कुस्तीला पोराला घालायचं असेल तर बापाच्या अंगात मस्ती असायला लागते,कुस्ती येरागबाळ्याचं काम नव्ह, खाना,दूध…एका पैलवानाला महिन्याला 10 हजार रुपये खर्च येतो,गावात तालमीत लक्ष लागत नाही म्हणून म्हणा वा कुस्तीत नाव गाजवायचं आहे म्हणून गावाकडची पोरं कोल्हापुरात तालमीत येतात,बाप पण पोटाला चिमटा काढतो,राब राब राबतो, कुणी कर्ज काढूनही लेकराला पैसे पुरवतो…आई-बाच्या त्यागाची कदर पोरांना व्हायला पाहिजे, आपले,आपल्या गावाचे आपल्या तालमीचे,राज्यात,देशात आणि परदेशात नाव मोठे व्हावे यासाठी पैलवानांनी झटले पाहिजे…आपल्या आणि आपल्या बापाच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे…सर्व पैलवानांना भरघोस शुभेच्छा…!!!👌👍
पैलवानांची कदर पैलवानांला होणारं मोठ्या घरातील कोणच नसतं पण या खेळाकडे कुणाचं लक्ष नाही फक्त हनुमान चरणी प्रार्थना करतो कुस्ती दिवस चांगले येवू द्या
खरं आहे
कुस्तीला पोराला घालायचं असेल तर बापाच्या अंगात मस्ती असायला लागते,कुस्ती येरागबाळ्याचं काम नव्ह, खाना,दूध…एका पैलवानाला महिन्याला 10 हजार रुपये खर्च येतो,गावात तालमीत लक्ष लागत नाही म्हणून म्हणा वा कुस्तीत नाव गाजवायचं आहे म्हणून गावाकडची पोरं कोल्हापुरात तालमीत येतात,बाप पण पोटाला चिमटा काढतो,राब राब राबतो, कुणी कर्ज काढूनही लेकराला पैसे पुरवतो…आई-बाच्या त्यागाची कदर पोरांना व्हायला पाहिजे, आपले,आपल्या गावाचे आपल्या तालमीचे,राज्यात,देशात आणि परदेशात नाव मोठे व्हावे यासाठी पैलवानांनी झटले पाहिजे…आपल्या आणि आपल्या बापाच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे…सर्व पैलवानांना भरघोस शुभेच्छा…!!!👌👍
किखाआा
हो अगदी बरोबर आहे
Barobr sir ..full support from khandesh MH 19
Yes
Barobar ahe
दादा,खरंच खूप आभारी आहे तुमचे व्हीडिओ बनवल्या बद्दल,मी आधी ज्या तालमीत होतो त्या तालमीच्या आठवण करून दिली,खरंच खूप खूप धन्यवाद दादा तुमचे🙏❤️✨🙏
🙏 thanks
Bhau sakla kharach kiti hoto 2 months cha??????
सर खरच खूप छान माहिती दिली लोकांना जी माहिती हवी असते तीच माहिती तुम्ही बरोबर देता तुम्ही एक दिवशी नक्की मोठे पत्रकार व्हाल धन्यवाद
🙏 आभारी आहोत ही तुमची कमेंट वाचुन नक्कीच प्रेरणा मिळेल🙏
असे व्हिडिओ बनवत रहा कुस्तीला प्रेरणा मिळेल
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पैलवान
अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आहे
सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधून मिळतात.❤️
आभारी आहोत 🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद..
देशात एक नंबरचा खेळ फक्त कुस्ती हवाय
कुस्ती मधून ताकत भेटते शरीर तंदुरुस्त राहते
Khup chan mahiti.
Ani khup interesting hota ha vedio 👏👏👏💐💐💐😘😘😘😘🤟💪🙌🙌
Bhau interview khup chhan gheta tumhi pratek goshtich uttar bhetun jat nice work
धन्यवाद दादा शाहूपुरी तालमीची आठवण करून दिली
अमोल बागाव बसलेलं तिथं आमची पेटी होती 🙏😀
June divas
Best reporter👍
😄 Thanks
Kup chan mahiti milalhi👌👌
छान माहिती सांगितली.
Thanks 🙏
शाळेत जाणाऱ्या मुलांचे शिक्षण अधिक तालीम याचे बॅलन्स कसा साधायचा याची माहिती मिळाली तर बरे होईल
Agodarcha video mdhe dili mauli jamdade dadani interview mdhe
Hya saglya pehelwana dheri nasti tar lay bhari disle aste raav
कोल्हापूरची पैलवान कोण न्हाईत , बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इथं तालीम घेऊन हिंदकेसरी होत्यात आनि कोल्हापूरची पोरं माग पडायल्यात
होय कोल्हापूर ची मुलं सध्या तालमी पेक्षा जिम कडे वळत आहेत सोलापूर ची मुलं तालमीत जास्त आहेत
खरं आमच्या जिल्ह्यातील मुलांनी या स॓धिच सोनं केलं पाहिजे जस पृथ्वीराजनं केलं
@@DnyaneshwarAswale जिम आणि तालीम मधल्या बॉडी च फरक काय आहे
Kolapur jilyatil agatha masati nay
जवळ असल्यावर किंमत नसते साहेब माणसाला प्रत्रेक गोष्टीची
pailwan sikandar shaikh yanchya full day routine, full day workout & diet vr video banwa..
Strong men, i want to come and train with them
Raghu pailvan tumala manapasun ..shubhechya
Simple , (workout - eat- sleep) repeat
खुप छान व्हिडिओ बनवताय तुम्ही सर
🙏 आभारी आहे
न्यू मोतिबाग तालीम कोल्हापूर हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा यांच्या तालमीची मुलाखत घ्या सर
नक्कीच
Khup chan video banawala dada
Thank🙏🙏🙏🙏🙏🙏 you sir mast mahiti dili
Thanks
Mazi khup iccha hoti talimit rahaun pailwan whaichi pan jatat aal nahi..but maza chota mulga talmit thevanar ahy ..tyat tumhi motivational videos takata sgly video pahto mi
भावा एक नंबर काम केलास....जगात भारी आम्ही कोल्हापुरी. असे आजुन व्हिडिओ बघायला आवडेल.
Thanks
Kolhapurat pan solapur che ch pailwan ahet
Dada khup chan mahiti dili
🙏 आभारी आहोत
Health is real wealth
Good job
नमस्कार,
दादा मुलींसाठी सातारा किंवा कोल्हापूर येथे तालीम असेल तर कळवा. मुलींच्या तालमीचा एखादा व्हिडिओ केलात तर बरं होईल.
विनंती
दिगंबर भुतनर पैलवान व्यायाम
Dnyaneswar bhau tumhi pailwanana khush ch kel 😄😄😄
Dada gangavesh talmit mahinyala kiti kharch yeto sang na pliz
Raghu thombre ya pailvanana mazha namskar
ज्ञानेश्वर अस्वले धन्यवाद
🙏 thanks
खरतर,प्रतेक,,शाळेत,ऐक,तालीम,आसायलाच,पायजे,
फक्त तब्बेत बनवायच्या तालीम चा पण विडिओ टाका भाऊ, रूम सहित!
हो नक्कीच मला पण फक्त तब्येत बनवण्यासाठी काही दिवस तालीम मध्ये जायचं आहे त्यावेळेस नक्की बनवेण
@@DnyaneshwarAswale ठिकय...!
Love from solapur ❤
माने साहेब मि ही सोलापुरातला रही वाशी आहे मलाही अभीमान आहे सोलापुरातील पैलवानांचा जे कोल्हापूर मधे आपल्या सोलापुरी नाव रोशन करतात
सर, पै. गणपतराव आंदळकर यांच्या न्यू मोतीबाग तालमीचा व्हिडिओ करा.
Nkkich
खुप छान व्हिडिओ भाऊ.
2023 July mahinyat mala Kolhapur la jaycha Aahe tar
1 mahinyacha rahnyacha & khanyacha kharcha Kiti hoto
जय हनुमान कुसती केंद ला भेट दया पिपरी ता माण जि सातारा
शिवराय कुस्ती संकुल कुर्डूवाडी च्या तालमीत यावं माहिती घ्यायला
Ek .1👌bhau
1 no 👌👌👍👍
माझा मुलगा तालमीत टाकायचा आहे 21 वर्षांचा आहे खूप वाईट सवई लागल्या आहेत कृपया मला माहिती दया मी खूप आभार होतील
Thank you sir ❤
Dada tabyat banvnysathi kolhapur la jachy ahy tyacha video banva na olixx
Very nice...
नाशिक जिल्ह्यातील भगूर गावातील बलकवडे तालीम ची मुलाखत घ्या हर्षद सदगीर
Khupch Chan aswale sir
Bhau mast
1 No sir
शाहुपुरी तालमी चे पहिले महाराष्ट्र केसरी आहे
मस्त
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील एक विद्यार्थी यामध्ये दिसतोय.
वस्ताद नामदेव बडरे आटपाडी यांच्या तालमी ची मुलाखत घ्या
खूप छान
Je pailwan college kartat tyanche kse ky time adjust hote
पै अमोल बुचडे कुस्ती अकडमी पुणे येथील माहिती द्यावी ही विनंती आहे
नक्कीच पुण्यात आल्यावर दाखवु व माहिती देऊ
Mast 👌👌🙏🙏
Monthly new comers cha total kharch kiti paryant yeto
Thanks so lot❤️
कुस्ती प्रशिक्षण वयाच्या कितव्या वर्षा पासून सुरु केल पाहिजे
दादा पैलवान किरन भगत यांची मुलाकात कधी घेणार आहात
ते सध्या बाहेर गावी गेलेत घेऊ लवकरच
राघू शिंगनापूर
Sir 👍
🙏😁
SHANKA GELE DADA
DHANYAVAD DADA
Tup hay tup hay
Kiti kharch yeto per month???
Nice
Vadgaon rasai TQ shirur dist. Pune. Talim dakhva
Raghu pailvan ❤❤
Bhau nashik cha talmit ya 🙏🙏
नाद नाद च
*[* *शाहूपुरी* *तालीम* *]*
Majha mitr pailwan shahnwaj aaga karad survat keli.video chu
Tumchya pudil vatchalis shubhechchha
respect
Vadgaon rasai Talim dakhva TQ shirur dist Pune
Nice vdo Bhai me meena
Mala sobat patnar nahi ahe mi ekata yeu shkto k
Abhijeet rupanure ya pailwan baddal mahiti dyq
Dev tumala mehnitimadhe sada yash deo
Only पैलवान
Zaberdast
Thanks sirji
Mast
प्रयत्न करा , रश्शियन पैलवान आपल्या पैलवान सोबत लढतील.
👍👍👌👌
Kami kharacha til khuraka baddle mahiti saga
Pailwana ni kontya sparde chi tayari karayala havi tyatun tyana cha career hoil tya baddla mahiti saga
Khup sunder prashn aahe yavar nkkich video bnu margdarshan
@@DnyaneshwarAswale sir kai hotiki kusthi karnari mula hi khooo p garib gharatil ahat tya mula hai margdarshan mahatavacha aha
ऐक वर्ष तालीम करणे साठी कूठली तालीम चांगली आहेत
👌👌
🙏 thanks
Aprateem video banavla aahe.
आभारी आहोत
Sir please show laxman vadar palewan background
मस्त मास्तर
आभारी आहोत 🙏
भोसले व्यायाम शाळा सांगली यांची मुलाखत दाखवा
Ho dakhuya
Olympic vir खाशाबा जाधव कराड
👌👌👌👌