ऊसातली भानगड|भाग # २९|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 29|Marathi Web Series.
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- ऊसातली भानगड|भाग # २९|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP# 29|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Jalindar Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
Music By
Shailendra Nisargandha
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade .
आप्पासाहेबांच्या acting ला आणि dialogue ला त्रिवार मानाचा मुजरा... लय भारी दम दिला पोलिसाला.... 😃😃
Vary good acting
आप्पा साहेबांची acting 1 च नंबर ,,पाटिलाचा नाद करायचा नाही, 😊😊😅😅
पाटील साहेब एटिंग एक नंबर पोलिसांना दम एक नंबर दिला नाद करायचा नाही पाटलाचा ♥️🔥🔥🔥🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
आप्पासाहेबांनी पाटलाच्या भूमिकेला योग्य न्याय दिला, पाटलांच्या आवाजाला आणि संवाद फेकीला त्रिवार सलाम !!!👌👌👌👌👌
पाटील मध्ये आज खुप दिवसांनी निळू फुले दिसला
पाटील मस्तच आहे तुमची acting...
सुरज भाऊ
याच्या मधला लपलेला कलाकार तुम्ही कथेला सोभल आसा कॅमरा पुढे अनिभय करून घेता
कराव तेवढ कौतुक कमीच आहे तुमच
मस्त
मस्तच
तुमचा चित्रपट केव्हा येणार आहे
ट्रेलर टाका👍❤️
❤❤❤❤ मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चित्रपटात चा ट्रेलर लवकरच येणार आहे
@@shobhafilmsproduction3300 धन्यवाद
तुमच्यातला साधेपणा हेच मला आवडत भाऊ
पाटलांचा नाद कुणी करू नका 😜
छान भाग होता.पुढचा भाग लवकर टाका
पाटील विषय हार्ड...
Biggggg Fan💯🔥🔥🔥
आरे तो दुसरा psi त्याची दाढी करा अगोदर... पोलिसांना रोज दाढी करावी लागते... आणि दुसर अस की तुम्ही दोन्ही psi दाखवता. त्यांची रँक एकच आहे, त्यामुळे तो येस सर येस सर का म्हणतोय
व्वा र माझ्या आप्पा तू....!!!!👌👌
पाटलाचा तर नादच खूळा😂😂😂🙏👌👌👌👌😜😜
Number ek kaka काका ला जर रेगुलेर ठेवलं तर आपली सिरीज नंबर एक ला जाईल kdk काका
सुरज दादा सर्व कलाकारांची खरी नावे सर्व महाराष्ट्र ला कळू दे...... त्यां सर्वचं छोठा सा विडिओ बनवा...
कडकच राग दिलाय पाटलांनी पोलीसांना
नाद केला पण वाया नाही गेला १ नंबर पाटील
बाग लेट पाठवू नका प्रत्येक आठ दिवसाला पाठवा
सुरज तु पंधरा दिवस कधी एक महीना लावतोय एपीसोड ला रोज एपीसोड पहीजै बग आणि पाटील एकच नंबर
आप्पांनी आज खरी पाटीलकी दाखवली शाब्बास रे माझ्या वाघा
आप्पाच खरे पाटील शोभतात राम राम आप्पा
पाटील खरी भुमिका जमली आहे तुम्हाला
Owo
Lai bhari aapa manale tumhala khup diwasa nanater darshan zale🙏
मस्त बनवले भाग
बोलून दाखवत नाही पाटील करुन दाखवत असतो. Best dilouge
❣️🙌
Appa patil acting no 1 dialog no 1 style no 1 … Nilu fulenchi athvan zali bagha kona kona watate Kara like…..
सुरज भाऊ तुम्ही पंधरा दिवसात पंधरा मिनिटाचा एपिसोड टाकताय पंधरा दिवसात कम से कम एक तासाचा एपिसोड पाठवत जा.
Ho Na yaar
Suraj bhau episode 1 tasacha kara next taem
Ho na bhau
Ha yar
Bajar uthalay tyacha 🙂🙂
नाद करायचा तर पाटलानिच...🔥
Patalachi action....... super ahe ..... khupach avadali
तुमच्या सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन सुरज्या भावा अक्षय भावा एकच नंबर कलाकार आहात तुम्ही
❤❤❤❤
Patil brand navatach dahshat 🔥😍✌️
Maina is back 😍😂😂😂
तुमच्या या ऊसाच्या भानगड मधे एक नंबर ची भुमिका आहे ते पाटलांची आहे खरंच ओरीजिनल एक्टिंग आहे फार सुंदर 👍👌👌👌
Maina is back....
Royal entry....❤
पाटलाची भूमिका खरंच सुंदर आहे... नाद करायचा नाय
पोलीस साहेबाच तोंड लय भारी आहे राव 😂
एक नंबर बिरा गोरड सर यांचा अभिनय
एक नंबर पाटील
नाद नाय करायचा पाटील चा
आपाच काम पटल आपल्याला 1 नंबर अप्पा
पाटलांचा नाद नाही करायचा !! शोभताय अस्सल पाटील ...!!👌👌👌
सुपरहिट भाग होता
एकदम झकास 😁😁😁😁😁😁
ऐपीसोड एकदम जबरदस्त नाद खुळा. सुपर
Khup chhan Appa
छान खूप छान
Aappacha scene jara jast dakhawat jawa most acting appachi🙏🙏🙏
तुमचे सगळ्यांचे डायलॉग खूप मस्त असतात म्हणून हसायला खूप येते पण भाग मोठे सोडा
सुरज शेठ आजचा भाग ऐकच नंबर होता राव,
पण काकाचं वांदच झालं राव, त्यांनी कोनाच्या टांगड्यात टांगड्या टाकून झोपायचं*** 😂😂😂
😂😂
या एपिसोड मध्ये काका आणि पाटील या दोघांनी सिक्सर जोरात हाणला पार स्टेडियमच्या बाहेर बॉल पडला... एक नंबर ॲक्टिग काका अणि अप्पा क्या बात है मस्तच...🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
पाटील.. 🤟🤟बुढे ने दिलं जित लिया🥳🥳🥳..खरे पाटील शोभला.. मिशाचे आकडे पिळून 🥳
Bhau tumichi web series khup Chan aahe ...Mi tumchr episode return karun karun pahto Machindra Bhau next episode lavkar taka .... please please please
❤पाटलांनी एकच नंबर दम दिलाय,पुलिसांना.खूप छान अॅक्टिंग केलीय,पाटलांनी.
फारच उशीर होत आहे सुरज दादा एपिसोड टाकायला थोडं लवकर लवकर टाकत जावा ना
खुपच छान सुरज भाई ❤️
लवकर भाग पाठवत जावा
एपिसोड खूप लेट झाला सुरज भाऊ
जरा लवकर टाका ना💝💖
एपिसोड बघितल्यावर खूप मजा आली पण सुरज भाऊ एपिसोड 30 मिनिटां पाहिजे तुम्हाला तुमच्या सर्व अभिनंदन 💐💐💐🙏🙏
❤❤❤❤
Suraj bhau ekdam khatrnak episode hota evdhach ki episode thoda motha banva
Tumchya web series madhe Aappa cha role khup Bhari Aahe ,,,,, please tyancha charector Dusrya konala Deu nka please please please,,And Thank you...Etki Chan Web series Banavnya Baddal.. thank you..
पाटील खतरनाक
लय उशीर झाला अन लय भारी
aaj 1st tim pahil.... ekdum mast
भाग मस्त होता
काक्या, एक नंबर acting दादुस!
Aani episode chya Shevat je music Aahe te Maz favourite Music Aahe ❤️❤️❤️❤️❤️
नादच खुळा पाटील
पाटलांचा दरारा आवडला आपल्याला 🔥🔥😎😎🔥🔥
भाग लय लेट येतो
खूप छान 😎🤩
अप्पा सुपर अभिनय...
छानच..
काकानी( गरड भैया) खुपच धम्माल केली..
❤❤❤🙏 धन्यवाद करंडे साहेब
पाटील लय जोरात 😄😄😄😄😄 आणि रुबाबात
Next part I am waiting
पाटलाचा नाद नाही करायचा
पाटील म्हणजे जरा वेगळाच विषय असतो
आप्पा 1no.कडककक
Patil kadak 💐💐💐💐💐
लवकर लवकर भाग टाकत जा
कडक🔥🔥🔥🔥
एकच नंबर 🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
काका एकदम ग्रेट मनुस 🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤
भाऊ पोलिस खुप घाण शिव्या देत आहे त्यांना हे शोभत नाही 🙏💯😔
खुप छान👏✊👍
एकच नंबर काका
Nad karaychy ny jabardast patil
सुरज दादा जबरदस्त भावा
Lai bhari aapli malika
तुमची आईघाला आणि कार्यक्रम दर रविवारी सोडा कार्यक्रम लय भारी आहे आणि तुम्ही जर कार्यक्रम दर रविवारी सोडला तर तुमचे subscribe वाढतील
काका .............एकचनंबर
हसून हसून पोट दूखल राव , मस्त
पाटलांचा नादच खुळा
Patalancha rubaba❤❤❤❤❤❤❤
Episode khup chhan asta fakt lavkar takat chala
khup bhari Suraj bhau mast episode 30 mi kelach tr khup Chan hoyil aani episode thoda love kr takat ja...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kadkkkkkkkkkk
चालक ..... Yes sir
एक नंबर
No1.. Comedy videos... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
नाद बोलत पाटील आपा नादच
खुप छान पाटील...🔥
Lay bhari bhag
बिरा गोरड सर एक नंबर
पाटील वा 😉🤟
छान वाटले
Salute maharastra police
खुप छान आहे👉 सुरज भाऊ