नक्की मस्त झाला आज चा बेत. आपली भारतीय संस्कृति जपायला हवि. भरपूर तेल, तूप, चविस्ट , गोड पकवांन खायाचे भरपूर मेहनत ( शरीरिक) 😂 करायची. देवाने दिलेल्या जीवनाचा संपूर्ण आनंद जगायचा. षोडश रस ( गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, आणि कडू!!) तसेच खाद्य, भक्ष्य, भोज्य,लेहय चाष्य , पेय प्रकरा चे भोजन करावे. आपण ब्रेड बटर वाले नाही. विष्णुजी धन्यवाद. U r doing good job. Ignore food consicous stupids. गर्व असावा आपल्या बोली आणि आपली संस्कृति चा.
विष्णू जी तुमच्या सर्वच रेसिपीस खूपच छान असतात व त्याला विदर्भाचा टच असतो त्यामुळे मला खूप खूप आवडतात व मी पण असेच तेल वापरते त्यामुळे तुमचे म्हणणे मला 100%पटते 👌👌😄 13:03
विष्णूजी एकदा तुमच्याशी बोलावं वाटतं. तुमच्या recipes सुरेख आणि चविष्ट असतातच पण तुमचं बोलणं, संवाद साधणे खूप भावतं मनाला. तुम्हाला पाहिलं screen वर तरी जीवन खूप सुंदर आहे हे पटतं असा तुमच्या व्यक्तीमत्वाचा aura आहे. मला थोडंफार जे काही बनवता येते वेळप्रसंगी ते मी तुमच्याकडून शिकलोय. Thank you 🙏
माऊली लकडी घाण्याच तेल अप्रतिम आहे. मी Noida मध्ये राहते आणि मी इथे त्यांची चार पाच तेल online मागवली. Double filtterd आणि घाण्याच्या तेलातला फरक खूप प्रकर्षानी जाणवला.
खूपच छान आहे. तेल वांग वांगी पण हिरवीगार रसरशीत मातीचे भांडे ही छान मग भाजी का नाही छान होणार ॽ आणि शिवाय सर तुम्ही करणार बघूनच तोंडाला पाणी सुटले. मी पण अशा प्रकारे वांग्याची भाजी करून बघणार आहे.
GE happy man chotya chotya tip 👍 chatnivar ghanyavarch shudha sheng tel khup chavishta lagat kya bat hai negative comment la reply dyachi kahich garaj nahi jas apan Tandalatle khade kadhato tasch ..... amhalatar tari shivay jamatch nahi baki mast pahat raha Masteer Recipes 👍
तिळाचे तेल करडीचे तेल आणि वेगवेगळ्या प्रकारची तेले कोणकोणत्या भाजी साठी कशी वापरायची ते आमच्या पिढीला सांगितलं तर आवडेल कारण आम्हाला करडीचे तेल माहित नाही 🙏
नक्की मस्त झाला आज चा बेत. आपली भारतीय संस्कृति जपायला हवि. भरपूर तेल, तूप, चविस्ट , गोड पकवांन खायाचे भरपूर मेहनत ( शरीरिक) 😂 करायची. देवाने दिलेल्या जीवनाचा संपूर्ण आनंद जगायचा. षोडश रस ( गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, आणि कडू!!) तसेच खाद्य, भक्ष्य, भोज्य,लेहय चाष्य , पेय प्रकरा चे भोजन करावे. आपण ब्रेड बटर वाले नाही. विष्णुजी धन्यवाद. U r doing good job. Ignore food consicous stupids. गर्व असावा आपल्या बोली आणि आपली संस्कृति चा.
विष्णू जी तुमच्या सर्वच रेसिपीस खूपच छान असतात व त्याला विदर्भाचा टच असतो त्यामुळे मला खूप खूप आवडतात व मी पण असेच तेल वापरते त्यामुळे तुमचे म्हणणे मला 100%पटते 👌👌😄 13:03
अतिशय सुंदर आहे तेल वांग मस्तच तोंडाला पाणी सुटलं धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सर वांग्याची भाजी खूपच छान समजावून सांगितली वांग्याच्या भाजीला तेल जास्त असल्या शिवाय भाजीला चवच येत नाही धन्यवाद 🙏🙏
नमस्ते सर मी खादी ग्राम उद्योग मधून शेंगदाणा तेल आणले ऑक्टोबर महिना असल्यामुळे मला डिस्काउंट मिळाले मस्त छान लकडी घाणीचे तेल सुवास छान येतो धन्यवाद
तुम्ही ज्या मातीच्या भांड्यात बनवलं त्याला कोणत्या प्रकारचे मातीचे भांडे म्हणतात,recipe खूप मस्त आहे,नक्की बनवणार,अकोल्यात मिळतात ही वांगी
Te cirasoil pot mhantat
मस्त रेसिपी पण आम्ही सध्या खात नाही डिसेंबर मध्ये करून बघू नक्की
Very nice perfect recipe. Mazi aai karte aas tel vaangi .bharli dhobli merchi ,karli recipe pan share kara sir
वा क्या बात है, किती सुंदर आहे तेल वांग भाजी, अशाच छान छान रेसिपी बघायला नक्की आवडेल, आणी मी या ट्राय पण करते कोबीची भाजी बनवली होती मस्त झाली होती
सर तुमच्या हनुवटीवरील खळी कित्ती गोड वाटते अगदी तुमच्या सुंदर रेसिपीज सारखी..👌👌
राजश्री जी , अशानच माझ वजन वाढतय 😂 थैंक्स
विष्णूजी एकदा तुमच्याशी बोलावं वाटतं.
तुमच्या recipes सुरेख आणि चविष्ट असतातच पण तुमचं बोलणं, संवाद साधणे खूप भावतं मनाला. तुम्हाला पाहिलं screen वर तरी जीवन खूप सुंदर आहे हे पटतं असा तुमच्या व्यक्तीमत्वाचा aura आहे.
मला थोडंफार जे काही बनवता येते वेळप्रसंगी ते मी तुमच्याकडून शिकलोय. Thank you 🙏
खूप छान तेल वांग करून बघणार
Khupach chaan shengdana telachi phaji pahunch tondala Pani sutle mi sudhha karnar
Thanks for this recipe
अहाहा काय मस्त झालेय पाहूनच तोंडाला पाणी सुटले 😅
किती सुंदर आणि मेहनतीने वांगी बनवलित 11:00 सर, खूप खूप धन्यवाद.
माऊली लकडी घाण्याच तेल अप्रतिम आहे. मी Noida मध्ये राहते आणि मी इथे त्यांची चार पाच तेल online मागवली. Double filtterd आणि घाण्याच्या तेलातला फरक खूप प्रकर्षानी जाणवला.
Dhanyawad
अतिशय सुंदर आणि चविष्ट वांग्याची भाजी बनवली सर खूप धन्यवाद तुमचे
मस्त . वांग्याच्या फोडींची सुखी भाजी दाखवा, विष्णु जी.
अहाहा काय मस्त तेल वागीं खूप छान 👌
Mala khoop awadli h receipee Tel wangi mouthwatering receipee ❤
खूपच छान झाली भरली वांगी.छान आहे रेसिपी.धन्यवाद सर,👌👌👍❤️
मस्त खूपच छान भाजी थोडी वेगळी मस्त धन्यवाद
सर रोडग्यासोबत खाणारी वांग्याची भाजी विदर्भ स्टाईल भाजी दाखवा n plz
Vishnuji ,wonderful recipe ,pan etake tel khyla ,kash me ,25 chi mulagi asate ,Ata ajji ahe ,wish asun nahi khau shakat😊
तेलवागं खूप छान खंमग मस्त चव येते आणि आवडले
खूपच छान आहे. तेल वांग वांगी पण हिरवीगार रसरशीत मातीचे भांडे ही छान मग भाजी का नाही छान होणार ॽ आणि शिवाय सर तुम्ही करणार बघूनच तोंडाला पाणी सुटले. मी पण अशा प्रकारे वांग्याची भाजी करून बघणार आहे.
Sir apratim tel vagi tya bhandya til sir khare vang dhakhva
सर हि वांगी खान्देशी आणि वराडामधे मिरची ची भाजी कांद्याची भाजी पगतीतल गंगा फळ पगतीतलीच वांग्याची भाजी याला शेंगदाणे तेलच वापरतात
Wow,mast bhakari,bhakari aani thecha 👌👌😋😋
Yammi khupch chan recipe. Ajun pahili nahi like 👍kele
मस्तच! भूक नसली तरी खायची इच्छा होईल.
Mouth watering itke chan padartha banavata 🌹
Khup Chan recipe
खूप मस्त भाजी बनवली आहे 👌👌👌👌👌
तोंडाला पाणी सुटले काय रेसीपी आहे सुंदर
खुप छान रेसेपी सर,भरली भे'डी भाजी सागा,
He padhat agdi mast
GE happy man chotya chotya tip 👍 chatnivar ghanyavarch shudha sheng tel khup chavishta lagat kya bat hai negative comment la reply dyachi kahich garaj nahi jas apan Tandalatle khade kadhato tasch ..... amhalatar tari shivay jamatch nahi baki mast pahat raha Masteer Recipes 👍
Sir tondala pani aale..😋👌👌
Khupch Chan 👌👌👌👍
Sir thank you so much for blog Tel vangi superb Sir god bless you thank you sir
Happy cooking
Khupch delicious.
Kiti sundar bhaji
Wah kya baat hai mla shegdane chi tel pahege mla link daya vange chi soypak kartil nukki Vishnu sir jai Maharashtra
Jay maharashtra
Sir mala dagdi paata varvanta
ghaycha aahe . changla dagadi
pata kasa samjave te sanga.
telvange mast banavle.
pan matiche bhande nasel tar
Konte waprave? Aamchyakde
pital tambe hipan bhandi nahit.
Matiche bhande nasel tar lahan tondache steel kiwa kalhaice , pital tambyache bhande wapra
Mouth watering recipe! Thanks for this Vishnu ji
Dhanyawad ji
Thank you for first comment
अप्रतिम 👌👌
Good cholesterol or high lipoprotein from peanuts oil ...this important for healthy heart, hairs etc
खूप मस्त ....
Masta zhalay tel vanga
आतापर्यंत न अनुभवलेला पदार्थ. धन्यवाद.
खूप छान. एकदम भारी. मनाला आवडले.. 👍🙏🥰🥰😅
Wow mouth watering
Sir do u have this clay pot on your khasiyat
खूप छान रेसीपी
Delicious recipe 😋😋😋😋
करडी , मोहरी, शेंगदाणा, सुर्यफुल,तिळतेल हे कोणत्या भाजीसाठी कोणते तेल वापरावे ते सांगा.....🙏
या पासून तयार होण्यारया सगळ्या भाज्या मी दाखवणारे दर रविवारी
मस्त 🌹
Sir aamhala methi kofta curry
hi recipe lavkar dakhwa please.
aani olya laal mirchi chi lahsun
chutney aani kaarle chi chutney dakhwa.
Nakki dakhawatoo
Thank you
तेल वांग 😋😋❤❤
👌👌👌
Mast
👌👍
Magy aajichi fevrat aahe
👍
😋😋😋😋😋😋
बघूनच तोंडाला पाणी सुटते...
Mast 21 like Kiya
Dhanyawad ji
🍆 मसाला निघू नये म्हणुन idea 👌, will try, thanks Vishnuji
❤
तिळाचे तेल करडीचे तेल आणि वेगवेगळ्या प्रकारची तेले कोणकोणत्या भाजी साठी कशी वापरायची ते आमच्या पिढीला सांगितलं तर आवडेल कारण आम्हाला करडीचे तेल माहित नाही 🙏
Yes naki sangu
Thank you Sir 🙏
वांगी बघुन तोंडाला पाणी सुटले फक्त एक सुचना दिस्कृपशन fond मोठा केलात तर बरे होईल तसेच ghana ऑईल ची माहितीचा fond मोठा हवा आहे
Ok noted
डिस्कृपशन
👍