सर माझी पूर्ण प्रोसेस बरोबर असताना सुद्धा मला पी एम किसान व नमो चे हफ्ते मिळत नाहीत या अगोदर मला पीएम किसान च्या आठ हप्ते मिळाले आता स्टॉप झाले काय कारण
मीना सुरेश साळुंखे मला पी एम किसान योजना चे 20 /02 /2019 रजिसटेशन केले होते 3 हप्ते मिळाले पुढचे सवॅ हप्ते जमा आहे सांगतात पण मिळत नाहीत माझे मिस्टर नाहीत व मला मुलं ही नाहीत जमीन पण थोडीशी आहे व मी घरीच असते कुठलीही सर्वीस पेन्शन वगैरे काही नाही 4 जानेवारी ला तलाठी कृषी ऑफिस सातारा येथे जाऊन फाॅम भरून आले 4 माचॅ ला जाऊन चौकशी केली तुमचा फाॅम एकटीव होतं नाही केंद्रात दिल्ली ला जाऊन चौकशी करा मला पी म व नमो किसान दोन्ही योजना चा लाभ मिळावा त्यासाठी काय करावे लागेल ? व मला दोन्ही योजना चा लाभ मिळावा ही माझी हात जोडून विनंती माझे सांगने सरकार पयॅत पोहचले पाहीजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर सस्नेह नमस्कार 🙏 सर याआधी म्हणजे 2019/20 वर्षात आयटी कर भरला होता.परंतु त्या नंतर आयटी कर भरला नाही.कारण की तेव्हढे उत्पन्न पण नाही. आणि वरील कारन असल्या मुळे मला pm kisaan चा लाभ मिळत नाही.सुरवातीचे 3 हप्ते मिळाले.परंतु तेही पुन्हा रिटर्न मागितले असल्यामुळे रिटर्न करावे लागले. सर असे झाले असल्यास काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन मिळावे.🙏
मी शेतकरी आहे धारा भरतो तीन वेळा कागज पत्र दिले आहेत मला आज पर्यंत पी एम किसान ची पेन्शन अजिबात मिळाली नाही पाहिले काम चालू आहे म्हणून मिसेस याचा आता यातच नाही
ही योजना शेतकऱ्यांसाठी च आहे मग ज्या महिलांच्या नावे जमीन असेल सातबारा महालाचे नावावर असेल व तिचे पतीचे नावावर पण शेती असेल तर एक च पात्र कसा योजना शेतकऱ्यांसाठी आहे ना
Namskar sir, pm kisan cha 15 va hafta aala aahe.pan namo cha pahila hafta jama zala nahi.karan acuant rjct dakhavat aahe.acunt acktiv aahe bank sangate.mag namo sathi navin acunt kadave lagnar ka? Pl
मला पुर्वी पैसे मिळाले होते परंतु मी ड श्रेणी मध्ये निव्रुत्त झालो मला उपादान व शिल्लक रजा चे पैसे मिळाले व मी टॅक्सेस पेबलझालो व ते पैसे परत केले परंतु मी आज रोजी रुपये 4000/इतकी पेन्शन घेत आहे तरी मला आज या योजनेचा लाभ मिळणार का
पैसे देता येत नाहीये खरं सांगा कशाला पाच वर्षे पैसे देता आले ना आता पैसे देता येते नाहीत काही मी आता पैसे देता येत नाही म्हणून तसं सांगायचं नाही आम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही हो शेतकऱ्याला दुखवता कशासाठी ही कागदपत्रे आणि ती कागदपत्र द्या कशासाठी
Pahale 8 kist aayla hotya 2022 madhe land seddinng No zali but June June 2023 madhe land seddinng YES zali . Status land seddinng YES, EKYC done Adhar link yes, but FTO not processed yet aahe reason box Khali aahe paise yetil ka
तुमचे land seeding Yes किती दिवसात झाले होते कृपया सांगावे कारण माझा तोच प्रॉब्लेम आहे सर्व कागदपत्रे सादर केले आहेत 3महीने झाले असून अजुन land seeding Yes होत नाही प्लीज रिप्लाय दया
वर्षाची किती दिन बारा हजार रुपये दिले पण तुमच्या मालाला काहीच भाव नाही प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचा घाटा शेतकऱ्यांचा एकरी पाच क्विंटल कापूस जर झाला तर सरळ सरळ दोन हजार रुपयांनी तुमचा दहा हजार रुपयांचा नुकसान 50 क्विंटल जर झाला तर लाख रुपयांचे नुकसान तर सरकारच्या योजनेवर जाऊ नका कर्ज काढून शेती करू नका सरन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Bhau no 1 video must mahiti dili Thanks bhau
Thank you
छान,माहिती,दिली, आभारी,आहोत, भावा
सर माझी पूर्ण प्रोसेस बरोबर असताना सुद्धा मला पी एम किसान व नमो चे हफ्ते मिळत नाहीत या अगोदर मला पीएम किसान च्या आठ हप्ते मिळाले आता स्टॉप झाले काय कारण
Khup Chan mahiti dilat thanks
मनोहर गणपत लींगायत मी फार्म भरुन सुध्दा मला एकदाही पैसै आलेले नाहीत माझ्या भावाला मिळतात आमची कुटूंबे आज वीस वर्ष वेगवेगळी आहेत.
मीना सुरेश साळुंखे मला पी एम किसान योजना चे 20 /02 /2019
रजिसटेशन केले होते 3 हप्ते मिळाले पुढचे सवॅ हप्ते जमा आहे सांगतात पण मिळत नाहीत माझे मिस्टर नाहीत व मला मुलं ही नाहीत जमीन पण थोडीशी आहे व मी घरीच असते कुठलीही सर्वीस पेन्शन वगैरे काही नाही 4 जानेवारी ला तलाठी कृषी ऑफिस सातारा येथे जाऊन फाॅम भरून आले 4 माचॅ ला जाऊन चौकशी केली तुमचा फाॅम एकटीव होतं नाही केंद्रात दिल्ली ला जाऊन चौकशी करा मला पी म व नमो किसान दोन्ही योजना चा लाभ मिळावा त्यासाठी काय करावे लागेल ? व मला दोन्ही योजना चा लाभ मिळावा ही माझी हात जोडून विनंती माझे सांगने सरकार पयॅत पोहचले पाहीजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर सस्नेह नमस्कार 🙏
सर याआधी म्हणजे 2019/20 वर्षात आयटी कर भरला होता.परंतु त्या नंतर आयटी कर भरला नाही.कारण की तेव्हढे उत्पन्न पण नाही. आणि वरील कारन असल्या मुळे मला pm kisaan चा लाभ मिळत नाही.सुरवातीचे 3 हप्ते मिळाले.परंतु तेही पुन्हा रिटर्न मागितले असल्यामुळे रिटर्न करावे लागले. सर असे झाले असल्यास काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन मिळावे.🙏
अजून पर्यंत मला किसान सम्मान निधि योजनेचा लाभ मिळाला नाही तरी मी आता नोंदणी करू शकतो तर मला काय प्लीज मला
Ho.setu madye ja aani from bhara online ahe.
मी शेतकरी आहे धारा भरतो तीन वेळा कागज पत्र दिले आहेत मला आज पर्यंत पी एम किसान ची पेन्शन अजिबात मिळाली नाही पाहिले काम चालू आहे म्हणून मिसेस याचा आता यातच नाही
शैलीचा महावीर आवडे जमीन आहे दोनच हप्ते मिळाली त्याच्यानंतर हप्त्यात भेटले नाही दादा च्या दोन महिन्यापूर्वी केवायसी केली बँकेत भेटली आता भेटेल का
आम्ही अजून नाही भरला तर कुठे व कसा भरावा अर्ज,ते सांगा
भाऊ आमचे सगळे बरोबर आहे तरी ही आमचे पैसे आले नाही त्या च्या वर एक व्हिडिओ बनवा
ही योजना शेतकऱ्यांसाठी च आहे मग ज्या महिलांच्या नावे जमीन असेल सातबारा महालाचे नावावर असेल व तिचे पतीचे नावावर पण शेती असेल तर एक च पात्र कसा योजना शेतकऱ्यांसाठी आहे ना
मी कोपरगाव तालुक्यात संगविभुसर मला पी.एम. किसंचे पैसे मिळत होते परंतु आता मिळत नाही
6 महिनात मिळाले त्यानंतर काय करावे पी एम किसान चे योजना
Iam. Brought. Farm. On. Date. Feb.
पात्रता होण्यासाठी काय करावे लागेल
पूर्वी माझे खाते लिंक नव्हते आता लिंक झाले आहे पोस्ट बँकेत तर पैसे आले कि नाही कसे तपासायचे. कृपया सांगावे. जेष्ठ नागरिक आहे..
सर माझ्या नावे बक्षीस पत्र केला आहे तर मला न्यू रजिस्ट्रेशन केल्यावर पीएम पैसे मिळतील का
प्रति पत्नी हे दोन्ही शेतकरी असतील व त्यांचा ७/१२ वेगवेगळ्या ठिकाणी आहे,तर ते दोन्ही पात्र आहेत का
मी प्रीतिया श्रेणीतून निवृत्त झालो आहे स्लॅप वाढल्यामुळे मी रिटर्न भरत नाही मला पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल का कृपया माहिती देणे
सर एका कुटुंबात किती लोकांना योजनेचा लाभ घेता येईल
सर मी दोन महिन्यापूर्वी फॉर्म भरला माझं सगळं बरोबर आहे मी सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित दिले पण माझी अजून पैसे आलेले नाहीत काय कारण आहे ते मला समजले नाही
Namskar sir, pm kisan cha 15 va hafta aala aahe.pan namo cha pahila hafta jama zala nahi.karan acuant rjct dakhavat aahe.acunt acktiv aahe bank sangate.mag namo sathi navin acunt kadave lagnar ka? Pl
.
.
😊
मीना सुरेश साळुंखे पी एम किसान योजना चे 3.हप्ते मिळाले आहे व सवॅ हप्ते जमा ठेवले आहे
Mazya patnichaya nawavar sheti 2021. Rajister zali ahe mala aata paryant namo yajana aani pm yajnecha labh milalnahi kay karave
भु सत्यापन करने म्हणजे काय ?
मला पुर्वी पैसे मिळाले होते परंतु मी ड श्रेणी मध्ये निव्रुत्त झालो मला उपादान व शिल्लक रजा चे पैसे मिळाले व मी टॅक्सेस पेबलझालो व ते पैसे परत केले परंतु मी आज रोजी रुपये 4000/इतकी पेन्शन घेत आहे तरी मला आज या योजनेचा लाभ मिळणार का
11 hapte reguler bhetle dada samorche yet nhi ahe kay karave sanga
Mala P M kisan yojananeche rs 2020 pasun milale nahit don vela KYC form bharun dilela aahe tari sddha aajun 1rs hi nahi😢😢
❤
😊
Mi shet 2006 la ghetal tenvha te samaik hot aata 1 mahinyapurvi watni keli
Pn pm office wale form ghet nahiye
सर एका कुटुंब किती व्यक्तींना लाभ मिळतो sir
Pm kisan sait chalu ahe ka
Mala parat ends xerox dyayche ahet
पैसे देता येत नाहीये खरं सांगा कशाला पाच वर्षे पैसे देता आले ना आता पैसे देता येते नाहीत काही मी आता पैसे देता येत नाही म्हणून तसं सांगायचं नाही आम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही हो शेतकऱ्याला दुखवता कशासाठी ही कागदपत्रे आणि ती कागदपत्र द्या कशासाठी
Pm kisan form date 5-9-23 paid kalha but on money received.
7:01
Pahale 8 kist aayla hotya 2022 madhe land seddinng No zali but June June 2023 madhe land seddinng YES zali . Status land seddinng YES, EKYC done Adhar link yes, but FTO not processed yet aahe reason box Khali aahe paise yetil ka
Yenar
तुमचे land seeding Yes किती दिवसात झाले होते कृपया सांगावे कारण माझा तोच प्रॉब्लेम आहे सर्व कागदपत्रे सादर केले आहेत 3महीने झाले असून अजुन land seeding Yes होत नाही प्लीज रिप्लाय दया
@@chaganpatil3215 2 month
माझे रिटर्न नील असते मला मिळू शकतो का ?
माझ्या नावावर आत्ता जानेवारी शेती केलेली तर मला पीएम चा फायदा होईल
मि फक्त निलरिर्टन भरलं आहे पण माझे दोन हप्त दिले व बाकीचे थांबवले आहेत
Mi form bharala pan sab distric madhe panding dakhawst aaje
सर मला 10 हप्ते मिळाले परंतु त्याच्या नंतर मात्र मला पैसे मिळाले नाही काय कारण आहे असू शकते तसेच स्टेटस मध्ये नो siding दाखवत आहे
शैलजा महावीर आवडे तालुका फलटण जिल्हा सातारा त्यानंतर आलेच नाही आता केवायसी केले आहे का
वर्षाची किती दिन बारा हजार रुपये दिले पण तुमच्या मालाला काहीच भाव नाही प्रति क्विंटल दोन हजार रुपयांचा घाटा शेतकऱ्यांचा एकरी पाच क्विंटल कापूस जर झाला तर सरळ सरळ दोन हजार रुपयांनी तुमचा दहा हजार रुपयांचा नुकसान 50 क्विंटल जर झाला तर लाख रुपयांचे नुकसान तर सरकारच्या योजनेवर जाऊ नका कर्ज काढून शेती करू नका सरन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
माज्या नावावर पैसे येतात, माज्या पत्नीच्या नावावर शेत आहे परंतु तिला pm किसान चे पैसे मिळत नाही काय करावे लागेल
Sar majhe jamee. Aai cha navane aahe mala paise miltil ka v kay kraych
मला पी एम किसान 12 वा हाप्ता मिळला.
पण 13,14,15,16वा हाप्ता नाही.
नमोचा तर एक ही नाही..
2019 पासून नवीन शेतकरी नाही का
Samaiak sarabhara aasel tar kiti setakaryana pm kisan che aarja karu sakatat
किती हेक्टरची मर्यादा आहेत अथवा क्षेत्र
Hamara to fir India
😊😊😊😊😊😊😊😊@@कृष्णामंडलिक-ङ5प
एस सर
श्रीमती विद्या निंबादास जगताप मुल्हेर
नवीन पीएम किसान ची योजना चालू झाली का
😢 6:18
मी फक्त पी एम कीसानचे पैसे मीळतात नमोचे पैसे मिळत नाहीत काय करावे
अटी कोणा कोणाला लावले आहे जुन्यावाल्याना पण काय माझे जमीन वीस गुंठे आहे माझ्या नावावर सर मग मी विधवा आहे मला पुढे काय करायला पाहिजे मुल मला बघत नाही
मी दोन वर्षे झाली फाम भरून आणि मे महिन्यात रजिस्टर केले आहे तरी मला अजून एकही हप्ता आला नाही
Namo shetkari Yojana ke paise Wale nahin
सर. हे. कुठे. व. कसे. बगायचे
Kadhi jama honar ahet
दोन हापता पडले पैसा मतंही नमो नाही
पिम चे पैसे मिळता नमो चे मिळतनाहि
Paise padnat Kay Karan
सर आम्हाला पोस्टमध्ये खात उघडल्यानंतर पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का
nmo kosan ke kay karna padega
कुटुंबात 1च जणांच्या नावावर पैसे येतात, काय पत्नी, माझा नावावर येईन का (पती )
एस मी शेतकरी आहे
Land seeding badal sanga
सर मला नमो किसान या योजनेचा अजूनही हप्ता मिळाला नाही
सर्व बाबी ची पुरतात असुन सुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ का मीळत नाही
Pm che 9000 ahe aani cm che 6000. Ase 15000 ahe
Sarv ati barobar aahe tari mala paise aata bhetle nahi
का वंचित माझ्या नो ऐत आहे या वर पर्याय काय आहे ते सांगा कोनाडे हे बरोबर होते मग
सर बँक वाले न कर्ज खात्यामध्ये सर ते मिळतिल का
Mala ajun hafata 1pan aala nahi
Adhar bank shi link nahi asa MSG ahe
Banket gele tr te mahntat link ahe amchyakde Kay karawe
Dhana pan gheta mofat che
Aamhi patr asun nahi milale
सर आधार व पॅन लिंक कोठे करावा बॅंकेत का सेतु मध्ये
Ekyc करून नाही असे सांगून
माझे केवायसी सांगत आहे
Don't mony is
Untres..all.ok.pemet
.10haptnatr
No
Pmkisan मिळत नाही
2023 मध्ये माझ्या नावावरती जमीन झाली मला pm kissan योजना चां फायदा होत नाही त्या साठी काय करावं लागलं
Bank Adhar card link karat nahi Bank la suchna demat yaat
रे जर द😮😮 2:26 ल
sukanya investment
नाही
चूकून सरंडेर झाले आहे काय करावे
पुन्हा नाही भरता येत
Mala कोंठायही योगनेचा लाभ मिलता नहीं
Fto no बद्दल सांग
Mo no band jhale ahe tar Navin no takta yeil ka...
अमला कोंठ्यी
Navin shetkari la Labh milhel ka sar
Mal pase yet. Nahi
Add ban Karo raj
Naveen setkarila lsbha milhel ka
छोटा