पुण्यातील मंडईच्या गणपतीचा इतिहास ऐका अध्यक्ष अण्णा थोरात यांच्याकडून | Pune Mandai Ganpati History

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पुण्यातील मंडईच्या गणपतीचा इतिहास ऐका अध्यक्ष अण्णा थोरात यांच्याकडून | Pune Mandai Ganpati History | Press Marathi
    गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच गणेश मंडळ तयारीला लागले असून गणपती उत्सवाची तयारी जय्यत सुरू आहे. याच अनुषंगाने आम्ही पुण्यातील मंडईच्या गणपतीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अखिल मंडई गणपतीचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी इतिहास सांगून, तत्कालीन काही प्रसंगही सांगितले... ऐका मंडईच्या गणपतीचा इतिहास अध्यक्षांकडूनच...
    #mandaiganpati #puneganeshfestival #pressmarathi

Комментарии • 1