो पण आता अंगाला माती चोळलिया जरांगे सहित भकास आघाडी मातीत मिळवायची ठरवलंय जय भवानी जय शिवाजी ,हर हर महादेव

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад +17

      धन्यवाद उशीरा का होईना तुम्हाला कळल त्या बद्दल धन्यवाद आता हिंदुत्ववादी सरकार महायुति ला मतदान करा धन्यवाद ❤

    • @atharvapawar6976
      @atharvapawar6976 16 часов назад +3

      😂😂

    • @Vk-kj3nx
      @Vk-kj3nx 15 часов назад +3

      😂😂

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 15 часов назад

      तेव्हडीच ख़ुशी....... हरणार bjp च... माती तोंडात जाईल

    • @Democratic12346
      @Democratic12346 15 часов назад

      अरे आता तर वाट लागणार आहे तुमची 😂😂😂😂गनिमी कावा समोर बामणी कावा टिकणार नाही😂😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 18 часов назад +189

    हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार ✌️✌️🌷🧡🚩💥💥

    • @rushikeshmali4308
      @rushikeshmali4308 17 часов назад +15

      एकनाथ शिंदे मुख मंत्री झाले पाहिजे परत 😊

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 17 часов назад +10

      @@rushikeshmali4308 नक्कीच एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे 😊🙂

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 17 часов назад

      ​@@rushikeshmali4308 😂😂

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад +6

      लोकसभा 😂

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 17 часов назад +1

      @@कन्हैयाकुमार-थ5ज लोकसभा मध्ये सुद्धा भाजप चीच सरशी झाली

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 16 часов назад +9

    आम्ही हिंदू म्हणून बीजेपीला मतदान करणार जय श्री राम 🚩🚩🚩

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 12 часов назад

      पण तुम्ही तर OBC आहेत ना ???

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 18 часов назад +118

    Fadanvis most educated and best politician ♨️♨️

  • @Roastupdates
    @Roastupdates 11 часов назад +2

    This is not a haryana this is Maharashtra
    There people follows only Jarange factor 🚩

  • @DinkarBhople
    @DinkarBhople 14 часов назад +5

    हरियाणाप्रमाने महारष्ट्रात भाजपाच सरकार येणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb 18 часов назад +103

    हिंदूंनो आता जागा मराठा आणि ओबीसी एक व्हा आणि शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 17 часов назад +8

      Right

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 17 часов назад +15

      Me maratha aahe pan tya adhi sanatani hindu... Vote fact hindutva vadi pakshalach 🚩🚩🚩

    • @rahuldahifale9056
      @rahuldahifale9056 17 часов назад +2

      ❤❤❤❤

    • @roshanchavhanrac4556
      @roshanchavhanrac4556 17 часов назад +8

      भाऊ हिंदू मुस्लीम हा मुद्दा नाही आहे
      कोणाचीही सरकार येउद्या पन तुम्ही त्यांना प्रश्न विचारा
      1.Education ataparyant kay kel
      2.आरोग्यविषयक काय सोई सुविधा केली
      3.महागाई kshi वाढली
      4.पेट्रोल che rate kmi व्हायला pahije ki nahi
      5.शेतकर्‍यांना त्यांचा मालाचा रीतसर मोबदला द्यायला पाहिजे की nahi
      अशा मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे

    • @ParasTamboli-s1z
      @ParasTamboli-s1z 17 часов назад

      💯​@@roshanchavhanrac4556

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 16 часов назад +30

    कांग्रेस नी हरियाणात जाती जाती विभागुन राजकारण केलं.पण हिंदू एकत्र राहिले.म्हणुन भाजप जिंकल महाराष्ट्रात पण हिंदू वादी च सरकार येईल

    • @Democratic12346
      @Democratic12346 15 часов назад

      ओबीसी माधव पॅटर्न कुणी आणला होता😂😂😂महाराष्ट्रात

  • @Analysis565
    @Analysis565 18 часов назад +68

    भाजपा निवडून येणार कारण *जारंगे* मुळं कारण तो इतका बोलतोय भाजपा भाजपा जसं काय सुपारी घेतली आहे त्यांनी.. हे आता narration सेट होत चाललंय...

    • @yashikhepatil7081
      @yashikhepatil7081 17 часов назад +2

      Bjp nav ghenyach karan te sattadharak ahet
      Arakshan opposition kadun tar gheta yenar nahiye sir

    • @BahubaliKhurape
      @BahubaliKhurape 17 часов назад

      ​@@yashikhepatil7081मग मराठ्यांच हक्काचं आरक्षण पवारांनी gr काढून घालवला त्यावर पाटील जास्त बोलत नाहीत दोन शब्द बोलुन वेळ मारून नेतात बर पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार का उभे केले नाहीत पाटलांनी उघड जाहीर पाठिंबा देऊन विरोधकांच्या खास करून पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून येण्यासाठी का मदत केली पाटलांनी राज्यातील सामान्य मराठ्यांची मोठं बांधून सर्व पक्षीय प्रस्तापित मराठा नेत्यांच्या विरोधात उमेदवार देऊन मराठ्यांची ताकत दाखऊन द्यायला पाहिजे होती सांगली चा पाटील घराण शाहू महाराज सुप्रिया सुळे विखे पाटील लातूरचे देशमुख बंधू अश्या राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात उमेदवार देऊन मराठ्यांची ताकत दाखवण्याची नामी संधी होती पाटलां कडे पण जरा पाटील हा पवारांचा माणूस असल्याने रोज सकाळी उठून फडणवीस भाजपाच्या विरोधात गरळ ओकत लोकांची आई बहीण काढतो आणि स्वताला मराठ्यांचा वाली समजतो पाटील गावठी भाषेत बोलतो म्हणून गावाकडच्या अशिक्षित लोकांना तो आवडतो ज्याला राजकारण कळत तो कितीही अडाणी असला तरी पाटलाच समर्थन करत नाही विधानसभेला तर कधी पाडा पाडी करू कधी उमेदवार उभे करू कधी म्हणतो राजकारणात जाणार नाही एक धड निर्णय घेत नाही मूर्खा सारखं काही बोलतो मराठा लेकरू कोकरू अशी साधी भोळी भाषा वापरून गाव खेड्यातील सामान्य लोकांची माथी भडकवतो शरद पवार यांना सत्तेत बसवण्यासाठी हिंदू धर्मात फूट पाडून पवारांना फायदा करून दिला हे कटू सत्य आहे लोकसभेच्या निकाला नंतर सुशिक्षित मराठा तरुण पिढीला पाटलाचा डाव लक्ष्यात आला समर्थन कमी झालं म्हणून उपोषण मागे घेतला शरद पवार सत्तेत आले तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत का विचारा म्हणा पवारांना

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад +2

      आज रात्र तो टँकर पिणार दारुचा😂😂

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 15 часов назад

      @@yashikhepatil7081pan kiman tyanchyakadun ashwasan tar ghya? He lok even Raj Thackeray la bhetle jyacha keval 1 mla aahe ani power madhe nahi, ani he sharad pawar na bhetat nahi 😅😂, lokanna ullu samju naka

    • @yashikhepatil7081
      @yashikhepatil7081 12 часов назад

      @@millennialmind9507 tasa tar phadnavis la kithe bhetle mg?

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 17 часов назад +83

    महाराष्ट्रात भाजप जिंकणार नाहीत. भाजपने मराठा, शेतकरी यांना जास्त परेशान केले आहेत.

    • @akshaymane862
      @akshaymane862 16 часов назад +1

      हा राष्ट्रीयतावादी कोंग्रेस आली कि फुल टाकतील आणि मराठयाना आरक्षण पन देतील 🤣😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 часов назад +35

      घरकोंबडा ने काय केले सत्ता असताना

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 16 часов назад +3

      @@surajkkr3280कोरोना मध्ये तु काय उपटली

    • @EddardStark-h4d
      @EddardStark-h4d 16 часов назад

      हरयाणा मधे हूडा यांनी वाट लावली. महाराष्ट्र बिनडोक नाही 😂😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 16 часов назад

      ​​@@jaypatil6055फेसबुक लाईव्ह.माझे कुटुंब माझी जबाबदारी कोण म्हणाले?🐓😭

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3 18 часов назад +33

    Sagle obc ek gatha matdan Karnar jarange cha Pipani vazavnar 😂😂😂😂

  • @rjkipakp
    @rjkipakp 18 часов назад +124

    महाराष्ट्रातला सुशिक्षित मराठा कधीच धर्माला सोडणार नाही 🚩

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 18 часов назад +22

      तुमच्या सारखे बीजेपी भक्त असतील 🤣🤣🤣

    • @rjkipakp
      @rjkipakp 18 часов назад +23

      ​@@yogeshvideo1187आम्ही सनातनी महाराजांचे मावळे आहोत 😊

    • @kushaq1173
      @kushaq1173 18 часов назад +5

      ​@@rjkipakptanatani

    • @kushaq1173
      @kushaq1173 18 часов назад +2

      Pan obc sodnar baman sodnar. Fakt marathyani hindu mhanun fadanvis cha mar khaycha

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 18 часов назад

      ​@@rjkipakp 🚩🚩🚩

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3 18 часов назад +105

    Jarange la khup kaam karayla lagel Baramati cha Adesh 😂😂😂

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 18 часов назад +14

      जरांगे ला खूप भितात बिजेपी वाले 😂.एका माणसाला का भिता 😂, तुमच्याकडे तर चाणक्य आहे , सर्व यंत्रणा आहेत, लाखो चाटू कार्यकर्ते आहेत. बिजेपि ला लोकसभेला चांगला दणका बसला 😂त्याची भीती आणखीन पण गेली नाही वाटतें 😂

    • @chaitanyabhorde4497
      @chaitanyabhorde4497 17 часов назад

      @@shriniwaschavhan3531 barobar

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 часов назад

      ​@@shriniwaschavhan3531ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 часов назад +5

      जरांगे ने किती प्रयत्न केला महायुती विरोधात बोलायचा तरी जनता ओळखून आहे, बारामती मधून सगळे फिक्स असतं 😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад +2

      Aaj toh purn 90 cha tanker Pinar 😂😂

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 18 часов назад +69

    jarange मुळे भाजप जिंकल jarange तुतारी la मदत करतो आता आम्हाला समजले चांगले मराठा OBC दोन्ही पन भाजप सोबत

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 18 часов назад +2

      Right

    • @bhaskarpawar866
      @bhaskarpawar866 17 часов назад +1

      अगदी बरोबर...

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 17 часов назад

      मराठा कधीच जाणार नाही 💯कारण आमच्या बहिणी वरती टरबूज ने लाठी चार्ग केला आणि वर आमच्या शिवरायांचा पुतळा गडबडीत बांधला तो पण पडला😢😢😡😡😡मोदिने फसवल अरबी समुद्रात अजून पुतळा नाही पण त्या वल्ल्या पटेल चां झाला

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 17 часов назад +2

      मी पण या मताशी सहमत आहे जे पाटील काकाचे काम करत नसतील तर स्वतःचे उमेदवार द्यावे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад

      OBC la purun urloy nehmich 😂

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 17 часов назад +7

    मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांना हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे झोप उडाली आहे

  • @pluto3447
    @pluto3447 11 часов назад +1

    बटेंगे तो कटेंगे
    एक रहेंगे तो नेक रहेंगे।।🚩

  • @Shetkari-3qzryp
    @Shetkari-3qzryp 18 часов назад +65

    भुरटा परत उपोषणाला बसवणार का?

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +7

      Adesh nahi gela ajun 😂

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 17 часов назад +3

      बसेल bjp चा चमचा हाके

    • @strongin
      @strongin 17 часов назад +1

      @@Shetkari-3qzryp overtime करावं लागेल.. देशीकिंग ला

    • @adn389
      @adn389 17 часов назад

      Fadya cha chamcha hage😂😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 часов назад

      ओबीसी सोबत 50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 12 часов назад +1

    OBC हा हिंदुत्ववादी समाज आहे आणी यांची पार्टी सत्तेत आली तर दलित आणी मुस्लिम समाजाला खुप त्रास होतो तसेच,
    दलित,मुस्लिम हे पुरोगामी आहे त्यामूळे दलित आणी मुस्लीम जे कधीच भाजप ला मतदान करणार नाहीत.
    # आघाडी सरकार हाजिर हो......

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 17 часов назад +37

    हरियाणा तो बस झांकी है.. महाराष्ट्र अभी बाकी है ❤
    आज खंग्रेस चे ५ रुपये वाले कॉमेंट करणारे कुठे खताखत खताखात गायब झाले 😂

  • @adinathsiraskar266
    @adinathsiraskar266 18 часов назад +57

    मॅडम ते हरियाणा आहे हे महाराष्ट्र आहे.. आणि जाट 15 टक्के आहेत आणि महाराष्ट्र च मराठा 40 टक्के आहेत..

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +19

      25℅ jat ahet haryana madye anhi Maharashtra madye jar 40℅ maratha lokan ni jar mva la loksabha madye vote kela yacha artha baki koni mva la vote dila nahi 😂 ? Maratha vote doni groups madye ahet pan jast ataa mva kade ahet karan narrative 😂 sagle maratha baramati chya usman la vote denar nahi

    • @IndianNational219
      @IndianNational219 17 часов назад +12

      तुझ्या बापाने जनगणना केली का 20 ते 25 टक्क्यांच्या पुढे नाही आहे तुम्ही

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад +4

      बरोबर 🔥 हा महाराष्ट्र आहे 🔥

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +3

      @@IndianNational219 tuzya babane keli hoti ka mag watsapp warun jasa tula download kela ?! Official govt jan gana na ahee Punjab madye 30-35℅ ani UP madye 9℅ baki North madye sagli kade thodi faar

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад

      १०० टक्के कर ना .😂😂 १५ टक्के नाही तुम्ही

  • @amolpatil5675
    @amolpatil5675 16 часов назад +5

    Uddav साहेब ❤❤❤❤❤

  • @Aaditya-im-iron-man
    @Aaditya-im-iron-man 17 часов назад +4

    एकनाथ शिंदे ना विनंती आहे की यावेळी cm राज ठाकरे यांना करा 🕉️🕉️🕉️

  • @navnath_0027
    @navnath_0027 15 часов назад +3

    महाराष्ट्रात पण महायुतीचा भगवाच...🚩🔥

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 18 часов назад +53

    Hindu sarkar BJP sarkar 🚩

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад +2

      Haad bhagva dukkar. Jai Shivaray

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад

      ओन्ली महायुती व भाजपा सरकार

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 13 часов назад +1

    जातीवादचे विष पेरणाऱ्या महाविकास आघाडी ला जोराचा तमाचा. आता उद्या बातमी येणार Evm ह्याक झाली होती 😂😂😂

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 17 часов назад +5

    कोणीही जिंकू द्या पण मराठा ओबीसी वाद मिटला पहिजे 😢

  • @ganeshsonar2294
    @ganeshsonar2294 15 часов назад +2

    हरियाणा विधानसभा इलेक्शन मध्ये सकाळी सकाळी लोकशाही चा विजय होत होता,
    हळू हळू तो evm हॅक करण्याकडे झुकलाय....😂

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 15 часов назад +8

    Only पंकजा ताईसाहेब ❤ फॅक्टर परळीत नस्तेतेत इथ फक्त मुंडे अस्तेत 😊

  • @tushardhabale8540
    @tushardhabale8540 18 часов назад +61

    हो नक्की जिंकणार 🌷🚩 only BJP

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 17 часов назад +1

      🍌🤣

    • @rinpoche945
      @rinpoche945 16 часов назад

      ​@@vinodgaikwad5247 तुम्हाला केळी खायला आवडते का

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 17 часов назад +10

    पडणार तर महायुतीच....🖊️

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 16 часов назад +2

      Ghanta

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад +1

      Mahayuti apatnar

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад

      Kinchit agadhi😂😂

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад

      शेट्ट ओन्ली महायुती च येणार ठासून विरोधकांच्या बोकांडि बसयाला

    • @NareshAute
      @NareshAute 15 часов назад +2

      लक्षात ठेवा, बाटोगे तो कटोगे, जय श्रीराम जय शिवराय🚩🚩

  • @vbh4315
    @vbh4315 17 часов назад +16

    पण मी काय म्हणतो पुरोगामी ,मुस्लिम लोकांनी 1500 rs परत करणे .😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад +2

      Ka? Te tax bharat nahit ka be bhadji dakshinajivi 😂

    • @vbh4315
      @vbh4315 16 часов назад +4

      @@ShaunakDeo-gs2pr tax bharun Kay shemne dile तुमच्या लोकांला congress walyni ..🤣🤣🤣🤣
      Hindu sarwat jast tax bhartat..
      Hey Kay tu maratha bapacha hotas Naa ata lagech dusra baap athavla ka 🤣🤣🤣🤣

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад

      नाही देणार ते १२ चे कमीने

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 16 часов назад

      ​@@ShaunakDeo-gs2prभीमटा😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 16 часов назад

      @@vbh4315 tuya baap bhadji ahe hybrid tanatani 😃

  • @Essa-bl2xh
    @Essa-bl2xh 18 часов назад +66

    काहीही असो पण जरांगेचा आणि त्याच्या साहेबाचा पोपट होणार हे नक्की

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 18 часов назад

      १२ cha tuzi लायकी ते bol.....१२ cha bap

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 13 часов назад +1

    मी दोन वेळच्या लोकसभेत भाजपा ला वोट केले.परंतु या वेळेस महाविकास आघाडीला.दोन वेळेस विधानसभेला महायुतीला केले.आता सध्या तरी विधानसभेत कोणाला करेल सांगता येत नाही.मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळेच आमच्या गावाच्या शेजारील असंख्य गावांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि सर्टिफिकेट मिळाले देखील.पण हे सर्टिफिकेट देण्याचं श्रेय संपूर्ण मराठा समाज,मा.मनोज दादा जरांगे पाटील आणि महायुती सरकारचं देखील आहे.विधानसभेला कोणाला मतदान करणे माझ्या आणि माझ्या समाजाच्या फायद्याचं आहे ते ठरवून मतदान करणं योग्य आहे.पण काही ओबीसी समाजाचा आमच्या हक्काच्या कुणबी नोंदी आणि सर्टिफिकेटला देखील विरोध होता.परंतु तरी सुद्धा महायुती सरकारने त्यांच्या विरोधाला न जुमानता बरीच कुणबी सर्टिफिकेट दिली सुद्धा.त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे मी आभार व्यक्त करतो.🚩 मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩

  • @jpvision0769
    @jpvision0769 17 часов назад +12

    हिंदूंनो आता जागा, शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय

    • @Mahesh-e9f
      @Mahesh-e9f 15 часов назад

      मराठा समाज हा शिंदेंना मदत करेल

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 13 часов назад

      रोजगार कोण देणार का ,का फक्त गुजरातचे भल करनार

  • @Roman-u5t9d
    @Roman-u5t9d 15 часов назад +2

    हरीयाणात एक जाट vs 35 बिरादरी महाराष्ट्रात मराठा vs 18 पगड जाति

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 17 часов назад +4

    डेव्हलपमेंट वर आधारित मत द्या याचा नक्की फायदा आपल्यालाच होईल

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 13 часов назад +1

    कट्टर हिंदू मराठा हा महायुतिला च मतदान करणार wa obc हा पण महायुतीला मतदान करणार

  • @Umadattmawasthi
    @Umadattmawasthi 17 часов назад +11

    महायुतीचा महाराष्ट्रातही विजय जय श्री राम🚩🚩🚩🕉️🕉️

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 16 часов назад +4

    Maharashtra mdhe kiti pan upatli tari BJP ata yet nahi 😂😂😂

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 18 часов назад +38

    Modi sarkar❤🚩✨

  • @King0707-k2x
    @King0707-k2x 15 часов назад +1

    Dhangar 12%
    vanjari 10%
    Mali 10%
    Other OBC 25%
    One Side BJP🔥🔥

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 18 часов назад +10

    Shinde

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 17 часов назад +4

    जरू भाऊ न परत एकदा ..पाण्याच्या टाकी वर बसून फडणवीस भुजबळ ना शिव्या द्याव्यात
    हाके साहेब ॲक्टिवा वापरतात अजून पण .. जरू भाऊ 2200 cc ची गाडी वापरतो

  • @anandjoshi7916
    @anandjoshi7916 18 часов назад +12

    kahi Aso Pan Shinde Sahebch Cm Honar

  • @Roastupdates
    @Roastupdates 11 часов назад +1

    मराठा आरक्षण दिलं तर bjp oneside निवडून येणार 💯नायतर 🍌

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 17 часов назад +5

    90 king ata over time karnar 😂

  • @chaitanyasagdeo2907
    @chaitanyasagdeo2907 16 часов назад +2

    एक गोष्ट मात्र खरी की मराठा समाजाने माविआ ला मतदान केलं तरीही ते आरक्षण देऊ शकणार नाही. मराठा समाज हुशार होता आणि आहे.
    योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असलेला मराठा समाज निवडणुकीत दाखऊन देईल कोण त्यांचा वापर करत आलंय.

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 17 часов назад +67

    हिंदू चे म्हणजेच महायुती चे सरकार 100 टक्के येणार 💪🫵

  • @vishwasgote4482
    @vishwasgote4482 17 часов назад +4

    Bjp वाले म्हणतात जातीचे राजकारण खेळणार नाही आणि आता हरियाणामध्ये जातीचेच राजकारण खेळ गेल बीजेपी कडून. आता महाराष्ट्रात कोणते राजकारण करतात बघू

    • @sachinsibdarkar1160
      @sachinsibdarkar1160 15 часов назад

      Congress ne kay kela? Jaat, Maratha Yana chance mag baki che BJP kade janar ki

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 18 часов назад +9

    Jay modi jay bhajpa jay shivsena 🚩🇮🇳🙏❤

  • @Mr.X-t2q
    @Mr.X-t2q 18 часов назад +18

    महाराष्ट्रात ले लोक समजदार आहेत.

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 17 часов назад +5

    जो पर्यंत संघ आहे तो पर्यंत BJP la koni nahi rokhu shakat

  • @_omya17s
    @_omya17s 18 часов назад +17

    Bjp आणि शिवसेना चा वोटर silently काम करतो ❤😂

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 16 часов назад +3

    राहुल : Evm की जाती क्या है?

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 17 часов назад +9

    Only Mahayuti Sarkar❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Toofanm07
    @Toofanm07 16 часов назад +14

    हा महाराष्ट्र आहे हिते उत्तरेचा माज उतरवून मिळतो... तयार रहा शहाच्या अवलादिनो.. Countdown
    आघाडी सरकार 🚩

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад +1

      आर जा बघूच हिंदु ची औलाद असनारेच भाजपा व महायुति ला मतदान करतील आणी तेच मर्द कळलका तुम्हाला या भाषेत बोलल्या शिवाय कळनार नाय

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 14 часов назад +1

      Tondat gheto ka Bhimtya 😂😂😂

  • @singleji-everyoneissinglea7314
    @singleji-everyoneissinglea7314 17 часов назад +6

    Jai shree Ram 🚩🚩🚩🚩Hindu Ekta Vijay Aso🚩🚩🚩

  • @harshadsulke5799
    @harshadsulke5799 18 часов назад +14

    BJP Jindabad 🚩

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 17 часов назад +15

    पण महाराष्टात 50% मराठा महायुती बरोबर विधानसभा मध्ये राहील. दलीत मात्र 20% च महायुतीबरोबर राहील. OBC मात्र 50% वर महायुतीबरोबर राहिल. पर्यायाने महायुती हत्तेवर येईलच.

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 13 часов назад

      तुमचा अंदाज चुकणार,बघा नक्की

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 13 часов назад

      @@pramodkale6015 लोकशाही चा विजय असो. आवडला आपला अभिप्राय.
      ऐक मराठा लाख मराठा

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 18 часов назад +16

    Maha madhe bjp ch yenar

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 18 часов назад +6

    महायुतीचा सरकार येणार

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 17 часов назад +16

    देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाला ओबीसी समाज पुन्हा एकदा सत्तेवर बसवणार 🎉

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад

      आता मामु मुळ भाजपला मतदान होणार नाही 🔥

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जनको करु जा उपट्या

    • @irihute3131
      @irihute3131 16 часов назад

      ओन्ली महायुती सरकार सपोर्ट करा महायुति ला धन्यवाद 🙏

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 17 часов назад +39

    मी 96 कुळी मराठा.. देव, देश आणि धर्मासाठी कायम bjp सोबत राहणार.🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 17 часов назад +1

      🍌🍌🤣🤣

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 17 часов назад

      @@vinodgaikwad5247 केळ आवडलं का 😂

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 часов назад +1

      😂😂😂कायपण

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 17 часов назад +2

      ​@@marathitimes7130 अपक्ष मारू पण महायुती मवीआ ला नाही मारू मत 🚩
      एक मराठा लाख मराठा 🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 17 часов назад +2

      @@marathitimes7130 महाराष्ट्रात नाही येत bjp 🤣🤣🤣

  • @sanjaychauhan1116
    @sanjaychauhan1116 17 часов назад +3

    If shiv sena became like old Bala sahebs shiv sena then my vote would have been with them but we know the truth so my vote 🗳️ will be with BJP 🚩

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 15 часов назад +2

    मराठा बांधवांनो ह्या पक्षांच्या नादी लागू नका... ह्या विधानसभेत फक्त पाटील म्हणतात तस ❤

    • @dattatrayshinde4652
      @dattatrayshinde4652 12 часов назад +1

      तू तुझ बघ अम्म्ही आमचं बघू

  • @omkartaware3248
    @omkartaware3248 17 часов назад +3

    Harayana mdhe 2100 rs monthly sathi matdan zalay.... Tasch maharastra mdhe pn 1500 rs monthly sathi matadan honar....😂

  • @truetalk5087
    @truetalk5087 16 часов назад +1

    काय हे तुलना 90 वाले हरयाणा चे आणि 288 जागा वाले महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे इकडे माज उतरवला जातो

  • @pratik__26
    @pratik__26 16 часов назад +14

    जो हिंदू के हित की बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा ❤

    • @rohitdeshmukh5890
      @rohitdeshmukh5890 15 часов назад

      😂😂😂😂

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 13 часов назад

      मग राज्यातील उद्योग बाहेर का घेऊन जात आहेत इथले तरुण हिंदू नाहीत का

    • @pratik__26
      @pratik__26 13 часов назад

      @@pramodkale6015 उद्योग चालू करताना जमीन द्यायला विपक्ष प्रचार करतो की, यामुळे महाराष्ट्राचं वातावरण दूषित होईल. आणि उद्योग शेजारी गेल्यावर बोलायचं की का जाऊ दिलं wahh re dogle logo😂

  • @MaheshPatil-u9n
    @MaheshPatil-u9n 15 часов назад

    महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नव्हे इथे महाविकास आघाडी सत्ते वर येणार किती पण महायुती जोर लावू दे.