Это видео недоступно.
Сожалеем об этом.
झटपट बनवा चटपटीत आणि पौष्टिक आलू पालक | Spicy Aloo palak Sabzi | Aloo Palak ki Sabzi MadhurasRecipe
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2020
- आलू पालक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
•२~३ चमचे तेल
• १ चमचा जिरं
• बारीक चिरलेला लसूण
• २ सुक्या लाल मिरच्या
• बारीक चिरलेला कांदा
• उकडलेला बटाट्याच्या फोडी
• १ चमचा धनेपूड
• १/२ चमचा गरम मसाला
• १ चमचा लाल तिखट
• हळद
• बारीक चिरलेला पालक
• चवीनुसार मीठ
#AlooPalakkiSabzi #AlooPalak
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
Flipkart - bityl.co/4Ip9
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
• Masale Order Demo
Aloo palak is a very easy and simple recipe. This is a very quick and healthy recipe. This can be a good lunch box option. This sbazi tastes just awesome and if you are bored of having the same sabzis then this can be a good alternative. You can try this delicious recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
Ingredients:
• 2~3 tsp Oil
• 1 tsp Cumin seeds
• Finely chopped Garlic
• 2 Dry red chilies
• Finely chopped Onion
• Boiled and chopped Potato
• 1 tsp Coriander powder
• 1/2 tsp Garam masala
• 1 tsp Red chili powder
• Turmeric powder
• Finely chopped Spinach
• Salt to taste
Method:
• Heat up oil in a pan.
• Add cumin seeds, garlic and fry until garlic gets light golden color.
• Add dry red chilies and fry well.
• Add onion and fry until it gets light golden color.
• Add boiled potato and mix well.
• You can use paneer in place of potato.
• Add coriander powder, garam masala, red chili powder, turmeric powder and mix well.
• Fry everything well for about 2 minutes.
• Add spinach and mix well.
• Add salt and mix well.
• Cook everything well together for about 3-4 minutes.
• Aloo palak is all ready.
• You can have it with chapatti or with rice as side dish.
For more Such Recipes
बटाटयाची भाजी | Batata Bhaji | Aloo Sabzi | Aloo ki Sukhi Sabzi | madhurasrecipe - bit.ly/360MS72
चमचमीत दम आलू | Dum Aloo Recipe | Kashmiri Dum Aloo | MadhurasRecipe | Ep - 315 - bit.ly/3ftaLXY
झणझणीत बटाट्याचे काप | Spicy Batatyache kaap | Madhuras Recipes | Ep - 392 - bit.ly/339hX6L
तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला तर बनवा झणझणीत बटाट्याचं सॉंग | Spicy Aloo Masala | MadhurasRecipe - bit.ly/3m3hGtl
आलू कुर्मा पुरी | Aloo Kurma Puri | स्ट्रीट स्टाईल आलू कुर्मा | Potato Kurma | StrMadhurasRecipe - bit.ly/39czj6A
गावरान चवीचा चमचमीत बटाटा रस्सा | मटार बटाट्याची रस्सा भाजी | तर्रीवालेआलू | MadhurasRecipe - bit.ly/3m5Blcm
पालक पनीर | How to make easy Palak Paneer | Spinach and Cottage Cheese Recipe - bit.ly/372MFiV
एकदा तरी बनवून पहा, चुरचुरीत फोडणीची मुद्दा भाजी | पालक मुद्दा भाजी | Spinach Dal | MadhurasRecipe - bit.ly/2UU1fDX
ढोबळी मिरची पीठ पेरून | Besan Shimla Mirch Recipe | Besan Ki Sukhi Sabzi | Capsicum with Gram flour - bit.ly/2IVngQr
Kobichi Bhaji Cabbage Masala by madhurasrecipe - bit.ly/3pTikMB
I made this...chaan hote.
Moms, pls try for kids. Healthy.
Thanks Madhura 🙂🙂
Tip -
ensure palak is dry. Else ensure you roast bhaji well to maje it a dry sabji. If its watery, it doesnot taste good.
I put only little lasun & onion, as i was making it for my 5yr kid. Still it tasted good.
Great 👍
Thanks for sharing...
🙏🙏🙏
👌👌
खूप छान व पौष्टिक अशी रेसिपी आहे.. 👌👌नक्की बनवते 👍👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Bestrepic
मधुराताई, आपली रेसीपी खूप छान असते. आपल्या गोड आवाजात ती आणखीनच गोड बनते.
धन्यवाद 😊😊
Khup chhan vatali bhaji aaj mi ghari tich karayacha bet aahe. 👍🙏
खुप खुप छान आलू पालक लाजवाब एकदम पैष्टिक पदार्थ अफलातून जबरदस्त अप्रतिम रेसिपी मस्त रंग सुंदर भन्नाट
धन्यवाद 😊😊
आम्ही तुमची recipe बघतो त्यामुळे.. तुम्ही अश्याच recipes बनवत राहा.. प्रमाणभाषा असे काही नाही..
त्यामुळे तुम्ही बोलता ते खूप छान आहे..
मनापासून आभार 🙏🙏
मी ही रेसीपी केली आहे 😋 . खुप छान व पैष्टक आहे thanks❣️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Telepathy !
Mi palak recipe search karayla ani tumchi post yayla ekach vel😃👍 thx
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Same here
वाह खूप छान बनवली आहे ताई भाजी , हेल्दी पण आणि टेस्टी पण
धन्यवाद 😊😊
अप्रतिम झाली भाजी!धन्यवाद!तुमच्या रेसिपीज नेहमीच छान असतात!
लोखंडी कढईत आणखी खमंग होते भाजी हा माझा अनुभव!
Madhura di you are so famous
Really!!
तुम्ही रोज विडिओ टाकटकतात 11 वाजता माझा क्लास पण असतो 11 ला मे घड्याड नाही भगत तुमचे विडिओ येतेंतात तेव्हा काढते की 11 वाजले आहे।।।।।।।।😂😂😂🤣🤣
Khup chaan
@@smartyhome thank you
😊😊
आलू पालक रेसिपी करून दाखविली.फारच उत्तम.पौष्टिक आहार आहे.👌👌😋👍❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
काय भारी आहेस ग तू मधुरा. तुझ्या साध्या सोप्या रेसिपीज सुद्धा इतक्या सुंदर असतात की त्या करून पाहाव्याच लागतात. ही सुद्धा नक्की करणार.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
एक सांगावस वाटतंय ताई खूप दिवसापासून की तु बनवणे हे बणवणे , पनीर हे पणीर ;पानं हे पाणं अशा पद्धतीने बोलतेस कारण लाखो लोक तुझे चॅनल बघतात तर ही जबाबदारी पण तुझीच आहे कि मराठीचा नीट उच्चार व्हावा. Hope you take it positively.😊
Noted...
मधुरा,
तुमच्या नावात जसे माधुर्य आहे तसेच वाणीत ही आहे.
तुमच्या रेसिपीज मध्ये खूप व्हरायटी असते आणि त्या चविष्ट ही असतात.
तुमचे इतक्या वर्षातील सातत्य ही वाखाणण्याजोगे आहे.
ह्या पोस्ट चे कारण , कोणतीही भाषा ही अशुद्ध नसते, तुम्हाला आम्ही ओळखतो ते तुमच्या रेसिपीज मुळे, तुमच्या सोप्या साध्या स्टेप्स सांगण्यामुळे आणि तुमच्या गोड आवाजामुळेच !!
आहात तशाच रहा, तुम्हाला तुमच्या पुढील व्हिडिओज साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनापासून आशीर्वाद 💫💫
एवढा चिकित्सकपणा नको ... स्वतःला त्रास आणि आजूबाजूच्या सर्वांना... अनुभवावरून सांगतो...
आपण मधुरा रेसिपीज पहातो आहे की मधुरा शुद्ध लेखन वाचन ? प्रांतानुसार भाषा बदलणार ना !!
Khup chan tai
Mi pn try Keli ... Khupch chhan jhali.. Ani smell pn khup chhan yeto😋😋.. I love it ❤️ thanks mam.. 🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान झाली आणि सोपी भाजी 👌👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
मला खूपच आवडते तुमच्या रेसीपी बघायला आणि बनवायला Thank you chan chan recipie Shikavnaya sathi ☺☺
धन्यवाद 😊😊
Khup chan astat madhura tumchya recipe ani zatpat hotat ani swadistha hotat
मनापासून आभार
ही पध्दत. खूप आवडली. भाजी आज लगेच बनवते. धन्यवाद.
Mi karun baghitali Kal khupach chan jhali hi bhaji, thanks madhura ma'am
खूपच साधी सोपी रेसिपी आहे. शिवाय पौष्टिक... मस्त.. नक्की करून बघणार आता.. इकडे नशिबाने पालक मिळतो.. नाहीतर बाकी पालेभाज्या नाही मिळत 😅
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
पालक-बटाटा रुचकर भाजी मस्त!
धन्यवाद 😊😊
आजच केली. आत्ता रात्रीच्या जेवणाला. एकच नंबर झाली..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan ani zatpat hoari alupalak chi suki bhaji bharich
धन्यवाद 😊😊
Mi Palak saf keli ani utub chalu kelya borobar tumchi resipi disli thanks
अरे वा... छानच...
खुपच छान मधुरा ताई अप्रतिम झाली भाजी 👌🏼👌🏼👌🏼..
धन्यवाद 😊😊
Mi aajch try kele khup bhari yummy zaliy bhaji ani mi kaym nehmi तुमच्या recipe try krt aste thanks so much mam lots of love
Me banavli hi bhaji..bhannat jhali hoti..bhari laglo thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी आजच आलू पालक भाजी केली खूपच छान झाली. धन्यवाद 🙏🙏🙏
अरे वा छानच.. धन्यवाद..
अगदी सहज आणि सोपी रेसिपी....
पण भाजी दीसतेय अप्रतिम 👌👌👍
धन्यवाद 😊😊
छान ताई माझा मुलगा पालक खात नाही मी अशी करून बघेल तुमच्या पध्दतीने बर्याच भाजल्या खायला लागलेत thanks ताई 🌹🌹🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सांगता हो ताई तुम्ही 😊
धन्यवाद 😊😊
खुप पौष्टिक आणि चविष्ट लागते ही भाजी , ज्वारीच्या भाकरी सोबत तर एकदम भन्नाट लागते .फक्त भाकरी पातळ बनवलेली पाहिजे आणि याच्या सोबत पापडाचा खुडा ,मग काय एक नंबर मेजवानी ,😀😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
एकदम सोपी आणि सुटसुटीत भाजी!👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
खूप छान पालक बटाटा भाजी मी नक्की बनवणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधूरा ताई तुमच्या रेशीपी खूप छान असतात मी त्या बघून बनवते तुम्ही खूप छान समजावून सागतात मला खूप आवडतात thanks ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
khup Chan. Aani sopi recipe....👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
मधूरा काकू आलू 🥔 पालक रेसिपी 😋 😋. मला लई भारी आवडती हि भाजी, धन्यवाद 🙏 🙏.
धन्यवाद...
Very very nice😄 Aalu Palak combination👌👌
Try it...
Mastach.mi ashich karty.chan hoty.tq mam.Aflatun lagty.tumchi stylene bolly.😄👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Mam tumcha recipe khup chan astat mi nehmich pahate aani tray karte thanks mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आहे रेसिपी ताई आजच try केली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अशा च सोप्या सोप्या रेसिपी सांगत जावां. 👍
नक्की प्रयत्न करेन
Jabardasth apratim aloo panir
धन्यवाद 😊😊
zabrdast tai mast zali bhaji mi nakki karun baghen thank you so much
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast ahe recipe sundar mla avdali👌👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Wow मस्त सादी सोपी रेसिपी आहे 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
मी आज बनवली खुप सुंदर झाली मजा आली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान बटाटा भाजी मधुरा aunty आणि तुमची रेसिपी खूप छान आहे 👍👍
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आहे लगेच बनवते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप मस्त बघुनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या घरी बटाटा सगळ्यांच्या आवडीचा आहे मी आजच् करून बघते धन्यवाद लहान मुल पालेभाज्या खायला खुप नखरे करतात त्यामुळे हा खुप छान ऑप्शन आहे खरंच खुप खुप धन्यवाद या सुंदर आणि सोप्या रेसिपी साठी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan mam mi prateyek recpie try karte ani recpie Sudha perfect hotat hi recpie pan aaj ch try karte
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप पुण्य लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏.
😊😊
Khupac chan 👌👌👍
धन्यवाद 😊😊
Love you madhura tai palak chi recipe mala avadli. Thank you
Pleasure!!
खूप मस्त बनली माझी भाजी ! धन्यवाद माझ्या दक्षिण मित्राला सुद्धा आवडली .
Khup chan recipe aahe.......navin aahe......sopi aahe.....thanks for recipe
धन्यवाद 😊😊
Khup chaan agadi sopi ahe thanks tai
धन्यवाद 😊😊
आहा जबरदस्त लयच भारी पौष्टिक "आलू पालक"
धन्यवाद 😊😊
Madhura Tai tumcha recipes mala khup avdtat
धन्यवाद 😊😊
Khup chan recipis astat tumchya
धन्यवाद 😊😊
Thnq mam, khup chan zali bhaji, Aaj me tumcha mule palak khali otherwise mi palak kevhach khat nvte
Ur gr8 mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पौष्टिक आहार छान
धन्यवाद 😊😊
पालक ची भाजी आम्ही घरी बनवली खूपच सुंदर झाली नमस्कार मॅडम
अरे वा छानच... धन्यवाद...
मधूरा सूपर डूफर लय भारी मीपण करीन 👌👌👌😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast ani ek dam easy. Tku madam.
धन्यवाद 😊😊
Khup sundar aani mast 😋👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त आणि पोष्टिक भाजी आहे. मी नक्की करणार आजच 👍👌🙏धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan recipes astat tumchya Mi tumchya recipes nehmi try krt aste sglyana aawdtat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुझे सर्व विडिओ बगतो आम्ही 👍,मस्त
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
खुप सुंदर आणि छान रेसिपी सांगितलित तुम्ही आम्हाला ।। धन्यवाद।।
धन्यवाद 😊😊
खुपच छान ...
धन्यवाद 😊😊
Your Voice Is Nice ❤❤❤
Tai Mee tumchya All recipes 😋 😍 Follow Kartii
Tumchya Saglya Recipe Khup ch Mast & Tasty Astat
😋😋🙂🙂🙂🙂
धन्यवाद 😊😊
Kups Chan recipe ahe 👌👌👌👍👍👍
धन्यवाद...
खूपच छान👌👌👌
धन्यवाद 😊😊
मी करून बघेल मँडम छान मला आवडली रेसिपी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mastach ... Mala khup aavadte hi bhaji 😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान 👌 👌 आणि पौष्टिक पदार्थ आहे मी नक्की करुन पाहिन👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सोपी आणि सुंदर, मी पण बनवणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan😋😋
धन्यवाद 😊😊
Tumhi khup chan recipe dakhvta thank u tai
धन्यवाद 😊😊
आम्ही बनवली. छान झाली.सुरेख टेस्टी रेसिपी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुम्ही भाषा खूपच छान बनवता 👍🏿👍🏿
खुप स्वादिष्ट भाजी खलु पालक बनविले तसेच मेथी खलु सुध्दा बनविता येईल
धन्यवाद 😊😊
Tiffin sathi tr khupch Chan ahe taii😘
खूपच छान दिसत आहे आलू पालक, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
छानच पौष्टिक भाजी
धन्यवाद 😊😊
किती छान आणी एकदम सोपी पद्धत
धन्यवाद 😊😊
Khup ch mast didi👌👌
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच. आणि सोपी आहे.
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan cecipe mdhura tai👌
धन्यवाद 😊😊
👌👌👌मस्तच.... नक्की try करेन...😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Easy ani zatpat phar chan
धन्यवाद 😊😊
Khupach Chan mast 😋😋👌
धन्यवाद 😊😊
मस्त , पाहूनच तोंडाला पाणी सुटले,
A-1. Zakas .लय भारी
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी, अशाच अजून भाज्यांच्या रेसिपीस येऊ देत
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
खुप छान रेसिपी😋👌
धन्यवाद 😊😊
Khup Chan aahe recipi tumacha sagalya recipe khup Chan astat
धन्यवाद 😊😊