मोदी, प्यूअर येडा माल 🤣 मास्तरांचा डोक्याला हात.. नितेश कराळे भाषण Nitesh Karale Sir Comedy Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • मोदी, प्यूअर येडा माल 🤣 मास्तरांचा डोक्याला हात.. नितेश कराळे भाषण Nitesh Karale Sir Comedy Speech
    नितेश कराळे यांनी भर सभेत मोदी, शहा, फडणवीसांची चांगली गरम फडक्याने शेकवली. भाजपला जर चुकून ४०० जागा भेटल्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही कारण निम्म्या पेक्षा जास्त उमेदवार दुसऱ्या पक्षांचे आहेत. ४ जूनला निकाल लागल्यानंतर शिंदे गटासारखा उठाव भाजपमध्ये झाला तर देशात मोठा राजकीय धक्का बसेल. जर bjp २०० मध्ये अडकली तर पुढचं काम करायला शरद पवार बसलेले आहेत. पंकजा मुंडे विधानसभेवर नको म्हणून लोकसभेच टिकिट दिलंय.कारण मोदी विरोधात वातावरण आहे त्यामुळं निवडून येणार नाही म्हणून पंकजा मुंडेना तिकिट दिलं असं nitesh karale sir यांनी सांगितलं. मोदीला मतं देऊन, ५ वर्ष चांगली शेकवून घ्या. फडणवीस ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने बांधली. मोदींच्या बायकोच मंगळसूत्र कुठंय ते शोधा पहिले.
    #NiteshKarale #Modi #MarathiNews #UddhavThackeray #EknathShinde #कराळेसर #sharadpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Sir Comedy Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) PM Modi
    4) CM Eknath Shinde
    4) Uddhav Thackeray
    6) Pankaja Munde Beed
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 921

  • @tusharanande998
    @tusharanande998 13 дней назад +88

    महाराष्ट्रात गुजराती लोकांना राज्य करायला देऊ नका

    • @yogeshmehta7633
      @yogeshmehta7633 6 дней назад +1

      Hindustani bhaichaara zindabaad

    • @tusharanande998
      @tusharanande998 6 дней назад +1

      @@yogeshmehta7633 you r right brother...but some crooks have spoiled scene...industry is taken away to Gujrat...what will happen to all educated unemployed youth from all communities here

    • @yogeshmehta7633
      @yogeshmehta7633 3 дня назад +1

      @@tusharanande998 yes brother I agree with u my self gujarati but I love maharashtra because my father n me both born in maharashtra jai hind Jai maharashtra.

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 13 дней назад +117

    फडणवीसनी महाराष्ट्राची साफ वाट लावली

  • @siduvalvi619
    @siduvalvi619 14 дней назад +183

    या पांढऱ्या दाढी वाल्याला वयाची अट नाही का ? सगळ्याच कर्मचाऱ्यांना वयाची अट आहे .

    • @medic_123
      @medic_123 14 дней назад +6

      का भीती वाटते का त्याची 😂

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 13 дней назад +1

      ​@@medic_123
      भीती तर मुळीच वाटत नाही कर नही तो डर कशाला तुम्हाला नियम माहित नाही तुमची चुक नाही अंधभक्त्तीची चुक आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
      नितेश कराळे सरांना ऊलटुन बोलणारे अडाण्या माजलेल्या विसरभोळ्यांनो विसरले काय?? तुम्ही विसरले असाल मी आणि आम्ही नाही म्हणजे नाही विसरलो ना हीच तर आमची खासियत आहे आता जाग आली का आणि आठवण आली काय आमची मतदारांची आता आमचे मतदान पाहिजे काय असे होय काय बर बर?? पंधरा लाख द्या पहिले साल्यांनो भाजपभक्त्तांनो पाळलेल्या डुकरांनो भाजपाच्या पाळलेल्या ऊंदरांनो माकडांनो भुतांनो राक्षसांनो , मध्यप्रदेश मधील सरकार पाडुन २०२० मध्ये कोरोना कडे दुर्लक्ष केले होते मध्यप्रदेश सरकार पाडण्यातमध्ये भाजपा आणि तुमचा नंगा हरामखोर खोटारड्या भोकाचा मोदी व्यस्त होता विसरले काय?? जा सांगा तुमच्या मोद्या फोद्या बिजेपी फीजेपी ले नाही भेटत मतदान मुंबईतुन मधुन बहिष्कार घालणार आहे मी आणि आम्ही सर्वजण माझ्या घरातमध्ये १७ मते आहेत १७ चा खतरा तुम्हाला मोदीभक्तांना माहिती तरी आहे काय अंधभक्त्त कुठले थु थुक तुमच्यावरती आणि तुमच्या मोदी बिजेपी भाजपावरती सुद्धा हीच लायकी तुमची आणि त्यांची नाही मानत मी मोदी ले पंतप्रधान जळाली काय की फाटली सरांचे भाषण झोंम्बणे चांगली गोष्ट आहे लोकशाही साठी हुकुमशाह नाही पाहीजे महाराष्ट्रात गुजराती कुञे तर बिल्कुलच नको हाड कुञ्यांनो हाड थु थुक छी छीतुमच्या ढुंगणातनी भरा तुमचे अच्छे दिन आम्हाले नको आमचे बुरेच दिन चांगले लय दोन कोटी रोजगार देऊन राहिले दोन दोन परिक्षा घेऊन घेऊन त्या बी सरळसेवेच्या बैंन्क रेल्वे च्या दोन दोन म्हणजे थे बी नका सांगायले लावु तसे हुशार दिसता तुम्ही भल्लेच गांडीकडुन हुशार हीरो दिसता बॉलीवुडचे हिरो समजता काय स्वत:ले कोण तुम्ही लायकी काय तुमची दोन दोन परिक्षा म्हणजे प्रिलीम आणि मेन्स सिबीटी वन आणि टु वगैरे आणि वरतुन १००% टक्के पैकी १००% मार्क पण मांगता थे पण कॉम्पीटेटीव परिक्षा नौकरीच्यामध्ये ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे ओबीसींना पण मांगता भाजपावाल्यांनो मोदी लेकाच्या हे असले आरक्षण नको आम्हा ओबीसींना हे आरक्षण आम्हाला मान्य नाही हे कसले भोकाचे वडे आरक्षण देऊन राहिले थांबा असा बहिष्कारच टाकतो ना येणारी २० मे २०२४ ला पुन्हा करोडो वर्ष ऊभे राहयाची हीम्मत सुद्धा करू शकणार नाहीत तुम्ही खोटारडे भाजपावाले दोन दोन परिक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून बेरोजगारी वाढविणारे खोटारड्या भोकाचे दाढीवाले😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 13 дней назад +4

      Bhadvya vakad tondala valachi limit ahe ka nahi

    • @sagarthakare7941
      @sagarthakare7941 13 дней назад

      Bhadvya to PM nay honar padasathi vayachi aat aahe

    • @medic_123
      @medic_123 13 дней назад +1

      @@sagarthakare7941 jr jantela kahi problem nahi modi la part pm karyla tr tumchya budala ka aag lagtey 2029 la pan modi ch honar kay uptych te upta

  • @Mrajgaming-ci5cm
    @Mrajgaming-ci5cm 8 дней назад +7

    जी भाषा त्याला समजते तशाच भाषेत बोलले सर तुम्ही खूपच छान सर

  • @AdvVivekHimmatManwar
    @AdvVivekHimmatManwar 14 дней назад +155

    छान भाषण केलं सर...... 👍🏻

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 12 дней назад +27

    या भाषणात मांडलेला प्रत्येक पॉइंट न पॉइंट एकदम खरा आहे ..हे mahaitich नव्हते आम्हाला

  • @ravindragaikwad9612
    @ravindragaikwad9612 14 дней назад +172

    पंतप्रधान नोटाबदीवर बोलत नाही देशाला काय फायदा केला

    • @rahulgoral
      @rahulgoral 13 дней назад +7

      मी तर lockdown मधे, BJP खासदाराला, 2 लाख कॅश दिली, माझ्या केलेल्या कामाच्या बिलातून..तरीही मला बिल मिळाले 3 वर्ष नंतर

    • @user-zn5wj6yo3y
      @user-zn5wj6yo3y 12 дней назад

      ​@@rahulgoral😊

    • @user-zn5wj6yo3y
      @user-zn5wj6yo3y 12 дней назад

      ​@@rahulgoralààm

    • @ankushpawar8497
      @ankushpawar8497 12 дней назад

      Jitki chote chalan tevdhe corruption kami ..mahun 2000 chi note pan kadhun takli aahe..Notebandi mule terrorism pan kami jhale..jar he tumhala samjat asel

    • @RajuChavan-wt1yw
      @RajuChavan-wt1yw 9 дней назад

      😅​@@rahulgoral

  • @tanaji613
    @tanaji613 13 дней назад +62

    नितीश कराळे खरं बोलले ते काहींना चांगलंच झोंबले
    मोदी आणि मोदी टीम महागाई वर कोणी काही बोलत नाहीत.

    • @lckolhe
      @lckolhe 12 дней назад

      Can he win 275 seats in loksabha election foolish person

    • @GANESHDHAKANE-qz9ci
      @GANESHDHAKANE-qz9ci 7 дней назад

      महागाई वाढली अस जर कोणी म्हणत असेल तर त्याला अक्कल नहीं मी अस म्हणेन

  • @abhaypawade
    @abhaypawade 13 дней назад +8

    कारळे मास्तर खूप खोटं बोलतात. तुम्ही शिक्षक असतील तर आम्हाला पण दिसत काय खरं आणि काय खोटं. कारळे तुम्हाला मास्तर म्हणायला लाज वाटते.

  • @mullarasheed2
    @mullarasheed2 14 дней назад +107

    १००% सत्य आणि खरी परिस्थिती सांगितली आहे.

  • @eknathshirame1681
    @eknathshirame1681 13 дней назад +5

    मास्तर निवडणुकी नंतर तुझे क्लास बंद होणार हे तुझ्या बोलण्यावरून दिसून येत आहे

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 13 дней назад +41

    सर मला काही सुचतच नाही असे आपण बोलत आहात आपणास कोटी कोटी प्रणाम.

  • @shubhatekade8861
    @shubhatekade8861 12 дней назад +16

    हा कोणता मास्टर आहे. पोरांना शिकवायच सोडून राजकारणावर पैसा कमावतो. भाषा बघा अडण्याची

  • @user-dc1hp9ig4y
    @user-dc1hp9ig4y 14 дней назад +116

    आई शपथ घेऊन सांगतो एकदम खरं बोलले तुम्ही मुंडे

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 14 дней назад +62

    सर जय भीम जय शिवराय सर ग्रेट 💙💙💙🌹

  • @sid-gi8vq
    @sid-gi8vq 13 дней назад +8

    Mast ❤

  • @user-fb6xh7nj9f
    @user-fb6xh7nj9f 14 дней назад +60

    दाढीवाले सोन्याचा भाव एवढा ठेवला की मंगळसूत्र घेणार महाग केलं आहे

  • @Dinogaming007op
    @Dinogaming007op 10 дней назад +4

    Ek number master 😂😂😂😂😂

  • @vijaybahiram804
    @vijaybahiram804 8 дней назад +2

    Very good sir people like you must become PM for a better future. You must be awarded.

  • @nitinmorepatil9314
    @nitinmorepatil9314 12 дней назад +3

    नोट बंदिपासून शेतकरी राजा चिखल मध्ये फसला तर अजून बाहेर निघाला नाय ओ आता आपणच ठरवा वरती काढायच ते कस

  • @seemaunawane4753
    @seemaunawane4753 13 дней назад +19

    karale sir great 🎉🎉🎉🤗👌👌👌👌

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 13 дней назад +6

    अगदी बरोबर बोलता

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 2 дня назад

    Great work sir EVM BJP hatao bhesha bachao ❤️

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo День назад

    U r right karale sir 👌 congratulations 💐 India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 14 дней назад +25

    जय महाराष्ट्र सर

  • @bindunair2880
    @bindunair2880 13 дней назад +14

    खरा आहें दादा

  • @balajikarhale2825
    @balajikarhale2825 6 дней назад

    बरोबर बोलतात सर आपण.....मी तुमच्या विचारांशी सहमत आहे......

  • @prasadbobade-fi2rc
    @prasadbobade-fi2rc 14 дней назад +25

    👍👍💐अगदी बरोबर

  • @user-ek5zm8np5f
    @user-ek5zm8np5f 13 дней назад +8

    खुप छान सर

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 13 дней назад +17

    अरे ये तो कपडे फाड रहा हैं रे बाबा😂

  • @rafikmulani3850
    @rafikmulani3850 14 дней назад +105

    कराळे मास्टर वाट लावली बी जे पी ची

    • @nirmalakamble8544
      @nirmalakamble8544 13 дней назад +4

      धन्यवाद कराळे सर जय भीम जय शिवराय

    • @ramkrushnadarade5928
      @ramkrushnadarade5928 11 дней назад

      काराळया तुला अकलच नाहिये . तुझ्या ढुंगणावर लाथा घालायला पाहीजेत. बापाचे पोटचा वाटत नाही .नाला यका1

    • @GANESHDHAKANE-qz9ci
      @GANESHDHAKANE-qz9ci 7 дней назад

      कराळे मास्तर एक नंबरचा जातीवादी आहे. आणि तो काही बीजेपीची वाट लावू शकत नाही. बीजेपी कोणता पक्ष आहे हे त्याला माहिती आहे

  • @Foodies-ch9tz
    @Foodies-ch9tz 3 дня назад

    एकदम छान भाषण आहे👍

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 14 дней назад +8

    Natak.. Tamasha Sathi..He..
    Kalkar..Kami Paisa Made Miltil...04 June Nater...Mofat Gheun Jawa...🔥🔥🔥🔥

  • @AP-ve5yc
    @AP-ve5yc 12 дней назад +2

    Baya master aahes tu

  • @prakashpalkar1589
    @prakashpalkar1589 День назад

    दुसऱयाला नावे ठेवून स्वस्ताला मोठ होता येत नाही स्वतःच कर्तृत्व आधी सांगावे

  • @maheboobkhan3105
    @maheboobkhan3105 11 дней назад +2

    Akdam barabar boltoi bhau

  • @khalidashaikh9853
    @khalidashaikh9853 14 дней назад +12

    Very good thanks

  • @rampatil3096
    @rampatil3096 12 дней назад +8

    धन्यवाद कराळे गुरुजी. Well done. Congratulations.

  • @MargaretD172
    @MargaretD172 7 дней назад

    Vote Right candidate for development of Maharashtra I m from Mumbai my home town God save our Maharashtra from selfish future cm give us best cm for poor people and maharashtrian best education ,health development and security for women and child❤🇮🇳

  • @ankushegokar4445
    @ankushegokar4445 14 дней назад +13

    Tusi gret ho sir ji !!!!

  • @Healthyme9
    @Healthyme9 14 дней назад +47

    चंद्रपूर ला मुनगंटीवार ना पण संपवण्याची खेळी

  • @niranjanpatil980
    @niranjanpatil980 10 дней назад +6

    ज्या दिवशी तुमचे वाईट दिवस येतील त्या वेळी आम्ही कॉमिडी karu😂😂😂😂 ब

  • @pradippawar7166
    @pradippawar7166 12 дней назад

    एकदम बरोबर

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 14 дней назад +11

    कर ले जाए सर जैसेमहाराष्ट्र के अंदर 100 कभी हुएमहाराष्ट्र का नक्शा बदल जाएगासर आपको बधाईथैंक्यूजय भीम जय

  • @santoshmhaskar4813
    @santoshmhaskar4813 13 дней назад +18

    सर आपली नोकरी जपून ठेवा,,म्हणजे झाल बा,,😂😂

  • @vishvapathdaily8146
    @vishvapathdaily8146 10 дней назад +1

    मोदीजीना बोलण्यापेक्षा त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेल्या संघाला बोलून दाखवा..संघाने ठरविले तर यापेक्षा ही भयंकर माणूस देईल..म्हणून नक्की कान कोणाचे टोचायचे याचा विचार करा!

  • @manojkarlekar1440
    @manojkarlekar1440 13 дней назад +14

    मस्त Waa very goo

  • @rajendrajavare1314
    @rajendrajavare1314 13 дней назад +3

    विनाश कालीन विपरीत बुद्धी

  • @vaishalimane9546
    @vaishalimane9546 4 дня назад

    अगदी बरोबर बोललात.

  • @SantoshKute-uo8tc
    @SantoshKute-uo8tc 2 дня назад

    Aapli bhasha sudra mahashay

  • @suchitkulkarni1154
    @suchitkulkarni1154 12 дней назад +7

    4 जून पर्यंत थांबा मग बघा तुमची कशी शेकतो ते बघा

  • @avi3727
    @avi3727 14 дней назад +3

    कराले सर , तुम्ही आपल्या विदर्भाचे आहात. तुमची भाषा गोड आहे. आणि लोकांना तुमची भाषणं आवडतात ही आहेत. पण एकच सल्ला आहे की फक्त शिव्या टाळा. कारण सुषमा ताई आणि तुम्ही टारगेट वर असाल त्यांच्या.

  • @user-dc7qn1kb1r
    @user-dc7qn1kb1r 10 дней назад +1

    भाषणामध्ये नुसते हसी मजाक नको आहे भाषणामध्ये शिक्षण आरोग् आरोग्य भ्रष्टाचा भ्रष्टाचार मोफत च्या सवलती या विषयांना सुद्धा हात घातला पाहिजे

  • @yogeshmehta7633
    @yogeshmehta7633 6 дней назад

    Mazzzzaaa yaaayaaa😅😅😅😅😅😅😅😅😅
    Modi to gayo

  • @manojhaidre6663
    @manojhaidre6663 13 дней назад +14

    Mastar tmhi pan vikala gela😂😂

  • @prabhakarambuskar1744
    @prabhakarambuskar1744 14 дней назад +6

    मला वाटते यांची मानसिक ता बिघडली आ हे

  • @user-tl6xy4mg9t
    @user-tl6xy4mg9t 2 дня назад

    Sir lage raho

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 8 дней назад

    एकदम सत्य करांले सर

  • @bgtechguru7752
    @bgtechguru7752 8 дней назад +3

    Good कराळे sir
    असच धुवा यांना

  • @Munna15-bw9uo
    @Munna15-bw9uo 13 дней назад +4

    Thanks sir

  • @santoshdasulondhe5318
    @santoshdasulondhe5318 5 дней назад

    त्याला त्यासाठीच बसविले आहे WEF WORLD ECONOMIC FORUM ने...

  • @gaming35555
    @gaming35555 8 дней назад

    शंभर टक्के निवडणूक लढणार हा प्रसिद्ध भेटण्यासाठी हा असा बोलत आहे

  • @malharipwr9779
    @malharipwr9779 13 дней назад +6

    True speech

  • @ravindragaikwad9612
    @ravindragaikwad9612 14 дней назад +10

    अभ्यासपूर्ण भाषण सरजी

  • @satishg9807
    @satishg9807 5 дней назад

    शिक्षक /मास्तर जर असे असतील तर देशाचे काही खरं नाही. यांच्यावरून शिक्षणाची गुणवत्ता समजते. भाषा सुधारा आधी.

  • @KhalidShaikh-mq1lq
    @KhalidShaikh-mq1lq 2 дня назад

    Super 👌

  • @user-oi8bt8ih6w
    @user-oi8bt8ih6w 14 дней назад +26

    आदरणीय श्री. कराळे सर मोदींचे सगळ उघड केले
    💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 13 дней назад +2

      आता कराळे मास्तर 4 जून ला उघडा नागडा होणार

  • @pankajraut2569
    @pankajraut2569 13 дней назад +16

    Sir आम्ही तुमचे समर्थक आहेत ❤❤❤❤❤❤

  • @avinashraut4974
    @avinashraut4974 2 дня назад

    आणखी किती लोकशाही पाहिजे

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 День назад

    अंधभक्त खूप खुश झाले आहेत तुमच्या भाषणाने सर 😂😂🤣

  • @Pranav_FF_84
    @Pranav_FF_84 14 дней назад +5

    Very nice

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 14 дней назад +4

    Vidushak vattoy ha, pachkal bolun hasavnara

  • @anandkarewad1000
    @anandkarewad1000 13 дней назад +2

    पी चीतंबरम स्टेडियम आहे आता का ते भी मेला का

  • @noorshaha5486
    @noorshaha5486 9 дней назад

    Thank you.Karhale.Sir.

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 14 дней назад +32

    100 percent right

  • @RahulMeshram-sh8in
    @RahulMeshram-sh8in 14 дней назад +17

    ध्रुव राठ्ठी ..को सूनो मोदी की वाट लगाने मे
    उनका सबसे बडा योगदान है

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 11 дней назад +2

    ABSOLUTELY RIGHT VERY TRUE NITESH KARALE SAHEB.

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 4 дня назад

    नरेंद्र मोदी बोलले होते ₹2000 ची नोट बंद केली आणि त्याचा पैशाचा हिशोब द्यायला पाहिजे

  • @SantosDage
    @SantosDage 13 дней назад +8

    wa supar salam sir

  • @NDalvi
    @NDalvi 14 дней назад +5

    Sir, sikshachi bhasha aadarniy asayala havi vidhyarthi aaplyala follow karat asatat.. Virodh karayacha zala tari to yogya sabdat kela pahije.. Patali khali yeu dili nahi pahije pahile ya gosti aapan shika 🙏

  • @user-bx9tn4gf5g
    @user-bx9tn4gf5g 9 дней назад

    Karale.sir.salam.❤

  • @santoshdasulondhe5318
    @santoshdasulondhe5318 5 дней назад

    EVM VOTES असतील तर सत्तेत कुठून येणार आहेत... WEF WORLD ECONOMIC FORUM ठरविते कोणत्या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार ....

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 13 дней назад +12

    मोदी हैं तो मुमकिन हैं.
    मोदी आहेत म्हणून सर्व शक्य आहे.

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 13 дней назад +8

    एकदम धुलाई केली 😊😊😊

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 13 дней назад +1

      4 जूनला तर धुलाई याची होणार आहे महाराष्ट्राची जनता याचा प्रत्येक शब्दाचा हिशेब करणार आहे

  • @pritpatil8019
    @pritpatil8019 9 дней назад

    चांगला मनोरंजन हॊ पण अबकी बार 400 पार नक्की आहे सर. कॉग्रेस खरोखर लुटरा आहे नको आता परत हे 🙏🏻

  • @RK-hy2cy
    @RK-hy2cy 8 дней назад

    Kub kub chan bolla Tumi saheb 👌

  • @NITYAGAMING134
    @NITYAGAMING134 14 дней назад +4

    Hasu hasu pot dhukat ahe😂😂😂😂😂😂😂

  • @user-je4eq5qn7s
    @user-je4eq5qn7s 12 дней назад +8

    कॉमेडी शो चांगला चालेल....

  • @Milindscomletefitnessvlogs
    @Milindscomletefitnessvlogs 12 дней назад

    भाऊ जास्त exitment मध्ये बोलतोय खरं पण ह्याची गेम नाही व्हावी हीच सादी च्छा 💐

  • @sudhirbhoot4900
    @sudhirbhoot4900 10 дней назад

    विरोधाला विरोध हा मानवि स्वभाव ,पण वर्तनात कुत्र्या मांजर्याच्या स्थाईभावाचा अनुभव येतो तेंव्हा बरे वाटत नाही कारण या प्राण्यांचे क्षेत्र मर्यादित असते तिथे राष्ट्र प्रथम हि भावना नसते ज्यांना ती कळते ते या देशाचे सुज्ञ नागरिक नाही तर‌ चतुष्पाद प्राण्यात व आपल्यात फरक तो काय .

  • @user-tn4bd2bp4z
    @user-tn4bd2bp4z День назад

    Right ✅️

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 13 дней назад +5

    Thanks sirji.

  • @opp265
    @opp265 14 дней назад +9

    MAHA VIKAS AGADI JINDABAD ♥️

  • @investmentmarket9255
    @investmentmarket9255 2 дня назад

    Ya master cha pagar kami kara . Barobar line var yeil 😂😂😂😂😂

  • @MachhindraBarve
    @MachhindraBarve 9 дней назад

    खर बोलत टोचत Right sir ji

  • @swapnilshewale9806
    @swapnilshewale9806 14 дней назад +20

    नंतर सहन होईल येवढच बोला

    • @user-ow2qg2jo5y
      @user-ow2qg2jo5y 13 дней назад +3

      Perfect bolalaa sir... Mi hi 4 jun ntr ya karale yanche awastha kai hoil te

    • @samadhansurse8967
      @samadhansurse8967 13 дней назад

      😂

    • @shivajimore3354
      @shivajimore3354 11 дней назад +1

      Sir jastach bolala asa vatat Nahi Ka

    • @shivajimore3354
      @shivajimore3354 11 дней назад +2

      Papaula Pradhan mantari banav mag deshachi vat lav

  • @opp265
    @opp265 14 дней назад +7

    Jai maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Er.Sachinpawar27
    @Er.Sachinpawar27 8 дней назад

    Ek no sir❤

  • @shivajimore3354
    @shivajimore3354 11 дней назад +1

    Sir thumich pradhanmantri zhalt tar bara hoel mast bolalat bolaun hot nahi sir karun dhakava mag samzhel

  • @akhtarshaikh8555
    @akhtarshaikh8555 13 дней назад +9

    औरंगाबाद च्या रेल्वे स्टेशन वर चहा च्या हाटेल मधे भरती वेटर ची जागा नीघाली आहे 4 जुन2024लासंध्याकाळी 6 वाजता समक्ष मुलाखत ला बोलवले आहे अनुभव असल्यास पा्रधान्य देण्यात येईल वशीला चालणणार नाहि