ओ साहेब जानेवारी ची दोन तारीख आली आमचा हप्ता डिसेंबर मध्ये जमा झाला त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना फसवता रांडच्या शेतकऱ्यांना गंडवू नका म्हणून किती वेळा सांगितलं तर निर्लज्ज आहे का तुम्ही शेतकरी ह्या एक एक रुपयासाठी तळमज असतो आणि त्यांना तुम्ही घडवतात वगैरे
नाईस सर❤
सर तुमचा मागचा गहु सुकलेला दिसतोय आधि पाणी दया😂😂
धन्यवाद सर very nice ❤❤❤❤❤❤❤
तुमच्या मागच्या गव्हाला काय झाले नाराज दिसतो तुमच्या नेहमीच्या खोट्या बोलण्यावर 😂😂😂
😂😂😂
Kanda aahe bhau
😂😂😊
हो माझा उन्हाळी चां रोवणा तरी होईल बापा
दादा धन्यवाद
अरे भावा आज तारीख किती आहे 29 तारीख आता कुठला राहायला डिसेंबर चा हप्ता
फेब्रुवारी महिन्यात येइल मला माहीत आहे
अगदी बरोबर
शेती कडे लक्षदे फालतू vidho बनवण्या पेक्षा खोटी माहिती देऊ नको तु कधी खरी माहिती देव्ह शदक्त नाही
❤
, नमो चे तीन कधी झालेत... दोनच आहेत
धन्यवाद सर
पि एम किसान योजना पैसे कधी मिळणार
बोला ची कडी अण बोलाचा भात
New registration approved ahe 27/11/2024.ahe. payment kadhi milel. Plz reply😊😊😊
Genuine
तारीख sag kadhi yenar
Thanks
अजुन आले नाहीत एकोणीसाव्या हप्ता आणि नमो शेतकरी चे पण नाही आले
आज दोन तारीक आहे आजुन जमा झाले नाही
सर मला नमोचे एकही हप्ते आले नाही आहेत
दोन्ही हप्ते एकत्र मिळाले तर आनंद आहे कामात येतील
Namo.jalna.4000
Ak no cha faktos
2 वर्ष झाले फॉर्म भरून त्रुटी पण पूर्ण केली पण अजूनही जिल्हा स्तरावर प्रलंबित आहे. काय करावे
खोटी बातम्या देऊ नका
Good
खर सांग बापु
जानेवारी चालु आहे भैया
Nice
27. फेब्रुवारी ला ऐणार आहे
हमको एक भी मिली नाहीं
याची एक पण गोष्ट खर नाही आता पर्यंत
Pm Kisan aani namo Kisan chi 2 ni shatt ektra yenar
Khari dada bola
Kathiyawad ke Dev Naka
धन्यवाद साहेब
ओ साहेब जानेवारी ची दोन तारीख आली आमचा हप्ता डिसेंबर मध्ये जमा झाला त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना फसवता रांडच्या शेतकऱ्यांना गंडवू नका म्हणून किती वेळा सांगितलं तर निर्लज्ज आहे का तुम्ही शेतकरी ह्या एक एक रुपयासाठी तळमज असतो आणि त्यांना तुम्ही घडवतात वगैरे
अरे भावा आता जानेवारी सुरू झाला ... अजून तर काहीच नाही aal खर सांगत जा
Disember month gela bhau
Video banvya sathi kahi pan sangto
यादीत नांव आहे भा ऊ किधी येणार हफता
आजुन पण आला नाही डिसेंबर संपला भा ऊ
मला ऐक हफता आला नाही भा ऊ
हफता तर येणार का उगाच पतंग उधाऊ नको
मी शेतकरी आहे फडणवीस ला खाउदे पैसे माझे पैसे बंद करण्यात आले 2023 पासुन बंद केले
लबाड बोलून पैसे पचत नाहीत कुठे जाते
😊khup chaan🎉
दोन्ही हफ्ते २० फेब्रुवारी २०२५ ला येणार आहे
ये यड झव्या 5 जाने ला 19 वा हप्ता येणार आहे.....
२७. फेब्रुवारी
Aare aajun 5va haptha betla nahi aajun
ऑनलाइन नोंदणी केल्यास मंजुरी मिळण्यास किती महिन्याचा कालावधी लागतो
3 mahine lagtat
नवीन शेतकरी नोंदणी चालू करा
कापुस सोयाबीन अनुदान भेटणार की नाही सांगा
❤.❤
4 था aatvada aala
अनुदान कधी येणार आहे ते सांगा
बकवास करणे बंद करा व महाराष्ट्र ची लिंक ओपन होते का? जर 31डिसेंबर 2024 ला कशे सबमिट होतात
G. R आला कि हपता येतो तुला शटट काही माहिती नाही fake बातमी देतो बाकीची च बडबड फालतु
आम्हाला काही ही विचार करत नाही
किती तारखेला येणारं आहे हप्ता
कर्जमाफी कधी देणार आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
पहिले. किंवा दुसरा हप्ता कोणता
Pm. Kissan. Namo. Hafto. 2febla. Bhetnar. Aahe. Hafta. Confirm. Zaallaet. Bhenar. Aahe
Kiti khot bolte yar ...february madhe yenar aahe na
Soybean oil corporation
रब्बी2023 खरीप 2024पीक विम्याचे काय झाले
Tala hana
Form batane chalu Kara
Kay Maskry Kartaka Tumhi Kadhi Baratarihk Ataek Tarikh
😢❤
यांचं हे चैनल खोट्या बातम्या देते विश्वास ठेवू नये
Tyijh
अरे 25% चा काय झालं भैया
To ky shattt sangtos ky
Aamche corona madhle hapte ny padle 2varshache
पिक विम्याच काय झाले
गाजर 🥕
लागले आता कामं याला
नमो शेतकरी हप्ता ५वा मला मिळाला नाही.कृपया ५वा व६वा नमो शेतकरी चे
दोन हप्त्यात व पी एम किसान १९वा
असे एकूण ७०००/- रुपये मला मिळालं पाहिजे.
वाट बघ
खर सांग बापु फालतु बोलु नकोस
किती तारखेला येणार आहेत
असे पैसे वाटण्यापेक्षा सोयाबीन ला 6000रू भाव द्या
शेतीचे उत्पन्न वाढेल कसे यावर भर द्या
स्वीमी नाथन आयोग लागु करा
Original batmi prabhudeva jr
लबाड बोलू नको मित्रा
😂😂😂😂
Dhanyvad Dada mahiti God liya Badal, aani Maharashtra Sarkar aur Bharat Sarkar ce dhanyvad.
😂😂😂😂😂
😊
Tuje jama zale ki sang
Kay khot bolto
आबे केव्हा येतील ते तारीक साग. आणि त्या गव्हा ले पाणी दे तो. तुया सारखा. वां रत. चालला 😂😂😂😂
अगोदर् pathav mgh बोल
लबाड 😂
1 tarikh bhul gai re paisa
😂🎉
Kay khot bolta raw
Ka sagtes be khot boltes return boltes
Fek video
उगाच खोट्या बातम्या देत जाऊ नकोस खऱ्या बातम्या देत जा
यातील काहीच खरं नाही कोणीही विश्वास ठेवू नका या फालतू व्हिडिओवर