Sachin Mote - Sachin Goswami | Director-Hasya Jatra | Gappa Masti Ani Podcast Wit Bhargavi Chirmuley
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Concept , Producer and Director : Bhargavi Chirmuley
Cinematographer : Mohit Balasaheb Jadhav
Research & Writer : Suchita Sawant
Edited by : Postworks Studio - Sanveed Joglekar
Location Courtesy : Meera A Sansgiri
Wardrobe Courtesy : Krasa Fashions by Aparna
Gifting Partners :
Svakruti Aestheticals by Dhawanthari kerala
For Enquiries Contact us : bhashanirmit@gmail.com
माझा या दोन्ही सचिन यांना खूब खूब शुभेच्छा व आभार ..कारण दुसऱ्या कोविड काळात माझा नवरा परदेसी अडकला होता मी कोविड नी आजारी होती 3 दिवसांनी पोरांना पण कोविड झालं ...आमच्या सोसयटीत 11 लोकांचा मृत्यू झाला अश्या परिस्थितीत हास्य जत्रा मुळे फार मोठा आधार मिळाला 🙏
Both Sachins are Extremely talented , genius but down to earth personalities.
Khoop chhaan thoughts. All the best to both of them
People dont understand how hard it is to consitantly write comedy which is as good as MHJ. Hats off to these legends!
भारी माणसं आहे ,,,खूप मस्त,हास्य जत्रा जिंदाबाद
Doni sir chya interview madun khup shikayala bhetate, hasy jatra chya mage kiti preparation, mehanat and management lagate te kalate.....
अतिशय सुंदर कार्यक्रम ़़़ खरंच मनमोकळ्या गप्पा झाल्या ़़़ हास्यजत्रा हा कार्यक्रम निर्माण करून या लोकांनी आमच्या सारख्यांवर फार उपकार केले आहेत ़़़ खूप धन्यवाद ़़़विनोद न कळणे व अनाठायी टीका याबद्दल बोलायचं तर आज समाजातील अतिशय सुमार दर्जाच्या लोकांच्या हातात स्वस्त सोशल मीडिया जाणीवपूर्वक पोहोचवला गेला आहे त्यामुळे कोणीही सुरक्षितपणे वाटेल ते बरळू शकतो, नामानिराळे राहून विष पसरवू शकतो, वैयक्तिक विकृती भागवू शकतो ़़़ त्यामुळे या बुद्धिमान व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करावे ही विनंती
Omkar शिवाय शो अपूर्ण
You both are fantastic people👍🏻👍🏻 cheers to you
Your work is commendable❤ kuch toh log kahenge logon ka kaam hai kehna
Its easy to criticise but staying in your shoes and being creative is very tuff
Those who criticise can never imagine the efforts, devotion and dedication that goes into bringing a smile on someone’s face
Love you both sir & the entire team of hasya jatra♥️♥️♥️
अहो सचिन sqauere
पोस्ट ऑफिस उघडे सुरू करा राव❤
Hello Team Thanks for such awesome interview's.. But pls jra mike quality improve kara.. Me ek recent episode baghitla.. Dattu Bane aani Viraj cha tyat pan hach issue aahe.. Kay boltayt te nit kalat nahi.. Pls do something.. Keep it up
मार्गदर्शक मुलाखत झाली, योग्य व मार्मिक चर्चा 😊
Plz interview omkat bhojane.....
आपली भाषाच अशी आहे की, प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द खूप आहेत, जशी वळवू तशी वळते. श्यक्य तो मनोरंजन म्हणून बघायला पाहिजे .
आपण काय अर्थ लावायचा तो ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीवर अवलंबून आहे.
दोन्ही सचिन सरांच मनापासून अभिनंदन.तुम्ही खरोखर दर्जेदार विनोदी कार्यक्रम देत असता.मी तर एक एक skit चार चार वेळा बघितलं आहे,विनोदाला नाव ठेवणारी माणसं ही मानसिक आजारी मनोवृत्तीचे असतात.त्यांच्या कडे दुर्लक्ष करा.असे लोक एक टक्का सुद्धा असतं नाही,बाकीचे नव्यांनव टक्के लोक skit मस्त एन्जॉय करतात.
दोन्ही सर... तुम्ही छान लिहीत आणि निर्मित करीत रहा. ज्यांना बघायचे ते बघतील. बाकीचे मुकतील. तुमचे काम खरेच अवघड आहे. पण आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
Jalnaryana konich pachla nahi
Virodhi virodh karnarach
Tyana Dada kondake pachla nahi
Aple kam confidently suru theva
Duniya survatila nav thevte
nantar......
Keep it up. Sare kalakar chhan kam
Kartat.❤you .salute to both.
It's a great work done by Hasyajatra team as we enjoy each performance.
SACHIN SIR+SACHIN SIR =2+2=5 HUM WOH HAI JO 2 AUR 2 KO PANCH PANADE
GREAT DIRECTION. KEEP IT UP.
GRU BRAHMA GURU VISNU GURU DEV MAHESHWARA
मस्त झाला interview
Why this Program is reduced only to Two days of Saturday and Sunday....
सर कोणाचं ऐकून नका घेऊ बिन्धास विनोद करा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.
कोणी पाठीशी वगैरे नाही राहत.
आपल्या भावना hurt 🤕 करणारा विनोद झाला की सगळे चवताळून उठतात.
जर खरच कोणाच्या भावना दुखावल्या तर कोणीही त्यांची बाजू नाही घेणार पण गरज नसताना शुल्लक गोष्टीनवरून नाराज होत असतील तर हे खरच एका आजारी समाजाच लक्षण आहे.
both of Sachins are great personalities ❤
Too gd .Mast talented people
आमच्या जिल्ह्यातील पण एक मुलगी आहे Sachin & Sachin SAHEB. पण sai ला सांगा SAHEB.
सचिन SQUARE IS MY FAFOURITE.
Appreciate you for letting them speak freely without interrupting them. But please invest in a good quality mic 🎤 for podcasts. Other than that it’s very good.
ओंकार भोजने झिंदाबाद
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सुपर सुपर सुपर किंग्ज 🎉🎉आपणास सलाम सलाम सलाम
ओंकार भोजने पाहिजे तो सर्वोत्तम नट आहे
Need to improve mic quality
MHJ. VERY. Good Ilike. Gawra
पण पोस्ट ऑफिस या मालिकेतील विनोद हे उलटा चष्मा या मालिके सारखं वाटायचे
खरच ती मालिका परत हवी आहे
Khup chaan mulakhat❤ pn sound quality improve karayla havi tai😊
Bhojne cha phone yeto tar bolvaich na.
Mast hota podcast
Bhargavi It's request please think if you can change channel name..it's not in rhythm or its not a catchy name
तुम्ही सगळ्या लोकांना एकावेळी खुश करू शकत नाही
या लोकांकडे दुर्लक्ष करा
करोना काळात हास्यजत्रेचाच आधार होता.🙏
MoteGoswami is brand
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉माझ्या घरी 24 तास कॉमेडीसकस चालु असतें🎉🎉🎉🎉🎉🎉🎉मराठी कॉमेडीसकस ही सततचालु राहणे ही आपला सलामी लाख लाख सुःेचछा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉सुपर सुपर सुपर किंग्ज 🎉🎉🎉🎉🎉🎉❤्❤्❤्््््
Sir I will miss Omkar bhojne
Ha ha ha tuja sathi e chotu
😂best wishes for both sachins
Now marathi manus should talk about business and growth. Lot of comedy enough
काय सांगता मोठे सर? त्या पेरू तोडले तर तुम्ही काय छाटाल ह्यावर समोर बसलेले प्रसाद आणि सई सुद्धा त्याच अर्थाने हसलेत ज्या अर्थाने सामान्य प्रेक्षक सुद्धा हसतात आणि ऑब्जेक्शन घेतात तर तुम्हाला त्रास होतोय!😊
भार्गवी किती मधे मधे बोलतेस. प्रश्न विचार आणी थांब ना जरा. तुला नाही या दोघांना ऐकायचय.
Backbone Of MHJ
Sardaran kadhe bagha. Tyanchya var tar varshanu varsh jokes kele jat aahet. Te swatah sudha swatha var jokes kartat.
सर एकच विनंती आहे फक्त त्या ओंकार राऊतला बाहेर काढा. खूप बोर होतय त्याच्यामुळे
विसंगतीतून विनोदाची निर्मिती होते हे बेसिक ज्यांना माहिती नाही तेच विनोदावर किंवा विनोद निर्मितीच्या प्रक्रियेवर टीका करतात.
आता जरा नविन नविन विषय पेश करा ,काही जुने कलाकार बोर करतात.नाव घेत नाही.
पूर्ण ऐकलात तर कळेल त्यांची कैफियत
खराब माईक..... खराब experience ....... pn karyakram chan ahe.....
आवाज आजिबात चांगला नाही त्यामुळे बघायला ऐकायला कंटाळा आला त्यामुळे अर्धवट बघितला
Tu mhanta विनोदावर बंधन आली... पण standup comdey वर हिंदू देवी देवता वर घाण बोल्ल जात पण बाकी न विषयी ती हिम्मत केली जात नाही... तुमच्यात दम असेल तर एक जात सगळ्यावर विनोद करा, आम्ही सगळ बघू
Missing bhojan...... Loads of ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤karnatak
छान show most of the skit. But don't let the cheapness cast eclipse on the sattvicness Sanatan base due to public demand for the show to go on. Like stripping girls, MC & judge (short dress, cleavage, expose' ) & boys('feel at home' joke remove pant & show on boxer), Underworld don theme with guns, Uncle in law abuses, being hit is "NOT COMEDY".🙏My request🛕🕉.
Plz interview omkat bhojane.....
Plz interview omkat bhojane.....