Akshay Shinde Encounter प्रकरणात Ajit Pawar थेट बोलले, कुणाला सुनावलं? | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 231

  • @TanajiMandale-s8b
    @TanajiMandale-s8b Месяц назад +25

    संस्थाचालक आपटे कसा फरार आहे?
    द्या की उत्तर

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 Месяц назад +88

    अजित दादा या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमचेच पाठीशी आहे

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Месяц назад +69

    दादा तितक्याच लवकर संस्था चालकाला मारा ना का फरार आहे आज पर्यंत

    • @ashishangre3081
      @ashishangre3081 Месяц назад +10

      Sansta chalkane navta sangitla tyla ka balatkar mahaun to tychya karmane melay

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg Месяц назад +7

      डोक्यावर पडला का रे तू?
      त्या संचालकची जबाबदारी आहेच. कायद्यात जर ते सिद्ध झाले तर त्यालाही शिक्षा होणारच. पण तो काय प्रत्यक्ष गुन्हा करणारा आहे का? मग त्याला तशीच शिक्षा कशाच्या बेसवर? उगीच काहीतरी राजकीय हेतूने बोलण्यात काय अर्थ? उद्या आपल्या घरातील एखाद्याने गुन्हा केला तर घराच्या मालकाला ही सेम शिक्षा का?

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Месяц назад +2

      ​@@vg-kf8kgमग आपटे फरार का झाला?

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg Месяц назад

      @@Kirangavkar तो फरार का झाला? तो त्याचा आणि पोलिसांचा विषय आहे. आणि जर तो चुकीचा असेल तर तो कायद्याच्या कचाट्यात नक्कीच येणार. एवढं काय त्याचे रेकॉर्ड काय भाईगिरी चे आहे का पोलिसांना गुंगारा द्यायला?

    • @जयहिंदजयभारत-च4त
      @जयहिंदजयभारत-च4त Месяц назад

      ​@@vg-kf8kg मग का गेले पळून आणि सरकार पण शोधत का नाही, कोर्ट मध्ये का हजर करत नाही, अटक पूर्व जामीन का मागत आहेत,

  • @navnathmatre8793
    @navnathmatre8793 Месяц назад +40

    शाळेची आजुन चौकशी करावी! हि नम्र विनंती आहे.

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 Месяц назад +44

    दादा त्या शाळेत काय घडलं हे तो सांगणार होता पणं तेला मारुन पुरावा नष्ट केला आपटे ला मारा ना तो कां फरार आहे

    • @sagardevkule5506
      @sagardevkule5506 Месяц назад

      काय घडल असेल तू सांग.....त्याला कुणी सांगितलं असेल का अस कृत्य कर म्हणून......

  • @PanditPatil-dg8ey
    @PanditPatil-dg8ey Месяц назад +60

    विरोधकांनी आरोपीची बाजू घेवून आपल्या पायावर दगड मारून घेवू नये

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 Месяц назад +1

      विरोधी गटा साठी अक्षय शिंदे हे आता संत असून येणारी निवडणुक हि त्याचा नावावर लढवणार आहेत.

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Месяц назад +19

    फांद्या तोडून उपयोग नाही मुखावर घाव आला.शाळा मालकाच काय करनार.

  • @URMAN33
    @URMAN33 Месяц назад +2

    Great Analysis saheb ❤

  • @jaiho5914
    @jaiho5914 Месяц назад +30

    फाशी दिली असती तर चालली असती....
    फाशी नक्की द्यायला हवी होती..
    पण बाकी लोकांना वाचवायला त्याला आधी संपवले.....

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +14

    इथून पुढे पक्ष पळवून नेणाऱ्या चाबी एन्काऊंटर झाला पाहिजे

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +20

    पोलिस स्टेशन मध्ये किती तासाने FIR दाखल केला ? ते नाही सांगितले . संस्था अध्यक्ष आपटे याला का अटक नाही झाली, महिला पत्रकाराला अश्लील शब्दात बोलणारा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे मोकाट कसा? हे नाही सांगितले.

  • @dnyaneshwargolhar7854
    @dnyaneshwargolhar7854 Месяц назад

    जय हो दादा

  • @pandurangardawad1443
    @pandurangardawad1443 Месяц назад +4

    Dada thanks 🎉🎉

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Месяц назад +9

    एकच न दादा

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 Месяц назад +42

    अहो साहेब जनतेने त्याला फासावर लटकावयाची मागणी केली होती. एनकाऊंटर करण्याची मागणी केली नव्हती.
    या आरोपीला न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून फासावर चढवले असते तर तो एक कौतूकाचा विषय ठरला असता आणि विक्रम सुद्धा.

    • @shubhammahamuni
      @shubhammahamuni Месяц назад

      काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला.. तुमचा घरातल्या कुणावर तों तसा वागला असतं तर म्हणलं असतं का... आणि कोर्टान म्हतारा होस परियंत त्याला पोसला असतं.. आता परियंत किती बलात्काऱ्या ना फाशी दिली कोर्टाने... नकोत्याला समर्थन करू नका...

    • @saiseva4024
      @saiseva4024 Месяц назад

      अरे पागल तु डोक्यावर पडला का शेवटी ठोकला ना ते महत्वाच आहे.

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 Месяц назад +36

    दोन नाही दादा तीन होत्या बायका त्याला

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 Месяц назад

    Great Dada, super अभिनंदन तुमच

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 Месяц назад

    Grateful 🌹

  • @c.p0993
    @c.p0993 Месяц назад +4

    अजित दादा आज पहिल्यांदा खरं खरं बोलले, आणि बरोबर बोलले

  • @SukhdevInje
    @SukhdevInje Месяц назад

    Dada barobar ahe tumch 😅😅

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar Месяц назад +3

    विरोधकांना बोंबलू दे. गुन्हेगारांचा जोरदार एन्काऊंटर करा. योगी आदित्यनाथ चा कित्ता गिरवा

  • @Diwakachakwa9285
    @Diwakachakwa9285 Месяц назад +5

    पोलिसांचे अभिनंदन करतो दादा तुमचे पण सरकार असेच अभिमान काम करत राह

  • @raneengineering5127
    @raneengineering5127 Месяц назад +1

    दादा बरोबर आहे

  • @krushnapandit369
    @krushnapandit369 Месяц назад

    No 1 kam zal

  • @manishteravkar359
    @manishteravkar359 Месяц назад +7

    दादा त्याच आंदोलन करणाऱ्या पालकांवर आपण गुन्हे दाखल केलेत..

  • @parmeshwarpgaikwad4109
    @parmeshwarpgaikwad4109 Месяц назад +2

    Doni sarkar madhya tumicha up mantri😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Satish6651
    @Satish6651 Месяц назад +1

    Dada karach bhari

  • @DK-nz5xe
    @DK-nz5xe Месяц назад +3

    दादा तुम्ही पण😅😅

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Месяц назад +8

    शेवटी दादा म्हणजे दादा

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Месяц назад +1

    दादा एकदम बरोबर बोलले.

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Месяц назад

    स्टोरी छान वाटली, धन्य आहे.

  • @nitinchavan7114
    @nitinchavan7114 Месяц назад +2

    तुम्ही तेच करत होते

  • @ganeshbayas8130
    @ganeshbayas8130 Месяц назад

    खर आहे दादा जनता दोन तोंडीच आहे

  • @nitinmakar3491
    @nitinmakar3491 Месяц назад +10

    करमाळा विधानसभेत तुमचा उमेदवार पडणार . दादा.

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Месяц назад +12

    ज्यांनी रेल्वे बंद केली त्यांचे गुन्हे कधी मागे घेणार

  • @VidhyadharKate
    @VidhyadharKate Месяц назад +1

    अगदी बरोबर दादासाहेब.. आमची तुमाला साथ आहे

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Месяц назад +4

    संजय राऊत आणि कंपनी ने बोध घेतला पाहिजे.

    • @pravindeshpande3525
      @pravindeshpande3525 Месяц назад +1

      आता अधीक तपास करु नका.

    • @sanjayantarkar
      @sanjayantarkar Месяц назад

      त्यांना पण तस करायच का?😂

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 Месяц назад

    आता त्याच संस्थेचा संस्थापक, जयदीप आपटे, ब्रजभूषण सिंग, संजय राठोड यांना पण ताबडतोब उडवा. दाखवा तुमच्यातला दम...

  • @kiranwaghmare6636
    @kiranwaghmare6636 Месяц назад +6

    पहिला ऐक गुन्हा होता आता दोन गुन्हे झाले

  • @sagarbendre8546
    @sagarbendre8546 Месяц назад +1

    दादा जाऊदेत नका समजून लोकांना. त्यांना सगळं कही समजलंय. पण शेवटी फरार कोण आहे. Pl तेवढं बघा

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 Месяц назад +1

    दादा, लहान मुलांना गोष्टी सांगताय का? न्यायव्यवस्था शिल्लक ठेवली का?

  • @dipakkale7714
    @dipakkale7714 Месяц назад +1

    Good job dada

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate Месяц назад +1

    दादा तुम्ही जे बोले एक दम खरं बोले पण तुमचा हात धरून राजकारणात आला तो आमोल कोल्हे त्या बद्दल तुमचे शलीत सांगा जरा🙏🙏

  • @amritapednekar
    @amritapednekar Месяц назад +1

    Good

  • @uttreshwarkadam5107
    @uttreshwarkadam5107 Месяц назад

    दादा तुमच्या पकशत भरपुर आहेत तेनचा पण बोलजा शेंबूड आपले नाकाला दाखवाचा दुसरेचया नाकाचा

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Месяц назад

    अजित दादा 70 हजार कोटी बद्दल बोला तुम्ही पण आरोपी या तुम्ही म्हणता गुन्हा सिद्ध झाला नाही तसाच अक्षय शिंदे आरोपी होता गुन्हेगार नाही

  • @prashantkamble6539
    @prashantkamble6539 Месяц назад

    Ha vishay kasala dada

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад

    त्या राठोड व,बृजभुषण यांचे
    काय झालं दादा
    ते नराधम नव्हते का?

  • @subhashtambe9666
    @subhashtambe9666 Месяц назад +1

    न्यायालय काय म्हणतय ? पळालेल्यांचे एन्काउंटर करा दादा

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Месяц назад +5

    अजित पवार साहेब आपण एकदम बोललात. आसाच न्याय हवा. आपले धन्यवाद.

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f Месяц назад +2

    Ajit dada 👍

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 Месяц назад +1

    संस्थाचालकाच काय झाल दादा यांनी तर फुटेज डिलीट केलय यात संस्थाचालकाचा तर काय हात नाही ना

  • @SachinRaut-l3q
    @SachinRaut-l3q Месяц назад

    सर्व महाराष्ट्र आपल्या बाजूने आहे ❤❤❤

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Месяц назад +2

    Good work Mumbai Police. Opposition is worst. No one should vote for such opposition party

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 Месяц назад

    मग मुलीचे आई वडीलाची तक्रार का घेत नव्हते असे काही लोक बोलत आहे.. पण आता त्यांना आंनद झाला असेल.

  • @ProfAmirInamdar
    @ProfAmirInamdar Месяц назад

    स्क्रिप्ट लिहून आणताय तुमची किव येतीय दादा 🙏🏻😔तुम्ही एवढ खाली गेलाय

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Месяц назад +1

    साहेब विरोधक आरोपी शिंदे च्या बाजूनं नाही बोलत पण याच्या मागे अजुन कोण आरोपी आहे, ते त्याच्या कडूनच कळालं असतं, त्यांना वाचविण्यासाठी आरोपी ला मारलं का असा त्यांना संशय आहे जनतेला ही असा संशय येणं स्वभाविक आहे,

  • @mohityadav8972
    @mohityadav8972 Месяц назад

    कोणा कोणाला वाटत आहे हा वाचून बोलत आहे

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Месяц назад

    dada mag Dhanjay mundhe sanjay Rathod che kay

  • @yashyt84454
    @yashyt84454 Месяц назад +1

    अंजीर दादा तुम्ही पुर्ण पाटबंधारे खाल्ले तुम्हाला कोणती शिक्षा व्हावी

  • @SachinDhere-uk5hs
    @SachinDhere-uk5hs Месяц назад +1

    अजित दादा तुम्ही पण यावेळी आमदार होणार नाही😂

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Месяц назад +1

    मंत्र्यांनी हि बलात्कार केले आहे त्यांच्यावर काय कारवाई केली

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 Месяц назад +1

    विरोधकांनी सुध्धा याचे समर्थन करावे

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Месяц назад +1

    विरोधकांना दुसरं काही काम नाही शिक्षा झाली नसती तरी विरोधक तुम्हाला बोलले असते त्याचा डायरेक्ट कार्यक्रम करून टाकला विरोधकांना बोलती बंद होऊन गेली

  • @BhausahebHirekar
    @BhausahebHirekar Месяц назад +1

    दादा या प्रकरणात सारा महाराष्ट्र तुमच्यासोबत पण मत मात्र u b t ला

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe Месяц назад

    दादा जरा शाळेची चौकशी होऊ द्यायला पाहिजे होती ती थांबवण्यासाठी हा ईनकाऊंटर आहे

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 Месяц назад +1

    बरं झाल मेला तो

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Месяц назад +7

    दादांचा युक्तिवाद चुकीचा आहे
    लोकांची मागणी हा संताप असतो
    त्याचा आधार घेवून सरकार ला समर्थन करता येणार नाही

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Месяц назад

    शाळा संचालक ला भाजपा चा असल्याने त्यांना वाचविण्यासाठी पोलीसांनी इनकाउंटर केला आहे.अजून पर्यंत शाळा संचालक व इतर आरोपी यांचा पोलिस यांनी पकडले नाही

  • @nileshgorle3276
    @nileshgorle3276 Месяц назад

    बाकीची मंडळी सोडल्या गेली

  • @sameersawant2611
    @sameersawant2611 Месяц назад

    Script Nit vachun bola dada....manat ky asel te tumhalach mahit....

  • @alsmusic135
    @alsmusic135 Месяц назад

    मग इतक्या दिवस शाळा काय करत होती, याचाही विचार होणे गरजेचे आहे

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 Месяц назад +2

    दादा आता तुमचे सरकार जानार

  • @FarmHoToAisa
    @FarmHoToAisa Месяц назад

    वाचून सांगताय देशाच्या बाहेरून आलाय काय ? किती वाचवायच दुसऱ्यांना, फाशी दिली असती आणखीन तडफडला नसता का🤬🤬

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +9

    गुलाबी गँग

  • @shivajibolake2352
    @shivajibolake2352 Месяц назад

    कायदा बाजूला ठेऊन गोष्टी घडतात. काय होणार पुढे असे होत असेल तर?

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang Месяц назад +7

    दादा काळ बद्दलाय तुमची पण भाषा बद्दली दम नाही राहिला हो 😢

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Месяц назад

    दादा अवघड आहे

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg Месяц назад

    उरण प्रकरण असच zal पाहिजे

  • @sanjaygaikwad8509
    @sanjaygaikwad8509 Месяц назад

    मा. श्री. अजितदादा पवार साहेब.
    अजून आमच्या मंडळीच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे ३महिने झाले १/-रुपये. सुद्धा जमा झाले नाही

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 Месяц назад

    दादा आपलं भाषण कितीही ओरडुन केलं तरी ते हास्यास्पद वाटत कारण आपण आपला रोल बदलला आणि आता तो जमत नाही.

  • @anandchavan7903
    @anandchavan7903 Месяц назад

    उरणच्या नराधमाला कधी ठोकणार

  • @diapk-bodake
    @diapk-bodake Месяц назад

    दादा गुलाबी कलरच काय कोडे आहे समजतच नाही बघा😂😂😂

  • @balasahebshinde8034
    @balasahebshinde8034 Месяц назад +6

    दादा ने कॅमेरा लावला होता वाटतय

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 Месяц назад

    संस्था चालक आणि मुकायद्यापक वर तरित कारवाई करा आरएसएस शी सबदित किंवा दबाव असल्यास अजितदादा त्यांना भीक घालू नका

  • @Rrrr-g3e5i
    @Rrrr-g3e5i Месяц назад

    एन्काऊंटर केल ते अतिउत्तम झालं. परंतु आजकाल काही नेते कायम सततच असतात सत्तेसाठी काहीही करतात या पक्षातून त्या पक्षासोबत. अशा लोकांचा निकाल आता जनता या vidahansbela लावणार. शेवटी जनता कि अदालत

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Месяц назад +1

    एन्काऊंटर चे

  • @SachinDhere-uk5hs
    @SachinDhere-uk5hs Месяц назад

    निवडणूक आले म्हणून बोलताय का एवढे दिवस कोणाची उपडत होता

  • @shekharcheke7287
    @shekharcheke7287 Месяц назад

    दादा ईतर शाळेतील आरोपींना देखील हीच शिक्षा देणे आवश्यक आहे

  • @surajsalunkhe2757
    @surajsalunkhe2757 Месяц назад

    मग का नाहीं दिली फाशी

  • @ravikantmore4677
    @ravikantmore4677 Месяц назад

    👍

  • @YogeshPatil-rg3qm
    @YogeshPatil-rg3qm Месяц назад

    👍👍👍

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o Месяц назад

    Ajit pawar jindabad 💯💯💯

  • @Jaibhimxxxxbb
    @Jaibhimxxxxbb Месяц назад

    72000

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 Месяц назад

    Dada kuthe pan kahi bolto he sangun kahi honar nahi Ajun Aropi ahet te kuthe ahet

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Месяц назад

    संस्थाचालकाच काय

  • @sagarchavan301
    @sagarchavan301 Месяц назад

    Nit Vachun bola dada

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 Месяц назад

    अजून किती जनतेला चूना लावणार अहात दादा

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 Месяц назад

    देवेंद्र फडणवीस पण आम्हाला छळत आहे. 1000 Rs form fees करून

  • @virbhadrapise4930
    @virbhadrapise4930 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉