खरंच खुप छान संदेश!! कोकणातील अशा उद्योजक तरुणांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे,खुप छान वाटलं, तसेच सरकार ने ही पर्यावरणला घातक रासायनिक प्रकल्प कोकणात जबरदस्ती ने आणण्या पेक्षा अशा कोकणातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन व भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून तेथील निसर्ग ही टिकून राहील.व तेथील महिलांना रोजगार ही मिळेल.
खूप छान व्हिडिओ ! तुमचा सेटअप खूपच छान आहे पण एक सांगावसं वाटतं की आपण आकर्षक असं ब्रॅन्डिंग करून घ्यावं जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप सोपं होईल कारण कॉलिटी नसलेले व्यवसाय आकर्षक ब्रॅण्डिंगच्या जोरावर खूप प्रसिद्ध होतात आणि कोकणातले दर्जेदार व्यवसाय आकर्षक ब्रँडिंग नसल्यामुळे फेमस होण्यास थोडा वेळ लागतो एवढेच . कोकण संस्कृती चॅनलचे पण खूप धन्यवाद कारण व्हिडिओचा उद्देश खूप चांगला आहे .🙏
खरंच खुप छान संदेश!! कोकणातील अशा उद्योजक तरुणांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे,खुप छान वाटलं,कोकणातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन व भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून तेथील निसर्ग ही टिकून राहील.व तेथील महिलांना रोजगार ही मिळेल
Hi संदेश.... काजू कारखाणा व काजू प्रक्रियेबद्दल छान चांगली माहिती मिळाली....अश्याच वेगवेगळ्या नवीन विषयावर व्हिडीओ बनवत जा... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.... TC.. धन्यवाद.. मुंबई
आमचे वर्गमित्र अजिंक्य ब्रीद यांच्या या नवलाई काजु लघुद्योग ला भरभराटी येवो, त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐संदेश दादा तुझ खुप खुप अभिनंदन काहीही छोट्या मोठ्या विडिओ तु आमच्यापर्यंत पोचवत असतोस, त्यामुळे त्या विडिओ आम्हांला प्रत्यक्षात बघायला मिळाल्या नाहीतर त्या तुझ्या youtube, च्या माध्यमातून बघायला मिळतात. तुझ्या चॅनेल ला खुप यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 💐💐.
खूपच छान भाऊ,मी पण कोकणातल्या संगमेश्वरमधलीच आहे पण मुंबईत राहात असल्याने हे सर्व पाहायला मिळत नाही पण तुमच्या व्हिडीओ मधून खऱ्या अर्थाने कोकण दर्शन घडतयं खूपच छान ,धन्यवाद
अश्या ग्रामीण भागातील उद्योजकांना सोलर एनर्जी च्या केन्द्र सरकार, राज्य शासनाच्या सोलर पॅनल बसविण्याचा योजना स्थानिक आमदार, खासदार, जिल्हापरिषद सदस्य योजना सुरू करण्यासाठी मदत केली तर उत्तमच. वीज खर्च वाचला तर नफ्यात वाढ होईल.
खरंच खुप छान संदेश!! कोकणातील अशा उद्योजक तरुणांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे,खुप छान वाटलं, तसेच सरकार ने ही पर्यावरणला घातक रासायनिक प्रकल्प कोकणात जबरदस्ती ने आणण्या पेक्षा अशा कोकणातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन व भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून तेथील निसर्ग ही टिकून राहील.व तेथील महिलांना रोजगार ही मिळेल.
अजिंक्य ब्रीद (नवलाई कॅश्यू) यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐💐
खूप छान आहे आपन असेच कोंकणातील लघुउद्योग असतील तर विडिओ टाकत जा म्हणजे त्याच अनुकरण करून नवीन उद्योजक तयार होतील.
खूप छान व्हिडिओ ! तुमचा सेटअप खूपच छान आहे पण एक सांगावसं वाटतं की आपण आकर्षक असं ब्रॅन्डिंग करून घ्यावं जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप सोपं होईल कारण कॉलिटी नसलेले व्यवसाय आकर्षक ब्रॅण्डिंगच्या जोरावर खूप प्रसिद्ध होतात आणि कोकणातले दर्जेदार व्यवसाय आकर्षक ब्रँडिंग नसल्यामुळे फेमस होण्यास थोडा वेळ लागतो एवढेच . कोकण संस्कृती चॅनलचे पण खूप धन्यवाद कारण व्हिडिओचा उद्देश खूप चांगला आहे .🙏
खरंच खुप छान संदेश!! कोकणातील अशा उद्योजक तरुणांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे,खुप छान वाटलं,कोकणातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन व भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून तेथील निसर्ग ही टिकून राहील.व तेथील महिलांना रोजगार ही मिळेल
असेच कोकणातील नवीन वेगळे व्हिडिओस दाखवत जा.
संदेश भाऊ खुप सुंदर प्रकारे काजू कारखान्याची माहिती दिली अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Hi संदेश....
काजू कारखाणा व काजू प्रक्रियेबद्दल छान चांगली माहिती मिळाली....अश्याच वेगवेगळ्या नवीन विषयावर व्हिडीओ बनवत जा... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.... TC.. धन्यवाद.. मुंबई
संदेश या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळ्या पर्यंत माहिती देणें, आणि हे आपच्या संदेश दादाला उत्तम प्रकारे जमते, धन्यवाद भावा 👌👌👍👍💐💐
Khup Sundar apala Manus wewasay karatoy
खुप छान संदेश भावा. माझ्या सासुरवाडीला गेला होतास. छान व्हिडिओ 👌🏻
Khupach chhan saheb
Young Businessman. ..proud of you Mitra
Am from Nigeria cashew business man
लय लय भारी विडियो छान दाखवले संदेश अभिनंदन
आमचे वर्गमित्र अजिंक्य ब्रीद यांच्या या नवलाई काजु लघुद्योग ला भरभराटी येवो, त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐संदेश दादा तुझ खुप खुप अभिनंदन काहीही छोट्या मोठ्या विडिओ तु आमच्यापर्यंत पोचवत असतोस, त्यामुळे त्या विडिओ आम्हांला प्रत्यक्षात बघायला मिळाल्या नाहीतर त्या तुझ्या youtube, च्या माध्यमातून बघायला मिळतात. तुझ्या चॅनेल ला खुप यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 💐💐.
खूप मेहनतीचं काम आहे मस्त
खूपच छान भाऊ,मी पण कोकणातल्या संगमेश्वरमधलीच आहे पण मुंबईत राहात असल्याने हे सर्व पाहायला मिळत नाही पण तुमच्या व्हिडीओ मधून खऱ्या अर्थाने कोकण दर्शन घडतयं खूपच छान ,धन्यवाद
छान👏✊👍
मस्त. खुप छान माहीती मिळाली 👍
Bhava 1 number
मस्तच!
Khup chan ajinkya
खूप छान प्रक्रिया
नादखुळा दादा☺️😍
अरे ओरीजिनल आपल्या पत्र्यावरचा भाजलेल्या काजुचा विडीयो पण कर ना तो ह्या पेक्षा खुपच चविष्ट असतो.
Nice presentation
Chaan video 👆👌
बेस्ट informative vidio
Very Nice Ajinkya. Proud Moment. God Bless You further Sucess.
Thank you ❤️🙏
Kokan khupch mast ❤️🥰👌🙏
Nice to you all video 📹
मस्त 8-10 जणांना रोजगार मिळाला
खूप छान नवलाई क्याशू गर
Khup chaan video dada
Love from pune
छान उपक्रम
धन्यवाद
वा मस्त 👌👍👍
खुप छान..
nice imformative video
खूपच छान
Masat hota video
खुप छान 💐💐🙏🙏👌👌
Very nice information
Lay bhari
Nice work
Thanks for the informative video
Bhari
1 no video ❤️👌👌
Unathourised non IBR boiler has caused many drastic fatal accidents in kaju industries. Owners are still unaware of the gravity of unsafe boilers.
कारखाना चालू करण्यासाठी साठी लागणारी सामग्री व मशिन एकूण खर्च यांचा एक विडिओ बनवा
Ho प्रयत्न करतो
Nice work 👌👌
Please specify the place since Raigarh to Sindhudurg entire region is konkan
👍
Vasn sodle kay paje mi somi bhkti kay sagta somi cha nawane
छान माहिती दिली दादा
Mast
Very nice
nice video
Nice 👍👍
👍🏻👌🏻
खूप छान व्हिडिओ काजू रेट काय आहे👌👌👌
Nice
नवलाई काजू कारखान्याला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Nakki magvu.pan te tujya hatat pakit ahe te free gift ka?
👍👍👍🙏🙏🙏
👌😇👌
Am from Nigeria and are cashew business man
ecdhach blog jara varsu refayni virodhat tari banva ani kokan vachva
👌👌👌
Raw cashew kiti la gheta shetkarya kadun
अंदाजे ह्या सर्व युनिट set-up चा काय खर्च येतो दादा...
तुमचाकडे होलसेल मधे काजू मिळतो का? आणि काय रेट आहे
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
🙏🙏😊😃😁👌👍🌺❤⛳⛳⛳. SUPER.
मराठी चा वापर अधिक प्रमाणात करायला हवा होता. इंग्लिश ची 'खिचडी' खटकते.
बाकी सर्व ठीक. मराठी माणसाचं भलं होवो.
अश्या ग्रामीण भागातील उद्योजकांना सोलर एनर्जी च्या केन्द्र सरकार, राज्य शासनाच्या सोलर पॅनल बसविण्याचा योजना स्थानिक आमदार, खासदार, जिल्हापरिषद सदस्य योजना सुरू करण्यासाठी मदत केली तर उत्तमच. वीज खर्च वाचला तर नफ्यात वाढ होईल.
Am from Nigeria cashew business man supplies
जाग्यावर कसे किलो आहेत काजू
काजू कितीला वन केजी
Kay kg aahe काजु
Kasa kg ahet
What's the price of kaju , I want to purchase 50 kgs..,
8692025861
Kasa kilo denar Dada
I want to give u order can i
Hello
Bav Kay aahe
फोन करा त्यानं
Price for 1 kg
Pl give location
भाव काय आहे
Yanca contact📞 number milel ka dada
खुप छान संदेश भावा. माझ्या सासुरवाडीला गेला होतास. छान व्हिडिओ 👌🏻
खूप छान
Nice work
Very nice video
Nice video
Very nice 👍
Nice 👍
Thank you ❤️🙏
Nice