महाराष्ट्रीयन पोळा सण 2024 दिग्रस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळा व पिठोरी अमावस्येने होते. शेतकर्‍यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. बैल पोळा आणि पिठोरी अमावस्या निमित्त हे शुभेच्छा संदेश ठरतील खास, वाचा आणि पोस्ट करा.
    आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची

Комментарии • 2