महाराष्ट्रातील जनता नुसता खेळ , नुसता राडा , नुसती भांडण , नुसते इंग्रजी बोलणे फक्त एवढचं बघत नाही तर मोठ्यांचा आदर , समोर कोण व्यक्ती आहे याचा भान , एकमेकांशी आदरयुक्त प्रेम , घरतले काम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूसकी हे सुद्धा गुण अंगी असावे लागते तेव्हा कुठे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात घर करता येते आणि हे सर्व गुण सुरज , आर्या , अभिजीत , पॅडी दादा , डी पी दादा , वर्षाताई आणि अंकिता या सर्वांच्या अंगी आहेत असे मला वाटते तुम्ही माझ्या मतांशी सहमत आहात ❓
@@maayaasankpal6981 नाही दादा. तसं बघायला गेलं तर Big Boss ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही.. पण जर सुरू केलाच आहे तर तो Big Boss सारखाच खेळला पाहिजे... आपल्या कलाकारांना जर स्वैग🔥 ने वागता येत नसेल तर या नाकर्तेपणाला आपण मराठी अस्मितेशी जोडणं चुकीचं आहे.. निक्की, जानव्ही अरबाज वैगरे लोकांना खास शोभा म्हणून बोलवले गेले आहे.. नाही तर Big Boss नाही तर "आमची माती आमची माणसं😂"(सह्याद्री कार्यक्रम ) झालं असतं...
मागच्या सिझन ची टॉफी केळकर घेऊन गेला पण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवून खरी टॉफी मिळवली ती फक्त प्रसाद जवादे याने म्हणून नुसती दुसऱ्याची लायकी काढत खेळू नका १०० दिवसानंतर बाहेर आयुष्य वाट पाहत आहे तेव्हा चांगला माणूस बनून बाहेर या टॉफी तुमच्याच हातात असेल 👍
सुरजला मी काही hate नाही करत पण जर सुरज काहिच गेम न दाखवता winner झाला तर मी bigg boss पाहणच बंद करीन. त्याचा ह्या week मधे काहिच गेम दिसला नाही. नुसती popularity महत्वाची नसते गेम खेळणं ही तेवढच महत्वाचं असतं.
कर बंद आम्हीं पण बगत न्हावतो Big Boss त्याच्या मूळ बगतोय... हि सगळी सूरज ची popularity सगळे नवीन बागणाऱ्यांची आहे सूरज साठी... आणि colours मराठीचा TRV पण सूरज मूळ आहे... जिंकणार पण तेवच आहे तु आता पसनच बगु नक्को मग BB 🤣
@@russtytan8080 barobar bhava... ani tujhya comments la like pan khup like ale ahet... je sangta ki barech jana baghna banda kartil jo kahich karat nahi shanta asto game samjat nahi asa winner zala tar... kahi pan faltu dialog martay yedya sarkha ... vedegiri kara famous vha
@@Satarabailgadaexpress अरे जर एका सलूनमध्ये मुकेश अंबानी आला तर त्या सलूनच्या प्रत्येक लोकांच्या कमायीची average काढली तर अंबानी सोडून सगळे लोकं भिकारी ठरतील. किती unfair आहे हे. हेच इथे होत आहे सुरजची popularity एक unfair advantage आहे
खरं आहे कल मी बारामती ल होतो कामानिमित्त पेन्सिल चौकात तिथे जवळच एक वयस्कर काका बिग बॉस पाहत होते. मी सहज विचारला काका काय पाहतंय. काका म्हणाले बिग बॉस. मी विचारलं कोण आवडता. काका म्हणाले सूरज. मी हसलो आणि पुढं निघालो मागून काका नी मला आवाज दिला इकडं ये बेटा मला तेवढं वोट कुठ कसा करताय तेवढं शिकावं म्हणाले. सांगायचं उद्देश एवढाच की सूरज गुळीगत गाजतोय. जे लोक कधीच BB पाहत नव्हते ते प्रेषक BB सूरज मुळे मिळाले आहे.
Are bhava to khelatchh नाही, काही bolat pan nahi yedya sarkha disto, ha jar winner zhala tar बाकी लोकांनी जी hya show मधे जी mehnat kelli आहे ती fukat janar. So suraj khel, guligat guligat karun chalat nahi
सुरज चव्हाण 1 नंबर पोरग आहे त्याच्या मुळे तर आम्ही सगळे बिग बॉस बगत आहोत...प्रत्येक गाव/खेड त्याच्या सपोर्ट ला असणार आहे.... ओन्ली सुरज चव्हाण kig of the big boss...👑👑👑👑
@@aishwaryakulkarni6098 भावा, मी टास्क बद्दल नाही म्हणत आहे. तो जरा बिचकुन वावरतोय घरात त्यामुळे तो कमी दिसतोय. त्याला आता स्वतःच्या कॉम्प्लेक्स मधुन बाहेर पडण्याची गरज आहे.
आर्याच्या आवडीचे (क्रश) अरबाज आणि वैभव निकी आणि एरिना गेल्यामुळे फ्री झाले आहेत. त्यामुळे आर्या ताबडतोब त्यांच्याकडे धावत गेली. टीम B ने तिला ताबडतोब बाहेर काढावे.... आर्याशी सांभाळून !!!
बघा सगळेच महाराष्ट्राच्या मातीतून उगवणारे मोती आहेत सो हा खेळ डोकं लावून खेळायचा आहे जर का तस होत नसेल तर इतरांवर अन्याय होणार हे नक्की नुसती दया इथे काहीच कामाची नाही सत्याला पहा हा खेळ आहे यात तुमच्या भावना मध्ये आणु नका प्रामाणिक पणे मत द्या 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹
Suraj jinkla tar barech jana big boss Marathi bagna sodun detil kay point ach nahi na baghnya madhe... Aarya, ankita, nikki, jahnvi evdha content detat ani te jar mage rahilya tar kahi upyog nahi. Suraj tar kahi bolat nahi nusta shant asto. Hindi big boss asta tar nikki,jhanvi, aarya, ankita pudhe astya
Arya aata behaviour change krt aahe ti A team kde janyachi shkyata nakrta yet nahi ...mg ti top mdhe nahi disnar as watey...jopryent b mdhe topreynt thik aahe ...nahi tr mg hicha vishway sampan watyla lagley....suraj shevti top cha king aahe ....❤
DP adhi 2 number la hota Achanak Abhijit la khoop promot karat ahe ha . Loka ti loka gharat kashe wagtat yawar voting kartat na ki content kiti detat amhala negative content nahi baghaych DP chya footages dakhawat nahit. Yogita pan baher bolali ki DP sagalyana entertain karto
महाराष्ट्रातील जनता नुसता खेळ , नुसता राडा , नुसती भांडण , नुसते इंग्रजी बोलणे फक्त एवढचं बघत नाही तर मोठ्यांचा आदर , समोर कोण व्यक्ती आहे याचा भान , एकमेकांशी आदरयुक्त प्रेम , घरतले काम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूसकी हे सुद्धा गुण अंगी असावे लागते तेव्हा कुठे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात घर करता येते आणि हे सर्व गुण
सुरज , आर्या , अभिजीत , पॅडी दादा , डी पी दादा , वर्षाताई आणि अंकिता या सर्वांच्या अंगी आहेत
असे मला वाटते
तुम्ही माझ्या मतांशी सहमत आहात ❓
Not exactly megha dhade kiti bhandana karaychi, bolaychi
पण जान्हवी एवढी नक्कीच नाही
ती आऊंचा आदर सुध्दा करायची
Ho
@@maayaasankpal6981 नाही दादा.
तसं बघायला गेलं तर Big Boss ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही..
पण जर सुरू केलाच आहे तर तो Big Boss सारखाच खेळला पाहिजे...
आपल्या कलाकारांना जर स्वैग🔥 ने वागता येत नसेल तर या नाकर्तेपणाला आपण मराठी अस्मितेशी जोडणं चुकीचं आहे..
निक्की, जानव्ही अरबाज वैगरे लोकांना खास शोभा म्हणून बोलवले गेले आहे..
नाही तर Big Boss नाही तर "आमची माती आमची माणसं😂"(सह्याद्री कार्यक्रम ) झालं असतं...
@@akashsingh3211मेघा धाडे individual गेम खेळायची म्हणून तिला लोकांचा suport होता.
सुरजला गेम कळत नसला तरी महाराष्ट्राला सुरज कळला आहे. आणि त्यामुळेच पुढे नेहमीच सुरज नंबर एक वर राज्य करत राहील.
सुरज ❤🔥
मागच्या सिझन ची टॉफी केळकर घेऊन गेला पण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवून खरी टॉफी मिळवली ती फक्त प्रसाद जवादे याने
म्हणून नुसती दुसऱ्याची लायकी काढत खेळू नका १०० दिवसानंतर बाहेर आयुष्य वाट पाहत आहे तेव्हा चांगला माणूस बनून बाहेर या टॉफी तुमच्याच हातात असेल 👍
सुरजला मी काही hate नाही करत पण जर सुरज काहिच गेम न दाखवता winner झाला तर मी bigg boss पाहणच बंद करीन. त्याचा ह्या week मधे काहिच गेम दिसला नाही. नुसती popularity महत्वाची नसते गेम खेळणं ही तेवढच महत्वाचं असतं.
कर बंद आम्हीं पण बगत न्हावतो Big Boss त्याच्या मूळ बगतोय... हि सगळी सूरज ची popularity सगळे नवीन बागणाऱ्यांची आहे सूरज साठी... आणि colours मराठीचा TRV पण सूरज मूळ आहे... जिंकणार पण तेवच आहे तु आता पसनच बगु नक्को मग BB 🤣
Are hate nhi karat mg bolto kashala kar band bhagan tuza ekani khi nhi hot
Support fakt SQ RQ ZQ Goligat
@@russtytan8080 barobar bhava... ani tujhya comments la like pan khup like ale ahet... je sangta ki barech jana baghna banda kartil jo kahich karat nahi shanta asto game samjat nahi asa winner zala tar... kahi pan faltu dialog martay yedya sarkha ... vedegiri kara famous vha
@@Satarabailgadaexpress अरे जर एका सलूनमध्ये मुकेश अंबानी आला तर त्या सलूनच्या प्रत्येक लोकांच्या कमायीची average काढली तर अंबानी सोडून सगळे लोकं भिकारी ठरतील. किती unfair आहे हे. हेच इथे होत आहे सुरजची popularity एक unfair advantage आहे
@@rahulbhor4774 गेम खेळणं महत्वाचं आहे. त्या French fries सारखा task जर सुरज खेळत राहिला तर तो माझा favorite player ठरेल
खरं आहे 1 नं सूरज साठी मी bigg Boss पाहतोय. याआधी कधीच पाहिलं नाही, Bigg Boss.....
अभिजीत दादा अजून उभारून येईल, जर निकीच्या विरोधात उभा राहिला तर
अभिजीत सावंत Winner ✨
Ani all season te tumhala disnar nhi 😅
Abhijit Nikki sobhat gela ahe
अभिजीत सावंत सेफ गेम खेळतो त्यामुळे तो टाँप 5 मध्ये आसनार,,,
Abhijeet jithe pahije tithe nikki chya against gela.. . Tila dignity ne kase khelayche tyanech sangitle
पॉप्युलॅरीटी पोल बरोबर आहे फक्त आर्याला मी पहिला नंबर देईन आणि सूरजला दोन कारण सूरजला अजून दिसण्याची गरज आहे... हा आठवडा सुरजचा असू दे...
सूरज king आहे
Barobar bolalat dada karan khel pan titkach importent ahe
Dada Suraj ek number varach rahnar
Suraj king🎉
Suraj tichyachi bolala mhnun lokana arya avdayla lagli
खरं आहे कल मी बारामती ल होतो कामानिमित्त पेन्सिल चौकात तिथे जवळच एक वयस्कर काका बिग बॉस पाहत होते. मी सहज विचारला काका काय पाहतंय. काका म्हणाले बिग बॉस. मी विचारलं कोण आवडता. काका म्हणाले सूरज. मी हसलो आणि पुढं निघालो मागून काका नी मला आवाज दिला इकडं ये बेटा मला तेवढं वोट कुठ कसा करताय तेवढं शिकावं म्हणाले.
सांगायचं उद्देश एवढाच की सूरज गुळीगत गाजतोय. जे लोक कधीच BB पाहत नव्हते ते प्रेषक BB सूरज मुळे मिळाले आहे.
मी पण सूरज मुले बागतोय मित्रां याआधी मी कधीच बिग बॉस बगीतला नाही ...
Are bhava to khelatchh नाही, काही bolat pan nahi yedya sarkha disto, ha jar winner zhala tar बाकी लोकांनी जी hya show मधे जी mehnat kelli आहे ती fukat janar. So suraj khel, guligat guligat karun chalat nahi
Dp dada fan amhi ichalkaranjikar ❤
Dp dada ahe changla pan game.. Nahi nusti comedy karun jinku shakt nahi
आर्या किंवा सुरज च जिंकणार BB 5 मराठी
Aarya no.1 Suraj 2 abhijeet 3
Kahihi houde me aarya lach vote aani support karnar bhale ti A team sobat asli tarihi love you aarya .#aarya jadhav
Aarya team A madhe jaanar atta...Tila tech pahije hote
Aarya n Suraj top 2 till end
Aarya nhi jinku skte 😂
Aaarya nhi jinku skte 😂
Aarya, suraj 🎉
सुरज चव्हाण 1 नंबर पोरग आहे त्याच्या मुळे तर आम्ही सगळे बिग बॉस बगत आहोत...प्रत्येक गाव/खेड त्याच्या सपोर्ट ला असणार आहे.... ओन्ली सुरज चव्हाण kig of the big boss...👑👑👑👑
आर्यावर तुम्ही पण जळताय वाटतंय.. ह्या विकमधें सगळ्यात भारी गेम आर्या खेळली आहें तिलाच टॉप चें रँकिंग द्यायला हवं
सूरज आर्या Best 🔥🔥💯💯
Love for Suraj chavan top 1 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Adani aahe aarya
Aarya qk (top fight rapper)
Suraj (game madhye nahi)
Ankita (decent behaviour)
Nikki (TRP)
Abhijeet (singer but now physical unfit)
कोण काय आहे ते सांगायची गरज नाही 😂
सगळं कळतंय महाराष्ट्राला 👿
हाड 👺
Only Arya
सुरज आर्या बस ❤❤❤
Arya ne asach khele pahije team A chy Opposite madhy ......jr ti arbaz chy bolnyat Yeun tema B chy opposite madhy aali tr game change hoil Arya cha
Aarya team A madhe jaanar Vaibhav and Arbaz chya maghe
Karan swatahun Abhijeet ne Tila baher janyas sangitale
@@nandinipawar3702game asa nasato Bala, abhieet kay owner ahe ka group cha? he reason not justified.
1 aarya 2 topcha king 3 dp dada 4varasha tai 5 Ankita
Nigh suraj chavan
Suraj 1
Abhijeet 1
सध्या आर्या फुल सेफ आहे
Arya ❤❤
Aarya and suraj🔥🔥🔥
Varsha Tai... Top 5 madhe Pahije yaar🥹❤️
Please varsha ma'am la support kara please 🙏....
Aryaa❤
For Suraj and aarya ❤️❤️
Aarya carecter less
Aarya❤
Ankita & Abhijeet Diplomatic
Aarya ❤ 🎉🎉
आर्या ❤
Suraj n Arya ❤
Aarya ne Arbaaz n Abhijeet n Nikki shi friendsheep karu nye 😯😯
Arya
Arriya ❤❤❤❤❤
टास्क द्या म्हणजे सूरज खुलेल जरा त्याला गॉसिप राजकारण नाही खेळता येत
Suraj please tula support ahe tu fakt ata bol tuzhe mat mand pratek thikane ..ani baki aamhi lok aho❤❤❤❤
❤King आहे आमचा सुरज भाऊ चव्हाण ❤आणि तोच बिग बॉस चा विनर होणार तो जर नाही झाला तर आम्ही बिग बॉस परत पाहणार नाही❤
Kahi pn 😂😂
Ha 😂
सूरजला त्याच्या गेम दाखवायला हवे आहे. लोकांच्या प्रेमामुळे तो जिंकेल; पण इतर चांगल्या खेळणाऱ्या सदस्यावर अन्याय केल्या सारखे होईल.
अरे भाऊ तसं पण काय टास्क पण नव्हता
बरोबर
💯👍
@@aishwaryakulkarni6098 भावा, मी टास्क बद्दल नाही म्हणत आहे. तो जरा बिचकुन वावरतोय घरात त्यामुळे तो कमी दिसतोय. त्याला आता स्वतःच्या कॉम्प्लेक्स मधुन बाहेर पडण्याची गरज आहे.
@@akshaysamel8972 त्याला परत आत बोलवलं पाहिजे conference room मधे bb नी
Arya deserve krt hoti no. 1 because suraj la ajun disnyachi garaj aahe.
Arya strong girl ❤
Ankita 🏆
Aarya good
Ankita ek bhari ahe
Ankita best aahe, khup susansrkut mulagi aahe, baghayla chan vatate, chan khelate
समपूर्ण महाराष्ट्र फक्त सुरज साठी बिगबॉस पाहतात ,सुरज मुळेच trp वाढला ,सुरज नसता तर trp नसता वाढला
Dp da❤
DP dada disayla lagty rov atta trrr 👑❣️🫂
Arya winner 🏆❤️
आर्याच्या आवडीचे (क्रश) अरबाज आणि वैभव निकी आणि एरिना गेल्यामुळे फ्री झाले आहेत. त्यामुळे आर्या ताबडतोब त्यांच्याकडे धावत गेली. टीम B ने तिला ताबडतोब बाहेर काढावे.... आर्याशी सांभाळून !!!
Barobar 😂😂😂😂
only suraj❤❤
Aryaaa 🔥 suraj❤
Suraj aaryaa....❤❤
बघा सगळेच महाराष्ट्राच्या मातीतून उगवणारे मोती आहेत
सो
हा खेळ डोकं लावून खेळायचा आहे
जर का तस होत नसेल तर
इतरांवर अन्याय होणार हे नक्की
नुसती दया इथे काहीच कामाची नाही
सत्याला पहा
हा खेळ आहे
यात तुमच्या भावना मध्ये आणु नका
प्रामाणिक पणे मत द्या 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹
ओन्ली सूरज
Suraj.....flower samjya kya...fire hai fire
Only Suraj Bhau ❤️👑😎🏆💯
Suraj ne game dakhvla pahije third weak sarkha nhi tr nuste dialogue vr jinkun dilya sarkh hoil
Arya ek no 🥳❤️
आर्य 1 एक नंबर 👍
Aarya 🔥🔥
घनश्याम गेला पाहिजे
Arya❤ suraj वर्षाताई dp pyadi abhijeet
King is always on top 1❤...suraj dada chavan.. # वढ पाची खऊन.. 👑💥
Fakt surj
सूरज एक नंबर
Sheth tata bye bye zalyavr aamhi hasnar kas?? Dada tu Aflatun mimicry kartos pudharichi 😂😂
Suraj 1, Abhijeet 2, Aarya 12
सुरज काहीच बोलत नाही तो स्टॅन्ड घेत नाही त्याला वादविवाद करणे अवघड जाते
amhi fakt dp ani suraj mule pahu rahilot
Suraj Chavhan 💪💥💥
Ankita we support u❤❤
टॉप चा किंग सुरज दादा चव्हाण 🔥✌🏻✅💯🏆
Suraj chavan only
Suraj is best vinar 🎉
Suraj jinkla tar barech jana big boss Marathi bagna sodun detil kay point ach nahi na baghnya madhe... Aarya, ankita, nikki, jahnvi evdha content detat ani te jar mage rahilya tar kahi upyog nahi. Suraj tar kahi bolat nahi nusta shant asto. Hindi big boss asta tar nikki,jhanvi, aarya, ankita pudhe astya
Barobar
Correct
Correct ❤❤
Tu porich bgh.....baynya
Correct
मास्टर माईंड अभिजीत सावंत, सेफ गेम खेळतो,,
DP la mudam highlight kela jat nahi tyache footage dakhawale jat nahit
अभिजीत चांगला खेळतोय
Suraj chavan ❤❤
😅निक ताबोळी लवकर बाहेर गेली पाहिजे तिला वाटत की आपण हिंदी बिग बॉस खेळून आली आहे की आपण खप हुशार आहे असं तिला वाटत.
Suraj rocks 🎉
Every body else shock 😲
Bhau ek number suraj Chavhan
1. Suraj 2. Ankita 3. Arya
Suraj as kay krtoy jo 1st no.vr ahe ...?kahipn....
सुरज्या ❤️🙏🔥✌️
Suraj nhi deserve karat 1st no 😢
Only suraj chavan 💪🔥🔥🔥
हे पोरगं जाऊदे रे बाबा 😂
Onli one suraj🎉
Suraj chavan one side🔥🔥
Arya aata behaviour change krt aahe ti A team kde janyachi shkyata nakrta yet nahi ...mg ti top mdhe nahi disnar as watey...jopryent b mdhe topreynt thik aahe ...nahi tr mg hicha vishway sampan watyla lagley....suraj shevti top cha king aahe ....❤
If she joins arbaz and jhanvi she will come down
Yes
पहिल्या दिवसापासून आम्ही सुरज साठी बिग बॉस बघतो. आमचा सपोर्ट फक्त सुरजला.
Baki cement madhun aalet ka jo disathi nhi tyala fakt sympathy miltey not fame
No offense to suraj. Buf please 😢
फक्त गुलीगत सुरज चव्हाण
DP adhi 2 number la hota Achanak Abhijit la khoop promot karat ahe ha . Loka ti loka gharat kashe wagtat yawar voting kartat na ki content kiti detat amhala negative content nahi baghaych DP chya footages dakhawat nahit. Yogita pan baher bolali ki DP sagalyana entertain karto
Mala personally Ankita,suraj,abhijeet,aarya,paddy dada fav aahet
फक्त सूरज भाऊ ❤❤❤❤❤
हे सगळे एका बाजूला आणि एकटा सुरज वन मॅन शो
Arya cha rank khali janar aahe hya week nantar. kaaran ti aata vaibhya janhvi aani arbaaz chya nadi lagali aahe. aani tyat vaibhya aani tich love chalu honyachi shakyata aahe irina gelyamule. Aani arbaaz aani vaibhya ne jasa irina sobat game kela friendship la priority madhey thevun tasach game he aryach pan karnar. aani dusri gosht mhanje jya bai ne hichi evadhi ijjat kadhli aaj tilach jaun milali aahe aani he lokana patnyasarkhe nahi.